NagariPunch : ज्यांच्यावर विश्वास त्यांनीच दिला धोका, विखेंच्या पराभवाची कारणे...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • #नगरीपंच #नगरी #राजकारण #अहमदनगर #सुजय_विखे #निलेश_लंके #भारतीय_जनता_पार्टी #राष्ट्रवादी #शरद_पवार #पारनेर #लोकसभा_चुनाव_2024 #निवडणूक #विजय #महायुती #महाविकास_आघाडी #पराभव #पंतप्रधान_नरेंद्र_मोदी #खासदार

КОМЕНТАРІ • 39

  • @nagareprasad
    @nagareprasad 3 місяці тому +21

    समोरच्या उमेदवाराला इंग्लिश बोलता येत नाही हे जे बोलले त्याचा परिणाम

  • @KrishnaGirigosavi
    @KrishnaGirigosavi 3 місяці тому +3

    निष्क्रिय खासदार माजी सुजय विखे साखळाई योजना आपुर्ण

  • @ArunTanpure
    @ArunTanpure 3 місяці тому +6

    कोपरगाव विदमान आमदार आशुतोष दादा काळे

  • @ajinkyazaware219
    @ajinkyazaware219 3 місяці тому +19

    विखे माणसं जपायला विसरले .

  • @pratikshirtar2364
    @pratikshirtar2364 3 місяці тому +5

    काशिनाथ दाते सर यांनी पैसे घेतले फक्त त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटले तुतारी चालवली

  • @sarthakgugale1099
    @sarthakgugale1099 3 місяці тому +1

    सिंह 😂😂 बर मग सिंहा चा नगरकरांनी करेक्ट कार्यक्रम केला असं thumbnail टाका 😂😂

  • @subhashshinde9236
    @subhashshinde9236 3 місяці тому +1

    विखे स्वतःला खूप अति हुशार समजत होते व लंके साहेबांना हलक्या घेत होते व त्यांना वाटत होते पैशाच्या जोरावर आम्ही काही करू

  • @shitalugalmugle
    @shitalugalmugle 3 місяці тому +5

    तुमचा चैनल विकत घेतला आहे...

    • @Boss8055..1
      @Boss8055..1 3 місяці тому +1

      तुमच्या घरी तुतारीचा मलिदा आला.. ते पण 100%

  • @MarinoEditz_
    @MarinoEditz_ 3 місяці тому +4

    Vikhe chya ch bhakri khaun vikhe la naav thevtat lok...

  • @SantoshKakade-c9w
    @SantoshKakade-c9w 3 місяці тому +1

    विखे पाटील यांना बरेच गाव माहीत नाही आणि बऱ्याच गावांना विखे पाटील खासदार फक्त मोबाईल वरच पाहिले खर तर लोक भाजपला कंटाळले म्हणून पराभव झाला आहे

  • @DigambarPatil-vm4ev
    @DigambarPatil-vm4ev 3 місяці тому +1

    अरे पुर्वीचे कॉग्रेस च्या काळात अफाट पैसा ही पैसा भस्टाचार तून कमा व लेले आता भारतीय ज न ता पार्टी त आल्या ने हरले विखे.चव्हाण.तर एक न्ंबर अत्या चारी हप्ते घेऊन नोकरी लावलेले

  • @yashgodhade8270
    @yashgodhade8270 3 місяці тому +10

    ताई बरोबर आहे

  • @MachidraKhedekar
    @MachidraKhedekar 3 місяці тому

    एकच नंबर मॅडम आपण स्वबळावर निवडणूक लढलो असतात ना तर आपण निवडून आलो असतो विखे पाटील पहिले महायुतीचे काम नाही केलेले हर जगा महायुतीने काम नाही केलेलं शिंदे सरकारच्या राष्ट्रवादी शरद पवार यांनी कामच नाही केलेला आहे

  • @pravinraskar2662
    @pravinraskar2662 3 місяці тому

    Rohit pawar chi doshiti bhavli sujay vikhe la , Pawar ni game kela Maratha factor vidhansabha 2019 la vikheni rabhavla ani toch anglat ala 2024 la

  • @artwithkanika4725
    @artwithkanika4725 3 місяці тому +3

    जिल्हा मुठीत राहावा म्हणून विखे यांनी अनेक नेते नाराज केलेत, मागील विधानसभेत पाडलेल्या भाजपच्या आमदारांची हाय लागली असं समजा.

  • @dnyandevgade861
    @dnyandevgade861 3 місяці тому +5

    आपले पाकिट मिळाले का

    • @Boss8055..1
      @Boss8055..1 3 місяці тому

      पाकिटाच तुझ्या घरी माहीत असल

    • @shitalugalmugle
      @shitalugalmugle 3 місяці тому

      आपण काय बोललो होतो गुलाल वीज हेच उधळणार

  • @creat2315
    @creat2315 3 місяці тому

    अहंकार पैशाची घमेंड ,हलक्या कानाचे अशी खूप कारणे आहे

  • @Anil-mq2yp
    @Anil-mq2yp 3 місяці тому +3

    जे पेरल तेच उगवलं!

  • @User_78622
    @User_78622 3 місяці тому +3

    Madam.tumcha aandaj chukla tumich vikhe cha prchar krt hote

    • @Boss8055..1
      @Boss8055..1 3 місяці тому

      त्याचं नावच अंदाज आहे .. लंके तर म्हणत होता कम से कम 2 लाख. काय लहान पोरांच सुद्धा मतदान धरलं होतं काय त्यानी

  • @sandipakolkar3129
    @sandipakolkar3129 3 місяці тому +6

    तुमचा अंदाज चुकला

  • @AnilShinde-k6p
    @AnilShinde-k6p 3 місяці тому

    दात काढलेला सर्कशीतला सिंह

  • @santoshmhase821
    @santoshmhase821 3 місяці тому

    विखे पाटील हे परफेक्ट कार्यक्रम करणार आहे थोडं संयम शांत आहे

  • @shrikantkale6237
    @shrikantkale6237 3 місяці тому +10

    आम्ही बदला घेणार

  • @amolkothule28
    @amolkothule28 3 місяці тому +3

    तूमचा चेनल विखेंच गात होते

    • @Boss8055..1
      @Boss8055..1 3 місяці тому +1

      पिल्या तुझ्या घरातलं बघ आधी🎉🎉

    • @amolkothule28
      @amolkothule28 3 місяці тому

      @@Boss8055..1 माझं चागल आहे तूझ्या बघ

    • @tushartambe8818
      @tushartambe8818 3 місяці тому +1

      बोलबच्चन लंके😅