चंद्र भागेतीरी पंढरी विठुरायाची नगरी.... चंद्र भक्त पुंडलिकासाठी, आला धाऊनी तो जगजेठी, जेवला नाम्याच्या ताटी, प्रभुची माया भक्तावरी....चंद्र टाळवीणा घेऊन करी, भक्त नाचे तालावरी, अवघी दुमदूमली पंढरी, विठ्ठल नामाच्या गजरी..... चंद्र ज्ञानदेवे रचिला पाया, झाला कळस संत तुकया,चोखा बसे हरीच्या पाया,वैष्णव संतांची नगरी.... चंद्र भागेतीरी पंढरी
चंद्र भागेतीरी पंढरी
विठुरायाची नगरी.... चंद्र
भक्त पुंडलिकासाठी, आला धाऊनी तो जगजेठी, जेवला नाम्याच्या ताटी, प्रभुची माया भक्तावरी....चंद्र
टाळवीणा घेऊन करी, भक्त नाचे तालावरी, अवघी दुमदूमली पंढरी, विठ्ठल नामाच्या गजरी..... चंद्र
ज्ञानदेवे रचिला पाया, झाला कळस संत तुकया,चोखा बसे हरीच्या पाया,वैष्णव संतांची नगरी.... चंद्र भागेतीरी पंढरी
..... राम कृष्ण हरी..
खूप छान गायन वादन
भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन
Amhala Garv aahe ki amachya Gavatala aahe ... all Salvekar proud of you keep it up
खूप सुंदर 🎉
Khup must Abhang
खूप सुंदर अंभग छान आवाज कोरसची साथ. .🙏
Khup sundar mauli 🎉🎉
khup sundar
माऊली फारच गोड आवाज आणि गायन ❤❤❤
खुपच छान सादरीकर
सुंदर भजन 🎉🎉🎉🎉
खुप छान आवाज आहे बुवा
Khoop chan Ganesh .....
माऊली मस्त
माउली आपल्या कडे विलक्षण प्रतिभा आहे आपले सर्व अभंग तोंडपाठ असतात भजनाचा ठेका उत्तम आहे
खूपच छान माऊली
सुंदर गायन बुवा
Khup chan bhuva
खुप छान अभंन ❤❤
खुप छान दादा ❤❤
खुप छान बुआ ❤
संपूर्ण गवळण पाठवा
छान बुवा❤
खुप छान आवाज
मस्तच 👌👍
माऊली तुमचा आवाज सुंदर अंभग पांठातर खूप चांगल आहे
खूप छान आहे
खुप छान.. बुवा!!
खूप छान
सुंदर आवाज
पांडू रंगा चे कृपण कदी तरी भजन भेट त. मी पण असतो. ह्या गाडी मदे.
Very good
Khup chan mauli🎉❤
Very nice
संपूर्ण गवळण पाठवा