दत्त जयंती उत्सव | श्री दत्त निर्गुण मठ (श्री दत्त देवस्थान )| माणगाव जि. रायगड.-007

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лют 2025
  • श्री गुरु नृसिंह सरस्वती दत्त महाराज की जय
    श्री दत्त निर्गुण मठ (श्री दत्त देवस्थान )
    दि. 14 डिसेंबर वार शनिवार रोजी दत्त जयंती उत्सव संपन्न होणार आहे.
    उत्सावाला येणाऱ्या भाविकांना सिद्ध केलेले रुद्राक्ष संरक्षणात्मक देण्यात येणार आहे. श्री दत्त महाराजांचे निरंतर वास्तव्य मठामध्ये असते.
    दत्त जयंती उत्सव प्रत्यक्ष दत्त महाराजांच्या सहवासात आणि सानिध्यात
    होणारा सोहळा आहे. तरी आपण सर्वांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा.
    सकाळी 10 पर्यत मठामध्ये पोहचावे.
    मठाचा पूर्ण पत्ता :-. श्री दत्त निर्गुण मठ (श्री दत्त देवस्थान ) तोंडलेकर वाडी कोरी मार्गे, ढालघर फाटा, मुंबई गोवा हायवे, ता. माणगाव, जि. रायगड.
    1. पुण्यावरून येणाऱ्या भाविकांनी मुळशी ताम्हणी घाट मार्गे निजामपूर मार्गे येऊन शकता. तसेच माणगाव मुंबई गोवा हायवे वरून येऊ शकता.
    2. मुंबई किंवा अन्य अजून इतर मार्गे येणाऱ्या भक्त गणांनी मुंबई गोवा हायवेला ढालघर फाटा आहे तर येऊ शकता.
    अधिक माहिती साठी व्हाट्सअप द्वारे संपर्क करावा.
    7038147853 / 8459550921
    #datta #datta #dattjayanti #gangapur #dattatrey #dattseva #dattguru #pithapuram #swamibhakt

КОМЕНТАРІ • 10

  • @dadashinde9610
    @dadashinde9610 Місяць тому

    श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज श्री गुरुदेव दत्त

  • @sangitapawar6793
    @sangitapawar6793 2 місяці тому

    Om Shree Gurudev Datta🙏🙏

  • @maheshkarande478
    @maheshkarande478 2 місяці тому

    ओम् श्री गुरुदेव दत्त ❤

  • @SunilPatil-mg8kn
    @SunilPatil-mg8kn 2 місяці тому

    श्री गुरुदेव दत्त

  • @MarutiJadhav-n2b
    @MarutiJadhav-n2b Місяць тому

    Ekadashi Chilakamma Telugu video taka 2:11

  • @MarutiJadhav-n2b
    @MarutiJadhav-n2b Місяць тому

    आपल्या कार्य चे अनेक विडीओ टाका

  • @MarutiJadhav-n2b
    @MarutiJadhav-n2b Місяць тому

    एखाद्या शक्तीला कायमस्वरूपी मुक्ती दिलेला विडीओ टाका

  • @sudwagh
    @sudwagh Місяць тому

    Online checking hotay ka

    • @dattnirgunmathmangaon
      @dattnirgunmathmangaon  Місяць тому

      @@sudwagh ऑनलाईन मार्गदर्शन होत नाही. गुरुवारी मठामध्ये यावे लागते.

  • @MarutiJadhav-n2b
    @MarutiJadhav-n2b Місяць тому

    एक कमेंट्स चुकून झाले क्षमा असावी