हिंदूद्वेष हरोनी सुबुद्धी मती दे आराध्य मोरेश्वरा... | Dinesh Kanji | Sharad Pawar | Rahul Gandhi |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лис 2024

КОМЕНТАРІ • 162

  • @Khavchat
    @Khavchat Місяць тому +31

    🙏आता म्हातारपणी ह्याला सुबुद्धी देऊन काय होणार? ह्याच्या पापांचं परिमार्जन १० जन्म घेतले तरी होणार नाही!!

    • @vidyakoli2558
      @vidyakoli2558 Місяць тому +4

      एवढा दम असेल तर एखाद्या मस्जिदीत जाऊन कुराण पठण करुन दाखवा

  • @deepakraut6437
    @deepakraut6437 Місяць тому +30

    मुलीला नाही पण नातीला मुख्यमंत्री बनवायचे स्वप्न पहातो कधी सुधारना होणार जनतेची फक्त सतरंज्या उचला मतदान करणार्यानो

  • @ganeshdada6137
    @ganeshdada6137 Місяць тому +21

    अतिशय परखड विश्लेषण.

  • @deepaksalunkhe8663
    @deepaksalunkhe8663 Місяць тому +27

    चांगली बुद्धी देण्यापेक्षा बाप्पाला म्हणावे याला एकदा उचल!

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 Місяць тому +18

    निवडणूकांपुरते देवदर्शन

  • @pallavitare1436
    @pallavitare1436 Місяць тому +18

    title पाहूनच like केले सर
    हिंदू द्वेष हरुनी सुबुद्धी मती दे आराध्य मोरेश्वर 🙏

  • @narayankhedkar8157
    @narayankhedkar8157 Місяць тому +19

    देवाच्या बापाला कोणीही काहीही देवू नये.हे सर्वांनी लक्षात घ्यावे.

    • @Gar391
      @Gar391 Місяць тому

      😂😂😂😂😂

  • @rameshpotdar6889
    @rameshpotdar6889 Місяць тому +20

    लोकसभेला केलेला मूर्खपणा मतदारांनी पुन्हा करून नये. .....

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 Місяць тому +2

      आम्ही हिंदू शापित आहोत

    • @pralhadsonar87
      @pralhadsonar87 Місяць тому +2

      लोक सभे च्ये विरुद्ध निकाल विधान सभाला दिसतील युती भरभक्कम निवडून येईल

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 Місяць тому +17

    नासकी लोकांना काय माहीत देवाचे महत्व

  • @babajipadekar-ev2ez
    @babajipadekar-ev2ez Місяць тому +12

    विधानसभा निवडणुकीत आपली टिमकी वाजवण्यासाठी केलेले नाटक

  • @arvindbhalerao9759
    @arvindbhalerao9759 Місяць тому +12

    मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव.

  • @madhavdeshmukh1119
    @madhavdeshmukh1119 Місяць тому +12

    वय झाले तरी नौंटकी कांही कमी होत नाही

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 Місяць тому +2

      वय वाढले तशी नौटंकी वाटतेय.

  • @LGKALAS
    @LGKALAS Місяць тому +35

    अतिशय बरोबर विश्लेषण,कोल्हापूरचा च्छत्रपती बिनडोक आहे

    • @suryakantnipanikar1401
      @suryakantnipanikar1401 Місяць тому

      जो मुस्लिमांना शरण जातो त्यांची माफी मागतो हा छत्रपती चा वंशज शोभत नाही.

    • @sunilvakankar3648
      @sunilvakankar3648 Місяць тому

      😢😅😮

    • @hemantphatak1168
      @hemantphatak1168 Місяць тому

      Chatrpati n che vanshaj ase brigedi vichar dharak banle ki kay

  • @bhaiyyalalthakur3350
    @bhaiyyalalthakur3350 Місяць тому +12

    मनी नाई भाव मने देवा मले पाव,,, ,,,देव अशानं भेटायचा नाई रे ,,,,देव बाजारचा भाजीपाला नाई रे,,,,,,,राष्टसंत तुकडोजी महाराज गुरुकुंज मोझरी अमरावती

  • @sureshranade8455
    @sureshranade8455 Місяць тому +1

    दिनेश जी, आपले विश्लेषण अत्यंत मार्मिक आहे. 100% पटले.

  • @renukagokhale1175
    @renukagokhale1175 Місяць тому +13

    यांना कस पचत हो ?

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 Місяць тому +1

    दिनेशदा, हे विश्लेषण मतदारांनी ऐकावे ❤❤

  • @kishoragavekar1407
    @kishoragavekar1407 Місяць тому +1

    To the point. सुंदर विश्लेषण. शाल जोडीतून चांगलेच फटकारले.कान धरून माफी मागणाऱ्या चे कान टोचलेत अशीच खेटरणे पूजा केली पाहिजे

  • @ashokpatwardhan3572
    @ashokpatwardhan3572 Місяць тому +11

    कुठ पर्यंत हे रडगाणं गाणार। सर्वाना हे सगळेच माहित आहे, नाही का?

  • @pratimavaishnav8045
    @pratimavaishnav8045 Місяць тому +1

    अतिशय सुंदर विश्लेषण 👍 👍

  • @vidyakoli2558
    @vidyakoli2558 Місяць тому +7

    देवांचा बाप देवाच्या पायाशी गेला😭😭😭😭😭

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 Місяць тому +6

    थेर म्हातारा करणार नाही तर कोण करणार?

  • @vilasvaydande-dv3uw
    @vilasvaydande-dv3uw Місяць тому +6

    यांचा देव आल्हामिया आहे

  • @VeerbhadraGabhane-re1eg
    @VeerbhadraGabhane-re1eg Місяць тому +1

    नमस्कार सर फार फार छान विश्लेशन केले आहे धन्यवाद नमस्कार जय महाराष्ट्र जय श्री शिवाजी महाराज जय श्री आई जीजाऊ जय शंभूराजे जय श्री राम

  • @prafulchonkar2212
    @prafulchonkar2212 Місяць тому

    Very aptly said & exposed such hypocrisy

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 Місяць тому +5

    समर्पक शिर्षक

  • @prakashjoshi6528
    @prakashjoshi6528 Місяць тому +4

    एक विनंती आहे. महायुतीच्या नेत्याना हे असे बोलायला शिकवा.

  • @shwetakulkarni1544
    @shwetakulkarni1544 Місяць тому +3

    देवाने देवाचा बाप म्हणवणाऱ्यांना लगेच स्वतःकडे न्यावे

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Місяць тому +1

      याच अपेक्षेने तमाम जनता म्हणत असेल 'थकलेरे डोळे माझे याचसाठी वाट पाहताना '

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 Місяць тому +5

    अगदी बरोब्बर

  • @kiranwalavalkar5564
    @kiranwalavalkar5564 Місяць тому

    Very Good Analysis

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 Місяць тому +6

    हा म्हातारा/तेरडा मरेपर्यंत अशीच नौटंकी करत राहाणारे.

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 Місяць тому +7

    देव दर्शन अधि मंडळाने माफी मागा कां म्हणाले नाहीत? हाच मोठा फरक आहे व तों नको त्यना सत्तेवर आणतो. अंबानी अध्यक्ष म्हणून गणपतीचि आठवण आली

  • @TilakBhuyan-pf6um
    @TilakBhuyan-pf6um Місяць тому +2

    Very very very good statement by Mr dinesh kanji.nice presentation.god bless you.

  • @suryakantnipanikar1401
    @suryakantnipanikar1401 Місяць тому +8

    छावा संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड ह्या संघटना शरद पवार निर्मित आहेत ह्या सगळ्या संघटना त्यांचाच आशीर्वादाने चालू आहेत. श्रीमंत कोकाटे हे कोकटणारे इतिहासकार हे ही त्यांचीच निर्मिती आहे.

    • @satishrekhi
      @satishrekhi Місяць тому +4

      याला आता मन्या जरांग्या चा समावेश होतो आहे

    • @brs5767
      @brs5767 Місяць тому +2

      टकले, विश्वंभर गँग

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw Місяць тому

    🙏🙏

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 Місяць тому +4

    परखड आणि सत्य विषलेषण.
    खूप आवडले. धन्यवाद.
    आम्ही सनातन हिंदू अशा नेत्यांना
    आणि पुढार्यांना केव्हा ओळखणार?
    भोंदू पुढार्यांना मते देण्याचे केव्हा
    थांबणार. हिंदूंनी आता जागे होऊन
    विधानसभा निवडणुकीत डोळसपणे
    मतदान करावे अशी विनंती आहे.

  • @vivekraokar7771
    @vivekraokar7771 Місяць тому +1

    देवाचा बाप
    देवाच्या दर्शनासाठी 😅😅😂

  • @prabhakardeshpande4521
    @prabhakardeshpande4521 Місяць тому +4

    कोणतेही काँग्रेस २८ पक्ष या देश साठी कॅन्सर आहेत
    जनतेने मुक्त करावे
    देवाचे बाप नी देव दर्शन ?

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Місяць тому

      न जाणो ' देव असलाच तर ' या भितीने लेकीसाठी लाच देत असतील

  • @shantaramrepale429
    @shantaramrepale429 Місяць тому +3

    वयोगटातील नाहीत पवारसाहेब हा श्लोक म्हणणाऱ्याच्या । पवारसाहेब अफजल खानाचे अपरे कार्य पुरे करीत आले आहेत।

  • @gautambade1749
    @gautambade1749 Місяць тому +4

    छत्रपती म्हणू नका प्रत्येक सभेत हा छका दिसतो. सांगली la यांची काय बेइज्जत झाली हे सर्व महाराष्ट्राने पाहिले आहे.

  • @sanjeevkale3044
    @sanjeevkale3044 Місяць тому +1

    ही थेरे करणे फक्त त्यांचीच मक्तेदारी.त्यात नवल काय?😂

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 Місяць тому +1

    साहेब जो परमेश्वर त्यांना सद्बुद्धी द्यायला जाईल कदाचित त्याच्याच बुद्धीत फरक पडेल पण यांना काहीही फरक पडणार नाही हे मंदिरात जाऊ लागले ही फक्त नौटंकी आहे ते अंतःकरणापासून मंदिरात कधीही जाणार नाहीत

  • @sandipmandlik5317
    @sandipmandlik5317 Місяць тому +3

    सुंदर ❤

  • @hemantphatak1168
    @hemantphatak1168 Місяць тому

    Sharuddin chacha & Usman wakre
    Jodi no 1

  • @satishrekhi
    @satishrekhi Місяць тому +3

    आता २०२४मध्ये परत एकदा मुख्यमंत्री
    पद मिळेल म्हणून नवस काका पवार यांनी केला असावा
    फार तर चतुर्थी ला मटण खाईल
    पण देवळात येणार नाही
    सत्वर पावरे गणराया नी मी रोडगा देईन
    जरांग्या ला 😂😂😂

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 Місяць тому +1

    संतांनी पाखंडी लोकांना धडा शिकवला आहे है ध्यानी धरावे

  • @college_wishlist
    @college_wishlist Місяць тому +3

    💯✅

  • @santoshwagh969
    @santoshwagh969 Місяць тому +7

    बिग्रेडी ज्ञानेश महाराव यांनी प्रभु श्रीरामावर साडेतीन जिल्ह्यांच्या पंतप्रधानांसमोर आपले पिवळ्या पुस्तकातील ज्ञान पाजळले आहे त्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ जरूर करावांच

    • @tulshiramkudkar5627
      @tulshiramkudkar5627 Місяць тому

      त्याला नागडा करून धुतला पाहिजे

  • @ashokdeshmane9661
    @ashokdeshmane9661 Місяць тому +1

    घोर पापी व्यक्तीला बदलू शकत नसल्याने देव त्याचा विनाश करतो. उदाहरणार्थ कंस,चाणूर ,शिशुपाल, रावण . हाच एक उपाय देवाजवळ असतो.

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 Місяць тому +5

    ७/१२ कायम ह्यां चे नाववर राहणार . साहेब आले म्हणून कधी नव्हे एवढा आनद जला आता मते हि मिळणार . जानता राजा एकच शिवाजी महाराज बाकी खनते xx

  • @pramodghan433
    @pramodghan433 Місяць тому +6

    Ya Sharad cha shevat faar wedna daie hoiel. Deva che Baap mhannara manus Hindu nasavach.
    Brahman dwesh karanyache Kary samaj bandhvana shikvile...
    Kothe fedel hi paape..

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 Місяць тому +3

    सटिक विश्लेषण

  • @RameshSasane-m5q
    @RameshSasane-m5q Місяць тому +4

    Shevti Sharad Ali Lalbagcha Rajala Sharan Gela

  • @damankatre6127
    @damankatre6127 Місяць тому

    सौ सौ चूहे खा कर, बिल्ली चली हाज को.😂😂

  • @sunilvakankar3648
    @sunilvakankar3648 Місяць тому +2

    लोकशाहीमध्ये कोणीही राजे, महाराज छत्रपती नसतात. ते सर्व सामान्य माणूस असतात

  • @NikinjPhalle
    @NikinjPhalle Місяць тому

    देवबाप्पा याचे लवकर विसर्जन करून घे रे बाबा.

  • @prakashsanap3647
    @prakashsanap3647 Місяць тому

    हिंदूच्या मतासाठी देवदर्शन.

  • @RameshSasane-m5q
    @RameshSasane-m5q Місяць тому +1

    Ok

  • @Ramkrishna-ld5br
    @Ramkrishna-ld5br Місяць тому

    बहुजनांचा द्वेष करणारे आज केवळ मतांसाठी हिंदुत्व हा शब्द वापरतात..
    आणि देव कोण्या एका जमातीच्या बापाचे नाहीत.....कोणी देवदर्शन करावे ना करावे हे आता हे कर्मकांडी शिकवणार का.?

  • @nileshm1051
    @nileshm1051 Місяць тому +1

    अरे रे काय दिवस आले आहेत एके काळी स्वतःला देवाचा बाप म्हणवणाऱ्या ला देवाच्या चरणांवर नाक मुठीत धरून यावं लागलं असंच ती चिचुदरी पण आई बसली आई बसली अशी खिल्ली उडवत होती पण नंतर नाक घासत शरण गेली होती 😅

  • @girishdeshpande7130
    @girishdeshpande7130 Місяць тому +1

    आज मटन रस्सा खाल्लं नाही

  • @vitthalnerlekar7152
    @vitthalnerlekar7152 Місяць тому

    👌👌

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 Місяць тому +3

    Kolhapur cha shahu Maharaj yani swatachi pat par ghalvun takli aahe

  • @vinodsahagal5064
    @vinodsahagal5064 Місяць тому

    पंडित को अभद्र भाषा बोल ने वाले देव के बाप आज देव के बेटे हो गए दीदी को सीएम बनाने के लिए लाल बा ग के राजा के दर श न

  • @sanjaypingle1291
    @sanjaypingle1291 Місяць тому +2

    Shivarayache athawave roop ,shivarayache athawava pratap,

  • @prabodhkutumbe6885
    @prabodhkutumbe6885 Місяць тому +1

    अरे आता मटन नॉनव्हेज खाल्ल नाही वाटते.

  • @ashokgharde1712
    @ashokgharde1712 Місяць тому

    शोले फिल्म चा डॉयलाग आठवला, साला घडी घडी ड्रामा करता है.

  • @leenakabnoorkar3971
    @leenakabnoorkar3971 Місяць тому

    महाराष्ट्र मोगलांच्या दिशेने चालला आहे की काय अशी माणसे राजकारणात टिकून आहेत हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे

  • @patilhome-ur1hv
    @patilhome-ur1hv Місяць тому

    बरेच दिवसांनी काका लालबाग ला गेला....जाऊन गणरायाचे दर्शन घ्यायला.... ट्रोलर्स नी मग ट्रोल केले या देवाच्या बापाला....बरेच दिवसांनी काका लालबाग ला गेला....गणपती बाप्पा मोरया....शेवटी देवाच्या बापाला पण चरणी नमन करायला लावलेच...आता तर सुधबुधी दे देवाच्या बापाला..गणराया..

  • @raosahebfulari6675
    @raosahebfulari6675 Місяць тому

    Nrka

  • @AvinashHibare-yj4rd
    @AvinashHibare-yj4rd Місяць тому +1

    Jaliludin Sharad Pawar aaj mutton nahi khalla ka
    Ajab gajab jaliludin Sharad Pawar LALBAGH CHA CHARNI
    chalu jhali hya mhatarachi
    Panchat chala

  • @sangramkolhatkar6124
    @sangramkolhatkar6124 Місяць тому

    करुन करुन भागल, देव पूजे ला लागल

  • @bhagwanjadhav1098
    @bhagwanjadhav1098 Місяць тому

    आज हा देवाच्या पाया पडतोय खरा. यांच्या खोट्या भक्तीला भुलून चुकून लालबागचा राजा पावला आणि त्याला सत्तेवर आणलाच तर उद्या राजाचे पाय ओढायला सुद्धा कमी करणार नाही. तरी हे बा राजा याला महाराष्ट्राच्या राजकारणातून दूर कर रे बाबा.

  • @satishsatam4602
    @satishsatam4602 Місяць тому

    5:14

  • @udyabhide4921
    @udyabhide4921 Місяць тому +1

    आवाज खुप खुप हळू येतोय

  • @dilipkumar11-o1t
    @dilipkumar11-o1t Місяць тому

    Sparsh hota Shri Ganeshacha pahu ya jeev vedavun dharma sathi kalij द्रवले का.

  • @ChakorShah-b1b
    @ChakorShah-b1b Місяць тому +1

    Hindu jewha samjal tewha khare

  • @vinodrajput3054
    @vinodrajput3054 Місяць тому

    Han Sharad Pawar Panchayat Bhavan Ka Baap Aaya kainchi Jaga Tera Dekho to

  • @sharadjoshi3489
    @sharadjoshi3489 Місяць тому

    अशा लोकांना जनतेनेच धुतले पाहिजे. व्हिडिओ दाखवताना ह्या माणसाचा घाणेरडा चेहरा दाखवत जावू नका.

  • @dilipkumar11-o1t
    @dilipkumar11-o1t Місяць тому

    Swatahala Devacha Dev samajnare devachya darshanala jatat yamadhech tyanche dhongipan sidhh hot nahi kay ?

  • @bdpanchall1
    @bdpanchall1 Місяць тому

    WHY DO YOU FORGET TO SAY THAT THE LATE SHRI BALASAHEB THAKARE SHARD PAWAR "POTYA"? THE PERSON WHO DOES NOT HAVE A SELF RESPECT CAN NOT / DOES NOT / SHOULD NOT ASPIRE ANY RESPECT. DON'T BE SURPRISED IF THE HINDUS WILL ELECT HIS PARTY IN SPITE OF HE IS ACTING AGAINST HINDU.

  • @suhasineedeshpande3607
    @suhasineedeshpande3607 Місяць тому

    Sagle nete lalbagla gele nailajastav sharad pawar na jave lagle kay hoous aahe firnyachi

  • @rahult999
    @rahult999 Місяць тому

    संत तुकाराम महाराज हे मराठा nahi

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 Місяць тому

      आम्ही सुद्धा तेच करतो जाती-जातीच राजकारण

    • @virendradhawale1398
      @virendradhawale1398 Місяць тому

      हिंदू आहेत

  • @arunthakur8027
    @arunthakur8027 Місяць тому

    येणार्‍या विधानसभा निवडणुकीत मुस्लीम समाज मतदान करेल की नाही, याची खात्री नसल्याने, हिंदुधर्मिययांना खुश करण्यासाठी, शरद पवार हा लालबागच्या गणपतीला गेले होते, हे हिंदुधर्मिययांनी लक्षात घ्यावे.

    • @virendradhawale1398
      @virendradhawale1398 Місяць тому

      मुस्लिम समाज 100% मतदान करतो तेही हिंदू विरोधी पक्षांना