श्री कृष्ण म्हणतात कलियुगाचा अंत झाल्यावर असे असेल सतयुग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • श्री कृष्ण म्हणतात कलियुगाचा अंत झाल्यावर असे असेल सतयुग

КОМЕНТАРІ • 62

  • @jayashreejadhavrao8505
    @jayashreejadhavrao8505 6 місяців тому

    सकारात्मक दृष्टीकोन वाढीस लागावा यासाठी चांगले विचार, आणि ही वेळ येऊ नये यासाठी योग, अध्यात्म यांचा अभ्यास केला पाहिजे ऊत्तम मार्गदर्शन केले पाहिजे. ऊत्तम संस्कार केले गेले पाहिजे शाळांमध्ये आणि घरोघरी चागल्या संस्काराच बिज रोवल पाहिजे. प्रामाणिकपणा, सत्य तेच महत्त्व पटवुन दिलं पाहिजे.

  • @nandkumarbhosale9969
    @nandkumarbhosale9969 8 місяців тому +3

    Tumhi khup chan milvata pan hi mahiti kashi milvata kontya yugatun.

  • @user-oe6bb2hi6c
    @user-oe6bb2hi6c 9 місяців тому +4

    Jai Shree Krishna🙏🙏

  • @ravimore123456
    @ravimore123456 9 місяців тому +3

    ||जय श्री कृष्ण||राधे राधे राधेश्याम राधे||

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 9 місяців тому +8

    आज कलियुगात सुध्दा महाभारत चालूच आहे. स्त्रीचा अपमान, ( द्रौपदी वस्त्रहरण) पैसा, संपत्ती मिळवण्यासाठी वध करून संपवणे.मी ( पांडव)श्रेष्ठ की तू ( कौरव) कृष्णाची राजनीती आजही आपण सगळे बघतो आहोत. आपल्या देशात हे सर्व काही आजूबाजूला घडतेच आहे.काहीही करू शकत नाही.सगळ माहिती असून काही माणसे सुधारणार नाहीत अगदी मरेपर्यंत.

  • @suchitashetye2360
    @suchitashetye2360 9 місяців тому +7

    Khup chan aahye hi mahiti

  • @user-me1hw1vb9v
    @user-me1hw1vb9v 6 місяців тому

    Khup chan mahiti❤❤❤

  • @ram67smit
    @ram67smit 9 місяців тому +26

    हे तर सर्व महाभारतात सुध्दा होऊन गेले आहे ना, ते युग तर द्वापार युग होते, सर्वात जास्त स्री छळ तर त्या युगात झाले. लोभ, मत्सर, क्रोध वगैरे सगळ्याच गोष्टी या युगात झाल्या.

    • @Songchav77
      @Songchav77 9 місяців тому +2

      Aagdi barobar Hukum sahi beroj gari siksen nahi hospital nahi

    • @dakshmeher1304
      @dakshmeher1304 9 місяців тому

      ​@@Songchav77❤❤❤😂ा❤❤❤❤❤❤❤❤

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 8 місяців тому +4

      महाभारत पासूनच (राजा परिक्षिती) कलियुग चालू झाले होते serch करा उत्तरे मिळतील .🧡🚩🙏

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 8 місяців тому +5

      भगवान श्री कृष्णा नीं देह त्याग केल्यानंतरच कली ने डोके वर kadle, आधीच प्रतीक्षेत असलेला कली,.. श्रीकृष्ण मानव रुपात असताना त्याची हिम्मत नव्हती, असे ही दाखले आहेत.🚩🧡🙏💯👑

    • @sunandasawarbandhe8050
      @sunandasawarbandhe8050 8 місяців тому

      खूप छान माहिती

  • @madhurapatil9089
    @madhurapatil9089 8 місяців тому

    अप्रतिम माहिती.🙏

  • @sujataghatge2796
    @sujataghatge2796 8 місяців тому +1

    "Jai Ram Krishna Hari"

  • @ssnnrr
    @ssnnrr 8 місяців тому +3

    २०१४ पासून सत्य युगच सुरू झाले आहे.

  • @govindkulthe5394
    @govindkulthe5394 7 місяців тому

    जय श्री कृष्ण

  • @hrishiindian9059
    @hrishiindian9059 8 місяців тому +2

    ते सत्ययुग या पृथवीवर होणार नाही, कारण 4 लाख वर्षानंतर ग्लोबल वॉर्मिग मुळे येथे माणूस जगू शकणार नाही

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 9 місяців тому +13

    काय व्हायचं ते होऊदे. कोणी हे थाबवू शकणार आहेत का? कशाला व्हिडिओ मधून लोकांचं टेन्शन वाढवता?

  • @anjuphaltane
    @anjuphaltane 8 місяців тому

    Really very nice

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 8 місяців тому

    Radhe Radhe

  • @sharmilarathod2521
    @sharmilarathod2521 8 місяців тому +1

    Jai shree Ram

  • @hemantvmahajan
    @hemantvmahajan 9 місяців тому +10

    42 लाख 6 हजार 880 नव्हे, 4,26,880 वर्षे वाचायला हवे, एकूण कालावधी 4,32,000 वर्षे आहे.

  • @HemaThorat-ty4bn
    @HemaThorat-ty4bn 8 місяців тому

    Jay Shri Krishna

  • @sanjaychougale839
    @sanjaychougale839 6 місяців тому

    Eak Maratha, Lakh Maratha

  • @bhausahebjambhalkar9658
    @bhausahebjambhalkar9658 7 місяців тому

    सत,युगातमाणुसकितीवर्षजगेलकितीवजनाचाअसेल

  • @surekhakarkule1341
    @surekhakarkule1341 8 місяців тому

    Very good

  • @vishnusalunkhe4950
    @vishnusalunkhe4950 8 місяців тому

    Jay Rehe Krashna

  • @hemantvmahajan
    @hemantvmahajan 5 місяців тому

    अजून 432000 वर्षे आहेत कलियुग संपायला, तुम्ही आम्ही तोपर्यंत राहणार आहोत का,ते संपल्यानंतर काय होईल त्याचा विचार करायला

  • @user-jo1gq4xw3s
    @user-jo1gq4xw3s 9 місяців тому +1

    जय श्री राम 🕉️

  • @anitawaingankar6785
    @anitawaingankar6785 9 місяців тому

    जय श्री कृष्ण राधे राधे

  • @NayanaBaviskar-kf8fg
    @NayanaBaviskar-kf8fg 9 місяців тому +4

    Varshanu varsh asech chalu rahil ,Kali Yuga nantr sati yug seriely asech Yuga nusar chalu asel

  • @rajlaxmipatil8870
    @rajlaxmipatil8870 9 місяців тому +3

    माहीती चांगली आहे पण वाचन अत्यंत अशुद्ध आहे .आधी वाचन करून नंतर व्हिडिओ टाकल्यास ऐकायला बरे वाटेल.ह्या सुधारणा जरुर कराव्या.

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale3043 9 місяців тому +5

    संभावामी युगे युगे

  • @prasadpdesai6961
    @prasadpdesai6961 7 місяців тому +1

    What's this......
    Still 4lakhs years remaining
    OMG 😲😳
    😂😅

  • @user-nd4cu3lj5v
    @user-nd4cu3lj5v 9 місяців тому +3

    Khrch ahe sgl

  • @ashsanmha2612
    @ashsanmha2612 9 місяців тому +3

    जय श्री कृष्ण 🙏👍

  • @ramnathkudva6197
    @ramnathkudva6197 9 місяців тому +1

    Jo kuch bhi kaliyug k bare mey bathaya hai voh sub abhi dikhayi detha hai. Iska matlab kaluyug ka anth abhi hona hai. Lakho varsh baki hai vah galath hai. Abhi sirf 15, 20 saal bache hai mahabharat yuddh autr ky ka antha hone keliye. 2040 thak bahuth kuch katham hoga. Yudh bhi hoga, logonnko khaneko peene ko nahi milega. Kahin badh kahi akal (famine) hoga. Vinash mey jo bhi punya atma hain voh bach jayenge. Unke dwara shrishti aage chalti rahegi. Paap aathmavonka sajha khakar anth hoga. Punya aathmayen sadhgati mey jayenge. Paap atmavonko mukthi (gathi) milega. Hari Om 🕉 Shiv Bholenath ki jay.

  • @sanjaychougale839
    @sanjaychougale839 7 місяців тому

    All is Well

  • @anitapawar319
    @anitapawar319 9 місяців тому +6

    परत मानव जन्म नको

    • @Rajshrisolapurkar-1.08M
      @Rajshrisolapurkar-1.08M 8 місяців тому +1

      Exactly. मलाही पुन्हा जन्म-मरणाचा फेरा नको. भगवंत कृष्ण ने त्याच्या चरणाशी थोडीशी जागा द्यावी हीच प्रार्थना. 🙏

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 8 місяців тому

      मलाही &माझ्या परिवाराला 🧡

  • @user-sv2is7cz6t
    @user-sv2is7cz6t 9 місяців тому +2

    Bhavishyache kuni pahile ahe. Krishnane coronacha pan ullekh katayala pahije hota teva he sagale patle asate

  • @anitapawar319
    @anitapawar319 9 місяців тому +1

    नशीबवान आहे मी आता पन्नाशीत आहे

  • @dipalidhamdhere4859
    @dipalidhamdhere4859 8 місяців тому

    😅

  • @hajaregajanan4610
    @hajaregajanan4610 9 місяців тому +1

    42 लाख नसून 426000 म्हणा बाई

  • @JayashriPawar-kh7rs
    @JayashriPawar-kh7rs 9 місяців тому +4

    Kalyug sampayla 7 वर्ष उरलेत, झोपेतून जागे व्हा

  • @dipalidhamdhere4859
    @dipalidhamdhere4859 8 місяців тому

    😅

  • @dipalidhamdhere4859
    @dipalidhamdhere4859 8 місяців тому

    😅

  • @dipalidhamdhere4859
    @dipalidhamdhere4859 8 місяців тому

    😅