जे व्यासपीठावर उपस्थित होते त्यांच्या च समोर त्यांच्याच पाहुण्यांचे वाभाडे काढले या वाघाने तुमच्या हिमतीला सलाम ओम दादा 🚩🚩विजयी भव भरगोस मतांनी विजयी होण्यासाठी हार्दिक शुभेच्छा 🚩🚩
खरंच हा उमेदवार आमच्या सोलापूर लोकसभेसाठी पाहिजे होता धाराशिव करांनो असल्या विकास प्रिय माणसालाच निवडून द्या मी जरी सोलापूर लोकसभा मतदारसंघात असलो तरी या ओमराजे निंबाळकर चा फॅन आहे
Sarvan ji ka phone mujhe kam karta hai gana nahin main ambar bhajan kaise khwaja garib Nawaz big cooperative Madhuri ration card shiv mandir elementary tahsil tumse sunao sangeet swayam karta hun matdan❤❤❤❤🎉🎉🎉
Sarvan ji ka phone mujhe kam karta hai gana nahin main ambar bhajan kaise khwaja garib Nawaz big cooperative Madhuri ration card shiv mandir elementary tahsil tumse sunao sangeet swayam karta hun matdan
जे व्यासपीठावर उपस्थित होते त्यांच्या च समोर त्यांच्याच पाहुण्यांचे वाभाडे काढले या वाघाने तुमच्या हिमतीला सलाम ओम दादा 🚩🚩विजयी भव भरगोस मतांनी विजयी होण्यासाठी हार्दिक शुभेच्छा 🚩🚩
फक्त ओम राजे फक्त तुम्हीच 🚩🙏🏽
खरंच हा उमेदवार आमच्या सोलापूर लोकसभेसाठी पाहिजे होता धाराशिव करांनो असल्या विकास प्रिय माणसालाच निवडून द्या मी जरी सोलापूर लोकसभा मतदारसंघात असलो तरी या ओमराजे निंबाळकर चा फॅन आहे
मि अकलूज ची आहे पण माझा आवडता खासदार ओमराजे ग्रेट मानुस ❤
मी नागपूरचा आहे पण ओमराजेभरपूर चांगला माणूस आहे
ग्रेट माणूस..👍
धाराशिव ची जनता भाग्यवान आहे ओमराजे सारके खासदार मतदान करायला मिळते आहे
असा खासदार जगात होणे नाही,, भाग्यशाली आहे धाराशिवची जनता
ओमराज निंबाळकर तुम्ही जे बोलले ते खर आहे
ओम दादा या लोकांनी किती पण ताकत लावू द्या विजय तुमचाच होणार आहे
फक्त ओमराजे एक नंबर ओमराजे 3
कहो दिलसे ❤ओम दादा फिरसे
ऐकच वादा ओम दादा ❤
फक्त ओमराजे निंबाळकर ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️👍✌️
❤❤❤❤❤ओमराजे
जय महाराष्ट्र ओम राजे निंबाळकर दादा
ओम राजे ग्रेट मॅन गोरगरीबांच प्रामाणिक काम करणारा माणूस . सत्य मेव जयते
Only om Raje
आमदार असावा तर ओम राजे निंबाळकर साहेबा सारखा भंडारा जिल्हा
फक्त आणि फक्त ओमराजे निंबाळकर साहेब
हे खरे लोकनेते
My dear saheb salute for
ओम दादा
आओम राजे विजय आपलाच
फक्त ओम दादा 🚩🚩🚩🚩🚩 कोणी कितीही आपटू द्या....
ओम दादा...
Jay Bhawani Jay shivray
Om.dada.
धाराशिव लोकसभा येणाऱ्या 2029 ओमराजे निंबाळकर यांना खासदार करा
मि वाशीम जिल्ह्यातील आहे तरी ओमराजे यांचा
जय हो ठाकरे सरकार जय महाराष्ट्र
मी कोकणातील पण अभिमान धाराशिव चा ओमराजे आणि कैलास पाटील यांच्यामुळे
Ala na wahg ❤
Only one, Udhav Saheb Thakare, UBT shivsena zindabad, Jai Maharastra, MASHAL.
ओम निंबाळकर दादा विजय आपलाच
Only om dada❤
दादा तुम्ही great आहात पण शरद पवारांनी काय केलं नाही आपल्या धाराशिव साठी
दादा धाराशिवचे रस्ते कधी चांगले होतील,येणाऱ्या भावी खाजदारा नी लक्ष द्यावे जनतेची मागणी
ओमराजे येणारच
On raje gret❤❤❤❤❤
ओम दादा माझ्या मयच्यान तुम्ही नका ताण घेऊ तुमच्या शिवाय धाराशिव ला जाणता राजा कोण नाही फिक्स ओम दादा मी आंबेजोगाई चा आहे तरी पण सांगतो
ओमराजे भावी खासदार ❤
खासदार फक्त ओमदादाच.
धाराशिव जिल्हाचे parmant खासदार ओमदादा
फिक्स खासदार ❤
राणा दादा फक्त
ओमराजेच
मीWashim कर ऑनली om,dada
दादा विजय तुमचाच 100 %
ओमराजे
खाजदर असावा तर असा... आमच्या इकडचा खाजदर बघायला पण येत नाही निवडून आल्यावर 😂
दादा जाणते राजे फक्त तुमचे आमचे राजे सगळ्यांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज पण बहुमतांनी निवडून येणार तर माझा ओम राजे निंबाळकर च
Dada is the great 👍👍👍
खासदार ओम दादा
ओमराजे निवडून येतील
दादासाहेब 🔥❤️🙏🏼✌🏼🚩🇮🇳💯
fhakht omraje no.1 ❤❤
आणि त्याचं खासदार तुम्ही,
ओमराजे निंबाळकर यांना
One no.Omraje dada m.p ❤❤
Om dada🐯🐯🚩🚩🔥🔥
अहो साहेब लय बोलू नका तुळजापूर नळदुर्ग रोड कुठे मंजूर झाला व कुठे झाला चौपदरीकरण तेवढं दाखवून द्या साहेब
साहेब तुम्हाला निवडणुन दिले तरी वर सत्ता तुम्हची येणार नाही, परत धाराशिव मागासच राहणार.मग आम्ही काय ? करायचे कळत नाही!
Sar Jewali kayam light bhand chalu
👍🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
ओन्ली वन ओमराजे निंबाळकर कैलास दादा पाटील
फक्त बोलब्बचन खासदार
Ssheb बोलले होते आता पर्यंत कसले गवत उपटले यांनी.
ओमदादा
omraj jente chya changale samparkat ahe majya rudyapasun sangto mee phone kelyavar lagwch boltet mast mp ahet ❤❤
फोन नंबर पाठवा उद्धव ठाकरे यांचा
Only Om Dada
Omraje Zindabad Jay Maharashtra UBT Zindabad Modi Hatav Desh Bachav EVM Hatav Desh Bachav
🎉
Rana dada
ओमराजे निबांळकर यांनी कळब तालुक्यात किती विकास केला व किती निधी आनला व मजूर केला
फक्त आणि फक्त ॐ राजे निंबाळकर च खासदार 👏
18:24 😂😂😂
om Bachhan😂
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪
Tai khasdar
आर बाबा तुझं काम दाव
तीच मानसं तीच क्या से ट खासदार राजें काम दाखवा काम
Om sir tumi 1said nivdun yetan ha akash bhandare yacha anubhabhav ahe
आता खरा विकास हवा आहे त्या मुळे ह्या वेळेस ताई फिक्स खासदार
बोल बच्चन बिगर कामाचा
नुसता बोल बच्चन आहे
Om राजे
😊 ओमराजे भावी खासदार ओम राजे
Sarvan ji ka phone mujhe kam karta hai gana nahin main ambar bhajan kaise
😂😂😂😂
Majha kam Dara Singh ji ek hi jaane nahin aaye kya jila sadasya
Aatachya Govt ne AGNIVEER yojna kiti kharab aanli aahe.. Maharashtra madhil tarun vayachya 18 te 21 varshadarmyan permanent bharti hot hote,,Ti Hakkachi nokri yani hiskavun ghetli,,.N Unemployment , MAHAGAI,Petrol n Diesel prices, Gas prices, essential commodity prices increased by 100% double, Shetkari malala dar, Health n,,,medical facility yavar bola...Women Safety,,Kay awastha Keli mahilanchi Manipur n Deshat...Vikas Rahude... Maharashtra sarkhe rajya instable kele aatachya Govt ne...Kay zale ki Pawar Saheb Yan mule zale...
Aho deshatil Sarvat Mothi Karj mafi,,Mahilana Nokrimadhe reservation ase barech milvun dile....Aata Matdan Tutari n MAHAVIKAS AAGHADI la
Kai faltu manus aahe ha nimbalkar kadhi 5 varsh nidhi waprala nahi aani aata shanubhuti ch rajkaran karat aahe😂😂
fhakt dharashi che ek nambar mp
पवार साहेबांनी तर आरक्षण आडवले
Sarvan ji ka phone mujhe kam karta hai gana nahin main ambar bhajan kaise khwaja garib Nawaz big cooperative Madhuri ration card shiv mandir elementary tahsil tumse sunao sangeet swayam karta hun matdan❤❤❤❤🎉🎉🎉
Sarvan ji ka phone mujhe kam karta hai gana nahin main ambar bhajan kaise khwaja garib Nawaz big cooperative Madhuri ration card shiv mandir elementary tahsil tumse sunao sangeet swayam karta hun matdan
Om dada fakkt ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ओमराजे भावी खासदार
ओम् दादा parmnant khasdar❤❤❤❤