EP29 |ऑफिस आणि विवाहबाह्य संबंध (Corporate and Extra Marital Affairs) | Pramathi Gidde |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лис 2024

КОМЕНТАРІ • 292

  • @ramdaskholavdikar8963
    @ramdaskholavdikar8963 4 місяці тому +8

    GOD bless you Dear/ Resp. Madam..
    I am highly impressed / inspired of your confidence, Cultural aspects, talent, way of expression, Respect towards Ch. Shivaji Maharaj, looks ( Beuty ), straight forwardness & self Respect with ethics & dignity..
    ❤you..

  • @Anirum267
    @Anirum267 5 місяців тому +16

    खर बोलत आहे............ पुण्याच्या कॉर्पोरेट्स मध्ये सर्रास बघायला मिळतं .....

  • @ratanphad
    @ratanphad 5 місяців тому +8

    Absolutely flawless discussion. I really appreciate it for showcasing the truth of the corporate world. एकच नंबर podcast... Many congratulations to the whole team🎉😊

  • @prasadmagdum2817
    @prasadmagdum2817 4 місяці тому +4

    Madam you exposed actual fact and reality......nice podcast

  • @snehalpatil953
    @snehalpatil953 5 місяців тому +6

    She speaks very well on current reality.

  • @shravuchoudhari2800
    @shravuchoudhari2800 3 місяці тому +7

    नुसतं भाषेवरून judge करण्यापेक्षा जे काही बोलत आहे ते खूप खर आहे. भाषा दांडगी असली तरी विचार आणि संस्कार छान आहेत. उगाच मुळू मुळू बोलून सभ्य असल्याचा बनाव करत नाही आहेत . फालतूपणा पेक्षा मेहनतीने पुढे जायचं हे यांचे विचार खरंच आजच्या काळात कमी आहे

    • @TheEmptySpaceOfficial
      @TheEmptySpaceOfficial  3 місяці тому +1

      Interview khup man laun aikala sir tumhi ajkal bhashevrun lokana judge krnare khup astat pn nemak Kay mhnaych ahe tech aikt nhi😌🙏🙏

  • @charanraut473
    @charanraut473 Місяць тому +3

    सत्य परिस्थिती आहे

  • @manoharpatil2481
    @manoharpatil2481 4 місяці тому +5

    Tumhi khup chaan wichar maandalaat tumache wichar Ani Tumachi tusaryapati asaleli sahanubhuti Ani amachey Chatrapati shivaji maharaj yanchyaprti asalele wichaar khup chaan ahet Dhanyawaad 🙏🙏💐💐🚩🚩jay maharastra jay india

    • @TheEmptySpaceOfficial
      @TheEmptySpaceOfficial  4 місяці тому

      Jay Sivaji

    • @s.m.isbrand1544
      @s.m.isbrand1544 4 місяці тому

      ​@@TheEmptySpaceOfficial EkTr Chatrapati Bola aani Chatrapati ShivajinChi Spelling Pn Wrong Type Kela Aahat Sir Tumhi.

    • @_rohan_patil_2596_
      @_rohan_patil_2596_ 4 місяці тому

      ​​@@TheEmptySpaceOfficial(|| श्री छत्रपती शिवाजी महाराज ||) अस म्हणा कृपया चुकीचे टाईप करू नये...😒

  • @PruthvirajGidde
    @PruthvirajGidde 5 місяців тому +51

    खरं बोललं की लोकांना खुप झोंबत असते. एकदम भारी pramathi.

    • @TheEmptySpaceOfficial
      @TheEmptySpaceOfficial  5 місяців тому +4

      Thanks

    • @Sgaming-p3d
      @Sgaming-p3d 4 місяці тому

      ​@@TheEmptySpaceOfficialकमळाबाई चा उभार बांदा गोरा गोरा खांदा मनात लय भरला
      कमळाबाई नागपुरकरीण आणि अहमदाबादकरीण चा नवरा शिवसेना पक्ष प्रमुख उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जी आहेत च
      घपा घप कचा कच झवू न प्रेगनेंट करू अंधभक्त पैदा होतील पटा पट तिथे 😢😮😅😂😂😂😂😂

    • @Vloggerdadya1008
      @Vloggerdadya1008 4 місяці тому

      Bhau mala tuji instgram id milal ka

  • @shindepn
    @shindepn 4 місяці тому +13

    कॉर्पोरेट मध्ये नोकऱ्यात खूप गाढव भरली आहेत . ताईला सलाम !

  • @vishal0922
    @vishal0922 4 місяці тому +2

    आपली भारतीय संस्कृती स्वतः खूप भारी स्ट्रेस फ्री लाइफस्टाइल आहे
    ना चीट करणे आपला धर्म, ना त्याच गील्ट
    ना excuse च्या नावाखाली cheap व्यसने
    ना आपल्या इथिक्स आणि principal values vr compro

  • @sachinkoratkar1741
    @sachinkoratkar1741 2 місяці тому +2

    ताईसाहेब तुम्हाला सलाम🚩🚩🚩🚩तुम्ही खरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज🚩🚩✌️💪

  • @abc-gu8qc
    @abc-gu8qc 4 місяці тому +5

    कुणी काही म्हणो भाऊ खरच आवडला एपिसोड

  • @Y85-q1q
    @Y85-q1q 13 днів тому +1

    खूप सुंदर संभाषण खूप छानच बोलली प्रमती..पण एक सांगू एपिसोड खूप मोठा होता एकाच वेळी पाहण्यास मुश्किल अपलोड झाल्या पासून आज मी जरा जरा पाहत कम्प्लिट पहिला सो तुम्ही त्याचा विचार करा.अनवॉन्टेड काही पॉईंट्स काढले तरी चालेल

  • @gopalrajput1200
    @gopalrajput1200 2 місяці тому +2

    Feel proud amchya khandesh chya bhavach channel ahe khup chan watta tuze video bagun dada.

    • @TheEmptySpaceOfficial
      @TheEmptySpaceOfficial  2 місяці тому

      धन्यवाद 🙏

    • @gopalrajput1200
      @gopalrajput1200 2 місяці тому

      2017 madhe channel banvlel mi ajun ek pan video taku shaklo nai udya udya karat karat 7 year nighun geli.

  • @viralshort5564
    @viralshort5564 4 місяці тому +7

    अगोदर बोलली की बाहेरच्या राज्यातील मुलं खूप advance असतात.
    त्यांची personality खरच attractive असते bla bla.
    पण नंतर पुन्हा त्यांच्या वागण्याबद्दल वाईट वाटतं तुला की ते ख्रिसमस साजरा करतात त्यांना खूप बाहेरच attraction असते. त्यांनी indian culture आवडत नाही.
    Mind मध्ये येवढे confusion नको ठेऊस. काही गोष्टी आपण स्वतः मध्ये change करायला हव्यात.
    ह्या जगामध्ये खूप काही चाललेलं असतं आणि daily काहीं ना काही घडत असतं.
    आणि ही corporate Life तर सर्वात hell आहे. आणि हि गोष्ट अगदी फ्रेशर ला सुध्दा माहीत असतात पण तो शांततेत आपलं कम करत असतो.
    त्यामुळे त्याला त्याचे aims पूर्ण करण्यात help होते.
    Corporate world मध्ये life spoil झालेले लोक आज प्रत्येक घरोघरात सापडतील पण सर्वजण freely बोलत नाहीत किंवा त्यांना त्यांची social image जास्त valuable वाटत असते.
    बाकी येवढे open Mind discussion केलंस ते ही कौतुकास्पद आहेच.
    हल्ली ऐवध कुणी फ्री होणार नाही.
    कारण ह्या podacst नंतर ही life आहेच हे ही सर्वांना माहित असतं.
    त्यामुळे एवढी risk कुणी घेणार नाही.
    स्वतः च Corporate मधील image आज स्वतः हून कुणीही खराब करणार नाही... किंवा अपल्या चांगल्या career चे नुकसान करणार नाही.
    असो.
    एक मुलगी साडी नेसल्यावर बाप कशी दिसेल.. जास्तीत जास्त एक स्त्री दिसेल एक आई, बहीण दिसेल.
    बाप दिसणार नाहीं.
    आणि मराठी भाषेवर प्रेम आहे तर असे शब्द podcast मधे कसे???
    यावर ही मंथन होणे गरजेचे आहे.
    असे बरेच शब्द असतात जे मित्र मैत्रिणींमध्ये सर्व वापरत असतात.. पण social media फक्त तुमचा friend circle पाहणार नाही. हे पण ज्ञात असणे आवश्यक आहे.
    बाकी podcast छान होता.
    तुमचे Efforts चांगले आहेत , podcast द्वारे समाजापुढे सत्य परिस्थितीचा आरसा तुम्हीं ठेवण्याचा प्रयत्न करतायेत.
    तुमचे लवकरच million मध्ये subscribers होवोत आणि Billions मध्ये like मिळोत हिच शुभेच्छा!!
    धन्यवाद 🙏🏻

  • @paarthjoshi7978
    @paarthjoshi7978 5 місяців тому +9

    Proud of you pramathi didi ❤

    • @pramathi0411
      @pramathi0411 5 місяців тому +1

      ❤😢

    • @TheEmptySpaceOfficial
      @TheEmptySpaceOfficial  5 місяців тому

      Thanks

    • @Hawk_ox
      @Hawk_ox 4 місяці тому

      ​@@pramathi0411 प"वरून नाव असणारी लोक खरं बोललात,कडू असलं तरी तोंडावर बोलतात.

  • @Kawalku893
    @Kawalku893 Місяць тому +8

    असली बावळट बाई कोणत्या कंपनीत HR आहे??? 😂😂

  • @DarshanKhedgaonkar
    @DarshanKhedgaonkar 5 місяців тому +11

    प्रमाथी हे खूप वेगळं नाव , पहिल्यांदा ऐकला .

  • @SamKumbhar
    @SamKumbhar 2 місяці тому +2

    POV: Maza experience madhun tr ekach kal ki, Sagalyat pahila office madhe survive karayala shikal pahije, so apalya growth vr affect hou dyaycha nahi, Politics shika but aapala game nahi hou dyaycha mhanun, Jo koni politics krtoy tyacha kasa Shanti madhe game karayacha te figure out karayach, Communication pahije but nasale tri technically jar prepare asal tr atleast te present krnya etak tri communication aal pahije, Mi ashya pn company bagitalya aahet ki tyana fakt knowledge shi matalab aahe,
    Rahili gosth Extra material affair, alcohol and sutta ya gosthi sodun pan aajun baryach gosthi aahet jyamule hardworking employee ch nukasan hotay tya employee ni just apala way apanach find out karayach , Nature has only one rule "Survival of fittest" ,
    And podcast madhe fact chya name khali personal opinions share karan band karanyacha try kela tr bar hoil😊

  • @deltaview2151
    @deltaview2151 4 місяці тому +1

    In Canada, lady boss expected it, was straightforward. No feelings. Job done, promoted. Very common.

  • @LordofKings-Raj
    @LordofKings-Raj 4 місяці тому +19

    हिने करिअर आणि कामावर focus करण्यापेक्षा बिनकामाचे अनुभव जास्त आत्मसात केलेले आहेत...!!!
    हिची भाषा नाशिक कडची वाटते 😅

    • @justplay09
      @justplay09 3 місяці тому

      तिने जे शेअर केले आहे ते वास्तव आहे सगळ्यांना जागृत राहणे गरजेचे आहे.

    • @SwarajProduction
      @SwarajProduction 2 місяці тому

      Ambani chi comment aali...
      swatach thevayach jhakun dusryach pahayach valun...
      What about you?
      Why you spent your time here?

    • @LordofKings-Raj
      @LordofKings-Raj 2 місяці тому +1

      @@SwarajProduction
      मंद बुध्दी. जरा अभ्यास कर मग काय झालं तर झालं...

    • @38kartikmore88
      @38kartikmore88 Місяць тому +1

      Right 👍▶️👍😂😊

  • @blackpearl9309
    @blackpearl9309 5 місяців тому +9

    She is speaking truth and truth is better

  • @santoshshetye4803
    @santoshshetye4803 4 місяці тому +10

    कंपनी मधली परिस्थिती खरी सांगितली आहे….

  • @pranalitisangikar543
    @pranalitisangikar543 5 місяців тому +7

    Keep rising pramzzz❤❤

  • @rahultaktode5872
    @rahultaktode5872 20 днів тому +1

    मराठी शाळेतील शिक्षकाना proper training ची गरज आहे.. मुलांचं भविष्य अंधारात आहे.. मराठी शाळा update करण्याची गरज आहे.

  • @aaryagidde6070
    @aaryagidde6070 5 місяців тому +5

    🥰💫👍👍👍honest talks

  • @vaishaligadekar8196
    @vaishaligadekar8196 5 місяців тому +1

    Khupp bhari ahes Tu Same field apn proud vatla aikun tuj thinking 😊

  • @pankajmahajan5135
    @pankajmahajan5135 4 місяці тому +2

    Excellent vdo👌

  • @SarikaSurve-zr9ie
    @SarikaSurve-zr9ie 5 місяців тому +6

    Who nice

  • @sanjivani6152
    @sanjivani6152 5 місяців тому +6

    अरे ताई खूप भारी वाटलं मला
    छत्रपती शिवाजी महाराज की जय
    एकदम खरं बोलीस तू तायडे 😘😘😘😘

  • @ShirinShaikh-bd4py
    @ShirinShaikh-bd4py 5 місяців тому +5

    Proud of you pramathi 👍

  • @TrueSoul24
    @TrueSoul24 4 місяці тому +4

    No its not corporate..but in govt jobs ..its spolied like anything ...

  • @patilsunny3631
    @patilsunny3631 4 місяці тому +3

    ग्रेट pramZ ♥️👌💯

  • @amolbhise4921
    @amolbhise4921 4 місяці тому +4

    Dada majhi MNC company hoti. Mi ekda Maharashtra Din Sajari karayla gelo plant head cha confirmation gheun, tar HR dept la vayit vatala, ki he tyana kaa suchala nahi karan te non maharashtrian hote. Maharashtra madhe HR head and Finance head should be Maharashtrian only. HR loka majhya war khar khaun hote.

  • @जयमहाराष्ट्र-ल9च

    🚩🚩🚩🚩🙏🙏🙏👍👍👍👍 जय भवानी, जय शिवाजी

  • @Loughandlive
    @Loughandlive 5 місяців тому +3

    He saglya field madhe chalu aahe sadya target karne vagaire ...even in education field

  • @Sujata-m3w
    @Sujata-m3w 3 місяці тому +4

    Hya muline swata Sagal karun basali ahe.mhanun ti ghaneradach sangtey corporate madhal

  • @machindrachavan9263
    @machindrachavan9263 2 місяці тому +2

    Super podcast tai

  • @paragmmk
    @paragmmk 4 місяці тому +7

    कृपया मराठी भाषेचा योग्य वापर करू शकतील असे काही चांगले योग्य लोक आणा... पहिल्या ५ मिनिट मध्ये नको नको झालं.. फीडबॅक आहे तुमच्या साठी.योग्य रित्या घ्याल हीच अपेक्षा

    • @shine855
      @shine855 2 місяці тому

      Very true konala anyach konala nahi akkal pahije na

  • @MaheshKarche-q5w
    @MaheshKarche-q5w 5 місяців тому +12

    He phakt IT madhye chalu nahi.. pratyek thikani aahe even shetat pan extra marital chalu aahet..IT tar aata aale

  • @artcraft3759
    @artcraft3759 5 місяців тому +5

    Ekda hotel management walyanla pn bolva.Tyanchi pn zara history kadha

  • @SandeepGaikwad-h8e
    @SandeepGaikwad-h8e 8 днів тому +1

    Tya company ch nav sanga maharajanbaddal as vegal treat kartat te lok compny sakat tyana jalto

    • @TheEmptySpaceOfficial
      @TheEmptySpaceOfficial  8 днів тому

      जाऊद्या साहेब ,आपलीच लोक कमी पडतात, लोकांना बोलून काय होणार आहे 🙏🙏

  • @akshaykumarjadhav6100
    @akshaykumarjadhav6100 2 місяці тому +3

    पण राव तुम्ही CIVIL ENGINEERING मधून HR झालेल चालतय अणि आम्ही IT मध्ये गेला की वाईट अस कसा चालेल दीदी 😢

  • @shivanisunanda315
    @shivanisunanda315 5 місяців тому +8

    After they get caught they say it's a job culture 😂 you will not understand my stress😅

    • @TheEmptySpaceOfficial
      @TheEmptySpaceOfficial  5 місяців тому

      Dekh rahe ho binod corporate culture ke nam pe kaise ullu banaya ja Raha hai😂😂

  • @Animalloverdolphin
    @Animalloverdolphin 4 місяці тому

    mazya gharatle sgle corporate mdhe aahet.. mala evhadach mahitie.. sgl aplyavr ast.. manacha shanpana pahije

  • @KKKPatil1131
    @KKKPatil1131 5 місяців тому +7

    मुळात हीच कॉन्फयुज्ड दिसतेय 😂
    हिला कामापेक्षा वेगळ्याच गोष्टीत इंटरेस्ट दिसतोय 😅

    • @aaryagidde6070
      @aaryagidde6070 5 місяців тому

      Tuza pov tasa ahe Bhau as vaty 😂

  • @davidsling8540
    @davidsling8540 2 місяці тому +1

    " गावठी सोच आणि शिक्षण " एक उत्तम नमुना

    • @TheEmptySpaceOfficial
      @TheEmptySpaceOfficial  2 місяці тому +1

      गावठी म्हणजे खराब हा विचार पण चुकीचा आहे , सगळेच गावातून आलेत म्हणजे सगळेच खराब....🙏

    • @davidsling8540
      @davidsling8540 2 місяці тому

      @@TheEmptySpaceOfficial गावठी सोच हा विचार नाही , हा आचार आहे....खराब आणि चांगलं याचा इथे संबंध नाही ते व्यक्तिगत पातळीवर ठरवावे....पण समाजात हे रुजलं आहे गावठी कश्यासाठी बोलतात, त्याला दुमत नाही आणि नसावे.....असो
      तुला मला काय म्हण्यांयच आहे हे कळलं यातच सर्व काही आलं...असो मला तुझ्या Philosophiy ऐकायची नाही. आम्ही बाळबोध नाही...

  • @148riha
    @148riha Місяць тому +3

    सर्व क्षेत्रात हेच चालू आहे बॉस ला मॅनेजर ला पटवा आणी सॅलरी आणी पोस्ट वाढवा😂😂😂

  • @nandkumarwaghmode8147
    @nandkumarwaghmode8147 4 місяці тому +3

    True fact in cooperate world..Very bad condition

  • @archanaagarkar2338
    @archanaagarkar2338 5 місяців тому +4

    बोलावे तर सत्यच .. अन्यथा .. 🌱🙂

  • @AjitLagad
    @AjitLagad 5 місяців тому +4

    Jamty jamty.....pramati 🔥

  • @ssbsection7824
    @ssbsection7824 Місяць тому

    hya paraprantiyanna samjyla hava ki tyanchya jya pidhya aaj jivant ahet ani te svata aaj jivant ahet te SHIVAJI MAHARAJ yanchya mulech ahet

  • @JohnSmith-vs8um
    @JohnSmith-vs8um 3 місяці тому +1

    Thank you! IT/Corporate chi bayko karaychi nahi

  • @vishalmore50
    @vishalmore50 5 місяців тому +13

    He ani Convent medium 😂😂😂 lay bhari joke..ani ajun ek corporate madhe POSH navachi gosht aste jyala sagle ghabrun astat . Jar koni sadha coffee sathi jari insist karat asel ani tya muline complain keli , saral HR baher cha rasta dakhavte. He mulgi IT company cha gate varti pan ubhi rahili ahe ka ha prashna padtoy.

  • @tkva463
    @tkva463 3 місяці тому +2

    मॅडमने सर्व्हे केला आहे.दहा मधून पाच! सर्व एकाच माळेचे मणी नसतात. आम्ही पण नोकरी करतो. आणि मॅक्झिमम महिला मधे राहतो. उगीच ब्लेम करू नका! मात्र तुम्ही अनुभवाचे बोलता हे नक्कीच!

  • @Madhukar.punekar
    @Madhukar.punekar 3 місяці тому +1

    एकदम थर्ड क्लास interview

    • @GamerInfluencer-c8w
      @GamerInfluencer-c8w 3 місяці тому

      तुझा क्लास कोणता भाई…चल पळ इथून 😂

    • @Scorpiontolife
      @Scorpiontolife 2 місяці тому

      Hypocrite people.. interview bgnar pn Ani naav pn thevnaar🤣changl bolta nhi yet tr vait pn bolu nye mansane

    • @TheEmptySpaceOfficial
      @TheEmptySpaceOfficial  2 місяці тому

      😐

  • @KuldeepPawar-j5x
    @KuldeepPawar-j5x 4 місяці тому +3

    Pune madhe corporate madhe 4 nvre astat porila

  • @shine855
    @shine855 2 місяці тому +5

    Kay Marathi kay tone shee.. hi kay HR ch kam karnar

    • @TheEmptySpaceOfficial
      @TheEmptySpaceOfficial  2 місяці тому +2

      Tya chan HR ch kam krtat. Kuthe ks bolav tyana changlach mahitiy😊

    • @shine855
      @shine855 2 місяці тому

      @@TheEmptySpaceOfficial 🤣🤣🤣🤣

  • @akshaylomate7777
    @akshaylomate7777 3 місяці тому +2

    Bai tumchyawar upcharachi garaj aahe

    • @GamerInfluencer-c8w
      @GamerInfluencer-c8w 3 місяці тому

      Tuzya doctor cha number de bhai tila

    • @psi652
      @psi652 3 місяці тому

      ​@@GamerInfluencer-c8w😂😂😂😂

  • @Sujata-m3w
    @Sujata-m3w 3 місяці тому +1

    Tichi bhasha bagha. bhetali karu rahili akadamadani ahe hi baya

    • @Scorpiontolife
      @Scorpiontolife 2 місяці тому

      Tujysarkhy lokanmulech ajun aapn divided, je lokana bhashevrun judge krtyt 🐵

    • @Thekidschnell
      @Thekidschnell Місяць тому

      कोणी महिला आहे का लग्न झालेली jila extra marital affair करायचा आहे mi बॉय age 24y❤🎉

  • @sourabhbhilare
    @sourabhbhilare 5 місяців тому +4

    पुण्यातील लोकांना कष्ट नाही हे तुम्ही पुण्याबाहेरून आलेले लोक कसे काय ठरवू शकतात 😂😂😂

  • @amitkoli4071
    @amitkoli4071 5 місяців тому +5

    Proud of u Pramati

  • @INDIAAA750
    @INDIAAA750 29 днів тому +3

    Are hi swata unmarried aahe ..... 😂😂😂

  • @59_prashantdeshmukh57
    @59_prashantdeshmukh57 3 місяці тому +1

    Voice recording issue

  • @_maharashtra_politics
    @_maharashtra_politics 8 днів тому

    Proper सुसंस्कृत पुण्यातील छपरी पोरगी😂

    • @TheEmptySpaceOfficial
      @TheEmptySpaceOfficial  8 днів тому

      दादा त्या पुण्याचा नव्हे बर का 😊😂

  • @yparadkar
    @yparadkar 3 місяці тому +1

    😅Hyaa goshthi female sodaa male madhee pan aaheet tyaa naa boss chee goti asee boltaat 😅 promotion saathi hee log goti banun boss chee kaan bhartat , mi pan corporate madee work kartoo 😅😅

  • @rohanpatil8081
    @rohanpatil8081 4 місяці тому +3

    कामधंदे सोडून नुसतं सेलिब्रेशन लाइफस्टाइल आणि आणि अफेअर करत जा मग होते प्रगती 🤦

  • @advatul1740
    @advatul1740 5 місяців тому +3

    महाराष्ट्र च्या बाहेरील पोर आले कि i feel like wow.. भई..👆🤣 C is very important, आरे काय ही तुझी भाषा 🤣🤣

  • @maheshshinde1596
    @maheshshinde1596 4 місяці тому +1

    नोकरी मिळेल का ?

  • @Sachin.8888
    @Sachin.8888 5 місяців тому +6

    Communication 😂😂😂

  • @Mr_chav
    @Mr_chav 5 місяців тому +3

    Didi pori pn paket sampavtat punyat namaskar

  • @bapuraoo
    @bapuraoo 3 місяці тому +2

    अनुभव कमी
    बडबड जास्त...
    😂😅😂

  • @Sujata-m3w
    @Sujata-m3w 3 місяці тому +5

    Hi mulagi kharach swatach lafadebaj vatate

  • @sanketphadtare6907
    @sanketphadtare6907 3 місяці тому +4

    बुधवार पेठेत आहे काय ऑफिस तुमचं??😂

    • @GamerInfluencer-c8w
      @GamerInfluencer-c8w 3 місяці тому +1

      तुझं जन्म ठिकाण आहे का रे बाळा ते ऑफिस 🤣🤣

    • @sanketphadtare6907
      @sanketphadtare6907 3 місяці тому

      @@GamerInfluencer-c8w तुझ्या घरातली पोरं ऑफिस मध्ये होतात काय?😂😂
      जाऊदे मनावर नको घेऊ...content सुधार...हार्दिक शुभेच्छा भावा💕🙏😅

    • @GamerInfluencer-c8w
      @GamerInfluencer-c8w 3 місяці тому +1

      @@sanketphadtare6907 आबे तुला त्यांचा व्हिडीओ आवडत नाही तर कश्याला बघितो मग... 😡

    • @sanketphadtare6907
      @sanketphadtare6907 3 місяці тому

      अरे आप्पा बघायचा आधी कसा कळल...
      आणि कुणाला बी आणून professional म्हणून बसवता काय?
      भाऊ त्या ताईंना प्रोफेशनल बोलता बी येईना नीट😂

    • @GamerInfluencer-c8w
      @GamerInfluencer-c8w 3 місяці тому +1

      @@sanketphadtare6907 तुझा प्रोफेशनॅलिजम नको दाखवू भावा इथे ... खर बोलतेय ती ... मी BPO मध्ये कामाला होतो .. लै बेक्कार लफडे चालतात ... तुला काय माहिती

  • @kanhaiyathakur2638
    @kanhaiyathakur2638 3 місяці тому

    खुप छान सत्य माहिती....

  • @dadasomasal3813
    @dadasomasal3813 3 місяці тому +1

    Sound problem....

    • @TheEmptySpaceOfficial
      @TheEmptySpaceOfficial  2 місяці тому

      नक्की दूर करू नेक्ट टाईम🙏🙏

  • @anantkadge9059
    @anantkadge9059 День тому

    दीदे टायर नसतं, टियर असतं ते....

  • @Aryarangoliarts
    @Aryarangoliarts 4 місяці тому +3

    पूर्णपणे कॉर्पोरेट अनुभवलं नाही तू निगेटिव्ह च बोलत आहे. त्या पेक्षा पॉजिटिव पॉईंट्स जास्त आहेत. पॉश पॉलिसी कश्या साठी आहे मॅडम.

    • @AkshaySanas-w5d
      @AkshaySanas-w5d 4 місяці тому

      Hoke mhnjee😂

    • @vijaychavan9802
      @vijaychavan9802 4 місяці тому

      Posh maday mazya mitrala la on the spot terminate kel 😂😂😂

    • @Aryarangoliarts
      @Aryarangoliarts 2 місяці тому

      @@vijaychavan9802 corporate che positive points jasta ahet

  • @Scorpiontolife
    @Scorpiontolife 5 місяців тому +4

    Comment section mde khi lokana khara zhombty😂😂

  • @KuldeepPawar-j5x
    @KuldeepPawar-j5x 4 місяці тому +1

    Punyat ghpa ghap office madhe ani nvre 2 times astat porina

  • @Rich5-v9h
    @Rich5-v9h 4 місяці тому

    Jabardast 😂😂😂😂

  • @Thisiguru
    @Thisiguru 2 місяці тому +2

    मग हे पण सांग की तुझे कितीजना सोबत Affair's होते ते पण सांग की....नुसतेच दुसऱ्याला लेबल लावतेस सर्वच सारखेच नसतात ..उगीच दुसऱ्याच्या सुखी संसरामध्ये मीठ नको कालवू...

    • @Scorpiontolife
      @Scorpiontolife 2 місяці тому

      Ti tumchysarkshy changly lokanbaddl nhi bolty sir ..tiche affairs kadtay Karan ti pude Yeun khar bolty ..tumhala fkt vrch changla dikhava bgycha ..aatala katu saty pacht nhi ..

    • @TheEmptySpaceOfficial
      @TheEmptySpaceOfficial  2 місяці тому

      Fact vr boltay tya...Ani tumhi personally nka gheu sir...sglyana nhi bolalet

    • @rajthakur7293
      @rajthakur7293 Місяць тому

      Tumala doubt yetoy ka 😂😂

  • @rajupawar4164
    @rajupawar4164 3 місяці тому +1

    ताई तुम्ही महाराजांबद्दल बोलता ना तेव्हा अंगावर काटा आला

  • @keyursoni9747
    @keyursoni9747 4 дні тому

    बेस्ट example का लोकं म्हणतात HR रिकामं तेकडे असतात.. पंचायत सोडून काहीच काम नसतं..
    अरे बाई 2 अनुभवा पासून लोकांना जज करणे बंध करा

  • @Thekidschnell
    @Thekidschnell Місяць тому

    कोणी महिला आहे का लग्न झालेली jila extra marital affair करायचा आहे mi बॉय age 24y❤🎉

    • @User_9063
      @User_9063 20 годин тому

      तुला आई बहीण आहे का मित्रा?? जर हाच प्रश्न तुझ्या कुटुंबातील एकद्या महिलेला मी विचारला असता. ट्ट

  • @vishalbendre4814
    @vishalbendre4814 5 місяців тому +11

    अनुभवी व्यक्तीला बोलवा जरा, या मॅडम च करिअर अजून सुरू पण झालेलं नाहीय

    • @kapilrules
      @kapilrules 4 місяці тому

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @kapilrules
      @kapilrules 4 місяці тому

      विशाल भाऊ एक नंबर

    • @bapuraoo
      @bapuraoo 3 місяці тому

      😂😅😂

  • @harshalpatil4191
    @harshalpatil4191 5 місяців тому +3

    Khandesh na ka bhau tumhi?

  • @BeautyofSky
    @BeautyofSky 4 місяці тому +4

    Ya videomadhe kay chalale aahe, he konala kahi samjle ka, mazya tar sagle dokyavarun jat aahe, so bye bye

  • @wisesoul269
    @wisesoul269 2 місяці тому +2

    Bhangar interview. I also do car pooling with my seniors and ppl speak bad about us as if we r having affair, but we only know how pure our relationship is. Very miss leading interview

    • @TheEmptySpaceOfficial
      @TheEmptySpaceOfficial  2 місяці тому

      Sir not everyone like you ....kahi lokanche experience tyani share kelet....kahi kharach affair krtat kahi nhi krta... it's doesn't means as kahich nast😊

    • @wisesoul269
      @wisesoul269 2 місяці тому

      @@TheEmptySpaceOfficial but jar on duty konsobat changala bolala ki ashi loka charitrahanan karayla Yetat, tyamule striyana duyyam tras hoto.

    • @Scorpiontolife
      @Scorpiontolife 2 місяці тому

      As others don't know ur relations purity..u don't know others impurities..don't assume things

    • @Thekidschnell
      @Thekidschnell Місяць тому

      ​@@ScorpiontolifeKoi aunty ya hai jo real meet karana chahata hai im boy age 24 from pune (single auty welcome with privacy without knowing your husband)

  • @mangeshvedpathak7376
    @mangeshvedpathak7376 4 місяці тому +3

    Asa nasta rao kay pan boltiye he yedi

  • @yparadkar
    @yparadkar 3 місяці тому +1

    😅Job place var jar koni mental harassment karat aseel tar tyaa chaa voice vedios record karaa vaa aani tyaa likaabaa saral dhamki dyaa vi ki malaa mazaa job karoo dee Mazyaa tondaalaa laagu bakoo nahi nat police complain karaa vi laagel , baroo bar saral yee til

  • @shreyashlate
    @shreyashlate 5 місяців тому +6

    Apan kay boltoy, apla avaka kiti ahe yacha vichar karava. Tya beer biceps Cha baghun marathi youtubers bavchalat ahe. Zaroor copy karava harkat nahi, pan tya laykiche loka bolvavet hi apeksha.

    • @TheEmptySpaceOfficial
      @TheEmptySpaceOfficial  5 місяців тому +2

      Thanks for suggestions and watching the podcast 🤗

    • @PruthvirajGidde
      @PruthvirajGidde 5 місяців тому

      Tuzi kay ahe avkat mla sang

    • @PruthvirajGidde
      @PruthvirajGidde 5 місяців тому

      Ani agodar neat typing krayla shik Ani mg bol 😂

    • @shreyashlate
      @shreyashlate 5 місяців тому

      @@PruthvirajGidde मला 100 % खात्री आहे की आपण स्वतःच कमेंट करत आहात 😂
      जे टाईप केलेले आहे त्यात कसलीही चूक नाही.

    • @shreyashlate
      @shreyashlate 5 місяців тому

      @@PruthvirajGidde प्रश्न विचारलाच आहे म्हणून उत्तर द्यायला भाग पाडले.
      I am a doctor by profession. I have completed my MBBS recently and currently preparing for MD/MS entrance examination. I hold 2 years experience of working as an ICU Intensivist at renowned hospital in Pune and Kolhapur.

  • @dnyaneshwarigund240
    @dnyaneshwarigund240 5 місяців тому

    Who I am 😢

  • @jdjei-4jdjs
    @jdjei-4jdjs 5 місяців тому +6

    स्वतः depressed वाटत आहे ही तर 😂

  • @chaitanyamandke4962
    @chaitanyamandke4962 5 місяців тому +7

    सध्या Mike घेतला की कोणाला ही वाटत आपण भारी podcast करू शकतो... Third class

  • @yuvrajchoudhary5005
    @yuvrajchoudhary5005 3 місяці тому +3

    Bhangar interview ahe re..... Pahile shuddha marathi bol.....

    • @TheEmptySpaceOfficial
      @TheEmptySpaceOfficial  3 місяці тому

      शुद्ध आणि अशुद्ध मराठी अस काही नसत सर... लहेजा... वेगवेगळा असतो.... पुण्याची मराठी शुद्ध असा गैरसमज फक्त पुण्यातील काही लोकांचा बाकी काही नाहीये🙏😌😌

    • @Scorpiontolife
      @Scorpiontolife 2 місяці тому

      Ajun kiti diwas bhashevrun lokana judge karnar ...pude sarkva jara vicharana ..1899 mde nka jgu

  • @rahultaktode5872
    @rahultaktode5872 20 днів тому +1

    ही natural का बोलत नाही

  • @nikhilswami2382
    @nikhilswami2382 5 місяців тому

    Hariram naayi from sholay ...😅😅

  • @sujeetsaravade2892
    @sujeetsaravade2892 5 місяців тому +7

    Hich swath chapri bolte 😂😂😂ar bhava zara changle lok bolvat ja ki je motivate karu shakel