आपल्या हातात अवघी ३३ वर्षं आहेत... कदाचित तेव्हडीही नाहीत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 січ 2025

КОМЕНТАРІ • 195

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy 12 днів тому +47

    अतिशय महत्त्वाचा विषय आहे.हिंदूची लोकसंख्या वाढली पाहिजे. भारतात आत्ताच्या काही जणांना १ मुल आहे.( अतिहुशार काहींना मूल नकोय हे भयावह आहे (हिंदू) )

    • @vardhan146
      @vardhan146 12 днів тому

      It's bjp should think of it, they need to work on less taxes, less school fees, affordable living. If this is not happening why someone will give birth to new generation. If babies r unaffordable. BJP is not addressing any of these issues

  • @sanjaykshirsagar4366
    @sanjaykshirsagar4366 12 днів тому +29

    देशाचं इस्लामीकरण वेगात होतयं

    • @sandeepkate5305
      @sandeepkate5305 12 днів тому

      हे महत्त्वाचे आहे, मुस्लिमांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे,
      यावर कोणत्याही मार्गाने अंकुश ठेवला पाहिजे

  • @shamaladeshpande7990
    @shamaladeshpande7990 11 днів тому +2

    खुप छान विश्लेषण केले अनयजी राजकीय नेत्यांनी गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे, अनयजी तुम्ही फार सखोल अभ्यास करून त्याप्रमाणे विषयावर सांगत असतात.

  • @jayantnitsure9396
    @jayantnitsure9396 12 днів тому +25

    2%लोकांना जरी विषय समजला तरी सार्थक होईल.

  • @balanarvekar5533
    @balanarvekar5533 12 днів тому +35

    अनयजी आपण फार इंटरेस्टिंग उपयुक्त माहिती दिली, उपाय शोधणं फार महत्त्वाचा आहे

  • @shrikantdighe6479
    @shrikantdighe6479 12 днів тому +13

    मस्त विश्लेषण अनय जी, सगळ्यांनी आवर्जून बघावा असा व्हिडिओ!!... पुढची पर्वा नसल्या सारख राहणीमान झालंय आजकाल, तुम्ही ह्यावर योग्य प्रकाश पडला, धन्यवाद !!

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड 12 днів тому +52

    जया बच्चन यांनी पुन्हा "फिर उगला जहर" प्रक्रिया राबवत वयस्कर भारतीयांना उचकवण्याचा केविलवाणा प्रयत्न करुन...मी सुद्धा एजंट आहे हे डंकेकी चोट पर संदेश आपल्या संसदेतील भाषणामधुन परदेशी मालकांना देण्यात धन्यता मानली त्यांचे अभिनंदन 😊❤

    • @shubhangirane3386
      @shubhangirane3386 12 днів тому +10

      नमस्कार अनयजी 🙏
      अगदी बरोबर आहे प्रत्येक हिंदू
      व्यक्तीला एक किंवा दोन मुले किंवा मुली आहेत काही लोकांना 30 टक्के मुलांना मुलंच नसतत

    • @555कोव्हिड
      @555कोव्हिड 12 днів тому +3

      @shubhangirane3386
      हा विषय खुप महत्वाचा आहे...पण अनयजी आणि टीम परवानगी देत नाहीत चर्चा करायला कमेंट बॉक्स मध्ये

    • @kiranpai9862
      @kiranpai9862 12 днів тому +1

      खरेच गंभीर परीस्थिती होणार हे निश्चित

  • @varshapatwardhan4801
    @varshapatwardhan4801 12 днів тому +11

    आता तुमचे व्हिडिओ खूप खूप छान व्हायला लागलेत प्रगल्भतेचे विचार .वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ खूप छान वाटतात.

  • @manishkinhikar773
    @manishkinhikar773 12 днів тому +2

    सुयोग्य विषय निवडला अनय .आपले नेते झोपलेले आहेत , त्यांना जागवू नका

  • @भारतीयसंस्कृतीचेउदात्तसुंदरद

    अनयजी, आपल्या परखड विश्लेषणात खरी कळकळ जाणवते.

  • @jayprakashbolinjkar336
    @jayprakashbolinjkar336 12 днів тому +12

    एका भविष्यातील गंभीर विषयाकडे आम्हा सर्वांचे लक्ष वेधल्या बद्दल अनयजी तुमचे अभिनंदन.

  • @rajeshbehere2822
    @rajeshbehere2822 12 днів тому +9

    अतिशय सुंदर विश्लेषण.. सर्वात प्रथम देशाच्या अर्थव्यवस्थेत बदल होणे आवश्यक आहे.. अत्यंत अभ्यासू अर्थमंत्री पाहिजे.. जो देशात आर्थिक समानता आणू शकतो.. तरच हिंदू लोकांना जास्त मुलांना सांभाळणे शक्य आहे.. हिंदू निर्दयी होऊ शकत नाही.. स्वतः चे अपत्य हा हिंदूंचा वीक पॉईंट असतो.. आपल्या मुलांना तो संकटात टाकून निवांत राहू शकत नाही. 8 वा वेतन आयोग लागू करून फक्त नोकरशाही श्रीमंत होणार. त्यांचे दरडोई उत्पन्न वाढेल.. त्यांनी 5 मूल जन्माला घालावी असा नियम करावा. बाकी सर्वसामान्य हिंदू सामुदायिक आत्महत्या करतील इतकी बिकट आर्थिक स्थिती मध्यम वर्गात आहे.. महाराष्ट्रातील सरकार सामान्य लोकांच्या मागे हात धुवून लागले तर पुढे अवघड आहे.. सर्व केशरी रेशन कार्ड किंवा वार्षिक 8 लाख उत्पन्न असणार्‍यांना महिना 1500 रुपये द्यावेत.. रकमेचा आकडा वाढवण्या पेक्षा लाभार्थी संख्या वाढली पाहिजे.. नोकर्‍या मिळत नाहीत व्यवसायात प्रचंड स्पर्धा त्यामुळे व्यवसायातून उपजीविका होत नाही.. गाळा भाडे व वीज यात सर्व संपते.. ठराविक शहरातील लोक श्रीमंत झाले आहेत त्यामुळे तिथे मंदी नाही.. उदाहरणार्थ पुणे.. मुंबई.. बाकी छोट्या शहरातील व्यावसायिक अडचणीत आले आहेत.. हल्ली रस्त्यावर बसणारे फेरीवाले पैसे कमावतात पण टॅक्स भरणारा दुकानदार भिकेला लागला आहे.. त्यामध्ये मॉल वाले.. ऑनलाइन यांनी mom and pop stores भिकेला लावले आहेत.. हिंदूंचे व या देशाचे भविष्य निश्चित धोक्यात आले आहे.. हे राष्ट्र शांतिप्रिय लोकांच्या घशात जावे ही परमेश्वराची च इच्छा असावी असे दिसते.. भ्रष्टाचार संपला तरच काही चांगले होऊ शकते

    • @mohan1795
      @mohan1795 11 днів тому

      ✅👍😭🤦🏻‍♀️

    • @ArchanaDatye-z6w
      @ArchanaDatye-z6w 10 днів тому

      भरपूर उत्पन्न असतानाही अनेक मध्यमवर्गीय व्यावसायिकांनी आपले उत्पन्न कमी असल्याची खोटी माहिती देऊन केशरी रेशनकार्ड मिळवले आहे. त्यामुळे उत्पन्नाची कडेकोट छाननी न करता सरसकट सरकारी अर्थसहाय्य देणे आतबट्ट्याचा निर्णय ठरेल.

  • @arvindkulkarni1293
    @arvindkulkarni1293 12 днів тому +9

    इतका कळकळीने तुम्ही महत्त्वाचे विषय मांडता प्रत्येकाने ऐकलं पाहिजे

  • @dsunil242
    @dsunil242 12 днів тому +13

    अनयजी , खूप छान विषय घेतलाय आज ज्याच्यावर समाजात सकारात्मक चर्चा होणं ही काळाची गरज आहे .👍

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड 12 днів тому +13

    आरोग्य क्षेत्रातल्या सरकारी रुग्णालयांतली अनागोंदी आणि जनतेची त्याबद्दलची मानसिकता या मुद्यांचा उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद अनयजी 🙏 तुम्ही ठरवलं तर याविषया मध्ये आणखी योगदान देऊ शकता त्यातल्या सुधारणांसाठी...

  • @madleon81
    @madleon81 11 днів тому

    Thanks

  • @Feelings1984
    @Feelings1984 12 днів тому +9

    सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना फक्त २ मुले जन्माला घालण्याची अट आहे या जाचातून मुक्त करा

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 12 днів тому +4

    बिजेपीने दिल्ली जिंकण्यासाठी स्त्रियांना बाळंतपणासाठी 21 हजार देण्याची घोषणा केली आहे. त्यात कोण फायदा घेणार, आणी त्यासाठी इणखी मुले जन्माला घालणार हे माहित असूनही.

  • @mohan1795
    @mohan1795 11 днів тому +1

    'परिवार नियोजन' ही संकल्पना व तिचे फायदे- तोटे... यासाठी काही मिनिटे द्यायला हवी होती.🙏
    .
    सरकारी मोफत योजना (धान्य, निवासस्थान, वैद्यकीय उपचार) कुणाला द्यायला हव्यात आणि कुणाला नको, याविषयी धोरण ठरविण्याची गरज आहे.🙏
    एका परिवारातील #फक्त 4 व्यक्तींनाच (माता-पिता व 2 अपत्ये) हा लाभ मिळायला हवा.
    तिसऱ्या ,चौथ्या आठव्या, दहाव्या अपत्यांना हा लाभ अजिबात मिळू नये.🙏

  • @sanjay15alone75
    @sanjay15alone75 11 днів тому

    बरोबर आहे, तिसरया हिंदु मुला / मुलीपासून जबाबदारी शासनाने उचलावी किंवा रेवडी कलचर मधे टाकावी 🙏

  • @meenajadhav1219
    @meenajadhav1219 12 днів тому +13

    एक सफल अभिनेत्री जरूरी नाही एक समाजाप्रती संवेदनशील असलेली राजकीय नेता असेल....ती मारे संसदेत उभं राहून गरळ ओकत असेल पण असं करून ती आपली कुवत दाखवत आहे यापेक्षा तिच्या वक्तव्याचा जास्त अर्थ निघत नाही...उगीच तिच्या बद्दल चर्चा करून तिला मोठं करण्यात आपलंच नुकसान आहे.

    • @mohan1795
      @mohan1795 11 днів тому

      या व्हिडीओ त कुठे आहे उल्लेख
      या अभिनेत्री चा?🤔

  • @sunilpadwaldesai4121
    @sunilpadwaldesai4121 12 днів тому +22

    रस्त्यावर काही समुदायाची लोक आहेत. तोच समुदाय पडेल ते काम करत आहेत.
    आपण लढण्याची ताकद नाही. आफळे गुरुजीचे प्रवचन ऐका.

    • @sandeepkate5305
      @sandeepkate5305 12 днів тому

      काही समुदाय म्हणजे कोण, बोलायला घाबरु नका,

    • @सामान्यजन123
      @सामान्यजन123 11 днів тому

      हिंदू समाजाचा नाश .... मुलींच्या आई .... घडवून आणतील.... दुसरा कोणता धर्म नाही.

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 12 днів тому +4

    ज्यांचे उत्तपन जास्तं आहे दोन फ्लॅट ते लोक रकच मुल ठेवतात त्यांनी यावर विचार करून कमीत कमी दोन मुले ठेवली पाहिजे

  • @apoorvabhat9577
    @apoorvabhat9577 12 днів тому +11

    फाळणी धर्माच्या आधारावर झाली होती तरीही मुस्लिम समाज आपल्या देशात का राहतो किंवा का राहू दिला. आता वेळ निघून गेली आहे

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 12 днів тому

      हिंदुंनी आता संविधानाने दिलेले सगळे अधिकार, हक्क मागितले पाहिजेत आणि लोकशाही असल्याने बहुमताने म्हणजेच सर्व हिंदु जे साधारण ८० कोटी म्हणजे साठ सत्तर टक्के आहेत त्यांनी यापुढील कायदे त्यांचा फायदा बघुन बनवावेत ज्यामध्ये डेमोग्रॅफी चेंज न होऊ देणे वगैरे बनवावेत.. कायदे कडक असले पाहिजेत आणि त्याला पर्याय नसेल याची काळजी घेतली पाहिजे...

    • @sandeepkate5305
      @sandeepkate5305 12 днів тому

      काॅग्रेस जबाबदार आहे, नेहरूला पंतप्रधान व्हायचे होते, जिना असताना ते शक्य नव्हते

  • @APJ_PositivePsychology
    @APJ_PositivePsychology 11 днів тому

    खुप महत्वाचा विषय अभ्यासपूर्ण पद्धतीने व पोट तिडकीने मांडला आहे. आभारी आहे. खुप जणांना share करतो.

  • @nutanpathak1159
    @nutanpathak1159 12 днів тому +10

    माहित आहेत त्या समस्या कमी आहे की तुम्ही नव्या नव्या समस्याची ओळख करून देतं आहात

  • @ashokchandchopda3415
    @ashokchandchopda3415 12 днів тому +4

    अजयजी आपल्या विचाराबाबत खुप धन्यवाद.महाराष्ट्र सरकार लवकरच सिबिएसी पॅटर्न संपूर्ण सरकारी शिक्षण संस्थेत लागु करणार आहे.

  • @rajendradhage5545
    @rajendradhage5545 12 днів тому +3

    अनयजी, आपण अतिशय ज्वलंत विषयावर सर्वांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला, अजूनही हिंदु समाज गाड झोपी गेला आहे. देश विकासित झाल्यानंतर हिंदु धर्म /समाज अल्पसंख्यांक झालेला असेल. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी demographi खुप मोठया प्रमाणात बदललेली जाणवते.या शांतिप्रिय लोकांनी अनेक ठिकाणी समांतर अर्थव्यवस्थ उभी केलेली आहे, ते आता हिंदूंच्या दुकानातून खरेदी करत नाहीत हिंदू मात्र त्यांच्या दुकानातून स्वस्तात वस्तू मिळतात म्हणून खरेदी करतात, ज्वलंत उदाहरण म्हणजे सोलापूर येथील विजापूर वेस मधील मार्केट.

  • @avinashmhaskar2285
    @avinashmhaskar2285 12 днів тому +6

    जवळ जवळ सर्व सुशिक्षित नव्हे शिक्षीत लोक यि निर्णयाप्रत आले आहेत की हा देश शांतिप्रीय लोकांच्या हातात जाणार आहे.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 12 днів тому

      आपलाच देश नाही तर युरोप अमेरिकेत तेच होणार आहे

    • @criketcommunity8181
      @criketcommunity8181 12 днів тому +1

      युरोप मध्ये ते already झालं आहे, झपाट्याने वाढत आहे..

  • @dhrish88m
    @dhrish88m 12 днів тому +3

    ३ मुलं जन्माला घालावी हे सांगणाऱ्या आदरणीय व्यक्तींनी आधी स्वतःच्या आणि हिंदू समाजातील घरोघरी तश्या चारित्र्यवान स्त्रिया निर्माण कराव्या. स्त्रीस्वातंत्र्याच्या नावाखाली गावाला तंगड्या दाखवत फिरणाऱ्या स्त्रियांमुळे आणि अवाजवी अपेक्षेमुळे अनेक हिंदू तरुण अविवाहित आहेत.

  • @meghanaoak765
    @meghanaoak765 12 днів тому +2

    खरंच खूप गंभीर विषय आहे. टीव्ही channels ना तर सैफ वरच्या हलल्या सारख्या विषयांशिवाय बोलायचं नाहीये. आमच्या सारख्या म्हाताऱ्या लोकांची संख्या खूप वाढत्येय औषधंमुळे. आणि तरुण लोकं कमी. खूप भयानक आहे परिस्थिती

  • @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
    @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg 12 днів тому +11

    आज जे लोक कोट्यवधींच्या सदनिकांमध्ये कर्ज काढून गुंतवणूक करत आहेत , त्यांच्यासाठी ही धोक्याची सूचना आहे. कर्ज फेडायला २० वर्ष लागतात आणि सदनिका ही long term गुंतवणूक आहे.

    • @pratikshapawar6429
      @pratikshapawar6429 12 днів тому +5

      Pan tya ghara n chya kimati kotyavadhi var jayala pn sarakar chi chukichi dhoran jababdar aahet...ikdun tikdun aalele londhe karat sutalet adhikrut Mono metro flyover Ac local airport sarvsamanya sthanik sampla hyat.

    • @sunilpadwaldesai4121
      @sunilpadwaldesai4121 12 днів тому +3

      मुस्लिम 😂 कर्मचारी जगण्यासाठी सगळे सदनिका घेत आहेत.

  • @prabhakarkale3060
    @prabhakarkale3060 12 днів тому +3

    Different subject lucidly explained 👌

  • @pradyutg
    @pradyutg 11 днів тому +1

    वेतन आयोगाची समय बद्ध घोषणा करणे किंवा करावी लागणे ही भारतीय नोकर शाहीने तयार करून ठेवलेली व्यवस्था आहे.

  • @roopalipatil3051
    @roopalipatil3051 11 днів тому

    एक मूल सांभाळणे ही जास्त जिकिरीची गोष्ट आहे. भावंडे असतील तर सोपे असते. मानसिक दृष्ट्या देखील एक तरी भावंड असणे ही मानसिक गरज आहे. 2 मुले जन्माला घालणे 👍🏼

  • @veenagokhale6129
    @veenagokhale6129 12 днів тому +1

    खूप महत्वाचा विषय घेतलात त्याबद्दल धन्यवाद. नवीन पिढीने ह्याचा विचार करायलाच हवा

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 12 днів тому +2

    अतिशय उपयुक्त माहिती देतोस . तरुणांना ह्या माहितीची अधिक गरज आहे

  • @neelavadhawkar9887
    @neelavadhawkar9887 12 днів тому +1

    ८ वा आयोग हा १५% सरकारी नोकरी करणाऱ्यांचा विचार झाला पण ७५% प्रायव्हेट सेक्टर चा विचार कधी केला जाणार? त्यांना ८% एवढेच व्याज मिळते.त्यासाठी ते मोठी रक्कम जमा करतात.पगार वाढले की महागाई वाढत जाते. उत्पन्न तेवढेच किंवा कमी होते.यावर तोडगा निघाला पाहिजे

  • @ashwiniwadkardesai6063
    @ashwiniwadkardesai6063 12 днів тому +3

    या निमित्ताने तुम्ही शिक्षणाविषयी बोललात यावर सगळ्यांनी आणि प्रामुख्याने मोदींनी विचार करायला हवा. प्राथमिक शिक्षणाची दुर्दैवी वाटचाल खूप भयानक आहे. अनयजी धन्यवाद 🙏

    • @sandeepkate5305
      @sandeepkate5305 12 днів тому

      ७० वर्षाची चुका सुधारूण्यासाठी बराच वेळ लागणार आहे

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 12 днів тому

    खूप महत्वाचा विषय आपण मांडलात. विषय निवडीसाठी आपले कौतुक आणि आभार.
    समाजशास्त्र अभ्यासकांनी खरंच ह्या विषयावर अभ्यास करणे, समाजाला जागृत करणे, समाजाने हा गंभीर विषय समजून घेणे गरजेचे आहे.

  • @kalpas2212
    @kalpas2212 11 днів тому

    Excellent analysis 👍

  • @nikhilp1985
    @nikhilp1985 12 днів тому +2

    हा महत्त्वाचा विषय आहे. धन्यवाद. आता तुम्ही भाजपावर हिंदुत्ववाचा अजेंडा न राबविल्याबद्दल टीका करण्यास सुरुवात करा. निवडणुका संपल्या की भाजपा हिंदुत्व खुंटीवर टांगून ठेवते. पॉलिसी लेव्हलवर हिंदुत्वासाठी काहीही होत नाही. १० वर्षे होऊन गेली.

  • @mugdhashetye4425
    @mugdhashetye4425 12 днів тому +3

    ह्या जनजागृतीसाठी सामाजिक संस्थांनीच पुढे यावे लागेल. जसे गेल्या काही वर्षांत समाजातील स्त्रीपुरूष समानता, योग, व्यायाम यांची जागृती होत आहे त्याप्रमाणेच या विषयी चर्चा समाजात व्हावी.

  • @ajitdesai7212
    @ajitdesai7212 12 днів тому +7

    Chandrababu Naidu has taken good step to encourage higher birth rate..

  • @ArchanaDatye-z6w
    @ArchanaDatye-z6w 10 днів тому

    भाजप नेतृत्वाने बदलती डेमोग्राफी, शिक्षणव्यवस्थेतील व आरोग्यव्यवस्थेतील लूटमार वबजबजपुरी आणि आरक्षण धोरणामुळे गुणवत्तेवर होणारा अन्याय या घटकांकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 11 днів тому

    🚩संघशक्ती युगे युगे 🚩

  • @anantprabhu6820
    @anantprabhu6820 11 днів тому

    आमच्या सारख्या सर्व सामान्य लोकाना एका मुलाचे संगोपन करणे, शिक्षण देणे हे किती अवघड झाले आहे.
    आमच्या सारख्या खाजगी कंपनीत नोकरी करणारयाना मासिक retirement pension फक्त Rs 2000/ मिळते.

  • @rajendrasawant299
    @rajendrasawant299 12 днів тому +3

    आपणामुळ हा पडद्याआडचा,अद्रुश्य,गंभीर प्रश्न आणखी प्रकर्षाने समोर आलेला आहे. लवकरच ही जागतिक समस्या ठरणार आहे. वेळीच गांभीर्य नाही जाणल तर परिस्थिती नियंत्रणाच्या पलिकडे गेलेली असणार आहे.

  • @sandipgurjar2862
    @sandipgurjar2862 12 днів тому +3

    सुंदर ! धन्यवाद अनयजी !🙏

  • @virendramane9671
    @virendramane9671 12 днів тому +1

    Anay ji aaj manal tumhala very good analysis

  • @sharvarikargutkar4786
    @sharvarikargutkar4786 11 днів тому

    भयावह भविष्य 😮

  • @NikhchansGaming
    @NikhchansGaming 11 днів тому

    13:03 No truer words have been spoken! अनेकदा अनपेक्षितपणे नेहमीच्या ठिकाणी नेहमीची माणसं न दिसता अचानक काळया बुरख्यांचा गराडा कधी पडतो ते कळत सुद्धा नाही!

  • @jayantbhave4777
    @jayantbhave4777 12 днів тому +1

    खूप चांगला विषय.

  • @मीनलमैत्रीचनिखळहास्य

    पण हे जितकं महत्वाचं आहे तितकचं इतरांना जी ४-५ मुलांची मुभा दिली आहे ती बंद का नाही होत? सरकार लोकसंख्या नियंत्रण कायदा का आणत नाही. गेली १० वर्ष इतक्या गंभीर विषयावर केंद्राने काहीच केलेलं नाही... चिंता आहे पण सध्याची जनरेशन हे स्विकारणार नाहीत.

  • @damirashi
    @damirashi 12 днів тому +1

    लोकांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक झालेला आहे. त्याचा संकोच करायला पाहिजे. तो झाल्याशिवाय लोकांची एकमेकांना सहन करण्याची वृत्ती वाढणार नाही. आणि जोवर दुसऱ्याची गोष्ट सहन करणे आणि दुसऱ्यासाठी स्वतः काहीतरी झिजने या गोष्टी हिंदू कुटुंबांमध्ये येत नाही तोपर्यंत हिंदूंची लोकसंख्या वाढणार नाही.

  • @nitinskadam
    @nitinskadam 12 днів тому

    वेगळा विषय हाताळलात, चांगली माहीत दिलीत अनय जी 🙏

  • @supriyaghanekar2025
    @supriyaghanekar2025 9 днів тому

    खूप परखड विश्लेषण.

  • @dr.saurabhghanekar8830
    @dr.saurabhghanekar8830 12 днів тому +4

    लोकशाही मिश्रित हुकूमशाही ची गरज निर्माण होत्ये...... पण हुकूमशाही चांगेज खान सारखी नकोय..... देशाची गंगाजळी वाढायला हवीये

  • @madhavvaidya5929
    @madhavvaidya5929 11 днів тому

    अनयजी नमस्कार

  • @ajaypendse435
    @ajaypendse435 11 днів тому

    आपल्याकडे निवृत्ती वेतन खूपच कमी आहे. तुटपुंजे निवृत्ती वेतन हा प्रश्न आहे. त्यामुळं आपल्या वृध्द लोकांचा खर्च तरूनांच्या डोक्यावर राहील असे वाटत नाही

  • @gurunathrane3672
    @gurunathrane3672 12 днів тому +13

    हा विषय खूप गंभीर आहे, only child is always lonly child, अश्या मुलांना भविष्यात फार गंभीर अश्या सामाजिक आणि कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे, पर्यायाने भारताचे सनातन पद्धतीचा ऱ्हास होईल, तेव्हा सावधान, भागवत नितीला मम म्हणा

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 12 днів тому

      अहो साहेब हिंदुंनी 2-3 मुले जन्माला घालायचं सोडा. आधी 'कुटुंबव्यवस्था' वाचतीये का ते बघा.
      RSSच्या सरसंघचालकांनी आधी हिंदुंची कुटुंबव्यवस्था वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत. इथं लोकांची लग्नच टिकत नाहीयेत. हुंडाबळी, कौटुंबिक हिंसाचार सारख्या कायद्यांचा 40% महिलांकडून प्रचंड प्रमाणावर 'दुरूपयोग' केला जातो आहे.
      कोर्ट, पोलिस प्रशासन कोणीही पुरूषांना 'न्याय' देऊ शकत नाहीये. सगळे कायदे महिलांच्याच बाजुने आहेत. लग्न हा पैसे कमावण्याचा व झटपट श्रीमंत होण्याचा एक Business झाला आहे. याकडे आधी लक्ष देणे गरजेचे आहे.
      हुंडाबळी, कौटुंबिक हिंसाचार सारख्या कायद्यांमध्ये 'सुधारणा' करून 'पुरूष आयोग' स्थापन करणे गरजेचे आहे.

  • @ramsutar8851
    @ramsutar8851 12 днів тому

    अनय जी माझा एक विषय आहे रायगड मध्ये तुमच्या गावाच्या बाजूला असलेल्या आमदार ,मंत्री भरत गोगावले यांना पालक मंत्री का केले नाही यावर व्हिडिओ करा .
    ही नम्र विनंती 🙏🙏🙏🙏🙏

  • @mahendrakokate644
    @mahendrakokate644 12 днів тому +1

    भारतातल्या जनतेला फक्त रावडी (फुकट मिळणे)धन्यता मानते.. त्यात आपले हिंदू जनतेला काही पडलेले नाही मोदी राहू दे ना ते राहुल गांधी राहू दे.. फक्त मला फुकट दे त्यामुळे येणारा काळ भयानकच असणार

  • @avinashdattatray4847
    @avinashdattatray4847 12 днів тому

    सुंदर विश्लेषण ❤

  • @anjalighatnekar9891
    @anjalighatnekar9891 12 днів тому

    Nice video.

  • @pallavisulgekar6195
    @pallavisulgekar6195 12 днів тому

    शिक्षण आरोग्य स्वस्त व्हायला पाहिजे तरच हिंदू जास्त मुलांचा विचार करतील

  • @ashokpatwardhan8233
    @ashokpatwardhan8233 11 днів тому

    अहो समस्या आत्ताच आहेत गावांमध्ये काम करायला मजूर मिळत नाहीयेत

  • @anirudhajoshi7718
    @anirudhajoshi7718 12 днів тому

    एक सूचना आहे. टी एफ आर (टोटल फर्टिलिटी रेट) हा टक्क्यांमध्ये न मोजता नगांमध्ये मोजतात. टक्क्यांमध्ये सांगायचं तर लोकसंख्या स्थिरतेसाठी ज्या दराची गरज आहे, तो दर आहे २१००%. बाकी व्हीडियो मस्त.

  • @alextvp16
    @alextvp16 11 днів тому

    You had mention this issue in one of your previous video before this report

  • @ShirishHeman
    @ShirishHeman 12 днів тому +1

    For Senior citizens social securities implementation karave.

  • @anandvakil6147
    @anandvakil6147 12 днів тому

    निराश होऊ नका आपलं भविष्य उज्ज्वल आहे

  • @madleon81
    @madleon81 11 днів тому

    Instead of freebies we should have put people to work on building infrastructure.. we messed up 70 years 😢ago

  • @shreedharsathe1130
    @shreedharsathe1130 12 днів тому +2

    आता पुनश्च "बाळा गोपाळानी घर भरो" हा मंत्र हिन्दूनी अनुसरायला हवा.

  • @Marathi.e.entertainment
    @Marathi.e.entertainment 11 днів тому

    Your thoughts need to reach up to the grass route level. This is a very very important subject.

  • @svg3000
    @svg3000 12 днів тому

    Perfect ⚠️

  • @JAYANTShastry-n3v
    @JAYANTShastry-n3v 12 днів тому

    Yes.

  • @shakharamrikame2858
    @shakharamrikame2858 12 днів тому +1

    भविष्याकडे गांभीर्याने बघण्याची वेळ आली आहे.

  • @RashmiKadam-f7b
    @RashmiKadam-f7b 12 днів тому

    Yasathi kahitari upakram rabavla Gela pahije 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @abagwe9887
    @abagwe9887 12 днів тому +5

    In India only Muslim are increasing all others are decreasing....

  • @mukundhonkan5046
    @mukundhonkan5046 12 днів тому +5

    Mainly court proceedings need to improve seriously As no one bother about law and order or frauds as when it goes to court the matter get hang up for 6 to 7 years

  • @sandeepkate5305
    @sandeepkate5305 12 днів тому

    देश स्वतंत्र झाला, १९४७ साली भारतीय लोकसंख्या फक्त ३८ कोटी होती

  • @wamanjathar1009
    @wamanjathar1009 12 днів тому

    Anayji aapan bhavi 17:08 nete sh ivya dennyat patait aahet dhokyyachi ghnti kalpana detay. Rrajakiy

  • @ShirishHeman
    @ShirishHeman 12 днів тому +3

    Birth rate vadhtoy , Death rate kami hot aahe.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 12 днів тому

      हिन्दूंचा जन्मदर कमी होतोय शांतीप्रिय लोकांचा वेगाने वाढतोय एका जोडप्याला दहा ते बारा मुले आणि डेथ रेट कमी होतोय

  • @protonsteelbuildings2539
    @protonsteelbuildings2539 12 днів тому

    ❤❤

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड 12 днів тому +2

    🙏🙏🚩

  • @mohan1795
    @mohan1795 11 днів тому

    9:19 तैमूर चा अब्बा' (सैफ) गेला 'लीलावती' मध्ये!!😂

  • @ravindrajoshi7921
    @ravindrajoshi7921 11 днів тому

    मी ह्याविषयी फारसा गांभिर्याने विचार करत नाही. कारण मी पंचाहत्तरीत आहे. तेहेतीस वर्षे खूप मोठा अवधी आहे. मी असणे शक्य नाही. वषय मांणी छान आहे❤😊

    • @hemangic850
      @hemangic850 11 днів тому

      Sarkrni sglya soi free mdhe hindu na dyavyat amhi mul 3/4 mul jlmla ghlto

  • @sheelakasbekar5873
    @sheelakasbekar5873 12 днів тому +1

    Anayaji, you are right .Most of our children highly educated now with their working hrs prefer notvto have children. This is because of the concept of nuclear families and hence they cannot give time to fly life.Even now we have accepted the culture of eating out junk food.and so health issues and infertility.Education shld be in the right wayand not irrational thinking

  • @ANJOSHI-yn6ue
    @ANJOSHI-yn6ue 12 днів тому

    आपल्या पोराबाळनी सगळे सांभाळून घ्यायचे आहे.

  • @tanishka1627
    @tanishka1627 12 днів тому +1

    लोकसंख्या नियंत्रण कायदा करतच नाहीत मोदी..😢

  • @VinitaPapde
    @VinitaPapde 10 днів тому

    अनयजी आपले भवितव्य चिंतनीय विषय मांडता खरच मग आपल्या ओल्डएज मध्यमवर्गीयच होतेय😒🙀

  • @vrindadamle7150
    @vrindadamle7150 12 днів тому

    Farach vichar karayala lavanare visleshan. Utkrushat.

  • @sunilpadwaldesai4121
    @sunilpadwaldesai4121 12 днів тому +3

    Certainly european should be more concerned than India. 😢😢

  • @ShirishHeman
    @ShirishHeman 12 днів тому +1

    Govt.joint family concept compulsory karne.

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 12 днів тому

    नमस्कार

  • @shirishgune5183
    @shirishgune5183 12 днів тому +1

    मुलांचा विषय महत्वाचा आहेच, पण त्याही अगोदर हिंदू लोक व तरुण लग्न न करण्याचा विचार करतात. हॆ किती भयंकर आहे हा विचार कोण करणार?

  • @medhapendharkar8906
    @medhapendharkar8906 12 днів тому

    👍👍

  • @pad3805
    @pad3805 10 днів тому

    West Bangal politics is very dangerous in future

  • @hemprabhakumbhar7294
    @hemprabhakumbhar7294 12 днів тому

    Tumha sarkhya lokani government paryat pohachal pahije

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 12 днів тому

    फडणवीस नक्की ऐकतील