सिंह वार्षिक राशिभविष्य २०२५ - आनंद , समाधान व आर्थिक स्थिरता यांचा घ्याल सुंदर अनुभव ...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 гру 2024

КОМЕНТАРІ • 8

  • @manjugurjar8241
    @manjugurjar8241 4 години тому +2

    Waaa.. किती छान व्यवस्थित सांगितले...विशेष कौतुक म्हणजे शनीची panwati ह्याबाबतीत किती संयमित सकारात्मक मार्गदर्शन केले आहे.. Baki channel वर फक्त घाबरून takne..वाटेल तसे भीती दाखवून गोंधळ वाढवणे हेच चालू(शनि panwati बाबत ) .. sir..great ahat tumhi..दिलासादायक bolta

  • @yogitabodke83
    @yogitabodke83 9 годин тому +2

    सर खूपच छान माहिती दिलीत तुम्ही, मनापासून खूप धन्यवाद 🙏🙏

  • @AmmolhToshniwaal
    @AmmolhToshniwaal Годину тому

    खूप छान माहिती धन्यवाद.!

  • @ChayaShinde-k3y
    @ChayaShinde-k3y 6 годин тому +2

    महागुरु नमस्ते 🎉🎉
    नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉 2025 चे वार्षिक राशिभविष्य छानच , अप्रतिम माहिती , सर्व ग्रहाचे ठोकताळे , त्या ग्रहांचे भ्रमण , शुभ लाभ परीणाम आशयात विविध माहितीचा नजराणा उत्कृष्ट पणे दिला आहे 🎉🎉❤❤🎉🎉 अप्रतिम महागुरु🎉🎉 पण 8 व्या शनिला उपाय दिला नाही .😊😊

  • @manishawarushe6185
    @manishawarushe6185 Годину тому

    धन्यवाद सर आभारी आहोत आम्ही छान माहिती दिली

  • @manjirichavan8375
    @manjirichavan8375 Годину тому

    Sir mala maji ptrica dhakhyvchi aahe ty kase karu

  • @geetagodse4531
    @geetagodse4531 9 годин тому +1

    Navgraha mantra konta ahe,pl sanga sir

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 4 години тому +1

    शिक्षिका, सतारवादक यांच्यासाठी कसा आहे कालखंड???
    कोळसा,बांधकाम, इत्यादि व्यवसाय नाहीय्येय आमचे😂😂😂😂