मका लागवड संपूर्ण माहिती / Maka lagavd Mahiti / Maize Cultivation

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 тра 2022
  • मका लागवड संपूर्ण माहिती / Maka lagavd Mahiti / Maize Cultivation
    मका लागवड संपूर्ण माहिती / Maka lagavd Mahiti / Maize Cultivation
    #maizefarming
    #मक्का
    माझ्याशी संपर्क करण्यासाठी खाली दिलेल्या facebook Page ला follow करा तिथे तुम्ही मला कॉल किंवा sms करू शकता
    Facebook:- / vishalshendge123
    Instagram:- / krushimitra.vishal
    Business Collaboration:-
    krushimitravishal@gmail.com

КОМЕНТАРІ • 132

  • @annasahebsutar5215
    @annasahebsutar5215 Рік тому +10

    छान माहिती दिली आहे परंतु "शेतकरी मित्रांनो"हा शब्दप्रयोग क्षणोक्षणी केला जातो तो टाळावा .
    क्षमस्व.

  • @kiranpatil9948
    @kiranpatil9948 8 місяців тому +4

    सर मी 1.5 एकर मध्ये मका लागवड केली आहे लागवडीच्या वेळेस दोन 10 26 26 तर दुसरा डोस कोणता घेऊ

  • @prasenjitingale6179
    @prasenjitingale6179 8 місяців тому +2

    Dada hey pik aaapn varshbhar gheu shkto kay?
    Unhada pavsala hiwala?

  • @saidhangar2886
    @saidhangar2886 Рік тому +3

    Good information Sir thanks

  • @virsinggavit470
    @virsinggavit470 7 місяців тому +2

    Haytech 5206 maka Van kase Ahe

  • @agripronexus6598
    @agripronexus6598 Рік тому +2

    Santra kalam madhe makaa ghyaycha ahe tyat tannaskhak chalel ka

  • @pramodaher7128
    @pramodaher7128 2 роки тому +1

    Good information to maize.

  • @dev99212
    @dev99212 Рік тому +2

    January मध्य lawnay साठी कोनती verity लागेल आनी के ववस्थापन असेल

  • @VishalPatil-mg8zx
    @VishalPatil-mg8zx Рік тому +2

    Sar rabbi sathi van suchva kali jamin aahe pani pan bharpur aahe

  • @pankajgudhutwar9878
    @pankajgudhutwar9878 Рік тому +1

    15 ते 30 जानेवारीच्या मध्ये लागवड करण्यासाठी सर्वात बेस्ट व्हेरायटी कोणती आहे

  • @dajijagatap8566
    @dajijagatap8566 3 місяці тому +1

    मी स्वतः यकरी 51क्विटल घेतले आहे

    • @swapniltagad8123
      @swapniltagad8123 Місяць тому

      कोणते बियाणे वापरले होते

  • @sachinghode2816
    @sachinghode2816 7 місяців тому +1

    Bondaali nahi hi lashakari ali aahe ti.

  • @samindrajagadale2954
    @samindrajagadale2954 Рік тому +2

    Tata metri , 24D मकेसाठी चालत नाही तुम्ही स्वतः शेती करत नसाल.

    • @spgamer5295
      @spgamer5295 Рік тому

      चालत रे भो.... महिती घे चांगली

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  Рік тому +1

      दादा चालते तुम्ही कोणालाही विचारू शकता 100% मला खूप अनुभव आहे त्याशिवाय माहिती देत नाही योग्य असेल तर देतो चुकीची नाही देत

  • @YURAJZode
    @YURAJZode Рік тому +1

    सर उन्हाळी लागवडी साठी मका बी सांगा मी पहिल्यानंदा लावत आहे भंडारा जि पवनी तालूका

  • @aarvideshmukh9357
    @aarvideshmukh9357 2 роки тому +2

    Sir mazi jamin kali aahe tr konte wan lavayche plz reply

  • @radhakisangirnare7836
    @radhakisangirnare7836 Рік тому +2

    आठ दिवस झालेले आहे मका लागवड करून परंतु त्याच्यामध्ये छोटे छोटे अळी पडलेली आहे कोणत्या औषध मारावे आणि किती दिवस मारावे फार त्रास आहे

  • @bhaiyyasahebahire3413
    @bhaiyyasahebahire3413 Рік тому +2

    युरिया आणि पोटेश ड्रीप ने दिल तर चालेल का

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  11 місяців тому

      Ho
      facebook.com/krushimitra.Vishal?mibextid=nW3QTL
      instagram.com/krushimitra.vishal/
      अधिक माहिती साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपल्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा
      धन्यवाद🙏

  • @chandrashekharwagh5453
    @chandrashekharwagh5453 Рік тому +2

    दादा मी आता रब्बि मक्का लागवड करत आहे तर पहिला ला खत काय द्यावे

  • @user-ck1gc1sc5x
    @user-ck1gc1sc5x Місяць тому

    पॉपकॉर्न साठी कोणती व्हरायटी आहे का?

  • @baburaowagh320
    @baburaowagh320 10 місяців тому +1

    tell the name of medicine witch spre on maize

  • @BalckSoilStories
    @BalckSoilStories Рік тому +1

    7 janewari paryant perla tr jalele kaya

  • @dnyaneshwarsapkale36
    @dnyaneshwarsapkale36 7 місяців тому

    Maka pik kiti divasat yete

  • @pradeeppendse415
    @pradeeppendse415 2 роки тому +2

    1 acre mdhe kiti maka lagwad hoil ??

  • @abhirajdighe3101
    @abhirajdighe3101 Рік тому +2

    9141la kiti average ahe

  • @ImranShaikh-jk8mn
    @ImranShaikh-jk8mn 2 роки тому +2

    जत तालुक्यातील पश्चिम भागातील दुष्काळी गाव असून मुरमाट माती असुन पाणी टिकुन रहात नाही तर मक्याचे कोणते वाण निवडावे?

  • @abachavan8812
    @abachavan8812 Рік тому +2

    हायटेक 5101.sona..

  • @user-qn3sg8dj2k
    @user-qn3sg8dj2k 2 місяці тому

    आम्ही कॅलरीज वापरतो गवताची नायनाट होतो...

  • @babankedari524
    @babankedari524 Рік тому +1

    दुधासाठी कोणते बी वापरावे सांगा माहिती पाठवा प्लीज

  • @tusharborate2510
    @tusharborate2510 2 роки тому

    Bahu, sampra vaprlyavar maka pikavar parinam hoyel kay..?

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 роки тому +2

      नाही ते उसामध्ये आणि मका पिकात चलतेय

  • @sandeshkharmate3506
    @sandeshkharmate3506 2 роки тому +1

    पहिली फवारणी झाल्यानंतर दुसरी आणि तिसरी फवारणी कधी करावी

  • @nishantkakad369
    @nishantkakad369 Рік тому +1

    Hivalyat maka lagvad karavi ki nahi

  • @aartidolas2847
    @aartidolas2847 11 місяців тому +1

    24D ne mka rives yet nhi ka

  • @surajaiwalesk9015
    @surajaiwalesk9015 Рік тому +1

    सर आमची जमीन पांढरी आहे तरी कोणती मका पेरावी

  • @sachinkadam3686
    @sachinkadam3686 Рік тому

    सर मी ठिबंक वरती मका करतोय शेत चागले आहे
    ठिबक सिंचन मधूनच खते द्यावी यासाठी मार्गदर्शन करा.

  • @pravinwaghmodesirloksevakk830
    @pravinwaghmodesirloksevakk830 10 місяців тому +2

    अरे टाटा मेट्री की atrataf

  • @manoharpatil8598
    @manoharpatil8598 Рік тому

    सर ड्रिप मधून वापरलेले खते योग्य राहतील का दाणेदार योग्य राहतील

  • @btsadiwasi7631
    @btsadiwasi7631 Рік тому

    डिसेंबरमध्ये कोणते मका लावू महाराष्ट्र राज्य नंदुरबार जिल्हा तालुका नवापूर .

  • @vikaswadkar1338
    @vikaswadkar1338 6 місяців тому

    तणनाशक माहिती चुकीची आहे... सेंप्रा आणि मेत्री नाही चालत

  • @kesula999gaming4
    @kesula999gaming4 Рік тому +1

    3401 दुबलिकेतबल आहे

  • @sachinlanjewar4036
    @sachinlanjewar4036 Рік тому +2

    Maka konta lawawa

  • @rinkushinde8813
    @rinkushinde8813 Рік тому +2

    Maja maka 4 month cha maka jhala tar pani kadi dana band karo

  • @sachinjagatap9625
    @sachinjagatap9625 9 місяців тому

    Tata metri 2.4D मका जळून जाते , अगोदर अनुभव घ्या मग मार्गदर्शन करा

  • @santoshzagade1640
    @santoshzagade1640 Рік тому +1

    कंसाला चांगले दाणे भरण्याच्या साठी कोणते खत वापरावे

  • @abhayzanje5183
    @abhayzanje5183 8 місяців тому

    *Shetkari mitranoo. Kami bola ha word

  • @akshaybaviskar8571
    @akshaybaviskar8571 2 роки тому

    Sir
    एक एकर मका पिकाला पहिला डोस सिंगल सुपर फॉस्फेट युरिया पोटॅश या तीन बॅग दुसऱ्या डोसा ला युरिया आणि सुपर दिली तर चालेल का

  • @prajwalbabhulke2151
    @prajwalbabhulke2151 Рік тому +1

    Nuziveedu seeds che NMH-1258 वान कशे आहेत

  • @vishnugoykar7224
    @vishnugoykar7224 Рік тому

    मकामध्ये लव्हाळ्याला मारल्यावर मका जाणार नाही का भाऊ

  • @sagarhon2989
    @sagarhon2989 2 роки тому +7

    Dekalb 9141 सोडून दुसऱ्या कोण कोणत्या वरायटी आहे सर्वात जास्त उंच वाढणाऱ्या. मुरघास साठी?advanta adv756 करत असतो मुरघास साठी पण जास्त ही वरायटी वाढत नाही आणि कणीस पण बारीक राहते. Dekalb 9141 पण केली ही वरायटी जास्त वाढते आणि मुरघास18 ते 20 टन मकाची कुट्टी निघते पण ह्या वरायटी चा मुरघास जनावरे आवडीने खात नाही कस कमी असतो.

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 роки тому +1

      हो का

    • @sagarhon2989
      @sagarhon2989 2 роки тому +1

      दुसरी वरायटी सांगा जास्त उंच वाढणारी

    • @sanjaykadlag2215
      @sanjaykadlag2215 Рік тому

      Advantage 757

    • @shubhamdashavtare8924
      @shubhamdashavtare8924 Рік тому

      हायटेक 5101 करा किंवा सिजेंटा 6240प्लस

    • @rahulkarande9826
      @rahulkarande9826 Рік тому +1

      कावेरी लावा दादा,KMH 8333, एक no आहे

  • @vitthalpatil9853
    @vitthalpatil9853 Рік тому +1

    मका ठिबक बद्द्ल सांगा वे

  • @jigneshvasava8268
    @jigneshvasava8268 6 місяців тому

    Sir davana name send me

  • @user-ze1ed8kf7t
    @user-ze1ed8kf7t Рік тому

    हिवाळी लागवड वेळ कधी आहे

  • @Siद्धूK1741
    @Siद्धूK1741 Рік тому

    1 किती किलो लागेल

  • @panditchaure4906
    @panditchaure4906 2 роки тому

    कोणते वाण वापरावे ते नावं सेंड करा

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 роки тому

      जमीन काशी आहे तुमची

    • @shubhanipatil1950
      @shubhanipatil1950 Рік тому

      हलकी जमीन ला कोणता मका आणि डिसेंबर मध्ये लावणी करायची तर piz sir हेल्प

  • @krishnamote2493
    @krishnamote2493 Рік тому

    Bhau tata metry ne Maka jalte chukichi mahiti Nako deu

  • @Xyz_26-5
    @Xyz_26-5 2 роки тому +1

    मे महिन्याच्या शेवटी लागवड केली तर पाण्यावर चालेल का.

  • @saibhamare3
    @saibhamare3 2 роки тому

    मका पेरतांना कोणते रासायनिक खते टाकावी

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 роки тому

      दादा खत नियोजन चा पूर्ण विडिओ आहे ते ओहवे

  • @samadhankunde12
    @samadhankunde12 2 роки тому

    Sar tumacha mo.n dya na

  • @swapnilthate6742
    @swapnilthate6742 2 роки тому

    सर नंबर पाठवा 🙏🙏🙏