टॅन रिमूव्ह करण्यासाठी ४ इफेक्टीव उपाय | Tanning| Dr. Smita Bora

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • टॅन रिमूव्ह करण्यासाठी ४ इफेक्टीव उपाय | Tanning| Dr. Smita Bora
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    सर्वात आधी समजून घेऊया की नेमकं टॅनिंग का होतं स्कीम काळपट का पडते
    विशेषतः भारतामध्ये आधीच त्वचा गव्हाळ किंवा सावळी असते आणि सूर्यकिरणांनी ती जास्त काळपट होते असं का होतं तर त्यामागचं शास्त्रीय कारण आहे सूर्यकिरणांमध्ये अल्ट्राव्हायोलेट असतात.
    त्यामध्ये ए आणि बी असे दोन प्रकार आहेत भारतात किंवा आपल्या उपखंडात तीव्र सूर्यप्रकाश असतो त्यामध्ये हे दोन्ही ए आणि बी अल्ट्राव्हायोलेट रेस असतात
    अशा प्रकारचे सूर्यकिरण आपल्या त्वचेवर पडतात तेव्हा त्वचेमध्ये मेलॅनिनचे प्रोडक्शन वाढायला लागतं आणि जेव्हा मेलॅनिन हा घटक वाढतो तेव्हा त्वचा काळी होते
    खरंतर ही सगळी प्रक्रिया आपल्या प्रोटेक्शन साठी आपल्या सुरक्षेसाठीच आहे आणि अगदी नैसर्गिक आहे.
    पण जेव्हा वारंवार तीव्र सूर्यप्रकाश त्वचेवर पडतो तेव्हा त्वचेचा जो वरचा स्तर असतो त्यातल्या सेल्स किंवा पेशी डॅमेज व्हायला लागतात..... आणि एजिंग म्हणजे वय वाढल्याचा खुणा जास्त दिसायला लागतात .. जसं स्किनचं टेक्सचर किंवा टोन बदलणे..... स्किनवर सुरकुत्या येणे..... काळपटपणा येणे असा समस्या या सन एक्सपोजर मुळे... तीव्र उन्हामुळे वाढू शकतात
    आज पाहूया यासाठी आयुर्वेदातील काही उपाय करता येतील का
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Arham Ayurved All video
    • Arham Ayurved All video
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
    डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
    प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Arham Ayurved All video
    • Arham Ayurved All video
    follow us -
    Facebook : dr.smitabora
    Instagram : arham_ayurved
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
    For online consultation Whatsapp on 9852509032
    Note : Incomming call on this number is not Avilable
    या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #ayurveda #health #drsmitabora #tanning

КОМЕНТАРІ • 85

  • @mohanshete9170
    @mohanshete9170 4 місяці тому +10

    सौ.स्मिताताई बोरा,
    आपण वैद्यकीय व्यावसायिक असूनही सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून प्रत्येकाने आरोग्य संपन्न राहावे या सद्हेतने आपले अनमोल ज्ञानसत्र नियमितपणे युट्यूबवर सादर करीत आहात. आपले संभाषण कौशल्य आणि उपयुक्त माहिती/मार्गदर्शन करीत आहात. आपण सामाजिक बांधिलकीची योग्य प्रकारे जाणीव ठेवून सेवा देत आहात, याबद्दल सर्व श्रोत्यांचे तर्फे लाख लाख धन्यवाद.
    आपणास आरोग्य संपन्न दिर्घायुष्य,धन, धान्य संपत्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
    सर्व श्रोत्यांना विनंती
    आपल्या मित्रांना, मैत्रिणीना,नातलगांना,
    सौ.स्मिताताई यांच्या*अर्हम आयुर्वेद* यास सबस्क्राईब करून सहकार्य करा.आणि आरोग्य संपन्न होण्यासाठी या सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती.
    मोहन शेटे राजारामपुरी कोल्हापूर. ४ में २०२४.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 місяці тому

      तुमचा पाठिंबा आणि आशीर्वाद खूप मोलाचे आहेत
      मनापासून धन्यवाद

    • @anitabhosale7637
      @anitabhosale7637 4 місяці тому

      Fkt manch purn kali hote ka,upay sanggaa mam plz

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन सल्लामसलत आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. अपॉइंटमेंट घेण्यासाठी 9852509032 वर कॉल करा- team ARHAM

    • @ranjanapatil3901
      @ranjanapatil3901 3 місяці тому

      Trifla churn aahe ka tumchy jvl mala pahije

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 місяці тому

      yes , we have , to order this product online, contact on 9852509032

  • @sandhyabhate3553
    @sandhyabhate3553 22 дні тому

    नमस्कार ताई,(डॉ ). खूप छान
    माहिती. त्वचेला खाज येणे..फक्त
    चेहऱ्याचे यासाठी पण उपयोग होईल
    का? साबण वापरला तर चालेल का?
    कृपया खुलासा करावा.

  • @jyotikasbekar4047
    @jyotikasbekar4047 21 день тому

    Very nice song hats up to you mam

  • @partibhavichare4428
    @partibhavichare4428 4 місяці тому

    अतिशय सुंदर माहिती मिळाली.खरच अतिशय सुरेख पध्दतीने कारणे व स्पष्टीकरण समजावून सांगितली.त्यामुळे धन्यवाद मॅडम

  • @madhavishahane8048
    @madhavishahane8048 4 місяці тому +3

    वेळात वेळ काढून ,इतका details मध्ये video केला आणि फार छान समजुन सांगितलं त्या बद्दल धन्यवाद ताई

  • @vaishalijoshi7531
    @vaishalijoshi7531 4 місяці тому

    नेहमी प्रमाणेच खूप सुंदर माहिती दिली मॅडम खूप धन्यवाद 🙏💐

  • @rohinisawant4997
    @rohinisawant4997 4 місяці тому +1

    Sunder mahiti dilhi doctor ❤

  • @mayurimule3459
    @mayurimule3459 3 місяці тому

    Khup chan mahiti dili mam👍

  • @partibhavichare4428
    @partibhavichare4428 4 місяці тому

    अतिशय सुंदर माहिती मिळली. अतिशय छान सुरेख पध्दतीने कारणे व परीणाम ह्याची माहिती सांगितली.त्यामुळे मनःपूर्वक धन्यवाद.

  • @priyahatkar4067
    @priyahatkar4067 4 місяці тому +1

    Dr खूप छान माहिती दिलीत......कोपर, ढोपर काळपट पणा घालविण्यासाठी साठी काही उपाय सांगल का for teenage

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 місяці тому

      आम्ही live sessions ची योजना करत आहोत,जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये मध्ये कळवू, So keep watching- team ARHAM

  • @shubhangimulay8289
    @shubhangimulay8289 4 місяці тому +1

    Thank you ma'am🙏🏻

  • @neelakelkar4787
    @neelakelkar4787 4 місяці тому

    Khoop chhan ani upayukta mahiti sangitali Thanks Dr

  • @sonalipatil9297
    @sonalipatil9297 4 місяці тому

    खुप खुप सुंदर माहिती दिली आहे

  • @vedantdeshmukh719
    @vedantdeshmukh719 4 місяці тому

    खूप खूप छान माहिती सांगितली मॅडम 🙏

  • @anujadeshpande1057
    @anujadeshpande1057 4 місяці тому +1

    खुप छान माहिती सांगितली
    मॅडम चेहऱ्यावर आणि हातावर काळसर तपकिरी रंगाचे ठिपके आलेले आहेत त्यासाठी काय उपाय करावा ते सांगा

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 місяці тому

      आम्ही live sessions ची योजना करत आहोत,जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये मध्ये कळवू, So keep watching- team ARHAM

  • @NarsinthBhandari
    @NarsinthBhandari 2 місяці тому

    Very nice information tai

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 4 місяці тому

    Khupch chan mahiti.

  • @vidyadhotre1624
    @vidyadhotre1624 4 місяці тому

    फार छान माहिती मिळाली

  • @user-ul7mj4tn4r
    @user-ul7mj4tn4r 3 місяці тому

    Khup mast ❤

  • @poojasanket9592
    @poojasanket9592 4 місяці тому

    खूप छान

  • @lataahire2410
    @lataahire2410 4 місяці тому

    खूपच छान माहिती. मॅडम shatawaree che माहिती उपयोग, कोणत्या age मध्ये घ्यावी. आत्तापर्यंत सर्व व्हीडीओ पाहिले. धन्यवाद.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 місяці тому

      आम्ही live sessions ची योजना करत आहोत,जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये मध्ये कळवू, So keep watching - Team ARHAM

  • @user-jz6kp5ms8o
    @user-jz6kp5ms8o 3 місяці тому

    Unwanted hair remove honya sathi remedy pls sanga

  • @geetapatil5021
    @geetapatil5021 4 місяці тому

    Thanks mam 🙏

  • @amitasonawane1301
    @amitasonawane1301 4 місяці тому

    Nice information

  • @SulabhaMahendrakar
    @SulabhaMahendrakar 4 місяці тому

    ❤ khup chhan

  • @amrutakamble1722
    @amrutakamble1722 4 місяці тому

    Thank madam....khup chan mahiti dilit....
    Madam combination skin sathi summer mdhe konta face wash use krycha...tasech konte sunscreen ani moisturizer use krych.....ani powder konti use krychi...

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 місяці тому

      you can use ARHAM products, Follow this link to view our catalog on WhatsApp:
      wa.me/c/919852509032
      you can see ARHAM products in this catalog, and to order or enquire about ARHAM products online, you can message on 9852509032- team ARHAM

  • @smitabandarkar4416
    @smitabandarkar4416 4 місяці тому +1

    Ashudha Raktamule honare skin problem mukeshudha karnyasathi aaurvedik upay kiva kadha konta gyava yavar video banva na please me tumche sagle video baghte

    • @mohanshete9170
      @mohanshete9170 4 місяці тому

      दररोज कडुनिंबाची पाने चावून खावे, महीन्यातून १० दिवस तरी. साधा आणि सोपा उपाय.
      कोठा साफ ठेवणे आवश्यक, त्यासाठी एरंडेल तेल घेऊन पोट साफ करून घेतले पाहिजे. त्रिफळा चूर्ण नियमितपणे घ्या.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 місяці тому +1

      ok, we will make video on this topic- keep watching- team ARHAM

  • @sangeetaalate3040
    @sangeetaalate3040 4 місяці тому +2

    त्वचेवरील सुरकुत्या घालविण्यासाठी उपाय यावर व्हिडिओ कराल plrase?

  • @kalpanasawant2319
    @kalpanasawant2319 4 місяці тому +1

    Unhalya madhe sukha khokala khup vadhala ahe. Jamlyas tyaver ek vedio banava.

  • @madhavishahane8048
    @madhavishahane8048 4 місяці тому

    Good morning

  • @RashmiJadhav-bd8vo
    @RashmiJadhav-bd8vo 3 місяці тому

    👍🏼

  • @suryakantnipanikar1401
    @suryakantnipanikar1401 3 місяці тому

    Madam , apparlip waril law nahishi karnyacha upay sanga

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      तुम्ही आमच्या पुढील थेट सत्रात dr.smita bora सह सामील होऊ शकता जिथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, आम्ही तुम्हाला आमच्या ऑनलाइन सत्राबद्दल अपडेट देऊ, keep watching- team ARHAM

  • @user-lg5qb3og4o
    @user-lg5qb3og4o 3 місяці тому

    Rinkal sati upay sanga

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      तुम्ही आमच्या पुढील थेट सत्रात dr.smita bora सह सामील होऊ शकता जिथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, आम्ही तुम्हाला आमच्या ऑनलाइन सत्राबद्दल अपडेट देऊ, keep watching- team ARHAM

  • @kalpanapinate
    @kalpanapinate 3 місяці тому

    कुमकुम आदी तेलम याची काय प्राईज आहे. ते कोणत्या वेळी लावावे.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      its for 389 Rs.
      ua-cam.com/video/SM_-8VCKJGs/v-deo.html
      तुमच्या सर्व शंकांसाठी kumkumadi तेलाच्या व्हिडिओची ही लिंक आहे, कृपया पहा,

  • @madhavishahane8048
    @madhavishahane8048 4 місяці тому +1

    कोर्फोड ची आॕलजी असु शकती का,तस असेल तर उपाय

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 місяці тому +1

      आम्ही live sessions ची योजना करत आहोत,जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये मध्ये कळवू, So keep watching- team ARHAM

  • @ashvinic2759
    @ashvinic2759 4 місяці тому

    मानेवरील काळे डाग घालवण्यासाठी काय करावे
    कुमकुमदी तेलाचा उपयोग होतो का

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 місяці тому

      आम्ही live sessions ची योजना करत आहोत,जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये मध्ये कळवू, So keep watching - Team ARHAM

  • @anjaliskitchen_official9678
    @anjaliskitchen_official9678 4 місяці тому

    लहान मुलांच्या अंगावरील हातावरील केस कायम चे कसे घालवू शकतो यावर उपाय सांगा ना maam

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 місяці тому

      आम्ही live sessions ची योजना करत आहोत,जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये मध्ये कळवू, So keep watching - Team ARHAM

  • @madhavishahane8048
    @madhavishahane8048 4 місяці тому

    Hi

  • @namitapant9107
    @namitapant9107 4 місяці тому

    Dr arham che kumkumadi oil chi price kay aahe

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 місяці тому

      For enquiries about ARHAM products, and to order ARHAM products you can message on 9852509032

  • @tejalpagar9900
    @tejalpagar9900 Місяць тому

    Price kiti a kumkumadi tel chi

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      its for 389 rs., you can contact on 9852509032 to order it online- team ARHAM

  • @SHIVSHAKTI.6666
    @SHIVSHAKTI.6666 3 місяці тому

    Kumkumadi oil price

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому +1

      its for 389.
      Follow this link to view our catalogue on WhatsApp:
      wa.me/c/919852509032
      it contain details of products and all products list, please go through it.

  • @ushadesai738
    @ushadesai738 4 місяці тому

    ताई.. कुमकुमादी तेलाची किंमत काय आहे...

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 місяці тому

      Follow this link to view our catalog on WhatsApp:
      wa.me/c/919852509032
      येथे तुम्हाला सर्व उत्पादनांची यादी आणि किंमत मिळेल, लिंकवर क्लिक करा- team ARHAM
      OR to enquire and order ARHAM products you can message on 9852509032

  • @user-lg5qb3og4o
    @user-lg5qb3og4o 3 місяці тому

    Kunkumadi tel chi prize kiti aahe

  • @vaishaliapte7176
    @vaishaliapte7176 21 день тому

    आपला दवाखाना कुठे

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  20 днів тому

      address-बोरा हॉस्पिटल, सरदार पेठ, शिरूर,पुण्याजवळ

  • @prachighawali4000
    @prachighawali4000 4 місяці тому

    ताई तूम्ही ज्या वेळी जी तूम्ही केलेली ॵषध दाखवता त्याची किंमत पण सांगा ना प्लीज 🙏

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 місяці тому

      ok,
      Follow this link to view our catalog on WhatsApp:
      wa.me/c/919852509032
      ही ARHAM उत्पादने आणि तपशीलांची लिंक आहे, कृपया पहा आणि ऑर्डर देण्यासाठी तुम्ही 9852509032 वर मेसेज करू शकता.- team ARHAM

  • @nirmalakadu291
    @nirmalakadu291 4 місяці тому

    .मॅडम माझ्या टाचा खुप दुखत आहे ऊपाय सांगा काही

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 місяці тому

      तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन सल्लामसलत आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. आमचा व्हॉट्सॲप नंबर 9852509032 आहे- team ARHAM

  • @Rpatil-ic4lg
    @Rpatil-ic4lg 4 місяці тому

    कुंकू मध्ये तेलाची किंमत काय

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 місяці тому

      Follow this link to view our catalog on WhatsApp:
      wa.me/c/919852509032
      येथे तुम्हाला सर्व उत्पादनांची यादी आणि किंमत मिळेल, लिंकवर क्लिक करा- team ARHAM
      OR to enquire and order ARHAM products you can message on 9852509032

  • @dewoopagera196
    @dewoopagera196 4 місяці тому +1

    Rs

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 місяці тому

      To enquire about ARHAM products or to order ARHAM products, you can call or message on 9852509032- team ARHAM
      OR Follow this link to view our catalog on WhatsApp:
      wa.me/c/919852509032

  • @sachinshintre2883
    @sachinshintre2883 4 місяці тому

    मोडावर घरगुती उपाय सांगा ना लवकर

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 місяці тому

      आम्ही live sessions ची योजना करत आहोत,जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये मध्ये कळवू, So keep watching - Team ARHAM

  • @madhavishahane8048
    @madhavishahane8048 4 місяці тому

    Live karnar aasal tr ol msg kara

  • @vimalnikam4700
    @vimalnikam4700 4 місяці тому

    खुप छान सुंदर माहिती दिली धन्यवाद