Thank you sir .....and I'm eagerly waiting for your samuhik upasna @ नृसिंह वाडी....प्रत्येक व्यक्तिने सहभाग घ्यावा असा सुंदर कार्यक्रम तुम्ही आयोजित करता सर..खूप मनापासून आभार...नविन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
महादेवाची पूजा संध्याकाळच्या समयास करावी. मंगळ ग्रहासाठी उपाय म्हणून रोज संकष्ट नाशक गणपती स्तोत्र तीन वेळा पठण करावे व मंगळवार आणि चतुर्थी या दिवशी 11 वेळा पठण करावे . गुरुदेव दत्त
🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
श्री स्वामी समर्थ🙏
Thank you sir
धन्यवाद गुरूजी, आपल्या मार्गदर्शनाची मी अतिशय आतुरतेने वाट पाहत होते, छान माहिती आणि मार्गदर्शन ,परत एकदा धन्यवाद!!
धन्यवाद धोत्रे गुरूजी, श्री स्वामी समर्थ, नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
अतिशय सुरेख माहिती दिलीत तुम्ही, याची मी नेहमीच वाट बघत असते, मनापासून खूप धन्यवाद सर 🙏🙏
श्री स्वामी समर्थ गुरूजी 🌺 खूप छान माहिती 🙏 धन्यवाद 🌺🙏🌺
Thank you sir .....and I'm eagerly waiting for your samuhik upasna @ नृसिंह वाडी....प्रत्येक व्यक्तिने सहभाग घ्यावा असा सुंदर कार्यक्रम तुम्ही आयोजित करता सर..खूप मनापासून आभार...नविन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
मनस्वी धन्यवाद 🙏
🙏🙏🙏👍
धन्यवाद गुरुजी 🙏🏻🙏🏻
🙏 नमस्कार गुरुजी 🙏
🕉🙏
🙏🏻🙏🏻
आपण पौष महिन्याची सामुदायिक उपासना सांगितली त्या पद्धतीने चालू केली. आपणा सर्वाना नविन वर्षाच्या शुभेच्छा व नमस्कार 😂😅
खूप छान माहिती आणि मार्गदर्शन केले आहे
खूप खूप धन्यवाद
गुरुजी ह्या महिन्याचे बाकीचे राशी भविष्य का विडिओ आले नाहीत
वाट पाहतोय 27 तारखे पासून। ❤
गुरूजी मार्गशीर्ष महिन्यात फक्त भूमिपूजन केले आहे, आता पौष महिन्यात पाया खोदने काम चालू करू शकतो का?
तुळजापूर येथे तुळजाभवानी ची मोह निद्रा सुरू होतो त्यामुळे देवीची सवाष्णी घालू शकतो का
गुरूजी पौष महिन्यात घरं घेतले तर चालेल का,मुलगी लोन काढून घेण्याचा प्रयत्न करत आहे,❤
Mala pan Hache Prashant aahe
व्हिडिओ पुन्हा काळजीपूर्वक पहा उत्तर मिळेल
महादेवाची पुजा कधी करायची सकाळी का सध्या काली टाईमिग सांगा खूप गरज आहे मंगळ साठी उपाय सांगा
महादेवाची पूजा संध्याकाळच्या समयास करावी.
मंगळ ग्रहासाठी उपाय म्हणून रोज संकष्ट नाशक गणपती स्तोत्र तीन वेळा पठण करावे व मंगळवार आणि चतुर्थी या दिवशी 11 वेळा पठण करावे .
गुरुदेव दत्त
गुरुजी घरात कलह होत असतील तर घरातले वातावरण शांत ठेवण्यासाठी काय उपाय करावा...
घरात रोज सकाळ संध्याकाळ महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे पठण करावे व एकादशीला विष्णुसहस्त्रनाम वाचावे .
🙏🏻🙏🏻
धन्यवाद गुरुजी.
🙏🙏