तुमच्या मुळे आम्हाला देशो देशीच्या मुली पाहता आल्या. 😍 आभारी आहे. बेळगावचा कुंदा हा गोड पदार्थ दुधाच्या खव्यापासुन बनवतात. तुमचा आवाज तर अगदी जबरदस्त आहे. आणि तुमची गाण्यांची आवड तर फार भावली. तुम्हा दोघांच्या स्मरणशक्तीचीही दाद दिली पाहिजे. तुम्ही आमच्या पेक्षा जास्त मराठी आहात. 🙏
तुमच्या मुळे आम्हाला देशो देशीच्या मुली पाहता आल्या. 😍 आभारी आहे.
बेळगावचा कुंदा हा गोड पदार्थ दुधाच्या खव्यापासुन बनवतात.
तुमचा आवाज तर अगदी जबरदस्त आहे.
आणि तुमची गाण्यांची आवड तर फार भावली.
तुम्हा दोघांच्या स्मरणशक्तीचीही दाद दिली पाहिजे.
तुम्ही आमच्या पेक्षा जास्त मराठी आहात.
🙏
आई आता अगदी आनन्दी दिसते आहे मला खूप बरे वाटले,😊
प्रेमा sss अजून भारतामध्येच आहात ...😂किती जुनं गाणं 40 वर्षा पूर्वीच गाणं..अजून तुम्हाला ते आठवतंय ..नवल आहे..आई ला बघून खूप बरं वाटलं..
सर तुमच्यामुळे मला खूप देश बघायला मिळाले खूप धन्यवाद
🌹 Mr Shamu Journalist and Aai thanks for showing various places. I am awaiting the people of Israel news.
खूप छान श्याम भाऊ 🎉❤
Lots of love ❤ to both of you
Tumachi gappanchi mehefil khup avadate
Dhanyavad
शाम भाऊ
खूप खूप नमस्कार
आईस नमस्कार
भारतात केव्हा येताय. छान मसालेदार मच्छी करी ची मेजवाणी करू
Prema baddal kiti sundar shabda rachale
Shamu Sir Tumi Shravan Ahata Tumi Tumachya Aai Che Khup Chan Kayaji Ghehata ( World is the best Son of Your Mother ) 🙏🏻😍
Very nice mst वाटलं तुम्हा दोघांना हसताना पाहून god bless u and love aunty
अजूबा हीरो दिसत अहेत❤❤
Chaan zhala aaj cha live.aunty aani tumhi ekatra gaat hotat masta vatla.chaan gata shamu👏👏👏👏👌👌👌👌👌
तू लग्न झाल्यावर मात्र असा फिरू नाही शकणार
भीमसेन जोशी
शामू मिमिक्री छान करतात गाणं सुद्धा छान गातात❤❤
Aawaj chan aahe Shamu ji
Chhan zala aajcha live 😊 God bless you both 🙏🏻🙏🏻 💐💐
👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻 talya talya chasmish mansakadun chamish manaslaa shubheccha
Kanmvar nagar Vkroli la aahe
गणपती बाप्पा मोरया
शामु बाथ टब मधून एकदा गाण्याचा live प्रोग्रॅम कराच बघू.
😂😂😂
शामु आम्ही गणपती विसर्जन केले. मोर s ss या!!!
♥️
Pardeshaachya nav Naveen ajeeb kahanya sanga
Shyamu Tujha Awaaz Khoob Sundar aahe
🙏🙏🙏
Shamu has X RAY vision,,even in draps he can see through,,
Shamu gane chagle gatos kharj aahe avajat pan saha mahine gayan shiklyaver kalun chukle kathin aste gayan
Bhimsen joshi chi vagere gani ikat jave tyamule adhyatmik gyan hote
काकी गोड हसल्या ❤❤❤
मुनिक पासून हम्बुर्ग जरा दूर आहे. तिथे जाणार असाल तर माझा मुलगा-सून आणि नात-नातू तिथे आहेत.
Octoberfest saathi Munich madhye ka?
Hum Dil De Chuke Sanam
2 october new year
I would like to meet you Sir, I am in Munich right now. Where are you staying in Munich? We can decide on a time and place…!🙂
आरती अंकलीकर
Bhimsen Joshi
सुलोचना चव्हाण
Mile sur mera tumhara filmi gane nahi bharta chi ekta sathi che gane aahe te
👍🌹
शामू, हवामहलची म्युझिक आठवते का रेडिओवरची ?
🤓👍
😂😂😂😂😂😂😂😂
Pandhari Nivas Se Kya Panduranga
Shyamu Tu Israel liya hai iska Bhartiya