धन्यवाद नितेश . आम्ही आफळे बुवाना तुमची दाद कळवू. जर तुम्हाला संपूर्ण कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा असेल तर विडिओ ऑन डिमांड विकत चा तिकीट विकत घेऊ शकता. लिंक: bit.ly/CharudattaAphale
सुंदरच कार्यक्रम! ' सुरत पिया की छिन बिसराये' वरचं ताला ,सुरा,रागांची विश्लेषण चारुदत्त आफळे यांनी केलेले मी ऐकले आहे .त्यांचे वडील राष्ट्रीय कीर्तनकार होते .त्यांचे कीर्तन मी गोंदियला ऐकले आहे .
Unique concert taking you down the memory lane of 140 years of natya sangeet. Full concert available as video on demand: www.TeamCadenceEntertainment.com/charudatta-aphale-natyasangeet/
@@vaishaliharsulkar6618 Cadence VOD उत्पन्न कलाकारांपर्यंत पोचवते. ह्या प्रयत्नांत आपला सहभाग झाला तर आनंद होईल. अधिक माहिती साथीस WhatsApp संपर्क करू शकता - +१ २१५ ६९२ ०६१०
@@kedardandekar5794 the concert is 1 hours 45 minutes in length and features 12 to 15 natya sangeet compositions. Once the VOD is purchased you can watch it for any number of times in a week post the VOD purchase.
दुर्दैव viewers चे आहे, आत्ता पर्यंत carryminati चे videos जर असते तर लोकांनी भराभर लाइक केले असते पण जगत्कृष्ट कलाकृती हे करू शकत नाहीत, हे त्या 275 व्हिवर्सचे दुर्दैव आहे. बुवांच्या आवाजाला शिरसाष्टांग दण्डवत
अप्रतिम.... गुरुजींना अस पुर्णपणे पहिल्यांदा ऐकलं आहे. कीर्तनातील पद बरेच ऐक्लेत. पण हे असं पुर्ण स्वरूपात ऐकुन प्रसन्न वाटते.👏👏
धन्यवाद नितेश . आम्ही आफळे बुवाना तुमची दाद कळवू. जर तुम्हाला संपूर्ण कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा असेल तर विडिओ ऑन डिमांड विकत चा तिकीट विकत घेऊ शकता. लिंक: bit.ly/CharudattaAphale
Good knowledge about music buva.keep it up
छान गुरूजी. धन्यवाद.
अतिशय स्पष्ट शब्दोच्चार..सूर एकदम पक्का ..!! अप्रतिम ...!!
Wah perfect buva nice to listen u.
Waa Safleji apratim
अतिशय सुंदर
गुरूजी कृ.सा.नमस्कार .आपल्याला उपमा कोणती द्यावी ? मंत्रमुघ्द व्हायला होत.आपले महाराष्ट्र -संस्क्रुतीवर उपकार आहेत.धन्यवाद
अशोक जी, बुवां ना मदत आणि प्रोत्साहन म्हणून संपूर्ण कॉन्सर्ट VOD ऐका. www.teamcadenceentertainment.com/charudatta-aphale-natyasangeet
वाह क्या बात
Where secular unites with the sacred....... that's perfection....
किती छान ani सुंदर. Woh क्या बात है
अप्रतिम गायन!!!🙏🙏🙏
संपूर्ण नाट्यसंगीत चा कार्यक्रम घरबसल्या बघण्यासाठी वेबसाईट ला bher द्यावी - www.TeamCadenceEntertainment.com/charudatta-aphale-natyasangeet/
अप्रतिम.....व्वा ...
वर्णनकरण्यास शब्द अपुरे आहेत ॐ
खूपच छान गाता tumhi
कितीवेळा ऐकल्यावर मन भरेल🙏😍😍
काळे जी, बुवां ना मदत आणि प्रोत्साहन म्हणून संपूर्ण कॉन्सर्ट VOD ऐका. www.teamcadenceentertainment.com/charudatta-aphale-natyasangeet
वा गुरुजी तुम्हाला नाट्य संगीतामध्ये तोड नाही
Full concert available as video on demand: www.TeamCadenceEntertainment.com/charudatta-aphale-natyasangeet/
सुंदरच कार्यक्रम! ' सुरत पिया की छिन बिसराये' वरचं ताला ,सुरा,रागांची विश्लेषण चारुदत्त आफळे यांनी केलेले मी ऐकले आहे .त्यांचे वडील राष्ट्रीय कीर्तनकार होते .त्यांचे कीर्तन मी गोंदियला ऐकले आहे .
यशवंत जी, बुवां ना मदत आणि प्रोत्साहन म्हणून संपूर्ण कॉन्सर्ट VOD ऐका. www.teamcadenceentertainment.com/charudatta-aphale-natyasangeet
मस्त
tablevala is enjoying it
सुर ह्रदयाला भिडला गुरुजी..डोळ्यात पाणी आले..सलाम तुमच्या गायकीला..आम्ही तुमचे ऋणी आहोत व पुढेही असेच ऋणात राहू इच्छितो..
गुळवेलकर जी, बुवां ना मदत आणि प्रोत्साहन म्हणून संपूर्ण कॉन्सर्ट VOD ऐका. www.teamcadenceentertainment.com/charudatta-aphale-natyasangeet
Unique concert taking you down the memory lane of 140 years of natya sangeet.
Full concert available as video on demand: www.TeamCadenceEntertainment.com/charudatta-aphale-natyasangeet/
A
काय सुंदर गायन 👌👌...
वैशाली जी, बुवां ना मदत आणि प्रोत्साहन म्हणून संपूर्ण कॉन्सर्ट VOD ऐका. www.teamcadenceentertainment.com/charudatta-aphale-natyasangeet
@@CadenceEntertainment बुवाना काही अजून वेगळी अडचण आहे का? मदत शब्द आला म्हणून आपुलकीने विचारते आहे 🙏
@@vaishaliharsulkar6618 Cadence VOD उत्पन्न कलाकारांपर्यंत पोचवते. ह्या प्रयत्नांत आपला सहभाग झाला तर आनंद होईल. अधिक माहिती साथीस WhatsApp संपर्क करू शकता - +१ २१५ ६९२ ०६१०
अप्रतिम
Apratim mauli 🙏
Suresh avdhut atishya sundar
सुरेश जी, बुवां ना मदत आणि प्रोत्साहन म्हणून संपूर्ण कॉन्सर्ट VOD ऐका. www.teamcadenceentertainment.com/charudatta-aphale-natyasangeet
Sunder
व्वा अप्रतिम गायन
अप्रतिमच
खूप सुंदर
Wah. Chhan.
खुप सुंदर
Good singer 🎉😅
अप्रतिम🙏
नीलिमा जी, बुवां ना मदत आणि प्रोत्साहन म्हणून संपूर्ण कॉन्सर्ट VOD ऐका. www.teamcadenceentertainment.com/charudatta-aphale-natyasangeet
सुंदर अप्रतिम
khupach chan.
Apratim sunder
I want to purchase full concert. How I can ?
Kedar ji, please WhatsApp us at +1 215 692 0610. We will provide purchase information. Thanks.
www.TeamCadenceEntertainment.com/charudatta-aphale-natyasangeet/
@@CadenceEntertainment what is length of concert? Can you please share the index of concert if possible and how many views onces purchased.
Thanks
@@kedardandekar5794 the concert is 1 hours 45 minutes in length and features 12 to 15 natya sangeet compositions. Once the VOD is purchased you can watch it for any number of times in a week post the VOD purchase.
@@CadenceEntertainment any index is possible?
spashta ucchar karun gayan karnare ekmev tech ahet.. kuthech tyancha ucchar chukat nahi..
Wah!😂
दुर्दैव viewers चे आहे, आत्ता पर्यंत carryminati चे videos जर असते तर लोकांनी भराभर लाइक केले असते पण जगत्कृष्ट कलाकृती हे करू शकत नाहीत, हे त्या 275 व्हिवर्सचे दुर्दैव आहे. बुवांच्या आवाजाला शिरसाष्टांग दण्डवत
चव्हाण जी, बुवां ना मदत आणि प्रोत्साहन म्हणून संपूर्ण कॉन्सर्ट VOD ऐका. www.teamcadenceentertainment.com/charudatta-aphale-natyasangeet
मी दरवर्षी क्षेत्र माहुली येथे बुवांच्या किर्तनाला आवर्जून जातो..
Waa,Aafleji,apratim
अप्रतिम
Sunder
अप्रतिम गायन