यामुळेच म्हणतात गुरुकृपा हा परीस स्पर्श पेक्षा श्रेष्ठ असतो...कारण परीस लोहाचे रूपांतर सोन्यात करतो पण स्वतः सारखाच परीस बनवत नाही .पण गुरू आपली विद्या, कला , तंत्र आणि शास्त्र शिष्याला देऊन आपल्यासारखेच बनवतात.जय हो विकास जी
ग्रेट आहात विकास गुरुजी तुम्ही तुमचा परिस रुपी हात मुलांना कधी स्पर्श होतो आणि कधी सोन्यात रूपांतर होते कळत नाही तुम्ही महान आहात. तुमच्याकडून सुदर्शन सारखे अनेक विद्यार्थी घडून देश क्रांती होवो हे ज्ञानोबा चरणी प्रार्थना 👌👌👌🔥🔥🔥🙏🙏🙏👍👍👍

जबरदस्त
Apratim ❤️🚩🚩
व्वा काय योगा योग आहे भगुरे गुरूजी त्यांच्या साथी ला त्यांचे शिष्य आमचे परम मित्र विलास महाराज आणि विकास दादांसमवेत त्यांचे शिष्य व्वा व्वा अप्रतिम 👍🙏
जय हरी माऊली.
ग्रेट आहात विकास गुरुजी तुम्ही तुमचा परिस रुपी हात मुलांना कधी स्पर्श होतो आणि कधी सोन्यात रूपांतर होते कळत नाही तुम्ही महान आहात. तुमच्याकडून सुदर्शन सारखे अनेक विद्यार्थी घडून देश क्रांती होवो हे ज्ञानोबा चरणी प्रार्थना 👌👌👌🔥🔥🔥🙏🙏🙏👍👍👍
काय जबरदस्त शिष्य तयार केला माऊली ❤
कोन गुरु अन कोन शिष्य अस झाल छान तयारी❤❤❤
पानी पीना छान के गुरु करना पहचान के....गुरु असावा तर दादा सारख मनापासुन दंडवत दादा❤❤❤❤❤
बाप जैसा बेटा ❤
🙏गुरू जैसा शिष्य 💗
खूप छान गुरुजी तुमच्या बद्दल बोलताना शब्द अपुरे पडतात... प्रणाम
विकास दादा, ,,,,,यालाच म्हणतात, ,,
. शांतीत क्रांती. ....खूप छान ,, खूप गोड वाजवता 🙏
विकास जी महाराज अप्रतिम वादन ❤
MLA tari vatty ki pakhwaj kshetrat no 1 Quality fhkt guruvarya vikas dada belukar ❤❤❤
Wha wha khup Chan Vilas mahraj Guruji ✌️🚩🚩🌺🌺💯💯
खुप छान गुरुजी 👌❤️🤗
खुप छान सुदर्शन
खुप छान घडवल विकास महाराज
Jabardast ❤❤
रामकृष्णहरि
किती गोडवा गावा तेवढा कमीच गुरुजी तुमचा.
खुपच छान ❤
जय हो 🙏🏻🙏🏻
विकासभाऊ मनापासून साष्टांग दंडवत आहे तुम्हाला...🙏
खूप छान दादा
गुरू शिष्य 🎉🔥
अविस्मरणीय वादन ऐकून मन एकदम तृप्त झालं 🌸👌
Guruji ❤❤
Jay gurudev 🙏🙏😊🎉👏
खूप गोड विकासदादा
साक्षात विकास दादांनी दुसरे विकास दादा निर्माण केलेत
खूपच गोड दादा🎉🎉
Shevat deva ❤ 1 number
👍👍👍
Sanketa maharaja sang vadan kelele video ❤
❤❤❤
❤
दुसरे विकास दादा तयार झाले 🙏🙏🙏🙏
Same vikas dada sarkh vajvto ha dada
Video ka aplod karana jhalay guruji
आत्मा शांत झाला बघा
Jabardast ❤
Jay gurudev 🙏❤️🥰