प्रतिमाने सायलीच तन्वी असल्याचा पहिला पुरावा दिला प्रियाच्या कारस्थान पाढा वाचत सायलीने धमाका

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лис 2024

КОМЕНТАРІ • 37

  • @surekharanade270
    @surekharanade270 Місяць тому +10

    सायली व्यक्तिरेखेच उदात्तीकरण अति अतिशयोक्तीपूर्ण केले आहे .

  • @Home-ef7ph
    @Home-ef7ph Місяць тому +25

    प्रिया जेल मध्ये कधी जाणार अर्जूनला प्रियावर संशय कसा येत नाही

    • @mangalakale5701
      @mangalakale5701 Місяць тому +3

      मालिकेतले वकील डोकी रिकामी ठेऊन वावरतात 😂

  • @Unknown__man-c99i
    @Unknown__man-c99i Місяць тому +1

    कथानक दर्जेदार आहे.पण आता पुढे सरकला.

  • @anuradhadighe558
    @anuradhadighe558 Місяць тому +2

    चांगल्या सिरियल ची वाट लावली.
    ती प्रिया धडधडीत सर्वांन समोर कारस्थान करते कोणालाच कसे कळत नाही एकदाची पाठवा तिला कायमची जेल मध्ये

  • @panjabwankhade4507
    @panjabwankhade4507 Місяць тому +4

    Original दाखवा आश्रम पासून देवीच्या चमत्कारा पर्यंत जे गुपित आहे जेणेकरून पाहणारा टि व्ही समोर बसतील

  • @shivramkarmalkar6156
    @shivramkarmalkar6156 Місяць тому +2

    जेव्हा कमीत कमी आठ एपिसोड झाले मग प्रियाला अटक करण्यात येईल. हे प्रेक्षकाला मूर्ख समजतात. अशी मालीका बघायलाच बंद करा तर हे मालीका न वाढवतात आटोपशीर करतील.

  • @ashwinichitaley7672
    @ashwinichitaley7672 Місяць тому +2

    अर्जून सायलीचे प्रेम एकमेकांना कधी कळणार अणि ती अस्मिता का द्वेष करते सायलीचा तेच कळत नाही

  • @niveditagangurde844
    @niveditagangurde844 Місяць тому +2

    आधी वाटत होतं खूप छान सिरीयल आहे, आता खूप बोर वाटायला लागलंय पुन्हा पुन्हा प्रिया प्रिया प्रतिमा प्रिया

  • @sonalirajhans4896
    @sonalirajhans4896 Місяць тому

    गणपती बाप्पा मोरया 🙏🏻

  • @shravanpatil533
    @shravanpatil533 Місяць тому +4

    कंटाळा आला आता हे बगून आता काही तरी चांगला दाखवा आता 😢

  • @niveditagangurde844
    @niveditagangurde844 Місяць тому +2

    लवकर संपवा सिरीयल बोरिंग कुठली 😴😴😴

  • @jyotigharat5925
    @jyotigharat5925 Місяць тому

    मधु भाऊ पासून सिरीयल चालू आहे ते दाखवतच नाही भलतच काहीतरी दाखवत राहतात आम्हाला कंटाळा आला सिरीयल बघायचा

  • @angelagade5518
    @angelagade5518 Місяць тому +8

    Arjun ko batana chahiye ki saili k sath kya hua tha

    • @ashwinichitaley7672
      @ashwinichitaley7672 Місяць тому

      हो सायलिने सांगीतले पाहिजे

  • @sujatadhanavade3289
    @sujatadhanavade3289 Місяць тому

    दोन वकील नामांकित वकील आहे पण काय उपयोग त्यांना बिनडोक दाखवले आहे घरात गुन्हे होतात पण यांना थोडी पण शंका येत नाही

  • @ashwinichitaley7672
    @ashwinichitaley7672 Місяць тому

    अस्मिता तिचा काय problem आहे थोडी मंद आहे का अणि ती माहेरी का पडलेली आहे हा प्रश्न मला serial चया सुरवातीपासून पडला आहे

  • @savitrid2725
    @savitrid2725 Місяць тому

    In this serial Sayali and in other serial Shubham Vivah Bhumi both are going to hospital 2/3 times. Time wasted

  • @eknathadavad5541
    @eknathadavad5541 Місяць тому +9

    अर्जुन रविराज यांना कोर्ट मध्ये कामं नाही का

  • @Swaraj_567
    @Swaraj_567 Місяць тому +2

    सिरीयल चालू झाली पासुन हेच आयकतो

  • @sandhyanirgudkar4293
    @sandhyanirgudkar4293 Місяць тому +1

    काही तरी खीचता आहे सीरियल खत्म करा बोरिग करता आहे

  • @JyotiSheshgir
    @JyotiSheshgir Місяць тому

    या सिरियलमधे दोन द्रष्यामधे जाहिराती जास्त च दाखवलं जातं, इतक्या जाहिराती दाखवायला नको.

  • @ashwinik8990
    @ashwinik8990 Місяць тому

    Arjun uttar deil gharatil konasathi hi tyane hech kel aste je sayali sathi kel

  • @lakshmikantkamble7393
    @lakshmikantkamble7393 Місяць тому

    जय श्री स्वामी समर्थ

  • @janardhangowardipe2796
    @janardhangowardipe2796 Місяць тому +2

    Priyala lawkar jail madhe taka

  • @bhavnakharwa7302
    @bhavnakharwa7302 Місяць тому

    😂

  • @bhavnakharwa7302
    @bhavnakharwa7302 Місяць тому

    Boring ahe serial 😂

  • @LataShinde-zj9nh
    @LataShinde-zj9nh Місяць тому

    Aakal nslele vkil Malika phaltu jhale purn

  • @ulkaraut3284
    @ulkaraut3284 Місяць тому

    आच्चर्य 🤦🏻‍♀️🙄

  • @rameshphadtare901
    @rameshphadtare901 Місяць тому

    Bor

  • @govindshinde7085
    @govindshinde7085 Місяць тому

    अरे माली का तयार केली जरा बुद्धिचा वापर कर प्रिया किती नाटक दाखवणार किती नाटक करतो काय मालिका वाढवतो?;

  • @Swaraj_567
    @Swaraj_567 Місяць тому

    खरंच लय बोर करती सिरीयल