अतिशय उत्तम मुद्देसूद माहिती दिलीत, धन्यवाद. काही ठळक गोष्टी समजल्या त्या अशा 1. धंद्यात सुरुवातीला अपयश आले तरी खचून जाऊ नये, तर नक्की चूक कुठे झाली ते शोधून ती सुधारावी 2. उस्मानाबाद शेळी चा अनुभव चांगला नाही समजल्यावर मालकांनी इतर जाती कडे लगेच लक्ष दिले त्यामुळे नफा वाढला 3. शेळी च्या आहारा बरोबर औषध पाणी सांभाळणे अतिशय आवश्यक आहे 4. जमा खर्चाचा चोख हिशोब ठेवणे अत्यावश्यक आहे 5. इतक्या विविध जाती ठेऊन पण मालका नी क्रॉस breeding होऊन दिले नाही त्यामुळे जनावरांची गुणवत्ता अबाधित राहते
रमेश चव्हाण रा. एकंबी तांडा ता. औसा जिल्हा. लातुर मि २ शेळ्या पासून २०२० मध्ये लाकडाऊन पासून सुरूवात केली आहे, तरी आज माझ्या कडे ऊसमानाबादी शेळ्या लहान मोठ्या मिळुन २६ आहे
खूप छान अस वैशिष्टे पुर्ण मार्गदर्शन व यशोगाथा आगळे साहेब, आणि पुन्हां एकदा धन्यवाद सानप सर अप्रतिम अशी यशोगाथा आमच्या पर्यंत पोहोचवली आणि पोहोचवत रहा..🙏
भाऊ हया मुळे गाई कापणयाचे प्रमाण कमी होत आहे आणि कोंबड्या, शेळ्या,ह्याच्या जन्म कशासाठी आहे ,ते तर एकदा सांगा ,आणि जिरायती शेती करुन कोनता शेतकरी सुधारला ,शेवटी आत्म हत्या, त्या पेक्षा बरे ना हे
अतिशय उत्तम मुद्देसूद माहिती दिलीत, धन्यवाद. काही ठळक गोष्टी समजल्या त्या अशा
1. धंद्यात सुरुवातीला अपयश आले तरी खचून जाऊ नये, तर नक्की चूक कुठे झाली ते शोधून ती सुधारावी
2. उस्मानाबाद शेळी चा अनुभव चांगला नाही समजल्यावर मालकांनी इतर जाती कडे लगेच लक्ष दिले त्यामुळे नफा वाढला
3. शेळी च्या आहारा बरोबर औषध पाणी सांभाळणे अतिशय आवश्यक आहे
4. जमा खर्चाचा चोख हिशोब ठेवणे अत्यावश्यक आहे
5. इतक्या विविध जाती ठेऊन पण मालका नी क्रॉस breeding होऊन दिले नाही त्यामुळे जनावरांची गुणवत्ता अबाधित राहते
छछ
छ
रमेश चव्हाण रा. एकंबी तांडा ता. औसा जिल्हा. लातुर
मि २ शेळ्या पासून २०२० मध्ये लाकडाऊन पासून सुरूवात केली आहे, तरी आज माझ्या कडे ऊसमानाबादी शेळ्या लहान मोठ्या मिळुन २६ आहे
सर मला बिटल जातीच्या 6पाठी एक बोकड पाहिजे आहे
Bhau chara kasa konta deta sagla vdo banva chara विषय far bhari aahe
Very nice Rajubhau
#kadamagro खूप छान व्हिडीओ
मला 10 शेळ्या आणि 2 बोकड हवेत मिळतील काय शिरोहि जातिच्या हव्यात
ऐकच नंबर राजुभाऊ आगळे पाटील
Khup chan information
छान माहिती दिलीत भावा.
खूप छान माहिती मिळाली
Khup chan sir
खुप छान माहिती दिली सर तुम्ही
सर च्या गोट फॉम ला आम्ही स्वता भेट दिली आहे हा पूर्ण पणे चुकीचे आहे
खूपच सुंदर आहे भाऊ आपन दिलेली माहिती
9158993842
तिखट मीठ न लावता योग्य माहिती व मार्गदर्शन केले याबद्दल दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन
Right bhava
8381059247 number la sms kar bhava
No. 1 mahiti aahe aatishay yog
Kyo zoot bolate ho... Great Maharashtra channel pe ek bolate ho aur ... Baliraja products channel pe ek bolate ho
Very nice.
Mala sarv mahiti Sangtat phonvar call kelatr kharach khup changle ahet agle patil🚩
Wonderful very nice sir information valuable and important sir nice idea sir
सुपर लाभदायक आसी माहीती आहे
छान
9420106959add kara
Aad whatsapp no 9960807935
Mi gelohoto bho lay bhari ahe tumhi pan bhet dya
gotha varun bhatachi pariksha
Nice job
Sair me solapu jila madhun aahe
खुपचं सुंदर माहिती दिली आपण
धन्यवाद
खूप छान अस वैशिष्टे पुर्ण मार्गदर्शन व यशोगाथा आगळे साहेब, आणि पुन्हां एकदा धन्यवाद सानप सर अप्रतिम अशी यशोगाथा आमच्या पर्यंत पोहोचवली आणि पोहोचवत रहा..🙏
Sheli palan khup chan mahiti dili
सुका चारा नंदुरबार ला कुठे मिळेल ........
sar jat konti aahe
Usmanabadi sheila Dudh Khup changle aste
Super video Bhau
खुप सुंदर
9923434685no aad kara sar
👌🏻
Kiti Ru pay kilo Vikta shiroi bkri
Vaa
Interview ghenare jast hushar disale video madhye
Nice
Gaban sali la d.varming kartat.kay
साहेब
यापेक्षा शेती करा
पुण्य कमवा
पाप होणारा धंदा करू नका
प्राण्यांचे आशीर्वाद नाही घेतले
पण शाप घेऊ नका
बघा विचार करा
आपण किती मुके प्राणी मारतो
भाऊ हया मुळे गाई कापणयाचे प्रमाण कमी होत आहे आणि कोंबड्या, शेळ्या,ह्याच्या जन्म कशासाठी आहे ,ते तर एकदा सांगा ,आणि जिरायती शेती करुन कोनता शेतकरी सुधारला ,शेवटी आत्म हत्या, त्या पेक्षा बरे ना हे
Medicin kont hot
तुमी शेलीला मका घालत नाही का
छान आहे... लाभदायक माहिती
अभिनंदन दादा💐💐खूप छान उपक्रम 👍
Hi
सर खूप छान माहिती दिली
वा अभिनंदन
Mala 2 female shirohi, 1 jamnapari available ahe ka
Super
Thumbnail madhe 5 lakh aakda nit taka
छान माहीती दिलीत आगळेजी अभिनंदन
भारी
बीटल काय किलो शिकता
शेळ्या बंदीस्त आहे का मोकळ्या सोङता?
Apla form kuthe ahe sir
ऐका बकरी चे रेट काय आहे
फोन करावा 9604796557
शेडि माहिती आवडली
काय किलो ने मिलतात करडे
पिसवा कश्या कंट्रोल करायच्या फार्म मधील अनुभव सांगा
८८०५९९७७४४ फोन करा
डि वारमीग. काय. असत
जंत नाशक
Khurak ky ahe sir
तुमच्या ग्रुपला नंबर जोडा सर
8956180164
९५४५८३२४५३ हा न तुमच्या ग्ुपला जोडा
हैदराबादी गोट बदल माहिती दया
कडबा कूटी खाते काय शेळी
Khate
रेट काय आहे विक्रीचा
Khup chhan mahiti dili sir
Nice
Thank you
8080272128 ग्रुप ला नंबर ॲड करा
Nice video
प्रगतिशील शेतकरी राजु पाटील
8888889386 grup la add kara mala
Chhan mahiti
Dada 9657573198 whtsapp grup LA yda kara
Grup la aad Kara Sir 9527957372
मला 2 शिरोहि मादा करडु 1 नर करडु मिळेल का सर
फोन करावा 9604796557
kute aahe farm
Nice