Ajit Pawar यांना Anjali Damania यांचे थेट चॅलेंज | Beed Case | Dhananjay Munde | Devendra Fadnavis

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 січ 2025

КОМЕНТАРІ • 29

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 18 днів тому +15

    1000% अंजली ताई बरोबर बोलत आहे

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 18 днів тому +9

    ताई, तुम्ही खूप मेहनत करून पुरावे गोळा करता परंतु हे गेंड्याच्या कातडीचे त्यांना मांडीवर बसवतात , अजिबात शरम वाटत नाही त्यांना

  • @ravijadhav1719
    @ravijadhav1719 16 днів тому +1

    दादा ला आता नाही कळणार , दादा चा राजकीय वनवास परळी नकी करणार😅
    घ्या बोकांडी दादा

  • @manishganore
    @manishganore 18 днів тому +2

    अंजली ताई ❤❤

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 18 днів тому +4

    काय बोलन पंकजा मुंढे तुम्ही तसे आंम्ही निट बसा मामी अशी परीस्थीती झाली .
    दोघे ही भाऊ बहीण एकाच माळेचे मनी .
    मुंढे कुटुंबाचा ईतीहास च तसा आहे .गेलेल्या माणसा बद्दल वाईट बोलू नये एव्हडच

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 18 днів тому +1

    अजित पवार यांनी जे केलं ते दमानिया यांनी मांडली

  • @BhimraoBorude
    @BhimraoBorude 18 днів тому +3

    Ajit pawar 70,000 koti brastachar che Kai zale

  • @Subodhncp
    @Subodhncp 18 днів тому +1

    Reporter nagpur ahe ka

  • @nitinjamdar466
    @nitinjamdar466 18 днів тому

    या ताई ठराविकच लोकांना टारगेट करतेय ना...??

  • @Sandeeppatilkarhale
    @Sandeeppatilkarhale 18 днів тому

    निडर दमानिया मॅडम सत्याच्या मागे आम्ही आहोत

  • @shivajishinde4284
    @shivajishinde4284 18 днів тому +1

    ताई तुम्ही एकाच चष्म्यातून बघता त्यामुळे तुमच्या कडून अशा घटना होतात. तुम्हाला वाटतं की या जगात फक्त अंजली दमानिया ह्या एकाच व्यक्तीला सर्व काही कळत. जेव्हा किरीट सोमय्या च्या पत्नीची बाजू तम्ही घेऊन संजय राऊत यांच्या वर बाईट देऊन बोलला होता. काय तर किरीट सोमय्या यांच्या पत्नी यांनी अगदी बरोबर केल. संजय राऊत यांना 25000 चा न्यायाल्याने दंड ठोठावला हे योग्यच झाल. कारण तुमचं बीजेपी बरोबर चांगल ट्युनींग आहे. तुम्ही जे लोक लोकशाही साठी एकत्रित येऊन लढत होते आणि आज देखील लढत आहेत. त्यांच्याच विरुद्ध बोलत होता. हे आम्ही विसरलो नाही.

  • @prabhakarshelke3522
    @prabhakarshelke3522 18 днів тому

    याची जिम्मेदारी सरकार आहे

  • @infotechinfinitysolutions3402
    @infotechinfinitysolutions3402 18 днів тому +3

    ताई ❤❤❤

  • @babasahebraut553
    @babasahebraut553 18 днів тому

    दादा केसेस बंद का नवीन काय होणार आहे 😢

  • @AbajiHolambe
    @AbajiHolambe 18 днів тому +4

    सामाजिक कार्यकत्या नाही, बारामतीच्या कार्यकर्त्या म्हणा,,,...

  • @dagdukanaskar2808
    @dagdukanaskar2808 18 днів тому

    खरोखरच नौटंकी आहे यांना माहिती नाही असे काही सांगायला लाज वाटत असावी

  • @sanhitawatare1592
    @sanhitawatare1592 18 днів тому

    Hyana bhrashta janata party chi dahashat disat nahi ka hi bai fadanvis nech ubhi keli aahe jyaweles tya koshyari ne Amchya Chhatrapati SHIVAJI Maharajancha apman kela tenva kuthe hoti kharch hi bai samajik karyakrti aahe ka 😅😅😅😅

  • @socialreformer5388
    @socialreformer5388 17 днів тому

    Ajit pawar swatah 3000 cr scam madhe ahet

  • @lalitapawara2418
    @lalitapawara2418 18 днів тому +1

    samany jantala kon nay diyel

  • @AbajiHolambe
    @AbajiHolambe 18 днів тому

    हिला फक्त परळीचे लोक आणि वंजारी दिसतात,,,, अरे एकच आमदार आहे ना बाकीचे तुमचीच आहेत ना खासदार पण आहेत ना

    • @satishjadhav4388
      @satishjadhav4388 18 днів тому

      गांडीकडून खात काय नाच्या वंजारी समाजाचे कीती खुन झाले ते वंजारी समाजाच्या माणसानेच केलेत

    • @Akshay_bhagat
      @Akshay_bhagat 18 днів тому

      Te ashe nahi vagat

    • @raps9858
      @raps9858 18 днів тому

      तुमची म्हणजे??????

    • @dattaugale7895
      @dattaugale7895 18 днів тому +3

      आमचे आमदार खासदार माणसं मारणे चे काम करत नाहीत जरी कुणी तसे प्रयत्न केले तर मराठा समाज कधीही त्या च्या पाठीशी उभा राहत नाही.. तुम्ही लोक आरोपींना शिक्षा होऊ नये म्हणून आंदोलन करतात हे मनाला तरी शोबत का