वाईट नजरा सगळ्या माझ्यावर..😥चुलत भावाने सुद्धा...😥| Rupali Choughule | Grow Motion

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • सगळ्यांच्या वाईट नजरा माझ्यावर..😥भावाने सुद्धा... | Rupali Choughule | Grow Motion
    ​​​
    #growmotion #life #motivation
    Grow Motion passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Marathi Businessman stories from across India through documented videos, Marathi businessman motivation videos all over the country. Grow Motion aims to inspire and motivate you by bringing the ca motivation, Marathi Business success, and motivational Successful Business Stories videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches,Marathi udyojak, zero to hero, and failure to success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiative, in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by encouraging them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
    ► Say hello on Whats'App: 9604686071
    ► Instagrammers : ...
    ► if u want to share your story on Grow Motion
    please fill this below form : forms.gle/9odc...
    Whatsapp : 9604686071
    ----*DISCLAIMER*----
    All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Grow Motion, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Grow Motion by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda

КОМЕНТАРІ • 172

  • @nandasurve2733
    @nandasurve2733 Рік тому +55

    बापरे असे प्रसंग कोणवर हि येऊ नये सलाम तुम्हाला या ठिकाणी पुरुष असता तर मुलांना सोडुन दुसरं लग्न केलं असतं आणि संसार थाटला असता हि सहनशक्ती स्त्रियांमध्ये च् असते

    • @vilaspalande5536
      @vilaspalande5536 Місяць тому

      Tuza gairsamaj aahe,sagalech purush ase nasatat bai

  • @ravikantpanchal9130
    @ravikantpanchal9130 Місяць тому +3

    ताईसाहेब, तुमचा हा व्हिडिओ पाहीला. काय बोलू? शब्द नाहीत प्रतिक्रिया द्यायला. तुमची लहान वयातील समज,आत्मविश्वास, पाठोपाठ येणाऱ्या संकटांना ध्यैर्याने सामोरे जाण्याची आणि त्यातून पुन्हा उभे राहण्याची क्षमता,तुमच्यातील खंबीर आई पाहून खूप आदर वाटतो. खरेच तुम्ही दुर्गादेवी, लक्ष्मी आहात.

  • @rameshyamagar9337
    @rameshyamagar9337 Рік тому +18

    ताई तू खरोखरच एक नवदुर्गा आहे. तुझ्या कार्य कर्तुत्वाला सलाम, बाल वयात येणार विधवा पण, जीवनात येणाऱ्या अडीअडचणी वर कशी मात करावी हे तुझ्याकडून शिकण्यासारखे आहे.पुरुषापेक्षा स्त्रीकडे अधिक सहनशीलता.दुख सहन करायची ताकद आहे.

  • @vkarale46
    @vkarale46 Рік тому +7

    किती सोसल ह्या माऊलीन ,सर्वांनी पूर्ण बघा 🙏😢 देवा अश्या लोकांना खूप खूप बळ दे त्यांच्या नेहमीच पाठीशी रहा🙏

  • @Rekhabarahate
    @Rekhabarahate Рік тому +9

    ताई मला ऐकू सुध्दा वाटेना तुमचं बोलणं... खूप रडले ऐकताना. कमी वयात विधवापण आणि मुलांची जबाबदारी हे मला चांगल माहित आहे 😢😢. पण एक गोष्ट लक्षात आली माझ्या जगण्यासाठी दुसरं लग्न काहीच महत्त्वाचं नाही,मला आत्तापर्यंत लग्नाचा विचार कधी कधी येत होता,पण तुमच्या या व्हिडिओ ने प्रेरणा मिळाली.. आता मी पण खंबीर उभी राहीन...🙏🙏

  • @prasadatre4105
    @prasadatre4105 Рік тому +4

    अप्रतिम व्हिडिओ आहे,, जिद्द चिकाटी, धाडस,व दुःख न डगमगता तोंड दिले मुलांना घडविले त्याला त्रिवार वंदन 🙏 ताईचा मोबाईल असता तर प्रत्यक्ष बोलून अभिनंदन केले असते,, अशी वेळ परमेश्वराने कोणाचा वाटल्या येऊन देवू नये ही चरणी प्रार्थना 🙏

  • @RajashriHealthSakhi-zw6bf
    @RajashriHealthSakhi-zw6bf 2 місяці тому +4

    मी पण सध्या अशाच परिस्थितीतून जात आहे व गेले आहे ताई.पण मी पण खूप जिद्दी आहे.तू म्हणतेस तसं पुरुष आणि स्त्री दोन्ही बनून कुणाचाही आधार नघेता स्वाभिमानाने शून्यातून विश्व निर्माण करायचं आहे अजून.या प्रवासात अनेक अनुभव येतात.प्रत्येकजण त्याच्या पातळीप्रमाणे आपल्याबद्दल विचार करतात.दुःख, वेदना होतात.पण सध्या कुणाशी वाद घालण्यात, एनर्जी वाया घालवत बसण्यापेक्षा आधी करून दाखवायचं व मग तुझ्यासारखे सांगायचंय प्रत्येकाचं रूप.

  • @sujatalathkar3447
    @sujatalathkar3447 Рік тому +28

    मी हे ऐकताना खुप रडले.
    तुम्हाला आलेले अनुभव खूप प्रेरणा देऊन गेले. तुम्ही ज्या हिमतीने मार्ग काढुन जगण्याची उमेद वाढवत आहात त्यासाठी तुम्हाला नमस्कार 🙏

  • @amarsinhapatil5672
    @amarsinhapatil5672 Рік тому +10

    तुमच्या कष्टाला आणि हिमतीला सलाम ❤स्त्रीशक्ती 🙇

  • @gulabchaudhari9271
    @gulabchaudhari9271 Рік тому +5

    फारच संघषाँतुन आपली जीवन जगला ताई, त्यातुन तुम्ही यशस्वी झाला, धन्यवाद ,

  • @sangitathorat5172
    @sangitathorat5172 7 місяців тому +1

    ताई तु खुप वाईट परिस्थिती तुन हिमतीने वर आली पण तुझे कषट व जिद्द व मुलांचा विचार केला म्हणून तुला सगळं चांगलं झालं सगळ्यांचा विचार करणारे कधीच दुखी राहत नाही तु चांगली होती म्हणून तुझे ही चांगलेच झाले तुझे रडणेच तुझा वाटचाल सांगत आह आहे खरच ग्रेट आहे ताई तु

  • @shammungase9568
    @shammungase9568 Рік тому +31

    शासनाकडून हिरकणी पुरस्कार प्रदान करण्यात आला पाहिजे या ताईला धन्यवाद ताई भावी वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @kalpanakolhe2235
    @kalpanakolhe2235 Рік тому +13

    खुपचं जबरदस्त अनुभव डोळ्यातून अश्रू ओघळले

  • @aashashevale1009
    @aashashevale1009 Рік тому +12

    तुझ्या कष्टाला आणी जिद्दीला सलाम ❤

  • @ruchitasawant8607
    @ruchitasawant8607 Рік тому +7

    मी ऐकताना कंठ दाटून आला ताई तुझा कामाला सलाम

  • @ashudukare5170
    @ashudukare5170 10 місяців тому +1

    Tai really hatts of to you..ek aaich aaplya mulan sathi kahi karyla mage pudge bght nhi.te tumhi prove kele..tumchya experience nech tumhla khup kahi shikvley..

  • @surajkadam1585
    @surajkadam1585 Рік тому +7

    ताई तुला तुझ्या जिद्दीला मनापासुन सलाम

  • @letsspeak3389
    @letsspeak3389 Рік тому

    ताई खरंच तू खूप धीराची आणि प्रेरणादायी आहेस ...असे वाईट प्रसंग कोणावर ही येऊ नये..👍पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा👍💐

  • @marinadaniel8
    @marinadaniel8 Рік тому +14

    कोशिश करने विलो की हार नहीं होती...।
    Really appreciate your patience ❤️👍

  • @rutujajavlekar7639
    @rutujajavlekar7639 Рік тому +2

    धाडशी बाई आणि धाडशी विचार.

  • @sandipsawant1516
    @sandipsawant1516 Рік тому +2

    खुप वाईट वाटले मला हे सर्व ऐकून

  • @SavitaJamsandekar-kr5sj
    @SavitaJamsandekar-kr5sj Рік тому +4

    ताई तुमचे नेहमी भलचं होणार देव तुझा नेहमी पाठीशी राहाणार

  • @alkabhosale5205
    @alkabhosale5205 Рік тому +27

    खरच ताई तुम्ही किती महान आहात ़खुपच वाईट वाटले़

  • @amitbansode5925
    @amitbansode5925 23 дні тому +1

    Chan ahe tumchi katha tai🎉❤❤

  • @aditigiri7911
    @aditigiri7911 Рік тому +17

    I agree with you, nobody stands as a supporter without mother and husband,All men are same

  • @pravinkurade-fc2zg
    @pravinkurade-fc2zg Рік тому +7

    ताई साहेब अभिमान आहे तुमचा

  • @latakamble4977
    @latakamble4977 Рік тому +1

    Tai tumcha sangarshane tumhi pudhe gelat khup vait prasag aale tuchava aani maherchanvar kharcha tumhi sarwa great aahat haa video khup chhan mast laybhari aahe 👍👍👍👍👍👍🙏

  • @rupaliaaspe
    @rupaliaaspe Рік тому +3

    खरच ताई खूप चांगले सरकारी खूप छान झाला घ्यायला पाहिजे

  • @sandipsawant1516
    @sandipsawant1516 Рік тому +7

    खरचं ताई तुमच्या कर्तृत्ववाला सलाम

  • @Victory190
    @Victory190 Рік тому +4

    First video I saw which proves siblings support each other wholeheartedly no matter their own condition is 👏♥️

  • @BalasahebGaikwad-st8un
    @BalasahebGaikwad-st8un Місяць тому

    खरच ताई तुला मानाचा सलाम..... 💙💙💙💙❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @vishwassavant8644
    @vishwassavant8644 Рік тому +7

    ग्रेट ताई खरंच धाडशी आहेस.पुढील सुखी जीवनास हादीक शुभेच्छा 👍👍

  • @anjanajagadale583
    @anjanajagadale583 Рік тому

    सलाम ताई आमचीही अशीच कहाणी आहे नवरा गेल्यावर सासरचे बोगस वागतात आपल्याशी, इतरही लोकं गैरफायदा घेतात

  • @subhashdhokale8108
    @subhashdhokale8108 Рік тому +8

    खरच ताई आपल्या कर्तुत्वाला शतशः सलाम💐💐👍

  • @simakulkarni2692
    @simakulkarni2692 Місяць тому

    ताई तुझ्या कष्टाला आणी जिद्दीला मनापासुन सलाम.

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 Рік тому +5

    ताई तुमच्या संघर्षाला सलाम

  • @niranjanpatil4524
    @niranjanpatil4524 Рік тому +2

    ताई तुम्हाला हृदया पासून सलाम, सलाम, सलाम....

  • @monikamore7140
    @monikamore7140 Рік тому +7

    Changla bolata yet nasel tar vait comments Karu naka plz

  • @biruvarak2260
    @biruvarak2260 Рік тому +5

    यालाच म्हणतात जिद्द, सलाम ताई तुमच्या हीमतीला

  • @neetanikam2872
    @neetanikam2872 Рік тому +9

    Tai salam tumala kharch aaykun dolyat pani pan aale aani yek vegle confidence pan aala ❤

  • @rohinimisal8157
    @rohinimisal8157 Рік тому +4

    आमचे चुलते पण असेच करायचे तुमाला भाऊ तरी आहे आमाला भाऊ पण नाही 😢

    • @AshwiniPalak.
      @AshwiniPalak. 2 місяці тому +1

      असल्या भावाला पोलिस स्टशनमध्ये दिलं पाहिजे

  • @spchakor9258
    @spchakor9258 Рік тому +2

    ताई तुमच्या कर्तृत्ववाला सलाम

  • @ashoklohakare9295
    @ashoklohakare9295 Рік тому +2

    Khupach chhan 🙏🏼🙏🏼

  • @ujjawalapatil3861
    @ujjawalapatil3861 Рік тому +3

    Tai majh maher malkapur Karad khup vait vatle g tujhi story aikun🥺🥺

  • @user-fr4zg5xi4o
    @user-fr4zg5xi4o Рік тому +2

    ❤❤❤🌹🌹🌹🙏🙏🙏👌👍 खूपच हिम्मत ठेवली ताईने....great woman....👍🏾👍🏾👍🏾👍🏾💪💪💪💪 कोशिश करने की, कभी हार नहीं होती...🎉🚩🚩🙋🙋💐💐

  • @jignasaha6313
    @jignasaha6313 11 місяців тому +1

    Ram Ram ji 🙏🌺🌺🌺🌺

  • @jagdishgaikwad7064
    @jagdishgaikwad7064 Рік тому +3

    संघर्षमय जीवनप्रवास.

  • @yashwantahire3896
    @yashwantahire3896 Рік тому +1

    Tai kharach tumhi khup sahan kele aahe hya pude tumhala dev sukhat devo God bless you Tai 🙏👍

  • @sakshirawool2525
    @sakshirawool2525 8 місяців тому +1

    Ha video baghitlya nantar mi devakade ekch magen ki evdh pn nashib vait konalach devu nakos 😢

  • @rupalikanjal213
    @rupalikanjal213 Рік тому +6

    सलाम ताई तुला

  • @manojshedge602
    @manojshedge602 Рік тому +5

    Great Tai 👍💐🙏

  • @sarangdharpathade7026
    @sarangdharpathade7026 Рік тому +1

    हिंमत.मर्द तो.मध्यंतरी.खूपदा.हिंमत सोडायची.नसते.ताईला नमस्कार

  • @gourimahadik2523
    @gourimahadik2523 Рік тому +4

    सलाम ताई तुम्हाला

  • @amarsinhapatil5672
    @amarsinhapatil5672 Рік тому +1

    ताई खूप धाडस आहे तुमच्या जवळ, ❤❤

  • @AnilGodse2430
    @AnilGodse2430 Рік тому +1

    तुमच्या त्यागाचे फलित निश्चित च चांगले होईल पण तुमच्या मुलांनी तुमच्या त्याग समजून चांगले वागले पाहिजे

  • @bapumodake4443
    @bapumodake4443 2 місяці тому

    धन्य मातापिता तयाचिये खुप संघर्ष वनवासी माऊली 🙏🌹

  • @shubhangiwakade2636
    @shubhangiwakade2636 Рік тому +6

    खूप जास्त वाईट वाटतय 😭😭😭😭

  • @surekhadhongade6020
    @surekhadhongade6020 Рік тому +8

    Salam tumchya karyala 🙏❤️

    • @ratndip306
      @ratndip306 Рік тому

      🙏🙏 सलाम स्त्रीशक्तीला व कुटुंबातील माणसाला

  • @fireboygaming1575
    @fireboygaming1575 2 місяці тому

    सलाम माऊली.

  • @Anonymous-pj1xk
    @Anonymous-pj1xk 21 день тому

    Kharokhar Great, 🙏🙏🙏

  • @manishajathar4972
    @manishajathar4972 Рік тому +1

    खरच ताई तुमच्या धाडसाला सलाम

  • @PoojaPujare-xu4ev
    @PoojaPujare-xu4ev 10 місяців тому +1

    Salute tumca Kamala ❤

  • @kolhapuri_recipe
    @kolhapuri_recipe Рік тому +10

    Hat's off. 😢

  • @sanjanamathkar9268
    @sanjanamathkar9268 Рік тому +4

    Khup prerana dayi. Tai khup kast kele tumi. Aata tumcha mulali tumala khup sukhi devave hi deva kade prathana karte.

  • @smrutighadage1252
    @smrutighadage1252 Рік тому +8

    All the best for your future 🎉🎊👍👍

  • @kitturider694
    @kitturider694 Рік тому +2

    Tai tumche ikun karach khup vayit vatle pan Tumi tachatun satat marg kadat rahila Salam tumala 😊

  • @user-PatilTalkies
    @user-PatilTalkies 3 місяці тому

    तुमचे आणि माझे गाव अगदी वेशीला लागून आहे पण आपली ओळख नाही

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 Рік тому +2

    Tai Great

  • @vahidaattar
    @vahidaattar Рік тому +1

    सलाम ताई तुम्हाला

  • @deoramdere7804
    @deoramdere7804 Рік тому +3

    Hat's of Tai

  • @kailasdeshmukh6341
    @kailasdeshmukh6341 Рік тому +1

    Parameshwar sadaiv tai tumchya pathi raho hoch prarthana

  • @jijapalbanajawad1036
    @jijapalbanajawad1036 Рік тому +2

    Khup khambeer aahat❤

  • @rameshmalik2959
    @rameshmalik2959 Рік тому +1

    Tai tumhala salam

  • @yojnamulam7449
    @yojnamulam7449 Рік тому

    Tai ha vedio baghatana khup radali tumhi khup jidhi aahat

  • @vaishalisagwekar4300
    @vaishalisagwekar4300 Рік тому

    Khup chan hota ha video

  • @anilpotdar2540
    @anilpotdar2540 Рік тому

    Rupalitai you are a very brave lady. You have got many struggles in your life. God does not give kind of life to any one in their lives. Salute to your courage. Dhanyawad.
    . Dhanyawad

  • @kirankandlkar3750
    @kirankandlkar3750 Рік тому +2

    ताई,भगवंत लहिदेवो

  • @tejaswipatil1233
    @tejaswipatil1233 Рік тому +1

    Lahan vatat khup kahi tumhi sahan kel.

  • @sayalimasane8351
    @sayalimasane8351 10 місяців тому +1

  • @sangitashendage9997
    @sangitashendage9997 Рік тому +1

    खरंच सलाम तुम्हाला

  • @ajitkharase5652
    @ajitkharase5652 Рік тому +1

    ताई छान

  • @dadajiKapadnis
    @dadajiKapadnis 2 місяці тому

    सलाम आहे ताई तूला

  • @SayalisHappyVlog
    @SayalisHappyVlog 6 місяців тому

    किती सोसल तू 😢 hats off 🙏

  • @truptichavan3987
    @truptichavan3987 Рік тому +1

    Great tai tumhi

  • @ketanshevademangle9960
    @ketanshevademangle9960 Рік тому +1

    तुमचे गाव कोणते

  • @suvarnakulkarni8619
    @suvarnakulkarni8619 Рік тому +1

    ग्रेट

  • @rashipari5133
    @rashipari5133 Рік тому

    Tai tumchya bolnyamule amhi sudha siklo Tai tumhala salam

  • @sangitathorat5757
    @sangitathorat5757 Рік тому +2

    Tai majh maher jakhinwadi aahe

  • @sharadambukar7553
    @sharadambukar7553 Рік тому +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @saudagaringale1742
    @saudagaringale1742 Рік тому

    सलाम ताई खुप खुप मानल तुमच्या खंबीर आहात

  • @ketanshevademangle9960
    @ketanshevademangle9960 Рік тому +1

    मांगले ता शिराळा जि सांगली

  • @user-js9km6zz4c
    @user-js9km6zz4c 2 місяці тому

    Salute tai🙏🙏

  • @devidas4890
    @devidas4890 Рік тому

    Kaya.baat.he.tumala.bhetavas.vattay..

  • @prashantpacharne3949
    @prashantpacharne3949 Рік тому +1

    Tai, Paralysis var Kay Ani kuthe upchar ghetle.

    • @shrirangproduction4834
      @shrirangproduction4834 Рік тому +4

      कर्नाटक मध्ये नागरमुनोळी गाव आहे तेथे

  • @pinnoypinnoy2179
    @pinnoypinnoy2179 Рік тому

    Madam tumhi healthy ahet ... rahasya aahe aaso pudhe pan changle jagave ...... vishwas kunawar thewaycha ....chala pudhe jagu ya

  • @yuvrajnagare7097
    @yuvrajnagare7097 Рік тому

    Tai mi pn ek vidhwa ahe aashich mazi pn kahi life ahe 😔😔 mi pn 26 vya varshi vidhwa zale 😭😭😭

  • @deepaliraotale4984
    @deepaliraotale4984 Рік тому

    Salute aahe tumhala tai

  • @satisherande5554
    @satisherande5554 2 місяці тому

    अशी वेळ कुणावर येऊ नये

  • @rajaramraut8507
    @rajaramraut8507 Рік тому

    खुप वाईट

  • @bhagwattanpure4026
    @bhagwattanpure4026 Рік тому +3

    आसा प्रसंग कोणावरही नसावा