LIVE | AI आणि IT क्षेत्रात भूकंप! , काय आहे 'DeepSeek'? | Nilesh Khare | Atul Kahate | Saamtv News
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) आणि IT (सूचना तंत्रज्ञान) यांचं सखोल संशोधन म्हणजे "Deep Seek" आहे. हे एक आधुनिक तंत्रज्ञान आहे जे AI आणि IT च्या सखोल ज्ञान आणि अचूकतेवर आधारित आहे, ज्यामुळे ते अधिक चांगल्या प्रकारे निर्णय घेऊ शकतात आणि डेटा प्रक्रिया करू शकतात. यामुळे विविध उद्योगांमध्ये कार्यक्षमता वाढवण्यास मदत होते.
"Deep Seek" is an advanced technology combining AI (Artificial Intelligence) and IT (Information Technology). It focuses on deep research and precise knowledge, enabling better decision-making and data processing. This helps enhance efficiency in various industries.
#AI #IT #DeepSeek #ArtificialIntelligence #InformationTechnology #Technology #Innovation #Efficiency #FutureTech #TechTrends
अतिशय सोप्या शब्दात ईतकी छान माहिती Atul Kahate यांनी सांगितली आहे
आपल्या देशात ले नेते विश्वगुरू होणार आहे . या सगळ्याला गोमुत्र आहे. त्याच्या पुढे बाकी झीरो आहे.
भारत नक्की कोणत्या क्षेत्रात विश्र्वगुरू होणार आहे माहिती नाही ..तंत्र, मंत्र ,चमत्कारी बाबा यांच्या कडून असा एखादा तरी काम व्हायला पाहिजे पण आपले बाबा पर्ची लिहतात आणि लाखो लोक त्यांच्या पाया पडतात ...हे असे आपण विश्र्वगुरू होणार का
अतुल कहाते हे अत्यंत बुद्धिमान ग्रंथकार आहेत
China-Deepseek
USA- Chat Gpt
India- GST
Wrong.
India kumbhmela
गोबर, गोमूत्र
Corruption,topya ghalane,
खूपच सुंदर माहिती. सध्या IT क्षेत्रात काय आणि कसं चाललंय याची सर्व समान्य जनतेला बेसिक माहिती मिळाली.
खूप छान माहिती अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितली, धन्यवाद अतुलजी.
शास्त्रीय प्रगती होत राहील पण त्याच्या बरोबर रोजगार निर्मितीची अधोगती होईल.या परिस्थिती मधे काम मागणाऱ्यांची संख्या प्रचंड असेल पण रोजगार अल्प प्रमाणात असतील किंवा अती शिक्षित व अति कौशल्य प्राप्त लोकांपुरतेच असतील.भविष्यातील हे मोठं आव्हान आहे.हे आव्हान ना सरकार ना विरोधी पक्ष ना जनता पेलू शकेल.ही समस्या गांभीर्याने घ्यायला हवी टिंगलीच्या स्वरूपात नको.
❤❤
श्री कहाते सरांनी खूप छान पद्धतीने माहिती सांगितली 💐💐
अतुल कहाते, सोप्या भाषेत खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद
खूप छान प्रश्नोत्तरे. खूप उपयुक्त माहितीबद्दल धन्यवाद.
Atul ji, very nice information in simple language for non IT people..👌👌
खुप सोप्या पद्धतीने माहिती दिल्याबद्दल धन्यवाद...
सुंदर विश्लेषण 🙏🏻
आभार. सोप्या भाषेत समजावून सांगितलं. असेच vdo अपेक्षित आहेत.
Great Atul Kahate!
khup chan mahite thank you Atulji
Atul sir...this is very insightful!
अतिशय छान माहिती
छान माहिती दिली अतुल यांनी
अतिशय सुरेख आणि उत्तम
Kahate sir khup Chan mahiti dili apan.
Atul ji , I , congratulations for your excellent information you have given us on such a highly flammable subject with a very simple and most effective language.... Thankyou very much sir.....God bless you all the time.....
अतुल कहाते जी ने खुप सुंदर वाक्य सांगितले की,
माणसांनी AI ची भिती बाळगू नये,
पण माणसांनी, AI येत असलेल्या माणसाची भिती बाळगावी.
😂😂
खूप छान मुलाखत.
Superb explanation..Thanks Atul ji.
khupach informative ani agadi sahaj sopya bhashet sangitl 👌
खूप छान माहिती मिळाली सर
अद्भुत
Khup chan explenation
Acchi Sangli mahiti Saam TV dhanyvad
Manasala rog konata zala aahe he joparyant barobar sngat nahi tyavaril aushadha swastatil konate he sangat nahi to paryant hya sagalya sanshodhanacha kahi upayog nahi.
आपल्याला एवढी छान माहिती दिली त्याबदल धन्यवाद. ही माहिती ऐकून आपण भारतीय कसे प्ररीत होऊन काय नाव निर्मिती करू शकतो हा विचार करण्याची ही वेळ आहे. तरच आपण जगात चांगले सॉफ्टवेअर एक्स्पर्ट म्हणून नाव व पैसे कमवू शकू. बाकी कुणाला नावे ठेवून काही उपयोग नाही.
गोमूत्र शिंपडा, शेअर बाजार वाढेल😢
Thank You Saam TV, for choosing right topic with right people and on right time
Chip tayar karanyat bharat kevha pudhe yenar/janar?
Bharat fakt hamali kamech keli ahet IT kshtrat.
यंत्रयुग...ऐ..आय..मूळे...मानव...सामंन...माणुस.....मती..मंद...होणार...काय...कारण...मानवी..बुद्धीची..गरज...संपेल..का?
knowledge is like a knife. it will depend upon how you handle it by the blade or handle यंत्र हे शाप की वरदान?
Yeda khare.
Sirf kheti only kheti
सिनीअर सिटीझन नी ए आय शिकावे का ?
FIIs exit, promoters mat increase their share holding during such times.
Very hard to compete with communists China in manufacturing.
Please ask both ChatGPT and Deepseek . One single question.
Which are north east states of india?
See the Answer.
Kay pragati keli china ne manla pahije tyanch competition America ahe bhartacha vichar pan karat nahit ani apan tya pakistan bar compare kartoy debate tyanchyavar chalu
Inventing wheel thats what nandan nilkeni says
लोकांना कौशल्यपूर्ण काम द्या.शेती वाढवून पिके काढा.फुकटचे पैसे बंद करा.
Bara zala.. Ekadachi bhiti samapvali.. Deepseek ne.. Bharpur maarli china ne changla zala.. Nokrya janar.. Nokrya janar.. Yaa nimittane AI chi bhiti tari janar... Harakhor aahet westerns sagle..
Ladkiyo dekho ab nahi rahe jobwale dulhe
खूप छान अगदी सोप्या भाषेत छान माहिती दिली. धन्यवाद अतुलजी