Bhimashankar Trek || Karjat || khandas || Ganesh Ghat || bhimashankar temple || AAGRI MULGA

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • भीमाशंकर जोतिर्लिंग ट्रेक
    मंडळी हा ट्रेक सहा तासाचा आहे.जर तुम्ही नेहमी जात असाल तर चार तासात पण होऊ शकतो पण आरामात केलात तर सहा ते सात तास लागू शकतात.
    ट्रेक साठी किमान पाच जण तरी असावेत.मुबलक पाणी घ्या,खायला पण घ्या आणि जाण्या आधी थोडी कसरत करावी, मी स्वतः एक आठवडा आठ माळ्याची बिल्डिंग चढून उतरत असे. ट्रेक दमछाक करणारी आहे.
    बाकी काय,
    काय नाय,
    मस्त मजेत राहा, मस्त फिरत राहा
    #bhimashankrtrek

КОМЕНТАРІ • 27