वैजापूरमध्ये Chikatgaonkar Vs Bornare अशीच लढत होईल | Vaijapur Vidhan Sabha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • #rameshbornare #kailaschikatgaonkar #vaijapurvidhansabha #manthan
    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महत्त्वाचा असा वैजापूर विधानसभा मतदारसंघ. येथील राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे कै. कैलास पाटील चिकटगावकर आणि भाऊसाहेब पाटील चिकटगावकर हे बंधू नेहमीच केंद्रबिंदू ठरले आहेत. त्यांनी एक-एक वेळ आमदारकीदेखील भूषवली. 2003 नंतर दोन्ही भावांमधील राजकीय महत्त्वाकांक्षा वाढत गेल्या.. दोघांमधील वाद विकोपाला गेले. पुढे 2004 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत ही जागा काँग्रेसला सोडली गेली. यात धाकटे चिकटगावकर अपक्ष म्हणून उभे राहिले. पुढे 2009 मध्ये दोघेही बंधू आमने-सामने होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत दोघांतील वाद विकोपाला गेले आणि भाऊसाहेब चिकटगावकर आमदार झाले. त्यानंतर दोन वर्षांनी कैलास पाटील चिकटगावकर यांचे निधन झाले. पुढे 2019 ला राष्ट्रवादीकडून कैलास पाटील यांचा मुलगा अभय पाटील यांनी निवडणूक लढवली..पण त्यात त्यांचा शिवसेनेच्या रमेश बोरणारे यांनी पराभव केला. त्यांना 2019 ला शिवसेनेकडून विधानसभेची उमेदवारी मिळाली.आणि ते विजयी झाले. नंतर शिवसेनेतील बंडात बोरणारे यांनी एकनाथ शिंदेची साथ दिल्याने यंदा ते शिंदे गटात आहेत.विधानसभेला रमेश बोरणारे हे एकनाथ शिंदे गटातून निवडणूक लढवतील. तर त्यांच्या विरोधात सध्या भाऊसाहेब पाटील चिकटगावकर व प्रशांत ठोंबरे हे उमेदवार असतील, नेमकं कोण्यापक्षाकडून चिकटगावकर किंवा ठोंबरे उमेदवार असतील हे आता स्पष्ट सांगता येणार नाही. त्यामुळे येणारी विधानसभा ही आमदार रमेश बोरनारे विरुद्ध महाविकास आघाडी अशी असेल.. शिवसेनेत केलेल्या बंडानंतर नेमकी सध्याची वैजापूरची ग्राउंड रियालिटी काय ? सांगते हेच आपण पाहणार आहोत..

КОМЕНТАРІ • 120

  • @yogeshgaekwad3864
    @yogeshgaekwad3864 12 днів тому +26

    वैजापूर तालुक्यात फक्त कार्यसम्राट आमदार प्रा रमेश पा बोरनारे सर 🚩🚩🚩🚩

  • @SarpmitraAmitAnarthe
    @SarpmitraAmitAnarthe 9 днів тому +6

    Only डॉ.दिनेश भाऊ परदेशी. ह्या वेळी १००% - १०१

  • @e-krushistorefromakshayraj524
    @e-krushistorefromakshayraj524 7 днів тому +5

    स्वतः आदित्य ठाकरे जरी बोरनारे सर यांच्या विरोधात उभे राहिले तरी येणार तर फक्त कार्यसम्राट आमदार रमेश पा बोरनारे सर

  • @parasramnarode1310
    @parasramnarode1310 11 днів тому +11

    डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी

  • @santoshghogare9001
    @santoshghogare9001 12 днів тому +7

    वैजापूर तालुक्यात फक्त कार्यसम्राट आमदार प्रा रमेश पाटील बोरणारे सर🚩🚩🏹🏹

  • @cricketlivenews73
    @cricketlivenews73 10 днів тому +6

    भाऊसाहेब तात्या ला तिकीट दिले तर बोरनारे सर आजच जिंकले समजा

  • @gorakhnathmanal3551
    @gorakhnathmanal3551 10 днів тому +4

    फक्त आणि फक्त बोरणारे सर च विजयी होणार कार्य सम्राट बोरणारे सर च जयश्रीराम जय जय श्रीराम !!!!🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shamw9711
    @shamw9711 11 днів тому +5

    तुमचं न्युज चॅनल म्यानेज होऊन बातम्या देतय... त्यामुळं तालुक्याचे विकासपुरुष रमेश पाटील बोरनारे पुन्हा एकदा आमदार होणार ही काळ्या दगडावरची रेष आहे.. 🚩🚩🚩

  • @pandharinathjadhav1480
    @pandharinathjadhav1480 День тому +1

    चिकटगावकराच गावात रस्ताच आमदार बोरणारे सरांनी केला, विकास पुरुष बोरणारे सर आमदार, नामदार होतील.

  • @kakasahebkakasaheb6913
    @kakasahebkakasaheb6913 11 днів тому +4

    बोरनारे म्हणजे वैजापूर चा सगळ्यात चांगला झालेला आमदार

  • @ramushelke3542
    @ramushelke3542 11 днів тому +7

    Only one Bornare sir fix aamadar ❤🎉

  • @pandharinathjadhav1480
    @pandharinathjadhav1480 День тому +1

    आदित्य ठाकरे व उद्धव ठाकरे वैजापुर निवडणूकीत उमेदवार म्हणून स्वत उभे राहिले तरी, बोरणारे सर आमदार व नामदार होतील.

  • @नानासाहेबथोरात-छ5ट

    कार्यसम्राट रमेश पाटील बोलणारे सर हेच आमदार आणि होणार जास्त तर नाही 50 ते 60 हजार लिड ने

  • @jitunikam22
    @jitunikam22 6 днів тому +1

    कार्यसम्राट रमेश पाटील बोरनारे सर फिक्स आमदार आहे वैजापूर तालुक्याची आजच ₹500 च्या बोंड वर लिहून घ्या मॅडम

  • @MrMkcl
    @MrMkcl 8 днів тому +3

    बोरणारे आणि भाऊ अशीच लढत होणार

  • @ambadaskhose2297
    @ambadaskhose2297 8 днів тому +1

    चॅनल चालवतांना संपूर्ण तालुक्याचा अभ्यास लागतो उगाच बातमी चालवायची म्हणून चालवायची वैजापूर मध्ये प्रा. रमेश पाटील सोडून दुसरा कोणीही निवडून येणार नाही

  • @SuwarnaKshirsagar-ne9uv
    @SuwarnaKshirsagar-ne9uv 11 днів тому +4

    एक जादा नाय पण कमीत कमी 30ते 40हजार मतांनी विजयी होतील बोरनारे सर

  • @BapuSathe-c5v
    @BapuSathe-c5v 11 днів тому +6

    बोरनारे सरच भावी आमदार

  • @sukhdevpawar3429
    @sukhdevpawar3429 12 днів тому +6

    प्रा श्री रमेश पा बोरनारे सरच होणार आमदार

  • @ShivnathnigalShivnathnigal
    @ShivnathnigalShivnathnigal 6 днів тому +1

    सर 💯%विजय होनार

  • @SantoshSuryawanshi-oo6fl
    @SantoshSuryawanshi-oo6fl 8 днів тому +2

    लोकनेते आमदार रमेश बोरणारे सर विजयी होणार

  • @AnilKale-ky4fy
    @AnilKale-ky4fy 12 днів тому +7

    वैजापूरचे आमदार बोरणारे सर चे होणार

  • @rohitk472
    @rohitk472 11 днів тому +4

    Bornare Yenar Hindutwa chya muddyavarun 🧡🔱

  • @barahatepatil
    @barahatepatil 12 днів тому +6

    Only sir🚩

  • @motivationalspeaker309
    @motivationalspeaker309 3 дні тому +1

    फक्त रमेश पाटील bornare सर ❤❤❤

  • @RajuTanpure-v8s
    @RajuTanpure-v8s 9 днів тому +3

    फक्त एकच कार्य सम्राट बोरनारे सर

  • @krushnajadhav4505
    @krushnajadhav4505 8 днів тому +1

    बाई अभ्यास करून ये इथं फक्त बोरनारे सर

  • @sachinjadhav8647
    @sachinjadhav8647 12 днів тому +13

    बोरणारे सरांनी भरपुर काम केली

  • @e-krushistorefromakshayraj524
    @e-krushistorefromakshayraj524 7 днів тому +1

    कोणीही विरोधात उभे राहू द्या येणार तर फक्त कार्यसम्राट आमदार रमेश पा बोरनारे सर..💪🚩

  • @subhashnikam6046
    @subhashnikam6046 10 днів тому +3

    तुम्ही काहीही फेकता का हो...... वैजापूर चे आमदार बोरणारे सरच 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vijaykalamkar9766
    @vijaykalamkar9766 10 днів тому +3

    दिनेश परदेशी व रमेश बोरनारे ताईट फाईट

  • @ganeshsonvane3289
    @ganeshsonvane3289 11 днів тому +6

    ताई साहेब तुम्ही बोरोबर अभ्यास केला वैजापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास गेल्या अनेक पंचवार्षिक पासून खुंटला होता तो विकास वैजापूर तालुक्याचे कार्यसम्राट दमदार आमदार श्री रमेश पाटील बोरणारे सर यांनी करून दाखवला व केला आमच्या आमदार साहेबांनी ज्या गावात रस्ता नाही तिथे मतदान मागायला जाणार नाही असा संकल्प केला होता तर तुम्ही आता वैजापूर तालुक्यात गावागावात जाऊन बघा आमदार साहेबांनी खूप निधी टाकून संबंध वैजापूर तालुक्याचा न भूतो न भविष्य असा विकास केला आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तर गुलाल सरांचाच आहे व त्यापुढेही जाऊन सांगतो आम्ही सरांना तीन वेळेस आमदार म्हणजे हॅट्रिक चान्स घेतल्यानंतरच शांत बसू त्यामुळे कोणीही वैजापूर विधानसभा मतदारसंघात बोरनारे सर यांच्यासमोर उभे राहण्याचे धाडस कुणी करू नये असे मला वाटते आणि राहिला विषय बंडखोरीचा तर बोरनारे सरांना आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह केला होता तुम्ही शिंदे साहेबांसोबत जा म्हणून सरांनी सर्वांना विचारून वैजापूर तालुक्यातील कट्टर शिवसैनिकांना विचारून हा निर्णय घेतला होता त्यामुळे वैजापूर तालुक्याची शिवसेना ही बोरणारे सरांच्या पाठीमागे राहील व राहणार आहे यात शंका नाही .

  • @jitendrajagtap9426
    @jitendrajagtap9426 12 днів тому +4

    बोरणारे सरच विजय

  • @ANGRYGAMER-dc4lv
    @ANGRYGAMER-dc4lv 3 дні тому +1

    बोरणारे सर आमदार होणार

  • @chandrakantsavant5010
    @chandrakantsavant5010 9 днів тому +1

    सरांच्या विरोधात मतदान मागणार्यांने आधी आपणं समाजासाठी काय कामे केली ते स्वतः ला विचारले पाहिजे ४०वर्षात झाले नाही ते कामे बोरनारे सरांनी केले

  • @ShivnathnigalShivnathnigal
    @ShivnathnigalShivnathnigal 6 днів тому +1

    शिव सैनिक नाराज नाही पण तु नाराज दिसते मला

  • @TechSocial-tq3jq
    @TechSocial-tq3jq 5 днів тому +1

    कुठलं चॅनल आहे हे लोकल? जरा ग्राऊंड लेव्हलवर येऊन माहिती घ्या.
    आ. प्रा. रमेश पाटील बोरनारे सरांसमोर कोणत्याही उमेदवाराचा टिकाव लागणं शक्य नाही.
    म्हणे शिंदेचा शिलेदार पराभवाच्या छायेत.

  • @yogeshjagtap3789
    @yogeshjagtap3789 9 днів тому +1

    भवश्या दिवश्या किती पण येऊ दे ....... येणार फक्त कार्यसम्राट आमदार माननीय श्री बोरनारे सर

  • @ajayshinde5487
    @ajayshinde5487 11 днів тому +2

    Only कार्यसम्राट आमदार रमेश पाटील बोरनारे सर

  • @SunilRKale
    @SunilRKale 9 днів тому +1

    Bornare vs Dinesh Pardesi असे होईल चिगटगाकर 10000 मत घेऊ शकत नाही

  • @ShubhamRajput-m4t
    @ShubhamRajput-m4t 12 днів тому +7

    बोरणारे सर 100येणार🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🔥🔥🔥🔥

  • @nanasahebrashinkar3941
    @nanasahebrashinkar3941 11 днів тому +2

    बोरनारे सर 101%विजय होनार

  • @dharamjarwal7641
    @dharamjarwal7641 11 днів тому +2

    बोरणारे सर विजयी होईल🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @dipakbhande6343
    @dipakbhande6343 9 днів тому +2

    वैजापूर आम दार बोर नारे सर फिक्स

  • @JanardhanKakde-mm7wf
    @JanardhanKakde-mm7wf 11 днів тому +2

    कार्यसम्राट आमदार रमेश पाटील बोरणारे सर

  • @पुंडलिकपुंडलिक

    बोरनारे सरच आमदार होनारच

  • @sureshgujar9399
    @sureshgujar9399 7 днів тому +3

    इथ फक्त काम बोलत
    बोरनारे विरुद्ध राहुल गांधी टाकला तरी बोरनारे च यातील

  • @ganashnavsare518
    @ganashnavsare518 10 днів тому +2

    ताई तुमचा अभ्यास थोडा कमी दिसतो बोरणारे सरांशिवाय सध्यातरी वैजापुर विधानसभेला पर्याय नाही

  • @sarthakwag7694
    @sarthakwag7694 11 днів тому +3

    रमेश.बोरणारेच.आमदाल.होतील

  • @kakasahebwagh7758
    @kakasahebwagh7758 11 днів тому +2

    तात्यासाहेब एकवेळ आमदार होते तेंव्हा त्यानी फक्त लोकांचे दहावे,तेरावे,लग्न ह्यापडिकडे काही केले का ?

  • @मलिकपाटीलसिरजगावकर

    कारण म्हणजे फक्त काम केले आहे तेच विजयी घोषित होणार आहे

  • @krushnatupe8812
    @krushnatupe8812 9 днів тому +1

    जरांगे पाटील जो उमेदवार देतील तोच उमेदवार विजयी होईल.

  • @killeranyagaming6406
    @killeranyagaming6406 9 днів тому +1

    तस काहीही होणार नाही ताई अब की बार 1लाख पार
    कार्यसम्राट आमदार साहेब च येणार

  • @dattatraybelhekar7916
    @dattatraybelhekar7916 День тому

    बोरणारे सर 🚩🚩🚩🚩🚩

  • @नानासाहेबथोरात-छ5ट

    वैजापूर कार्यसम्राट रमेश पाटील बोरणारे सर❤

  • @ChanduShinde-w9d
    @ChanduShinde-w9d 10 днів тому +2

    Bornare sir 🚩🚩🚩

  • @sureshpansare7016
    @sureshpansare7016 11 днів тому +1

    बोरनारे सर पुन्हा आमदार

  • @suniltupe6610
    @suniltupe6610 9 днів тому

    only Bornare sir🎉

  • @sarvadnyaagamer5929
    @sarvadnyaagamer5929 11 днів тому +1

    फक्त आमदार बोरणारे सर

  • @KundanAnarthe
    @KundanAnarthe 9 днів тому +1

    Bahusaheb तात्या 100000मतांनी पडतील

  • @dattatreyagayke1889
    @dattatreyagayke1889 11 днів тому

    तुमचा राजकीय अभ्यास कमी पडतो, चिकटगावकर कधीच पाच वर्षांत दिसले नाही
    धोक दिला तो जनतेच्या कामासाठी
    वैजापूर विधानसभा मतदारसंघात सर विरूद्ध भाऊ असेच चित्र दिसेल

  • @bahiratashok6544
    @bahiratashok6544 21 годину тому

    95000-20000(101)-20000(2211)-bjp (15000)-20000(ubt) मग विचार करा

  • @DG-fd3wy
    @DG-fd3wy 7 днів тому

    Only one king bornare sir

  • @VijayGawli-g5h
    @VijayGawli-g5h 7 днів тому

    बोरणारे सर च आमदार होणार

  • @santoshlokhande6317
    @santoshlokhande6317 2 дні тому

    कहो दिल से बोरनारे सर फिर से ५१११

  • @user-we7ho1zw1w
    @user-we7ho1zw1w 11 днів тому +4

    कोनिही चालेल फक्त गद्दार नाही

    • @killeranyagaming6406
      @killeranyagaming6406 9 днів тому

      ते काय तुझ्या घरी आले होते काय

  • @ajaykahate2563
    @ajaykahate2563 11 днів тому +1

    डॉ दिनेश भाऊ परदेशी

  • @chandrakantharde5830
    @chandrakantharde5830 9 днів тому

    फक्त सर बाकी कोणीच नाही

  • @rushikeshgaikwad8087
    @rushikeshgaikwad8087 10 днів тому +1

    Bornare sir 🚩👍✌️

  • @rohitkale5872
    @rohitkale5872 9 днів тому +2

    कार्यसम्राट आमदार रमेश बोरनारे सर 🚩🏹💪🏻💥🌏

  • @shankarjagtap9775
    @shankarjagtap9775 12 днів тому +1

    भाऊसाहेब चिगटगावकर निवडून येणार

    • @youtuberGaneshD
      @youtuberGaneshD 11 днів тому

      जेव्हा निवडुन आला काय घंटा केला

  • @AmolTanpure-d8y
    @AmolTanpure-d8y 11 днів тому +1

    सर आमदार होनार

  • @RamkisanShingare
    @RamkisanShingare 8 днів тому

    फक्त सर

  • @ravindrabavche2917
    @ravindrabavche2917 10 днів тому

    आपण दिलेली बाईट अगदी योग्य आहे

  • @jitunikam22
    @jitunikam22 6 днів тому

    मॅडम ग्राउंड लेव्हल ला सर्वे करत जा

  • @bhausahebganpatmatade8552
    @bhausahebganpatmatade8552 10 днів тому

    Only one Bornare MLA of Maharashtra

  • @sainathraut8521
    @sainathraut8521 7 днів тому

    आहो मॉडम जरा ग्राऊण्ड रीपोर्टिग करा मॅनेज होऊन फेख बातमी देऊ नका

  • @SantoshSuryawanshi-oo6fl
    @SantoshSuryawanshi-oo6fl 3 дні тому

    सर्वे करा सर्वे उगाच काहीपण फेकू नका

  • @ArunNimbalkar-zu6fb
    @ArunNimbalkar-zu6fb 12 днів тому

    बोरनारे सर* भाऊसाहेब तात्या * पंकज ठोंबरे बरोबर शिल्पाताई परदेशी भावी आमदार

  • @vikramrajput2664
    @vikramrajput2664 9 днів тому

    Dr Dinesh bhau Pardeshi

  • @walmikdangode2686
    @walmikdangode2686 12 днів тому

    कोणी उभं राहा उद्धव सेना मशाल जिंदाबाद

  • @yogeshrajput5132
    @yogeshrajput5132 6 днів тому

    Dr 101

  • @motivationalspeaker309
    @motivationalspeaker309 3 дні тому

    5111......❤❤❤❤❤❤

  • @dadasahebkale8646
    @dadasahebkale8646 8 днів тому

    101 bornare sir

  • @sachingaikwad6445
    @sachingaikwad6445 10 днів тому +1

    वैजापूर मध्ये फक्त #SIR हाच ब्रँड चालतो🏹🏹🏹🏹🏹
    जय महाराष्ट्र 🚩
    आणि हो जेवढे तुमचे subscribers आहे त्यापेक्षा 10 पट मताने ते निवडून आलेले आहेत,त्यामुळे तुम्ही तर त्यांच्या विषयी बोलूच नका

  • @SantoshSuryawanshi-oo6fl
    @SantoshSuryawanshi-oo6fl 3 дні тому

    ५१११ bornare sir

  • @ajaygidhad5720
    @ajaygidhad5720 12 днів тому +1

    मशाल🎉🎉🎉🎉

  • @pradeeppote8419
    @pradeeppote8419 9 днів тому

    ग्राउंड लेव्हलचा अभ्यास करून न्यूज देत जा

  • @kishortambe4467
    @kishortambe4467 12 днів тому

    Mashal

  • @sanjaytribhuvan4391
    @sanjaytribhuvan4391 11 днів тому

    🎉Only Mahal

  • @vijaynavle5837
    @vijaynavle5837 11 днів тому

    छत्रपती संभाजी नगर म्हणना

  • @user-lk8eh2sl3w
    @user-lk8eh2sl3w 11 днів тому +1

    जरांगे पाटील म्हणतील तो उमेदवार निवडून येणार एक मराठा लाख मराठा

  • @BabasahebBavake
    @BabasahebBavake 12 днів тому

    कोणी नाराज नाही तूम्ही विरधी लोकांची मूलाखत घेतली असेल

  • @pramodgore9059
    @pramodgore9059 11 днів тому

    बोरनारे सर

  • @dhanajaytekne1164
    @dhanajaytekne1164 11 днів тому

    घोडा मैदान जवळ आहे

  • @Error512NameUnavailable
    @Error512NameUnavailable 12 днів тому

    तुमचा proper ground report nahi aahe ithun Bornare sirrani kiti mothi lead loksahe mdhe bhumre sahebnna dili ahe ani kama pn khup keli lokkanch tyancha baddal positive feedback ahe

  • @babasahebchanne9258
    @babasahebchanne9258 2 дні тому

    डाॅ. दिनेश परदेशी आमदार होतील.

  • @gorakhbarahate5890
    @gorakhbarahate5890 11 днів тому

    बातमीत दम नाही ,😅😅😅😅

  • @sagarjagdale2273
    @sagarjagdale2273 11 днів тому +1

    फक्त बोरनारे सर 🚩🚩🚩

  • @yogeshf2841
    @yogeshf2841 7 днів тому

    101