आता तुम्ही आमच्या कोकणात पोचलात पाहुण खूप आनंद झाला पण रेसिपी तर लय भारी मग आता तुम्ही मालवणला जा आणि तिथे बांगड्याचे कालवण खाल तर तुम्हाला खूपच आवडेल तर एकदीशी नक्कीच जाल अशी खात्री आहे 😊
I am from Goa my Aai used to prepare shirvale she used to prepare directly means pitachi mutli ukaltya panayath boil karun shirvalya karayachi Ani dudhacha rasat kamala drenching it's my favorite dish
Me pratek snevare Red soil episode bgte like share an comment krte an khup khup Chan veg recipes bgte thaya avdtat pn an Konkan atel nesrg bgayla avdto thanchaya mul ane khup Vela geloy pn koknat mnun jast avdto story chanc c astat
वाह!! सरिता , एक नंबर ही पारंपरिक पाककृती दाखवलीस खूपच आवडलं 👌👌👍👍 आणि व्हिडिओची सुरुवातच एकदम छान पूजा जी कोकणात राहून ब्लॉग्स बनवते तिच्याबरोबर संपर्क साधून अतिशय छान संभाषणाने झाली .. आणि पदार्थास लागणारे तांदूळ धुवून , वाळवून जात्यावर दळताना दाखवलं त्यामुळे त्याला एक वेगळा लुक मिळाला .. एकमेकांचं कौतुक करत खेळीमेळीने सर्व माहिती छान सांगत पदार्थ बनवला छान वाटलं .. मनःपूर्वक धन्यवाद तुम्हा दोघींना .. सरिता , तुझे videos मी नेहमीच बघते खूप छान , सोप्या पद्धतीने पदार्थाची कृती सांगतेस छान वाटत ऐकताना ... तुम्हा दोघींना अनेक शुभेच्छा 🌹🌹❤🥰
मस्त आहे recipe..same असच केरळ मध्ये करतात .. तिकडे याला इडियप्पाम म्हणतात...अभिमान या गोष्टीचा वाटतो की..अशा कितीतरी रेसिपीज वेगवेगळ्या राज्यात same असतात फक्त नावे वेगळी आहेत...हा पदार्थ कोकणात पण बनवतात हे मला माहीत नव्हत..मला वाटायचं की हा पदार्थ फक्त केरळ मध्येच बनवतात..आता हा व्हिडिओ बघून अभिमान वाटतोय 😊...आपण किती सुसंप्पण आहोत
दोन्ही छान सुगरणी एकत्र येऊन आमचा कोकणी पारंपरिक पदार्थ दाखवला ...मस्तच👌👌👍
धन्यवाद
दोघी पण सुगरणी 1च नंबर❤😊
?mast
धन्यवाद
खूपच भावला हा व्हिडिओ. रेसिपी पेक्षा जास्त तुमच्या दोघींचं हे असं एकमेकींशी मैत्रीपूर्ण वावरण खूप आवडल.
mast recipe...tumhi doghihi khup chhan paramparik padarth dakhavtat.
Thank you so much
शिरवळ्या खूपच छान वाटल्या.खूप खूप धन्यवाद.
कोकणी पारंपारिक शिरवाळे रेसीपी पाहीली मस्तच छान
खूप सुंदर पद्धतीने शिरवाळे बनवले, पारंपारिक पध्दतीने बनवलेले कोकणी शिरवाळे अप्रतिम आहे 👍🙏
धन्यवाद
Majhya koknatil paramparik recipe ahe hi. khupch yummy 😋
Thank you
मी हे दोन्ही सुद्धा चॅनल बघते ❤❤
धन्यवाद 👍
आता तुम्ही आमच्या कोकणात पोचलात पाहुण खूप आनंद झाला पण रेसिपी तर लय भारी मग आता तुम्ही मालवणला जा आणि तिथे बांगड्याचे कालवण खाल तर तुम्हाला खूपच आवडेल तर एकदीशी नक्कीच जाल अशी खात्री आहे 😊
👍
अतिशय सुंदर आणि प्रसिद्ध रेसिपी आहे
धन्यवाद 👍
दोघीही एकदम परफेक्ट सुगरण आहेत...
धन्यवाद
जय श्रीराम, सरीता , पुजा तुम्ही दोघी सुगरणींनी छानच पदार्थ दाखवला!आम्ही अशाच प्रकारचं,गणपती गौरी साठी घावन घाटलं करतो!
धन्यवाद
पारंपारिक पद्धतीने बनवलेला हा पदार्थ खुप छान आहे
धन्यवाद
❤❤❤❤❤😊
दोन्ही सुगरणी एकत्र आल्या आहेत आमच्या कोकणातील पांरपारीक पदार्थ नारळाचा रस आणि सिरवाळे मस्तच❤सरीता सुंदर रेसिपिज
धन्यवाद
Wow.....amazing shirvalla
कोकणातील आमची पेवरेट रेसिपी आहे ही❤
धन्यवाद
खुप छान आमच्या कोकणातील सुगरण तुमच्या किचन मध्ये मध्ये खुप छान....
धन्यवाद
tumha doghina ektar baghun khup bhari vatal doghi paramparik recipe shikavta
Thanks a lot
खरोखरच दोघी सुगरणी👍👍
धन्यवाद
Me lagech kelya khup chhan zalya dhanyawad
आभार
ही पारंपरिक आमच्या कोकणातील रेसिपी दाखवल्या बद्दल तुमचे आभार. रेसीपी खुप छान. 👌👌👌
धन्यवाद
मी त्यानचा पन विडियो बघते खुप छान ताई रेसिपी आहे 😋
धन्यवाद
Khup apratim kela tu
Waah doghi majhya favourite
Thank you
Yes. Mazya pn
खूप छान पदार्थ. नक्कीच करून पाहणार 👍👍
धन्यवाद
छान गावच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या अप्रतिम ❤
👍
Khup chhan aani sope vatle thanks to pooja tai .
Welcome
Khupach sundar kele tai
Thank you
Parmparik recipies chan ch astat, god athavni 👌👌👌👌
Thank you
खुपच छान शिरवाळे मस्तच 👌👌👌
धन्यवाद
Wa ..aamchakde holi mhnjech Giroba uttsv la shirvalech astat..tehi paramparik padhtit
👍👌
Wow amchya malvani padhtiche shirwale ani ras recipe dakhvlya baddale thanks from Pune Shivne❤
Most welcome
व्वा आमच्या कोकणातला रेसिपी 👌👌खूप छान ताई
धन्यवाद
खूप सुंदर मी नक्की ट्राय करेन 👌👌
👍
👌👌👌👌खूपच सुंदर.
धन्यवाद
खूप मस्त 👌 आमचा कोकणी पारंपारीक पदार्थ
Khoop Chan.
Thanks
Mastach recipe 👌👌😋
Thank you
Nice recipe tumi dogihi chan recipe banvata mala kupavadat
Thank you
Khupch Chan 👍👍 doghihi
Thank you
Pooja & Sarita Shirvale pan bhari....❤
Thanks
Khoop chhan ❤
Thanks
दोन सुगरणी ❤❤🌹🌹👍👍🎉🎉
धन्यवाद
आमची कोकणाचा लोकाची आवडतो पदार्थ
👍
खुपच भारी
धन्यवाद
Haldicha panat khup 👌testi hotat
Khup chan.mala ras kasa banvacha mahit nvte . pan aata video baghitla mahnun samjale . Thanks Sarita
Welcome 👍
Both are very good ❤
Thanks sharing this receipe Sarita 👌👌😋😋❤️
Welcome
Very Nice Sharing 👌👌❤️❤️
Thanks
खुप छान आहे रेसिपी पारंपारिक 👌👌👌❤
धन्यवाद
Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻
Thank you
आज नवीन रेसिपीज खूप छान 👌 नमस्कार ताई
धन्यवाद
Khupch chan.
Thank you
Sarita mi pn gheun yeu ka ek mast paramparik recipe gheun mala he aavdel tula khau ghalayla
अतिसुंदर 👌👌👌
धन्यवाद
Khup khup chan recipe Sarita..
Thanks
Khup sunder yummy recipe zali
Thank you
खूप छान आगळा वेगळा व्हिडिओ!! खूप मस्त!
धन्यवाद
खूपच मस्त 👌
धन्यवाद
khup chan
Thank you
Khup must
Thank you
ua-cam.com/video/xTtXsoOilCs/v-deo.htmlsi=O_Pnmm3wbv4-Z6fv
मस्त
धन्यवाद
I am from Goa my Aai used to prepare shirvale she used to prepare directly means pitachi mutli ukaltya panayath boil karun shirvalya karayachi Ani dudhacha rasat kamala drenching it's my favorite dish
👍
Wah wah khup chaan❤
Thank you
Shirwale zhakaas ❤
Thank you
Khup chaan both of you 😊😊😊
Thanks
आमच्या पुजा ला तुमच्या किचन मधे बघून खुप आनंद झाला... ताई तुम्ही पण कोकणात नक्की या...सिधुदुर्ग
Yes.. Nakkich :)
Khup sunder Sarita tai... aamchya kokanatli receipe dakhvlya baddal dhanyavad... red soil stories khup masta kokani channel aahe..👌🏻
Thank you so much👍
Red soil stories made ingredients ch praman pan sagitala. Detail made. Sarita, s kitchen mule. Thanks.
Welcome
आमच्या कोकणातले शिरवाळे छान च . आम्ही पूजा चे विडियो पण बघतव .
👍
Me pratek snevare Red soil episode bgte like share an comment krte an khup khup Chan veg recipes bgte thaya avdtat pn an Konkan atel nesrg bgayla avdto thanchaya mul ane khup Vela geloy pn koknat mnun jast avdto story chanc c astat
👍
मस्तच
धन्यवाद
वाह!! सरिता , एक नंबर ही पारंपरिक पाककृती दाखवलीस खूपच आवडलं 👌👌👍👍 आणि व्हिडिओची सुरुवातच एकदम छान पूजा जी कोकणात राहून ब्लॉग्स बनवते तिच्याबरोबर संपर्क साधून अतिशय छान संभाषणाने झाली .. आणि पदार्थास लागणारे तांदूळ धुवून , वाळवून जात्यावर दळताना दाखवलं त्यामुळे त्याला एक वेगळा लुक मिळाला .. एकमेकांचं कौतुक करत खेळीमेळीने सर्व माहिती छान सांगत पदार्थ बनवला छान वाटलं .. मनःपूर्वक धन्यवाद तुम्हा दोघींना .. सरिता , तुझे videos मी नेहमीच बघते खूप छान , सोप्या पद्धतीने पदार्थाची कृती सांगतेस छान वाटत ऐकताना ... तुम्हा दोघींना अनेक शुभेच्छा 🌹🌹❤🥰
धन्यवाद शुभेच्छा दिल्याबद्दल
Chhan mast
Thanks
Wow Sarita Ani Pooja ne milun chhan paramparik padarth dakhawla ❤😊
Thank you
वा ताई एकच नंबर ❤❤❤
धन्यवाद
खूप छान पारंपारिक रेसिपी!!!👌👌
धन्यवाद
Mastch❤❤❤😊😊
Thank you
Khup chan 👌👌😋
Thank you
👌👌👌
Thank you
खूप छान सरिता
धन्यवाद
सुंदर
धन्यवाद
खूप छान ❤❤
धन्यवाद
आज दोघी सुग्रनी एकत्र 👍खुप छान होती रेसीपी ताई कवतुक कराव तेवढे थोढ भारी 👌👌👌👌👌
धन्यवाद
Thx for sharing this recipe. In our Mangalore also this both are prepared. But I did not know how to make.
Welcome
आई खूप मस्त गोड रेसिपी आणि तुझं बोलणं पण गोड❤😂
धन्यवाद
खूप छान
धन्यवाद
मस्त आहे recipe..same असच केरळ मध्ये करतात .. तिकडे याला इडियप्पाम म्हणतात...अभिमान या गोष्टीचा वाटतो की..अशा कितीतरी रेसिपीज वेगवेगळ्या राज्यात same असतात फक्त नावे वेगळी आहेत...हा पदार्थ कोकणात पण बनवतात हे मला माहीत नव्हत..मला वाटायचं की हा पदार्थ फक्त केरळ मध्येच बनवतात..आता हा व्हिडिओ बघून अभिमान वाटतोय 😊...आपण किती सुसंप्पण आहोत
हो..अगदी खरं आहे... मनापासून आभार आणि धन्यवाद
Mastech 👌
Thanks
घरचा पदार्थ. तो पण कोकणातला 😂👌👌
धन्यवाद
Ha idiuuppam aahet
Kokani shirvale kase kartat tyachi mahiti ghya
Ha shortcut aahe
नवीन रेसीपी छान😊👌👌
धन्यवाद
So unique menu
Thank you
Ek no. Tai ❤
Thanks
Tumi doghipan chhan sugrani ❤
Thank you
खूप छान 😊
धन्यवाद
Khupch chan मी पहिल्यांदा पाहते आहे की इडली पात्रात शिर्वाळे होतात ते
👍