जीव जडला FULL MOVIE In HD | JEEV JADLA | Latest Marathi Movies In HD | Marathi Chitrapat
Вставка
- Опубліковано 5 вер 2024
- मराठी चित्रपट चॅनेल वर पहा प्रेमाची अनोखी कहाणी दर्शिवणारा रोमँटिक सिनेमा "जीव जडला" अभिनित विलास चोरगे, किर्ती खरमारे आणि इतर
#JeevJadlaFullMovie #JeevJadla #LatestMarathiMovie
Subscribe to Marathi chitrapat for LATEST MARATHI MOVIES - / @marathichitrapat
Gopal pavle ek no acting keli ravvv mast ajun kahi pictures kadha ani aaplya Mavlach nav Mott kara Jay shivray
Sir ,
all team No. 1 action but part 2 kada sir , Best of luck all of you grup.
Pooja ch aani Aakash ch lagn lava movie made. Plz 🙏🙏
नवीन कलाकार आहेत, अजून नवखेपणा दिसतोय, एडिटिंग जेमतेम आहे,
प्रयत्न छान आहे, शेवट मात्र योग्य नाही, दिग्दर्शकाला काय सांगायचे आहे याचा संभ्रम आहे,
प्रेम हे हिंसक नसते !!
अंदरमावळातील आपल्या लोककलाप्रकारातील कलाकारांनी मिळून केलेला एक छांन प्रयत्न.....
ं😊
खूप छान आहेएपिसोड
पीच्यर चालू होऊन 5, 6 मिनिटांनी मॅडम फळ्यावर लिहिताना शिवाजी महाराज अस लिहितात , छत्रपती शिवाजी महाराज लिहायला पाहिजे होत,
त्यामुळे मी त्यापुढे पीच्यर पहिला नाही,
जय जिजाऊ।
जय शिवराय।
Movie भारी आहे पण हिरो दुसरा हवा होता...
Solid acting
Barobar
Ho rav
100% bro bar bolas
Ky barobar dusryana hi chance milala pahije
Tumala swatala keva chance milala aahe ka karude ki bichyaryala tumchi ky jate
खूप खूप आवडला नावच खूप छान आहे तयामूले पिक्चर पाहायची उत्सुकता वाढली आणि पाहून खूप आवडला छनयवाद
Nice
😂
Hai kajal
Nice ही माझी होणारी बायको हा बंट्या हा रव्या हा आक्या आणि मी तुझा होणारा नवरा मंग्या... 😂😂😂😂😂😂🙏 पण खरंच मज्जा आली फिल्म बघताना... साऊथ इंडियन स्टाईल
इतका उत्तम
Very nice love story movi
खरचं खुप भारी वाटल हा एपिसोड पाहून आणि
प्रेमाच्या मधी आल्यावर असेच होईल 👌👌😎
Kup great ahe di tu ❤
Hero bhangar
पहिला sairat अणि आता ही तुम्ही किती वेळा पाटलाची मुलगी दाखवा काही उपयोग होणार नाही कारण पाटील शेवटी ताणून मारणारच त्या मुळे घ्या समजून काय घेण्याचे ते... 🚩🙏
एकच नंबर फिल्म
this movie is supporb i love it too much
Hi
Hi👍
Bohot solid muvis ahe raaw
Thank you
Dosti mast hote ❤❤
भा....खा.... तुम्ही पाटलाचीच मुलगी का दाखवता दुसरी दाखवा पाटील फाटतोना मंग ढुंग.. समजुन घ्या
लय भारी
Nice love story
नाही शेवट करता येत तर कशाला काढता movie म्हणा.....😎😎😎😎
काय बोलू ... 2 तास waist
सुपर,
Love karaych pan jiv dyaych karn mitr la sadaych naahi❤️❤️
Acting mast
अगदी गावठी पॅटर्न
मि हे जवळून अनुभवलं आहे
She the heroines mummy she actress leaves in my society she takes my dance class
पाटलाचे पार्ट सुठ होत नाहीए.
बाकि एकदम झक्कास
चित्रपट निर्माते गांज्या कमी पिलेला आहे त्याच्यामुळे अर्धवट कहाणी
दोस्ती कट्रर तर कोठे पन टकर
❤❤❤❤❤
Khup chan aahe move❤❤❤...
Are shevtv asa kaaa😞🤕
Kadak movie
वारे मित्र हो,काय पिच्चर काढलारे,जिव जडला,
कुणावर जडला,त्या खुर्चीवर कि,त्या मारामारी वर.प्रेमाचं शेवट काय खाल्लंकारे,अरे असली पिच्चर आमच्या गावातील दुसरीतील विद्यार्थी या पेक्षा चांगलं करतात.....!
फुकट आम्हचा वेळ घालवला......
अरे भावा कर्ज काढून kadla
mag kadha naa tumhi pan
Nice ,,🥰♥️
Khatarnak ❤️🔥🔥
❤
Very nice my friend
Chan ani mast ahe movie
Shevat ka nhi dakhavala😘😘😘😘
1:49:12 miss you amit bhau 💐😭😭
❤️❤️👍👍👍
👍
Solid acting👌💯
Dhanyavad
Dosti kattear tar kothe pan takkr I love you friends
Jay shivray
👌👌👌👌👌👌👌👌👌
हिरो दुसरा पाहिजे होता
Salya movie मुळे मुल मुली चौवतळी आहेत..
डायरेक्टर ल मोजून फक्त 17 हात बुटान हानल पाहिजे
याला मनतात खरी सांत बरोबर ना friends
Full Kdkkk
खुप छान आहे मूवी 👍😍
Ase mitra phije sath dyala rav yek no bavaono khup chan. 1 ch no ahe.
Thank you
@@ravishinde4128 हम साथ साथ है हिंदी पिक्चर
मित्र पाहिजे तर असे साथ देणारे अर्ध्यातून सोडणार नाही प्रेमात माणूस काही करू शकतो पाटील हल्लाना नागडा करून
Best mhohi love story
This movie fantastic bt pls do more improvment characters
पार्ट 2 लवकर पाठवा
Feel ahe movie
शेवट होयला पाहिजे राव
मस्त चित्रपट
लाज वाटली पाहिजे
🤤🤤He mazya lifeshi ghdun gel ahe🤤🤤
Last la movie nay barober
Sarpanch mast ahe
Asac pahije shevat yala mhantyat movies
Garib tar Khar Ani gharat phone Ani gadi
कडक
शेवट चांगला व्हायला पायजे हाेता ना ✨✨😤
❤️❤️❤️❤️ Yek no AAHE rav
नाही शेवट काडता येत तर कशांला काडतां movie
Nice 👉
No . 1 .vilan
Tanx
Yek no pictures ahe khup chan.
Supperb
👌
हिरो जुना पाहिजे होता
❤❤😂😂🎉🎉😅😅😅
कशाला काढतात मग शेवटकरता येत नाही त
💌nice love stori ♥
Nice sir
👍
आजकाल इतर समाज जातीभेद करतो म्हणणारे जातीभेद करतात.वॉर्ड सदस्य ,सरपंच म्हणून निवडून येत स्वतःचा,जाती संप्रदायाच्या गवलोकांचाच विकास करण्यात success mantay.त्याच काय?.
Lay bhari bhava jay shree ram Jay shivray
Best movie super 👍👍👌👌👌🤣🤣👏👏👏
Very nice movie.❤❤
👍👍👍👍👍👍👍👍
या फ्लिम मध्ये पहिलीच चूक म्हणजे त्या मुलीला शाळेत भरायला पैसे नाहीत आणि तिचा भाऊ गाडी घेऊन फिरतोय
Hii
गजानन देशमुख
Mst
प्रेमाच्या पलिकडे काहीही नसत
😎😎😎😎😎😎😎😎😀😀😀😀😀😂😂😂😂👍👍❤️❤️❤️❤️😭❤️❤️❤️🔥🔥🎉🎉🙏🙏👍🌹💐🥀🌷💙🤩😍🥰💗💞💕💝🤙🐋🐊मोहन 👍🙏🔥🔥❤️😭😀😀😎🤩😍🥰🤟💐🌹🥀🌷💙💗💕💞💕💕💝💝🤙🤙 वाघमोडे
😭😭😭❤️❤️❤️😭😭😭
तुम्हाला लाज कशी वाटत नाही रे..जेवा पाहिल तेव्हा पाटील ची मुलीवरुन चित्रपट बोनवतात..पाटील काय ईज्जत आहे की नाही....😡😡
Kuthe rahto tu
@@sagarsatpute7132 Jalagav
बरोबर आहे
Hiro pan patilach aahe
@@bharatugle2938 निट आईक मग आधी--ok ,😡
शिरुर च्या मातीतला "बबन" हा चित्रपट पहा
Picture cha shevat nahi karta ala
👑Kad👑
𝓘 𝓵𝓲𝓴𝓮 𝓪 𝓶𝓸𝓿𝓲𝓮 🙃🙃