कास पुष्प पठार 2024 | kaas Plateau | कास पठारावर आली आहेत रंगीबेरंगी फुले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • कास पुष्प पठार 2024 | kaas Plateau | कास पठारावर आली आहेत रंगीबेरंगी फुले
    कास पठार हे महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामध्ये फुलांसाठी प्रसिद्ध असलेले पठार आहे..
    याचा कालावधी सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये आहे.
    In this video...
    When kaas pathar start season?
    Which month is best to visit kaas pathar?
    What is the entry fee for kaas pathar?
    What is the timing of kaas pathar?
    What is the speciality of kaas pathar?
    Flowers names of kaas pathar.
    Kaas pathar and nearest places to visit.
    For Online booking, visit to..
    -Kas.ind.in
    #kaaspathar
    #kaasplateau
    #kaas
    #kaaspushppathar
    #kas
    #flowers
    #flower
    #maharashtra
    #satara
    #sataracity
    #travel
    #traveldiaries
    #traveldiaries
    #कास
    #कासपठार
    #travelvlog
    #nature
    #naturebeauty
    #naturelove
    #naturephotography
    #travel
    #beauty
    #heaven
    #kaaspathar2024
    #kaas
    #sataratourism
    #maharashtratourism
    #bestofsatara

КОМЕНТАРІ • 35

  • @SampatAkhade-c9d
    @SampatAkhade-c9d 8 днів тому +2

    मी राहतो तिथे माझे गाव आहे

  • @Traveltime-k3x
    @Traveltime-k3x 12 днів тому

    👌👍👍👍

  • @SampatAkhade-c9d
    @SampatAkhade-c9d 8 днів тому +2

    ऑगस्ट ते ऑक्टोबर

  • @ColoursofMoney
    @ColoursofMoney 15 днів тому +1

    👍👌👌

  • @sagarbarge6706
    @sagarbarge6706 18 днів тому +1

    👌👌

  • @ColoursofMoney
    @ColoursofMoney 14 днів тому +1

    Chan😊

  • @ashishpawar_007
    @ashishpawar_007 18 днів тому +1

    खूप छान माहिती सांगितली सर तुम्ही 👍🏻

  • @ColoursofMoney
    @ColoursofMoney 19 днів тому +3

    सुंदर 👍

  • @pradnyabarge2310
    @pradnyabarge2310 19 днів тому +1

    Beautiful nature

  • @siddhimurhe1032
    @siddhimurhe1032 19 днів тому +2

    माहिती खूप सुंदर सांगितली पण कुठल्या महिन्यात गेल्यावर सगळे फुलं पाहायचा आनंद मिळेल ते नाही सांगितले

    • @ranjitbarge-Travelstory
      @ranjitbarge-Travelstory  19 днів тому

      फुलांसाठी उन आणि पाऊस योग्य प्रमाणात असावी लागतात, तेव्हाच भरपूर फुले येतात, सद्या 60 ते 70%फुले आलेली आहेत,
      पण 10 ते 15 दिवसात सगळी फुले बघायला मिळतील..

    • @ranjitbarge-Travelstory
      @ranjitbarge-Travelstory  19 днів тому

      September to October हा खरा सीजन आहे, पण फुले येण्याचं प्रमाण मागे पुढे होवू शकते, depends on current atmosphere

  • @shankarjadhav1751
    @shankarjadhav1751 16 днів тому +2

    Amchya gavala ya kille bagayla diwalila # ambawade bk satara

  • @vandanaghodekar3338
    @vandanaghodekar3338 14 днів тому +1

    🙏🏻🌹🌹वयस्कर आहोत आम्हाला जाता येईल का
    खूप चालावे लागते का 🙏🏻

    • @ranjitbarge-Travelstory
      @ranjitbarge-Travelstory  14 днів тому

      हो..नक्कीच, आपली गाडी पार्क केल्यानंतर, त्यांच्या बसेस आपल्याला पठारावरील गेट पर्यंत आणून सोडतात, त्यानंतर लगेचच फुले चालू होतात..

  • @diptishelar6297
    @diptishelar6297 14 днів тому +1

    तिकडे पाऊस आहे का

    • @ranjitbarge-Travelstory
      @ranjitbarge-Travelstory  14 днів тому

      गेल्या आठवड्यात तर नव्हता, आता साताऱ्यात थोडा फार आहे...

  • @siddhimurhe1032
    @siddhimurhe1032 19 днів тому +1

    कास पठार ला नक्की कुठल्या महिन्यात जायचं कधी सगळे फुलं पाहायला मिळतात

    • @SampatAkhade-c9d
      @SampatAkhade-c9d 8 днів тому

      ऑगस्ट ते ऑक्टोबर कारण मी राहतो तिथे

  • @pradnyabarge2310
    @pradnyabarge2310 17 днів тому +1

    👍👌👌