मातोश्री गोट फार्म.बीटल शेळीपालनासोबत बोकड पालन, वजनवाढ आणि कुर्बानीसाठीचे विक्री व्यवस्थापन.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • मातोश्री गोट फार्म.
    बीटल शेळीपालना सोबत बोकड पालन, वजनवाढ आणि कुर्बानीसाठीचे विक्रीव्यवस्थापन.
    सुदाम (काका) जवरे
    मु.पो. - वांबोरी, ता. - राहुरी,
    जि. - अहमदनगर.
    संपर्क - 70 62 713 713
    मित्रांनो नमस्कार,
    हा व्हिडिओ मागच्या व्हिडिओ चा दुसरा पार्ट आहे. बोकड पालन कसे होते वजन वाढ आणि विक्री व्यवस्थापन या विषयी पुर्ण माहिती तुम्हाला फार्म वर भेट देऊन मिळेल.
    आपल्या फार्मसाठी ब्रीडर निवडताना किव्वा शेळ्या निवडताना, ज्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात, त्या सर्व गोष्टींची माहिती एका अनुभवी शेळी पालक
    योग्य रित्या देऊ शकतो. अश्याच एका शेळीपालकाची ही मुलाखत आहे
    व्हिडिओ मध्ये काही माहिती राहिली असेल तर कृपया सुदाम काका जवरे यांना कॉल करून आपले प्रश्न विचारू शकता.
    व्हिडिओचा उद्देश फक्त नवीन शेळीपालक यांना वेगवेगळ्या फार्मवर चालणाऱ्या, कामकाजाच्या वेगवेगळ्या पद्धती व त्यांची माहिती पुरवणे आहे.
    धन्यवाद 🙏
    अमोल सोनवणे - 97 30 80 92 60
    #मातोश्री
    #मातोश्री_गोट_फार्म
    #matoshri_goat_farm
    #bital
    #bitalbakri
    #bitalkids
    #bitalbreeder
    #बीटल_शेळी
    #बीटल
    #नेपियर_गवत
    #goat farming
    #shelipalan
    #sangamnerigoat
    #osmanabadigoat
    #totapurigoat
    #kathiyawadigoat
    #milkinggoats
    #indiangoats
    #goat kids
    #goatkidsforsell
    #bakramandi
    #bakrabazar
    #khurak
    #napier
    #greenfodder
    #dryfodder
    #dairyfarm
    #eed_bakra
    #mrsonawanesgoatfarm
    #sonawane
    #tranding
    #viral
    #शेळीपालन
    #गोट
    #उस्मानाबादी
    #नेपियर
    #shed
    #तोतापुरी
    #काठेवाडीशेळी
    #संगमनेरी
    #पिलांचे संगोपन
    #शेळी_खरेदी_विक्री
    #पिलांची_मरतुक
    #सोनवणे
    #सोनवणे_गोट_फार्म
    #शेड_नियोजन
    #ईद_बोकड
    #दूध_व्यवसाय
    #दूध_उत्पादक
    #दूध
    #वांबोरी
    #vambori
    #goat_farm_near_me
    #trending_video
    #ahamadnagar
    #ahamadnagar_goat_Farm
    चॅनल हा कुठल्याही खरेदी विक्री मध्ये, प्रत्यक्षात किव्वा अप्रत्यक्षरीत्या भाग घेत नाही. शेतकरी / ग्राहक यांनी फार्मला भेट देऊन व्यवहार स्वतः जबाबदारीने आपल्या आवडी निवडी नुसार करावा.

КОМЕНТАРІ • 10