मुंबई सोडून कोकणात आपल्या गावी स्थायिक व्हायचा तुमचा कौतुकास्पद, धाडसी निर्णय. कोकणचे निसर्ग सौंदर्य, कोकणची संस्कृती आणि खाद्य संस्कृती तुम्ही चांगल्या पद्धतीने जगासमोर मांडत आहात. शिरवाळ्याचा व्हिडिओ छानच झालाय. प्रत्येक कोकणी माणसाचा आवडता पदार्थ. आपणास पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
कीती छान कोकणी घर परीसर कीती छान माडाची नारळाची पोफळीची बाग कीती छान गोड बोलणारी माणसं कीती छान अंगण, व आजूबाजूला शांतता कीती छान शिरवळे करण्याचे लाकडी मोठा सोर्या कीती छान केळीच्या पानाचे वाटी भांडे आणि केळीची पाने कीती छान उकड करायचे लाकडी परात 😃 सारं सारं छान मस्त 👍🙌✌💐🙏❤ कीती कीती स्तुती करावी तेवढी थोडी खरच काय सुंदर आणि शांत आयुष्य जगता हो तुम्ही असं वाटतं लगेच सगळं इकडचं विकून टाकावं आणि यावं या निसर्गाच्या स्वर्गात खरच मिळेल का एक छोटसं घर तिथे भाड्याने आम्ही पती पत्नी उतारवयात राहू इच्छित आहोत या ठिकाणी. शेवटचा काळ अशा शांत ठिकाणी साध्या पद्धतीने पण रमणीय वातावरणात घालवू इच्छीतो. मिळेल का हे सुख आम्हाला आणखी काय सांगावे हे जीवनच खरे जीवन बाकी सगळं झूठ आहे सिमेंटच्या जंगलात फक्त मानसिक ञास व शारीरिक रोग आजूबाजूला सगळं वाईट नको असणारं पेपर तर वाचायला ही नको वाटतो. टीव्ही पहायला नको वाटतो. शेजारी बोलायला नको वाटतं. सगळीकडे निगेटीव्हीटी बास बास झालंय सगळं 😞🥺🥺🥺😓😓😓😓
शिरवळे,(शेवया)एकदम yummy 👌👌👌👌मैत्रिणी च्या घरी (आपटा)खाल्ला होत्या. मला द्रोण फारच आवडले.कोकण म्हणजे स्वर्ग......सगळं कस निसर्ग रम्य ,लाल माती सोन्या सारखी ,प्रदूषण मुक्त वातावरण ,आणि आदरातिथ्य करणारी देवमाणसं.....🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🏡🏡🏡🏡🏡🏡
Hi dear I hv been watching all ur videos I'm ur new subscriber really entertaining ur farm da fruits nd da dishes u prepare I'm almost lost God bless u nd ur interest go ahead Luv u
Excellent video on making Shewaye or Idiappam or Hoppers. It goes very well with coconut milk sweetened by jagary. It was nice to see how a container is made by using semi-dry leaves of areca nut.
Very nice video. Shiirish and Pooja.A very traditional recipe and a heavy breakfast..We are GSB Konkanis from Udipi..we prepare Shevai by grinding soaked rice , grated coconut and salt.We heat the ground batter and then make ladoos and steam it like idlis..After that the steamed ladoos are passed through the Shevai machine and kept on a moist cloth..it stays soft and fresh..we grind fresh grated coconut and extract milk and add Jaggery salt and Cardamom powder and serve with the Shevai..we eat Shevai with drizzled Coconut oil and pickle or coconut chutney as per each one's taste....I have fallen in love with ur village atmosphere calm and quiet..
कोकणातील हा माझा आवडता पदार्थ. हा पदार्थ करायला कमीतकमी दोन ते तीन माणसं नक्कीच लागतात. म्हणून माझी आई व काकी रस शेवया मिळून करायच्या. सकाळीच करायला घ्यायच्या म्हणजे न्याहारीला खायला तयार.😋 तुमच्यामुळे माझे कोकणात सुट्टीत घालवलेले दिवस पुन्हा आठवतात. खूपच सुंदर.
Shirwale baghun tondak pani sutla.Watching this video I remember of my mother in law who use to make shirvale during holi festival. This is one of my favorite food item.
Two good dailog "ए बाबा थोडेच खा कामा करची आहत नाहितर जाऊन निघशील "😅 the way he said was supeb, this dish is very tasty we make in the same way .love your channel from goa ❤😊
मी एकदा ट्राय केलेले शिरवाळे पण ते नारळाच दूध घातल्यावर शेवया विरघळल्या आणि त्यात माझ्या कडे शेवया काढायच अस ट्रॅडिशनल साच्या नाहीए मी चकलीच्या भांड्याने केल आणि भांडच तुटल 😂🙌 कोकणी गोड बनवण साध काम नाही बुवा 😂🙌 तुम्ही खूप छान बनवलात 🤗🤤😋
ताई शेवया पाहून तोंडाला पाणी सुटले बघ. आणि त्या पेडाच्या खोलपी पाहून मला लहान पण आठवले. किती जुन्या पद्धती तू परत दाखवत आहेस? शहरात लोकांना वाटेल इतके कष्ट कशाला खोलपी बनवायला पण कोकणात तळ कोकणात जे असेल त्याचा वापर करत जीवन जगायचे धडे मिळत. हे सगळे स्टील क्या ताटली मध्ये खाऊ शकतो पण खोलपी ती खोलपी, केळीचे पान, चांदाडीचे पान..त्याची मजा वेगळी...परत एकदा खूप प्रेम आणि भरपूर शुभेच्छा!
शिरवाळे सुंदरच पण केळीच्या सोपाचे द्रोण खूपच सुंदर. 👌
मुंबई सोडून कोकणात आपल्या गावी स्थायिक व्हायचा तुमचा कौतुकास्पद, धाडसी निर्णय.
कोकणचे निसर्ग सौंदर्य, कोकणची संस्कृती आणि खाद्य संस्कृती तुम्ही चांगल्या पद्धतीने जगासमोर मांडत आहात.
शिरवाळ्याचा व्हिडिओ छानच झालाय. प्रत्येक कोकणी माणसाचा आवडता पदार्थ.
आपणास पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
केव्हा खल्या होत्या, माहीत सुद्धा नाही,
😋 खूप छान
कीती छान कोकणी घर परीसर
कीती छान माडाची नारळाची पोफळीची बाग
कीती छान गोड बोलणारी माणसं
कीती छान अंगण, व आजूबाजूला शांतता
कीती छान शिरवळे करण्याचे लाकडी मोठा सोर्या
कीती छान केळीच्या पानाचे वाटी भांडे आणि केळीची पाने
कीती छान उकड करायचे लाकडी परात 😃
सारं सारं छान मस्त 👍🙌✌💐🙏❤
कीती कीती स्तुती करावी तेवढी थोडी
खरच काय सुंदर आणि शांत आयुष्य जगता हो तुम्ही
असं वाटतं लगेच सगळं इकडचं विकून टाकावं आणि यावं या निसर्गाच्या स्वर्गात
खरच मिळेल का एक छोटसं घर तिथे भाड्याने
आम्ही पती पत्नी उतारवयात राहू इच्छित आहोत या ठिकाणी.
शेवटचा काळ अशा शांत ठिकाणी साध्या पद्धतीने पण रमणीय वातावरणात घालवू इच्छीतो.
मिळेल का हे सुख आम्हाला
आणखी काय सांगावे
हे जीवनच खरे जीवन
बाकी सगळं झूठ आहे
सिमेंटच्या जंगलात फक्त मानसिक ञास व शारीरिक रोग
आजूबाजूला सगळं वाईट
नको असणारं
पेपर तर वाचायला ही नको वाटतो.
टीव्ही पहायला नको वाटतो.
शेजारी बोलायला नको वाटतं.
सगळीकडे निगेटीव्हीटी
बास बास झालंय सगळं
😞🥺🥺🥺😓😓😓😓
धन्यवाद❤️🙏😅🌴, फक्त आमचाच गाव नाही तर अख्खं कोकण सुंदर आहे, कधीही या🌴❤️❤️
तुम्ही कोंकणी संस्कृती जगासमोर आणताहात त्याबद्दल तुमचं अभिनंदन; धन्यवाद आणि शुभेच्छा
शिरवळे,(शेवया)एकदम yummy 👌👌👌👌मैत्रिणी च्या घरी (आपटा)खाल्ला होत्या. मला द्रोण फारच आवडले.कोकण म्हणजे स्वर्ग......सगळं कस निसर्ग रम्य ,लाल माती सोन्या सारखी ,प्रदूषण मुक्त वातावरण ,आणि आदरातिथ्य करणारी देवमाणसं.....🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🏡🏡🏡🏡🏡🏡
तुमची मांजरा मस्तच असतं.🥰🥰
अतिशय सुंदर व्हिडियो आहे. उत्तम फोटोग्राफी, सुंदर लोकेशन योग्य वापर आणि पारंपारीक पाककृती यामुळे व्हिडियो छान अनुभव देत आहे.
Thank you🌴🙂🙏
रसातले शिरवाडे 25 वर्षाने बघितले एकदम छान परपेट रेसिपी😊😊❤🎉
नारळाच्या रस करण्याची पद्धत खूप सोपी आहे, शिर्वल्याचे मशीन पाहायला मिळाले छान रेसिपी
मी नवीन subscriber आहे.. खूपच छान वाटले बघताना.. मी देवबाग येथील आहे..आम्ही पण shirvale फॅन आहोत..मस्तच❤
Thank You 🙂🌴🙏
खूप छान वाटलं पाहून 👌👌👌👍👍👍
फारच सुरेख रेसिपी आहे. तसेच वातावरण अगदी आल्हाददायक आहे.
पूजा ताई तुमचा व्हिडिओज आणि रेसिपी तर अप्रतिम अशाच अजून छान छान व्हिडिओज पोस्ट करत रहा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा
Thank you 🙂🙏🌴
village madhe relatives madhe ajun Prem ahe khup chhan vatate baghun 🎉🎉🎉🎉🎉
व्हिडिओ बघुन लहानपणीची आठवण झाली.खुप छान शुट केलंय आणि शिराळे पण उत्तम.
धन्यवाद 🙂🌴
सुपारीच्या द्रोणात शिरवाळे
मस्तच
आमच्या लहानपणी पाहूणे आले की शिरवाळे पराती भरून केले जायचे आता असं कोणी बनवणारे लोक नाही राहिले.
Khupch Sunder mi majhya mitracha gavi khup varsha purvi tychya ajji ne banavale hote tevha khale aaj athvan jhali ata ajji nahi ahe pangrad mamache gaon mitrachya
खुप सुंदर. व्हिडीयो. तोंडाला पाणी सुटले.
शिर्वाळे ( शेवया ) म्हणजे कोंकणी माणसाचा जिव्हाळ्याचा विषय... बघून तोंडाला पाणी सुटलं😋🥰...keep it up red soil stories and team👌👍
आधी खातंय, कामाचा मगे बघुया..😅🤪
😄
Keep it up red soil stories and team
तुमचे व्हिडीओ, अनिकेत रासम, प्रसाद गावडे तुमच्या चॅनेल मुळे कोकणातली माणसे कोकणात येण्याची हुरूप येतात 💐💐💐👌👌👌
Thank You 🙂🌴
waw kupch chan ❤🎉
First time बनवले नी मस्त झाले
Hi dear I hv been watching all ur videos I'm ur new subscriber really entertaining ur farm da fruits nd da dishes u prepare I'm almost lost
God bless u nd ur interest go ahead
Luv u
Thank you so much 🙂 and welcome🥰🙂🙏
Shirwale,yummy is with coconut milk. 👍👌
Hand made plates एकदम भारी 👍😀
Khup chhan video 🎉
Yummy shiravale....wow khup chhan😊
अप्रतिम सगळच
शिरवाळे हा पदार्थ पहिल्यांदाच बघितला खुप छान 😊
धन्यवाद🙂🙏
Too yummy 😋😋 mast ch ...khup chhan vatata tumhi kokan ubha karta ...dolyasamor...
Very nice vidio thank you for sharing your beautiful Volga with us always stay i blessed and happy beautiful life
Excellent video on making Shewaye or Idiappam or Hoppers. It goes very well with coconut milk sweetened by jagary. It was nice to see how a container is made by using semi-dry leaves of areca nut.
Khup ch mast 👌 ......pure kokan traditions...... 👍
शिरवाळे हा प्रकार मी पहिल्यांदाच बघितला पण खूप सुंदर आहे
Thank you 🙂🙏🌴
Really great Pooja. All are working hard. If we want tasty n healthy food we should work hard. Cooking is not an easy job.
Thank You 🙂🙏🌴
खूप सुंदर , अप्रतिम
बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्यात
Very nice video. Shiirish and Pooja.A very traditional recipe and a heavy breakfast..We are GSB Konkanis from Udipi..we prepare Shevai by grinding soaked rice , grated coconut and salt.We heat the ground batter and then make ladoos and steam it like idlis..After that the steamed ladoos are passed through the Shevai machine and kept on a moist cloth..it stays soft and fresh..we grind fresh grated coconut and extract milk and add Jaggery salt and Cardamom powder and serve with the Shevai..we eat Shevai with drizzled Coconut oil and pickle or coconut chutney as per each one's taste....I have fallen in love with ur village atmosphere calm and quiet..
Thank you 🙂🙏🌴
कोकणातील हा माझा आवडता पदार्थ. हा पदार्थ करायला कमीतकमी दोन ते तीन माणसं नक्कीच लागतात. म्हणून माझी आई व काकी रस शेवया मिळून करायच्या. सकाळीच करायला घ्यायच्या म्हणजे न्याहारीला खायला तयार.😋
तुमच्यामुळे माझे कोकणात सुट्टीत घालवलेले दिवस पुन्हा आठवतात. खूपच सुंदर.
Thank You 🙂🙏🌴
वा मस्तच. सगळेच पूर्वीचे.धन्यवाद.
धन्यवाद 🙂
Khupch chan junya athvni tajya zalya tumche sagle padarth chan astat mala khup avadtat
Thank you 🙂🙏🌴
खुप सुंदर शिरवळे आणि नारळाचा रस😋😋
Thank you🙂
Very nice recipe
खूपच छान अप्रतिम
👍😋👌👌👌 खायला खूप छानच आहे पण बनवायला मेहनत किती लागते. सर्वांना अशी मावशी मिळोत.👏👏👏🌹
धन्यवाद🙂🌴
खरंय..
भारी ,आम्ही पण तुमच्या गावी येणार हे सगळे प्रत्यक्ष अनुभव घ्यायला 😊
शिरवाळे खाऊक बनवलेला वाडगा पण मस्त हा
धन्यवाद🙂🌴
Shirwale baghun tondak pani sutla.Watching this video I remember of my mother in law who use to make shirvale during holi festival. This is one of my favorite food item.
Thank You 🙂
Ho tondak Pani sutla 👍☺️😋
Yes.
@@RedSoilStories n
😊
We hardly get to see and eat this traditional dishes now a days.Preparatipn also needs a lot of time .Thanks for the video
Two good dailog "ए बाबा थोडेच खा कामा करची आहत नाहितर जाऊन निघशील "😅 the way he said was supeb, this dish is very tasty we make in the same way .love your channel from goa ❤😊
Thank you 🙂🙏🌴
Amazing video🤩👍
Thank you 🤗
Lovely village life,new and fresh perspective, i guess this is sweet dish.
सुंदर ... आशय व चित्रिकरण छानच ..
Awesome 👌
My all time favorite food in Kokan
Very nice..
Zabardast ❤❤❤ khatarnaak video shirwale mhanje maza jeev ahe luvly dev bare karo 👌👌👌
Thank You 🙂🌴🙏
Very nice 👍👌
Puja Tai khup mast recipe👍
मस्त धन्यवाद
Oh wow shevge 🙆♀️🥰😘😍
I love kokan very much
Kokani manasachi baatach nirali, lakhat ek kokani manus😊😊😘😘
धन्यवाद🙂🌴
Khup khup mast👌👌👌
Nice puja
So yummy food
Too good, very nostalgic. Reminiscent of the times I visited my village, where we would have this delicious dish.
😊😂❤ पा
Very nice this is my favourite dish and love the coconut sweet milk 😊
Appreciate your efforts. Great childhood memories
Thai very nice shirwale baghun Pani Sutla , thought to go native place and enjoy this food
धन्यवाद🙂🌴
Nowadays hardly anyone makes this dish. and share it with us.
I addicted to Ur video's
Thank You 🙂
Kharach tondak panich sutla. Amchi vengurlyachi atye karun dyaychi amka. Kitti varsha zali tyaka. Pan khup mehnat asa tyat na. Khupach chhan astat tumche video. Best wishes.
सुपारिच्या पोवल्याचे द्रोण शिरवाळ्यांचो साचो नारळाचो रस बघून लहानपणीचे पन्नास वर्षापूर्वीचे तळकोकणातले बालपण डोळ्यांसमोर आले. धन्यवाद ,
देव बरें करो.
Dhanyawad...🙂🌴
खूप खूप छान बनवलात शेवया
Thank You 🙂🌴🙏
Kokanatlo paramparik padhartha khupach chaan toondaak panni sutla bhagun and nice family tai
Thank you 🙂🙏🌴
कोकणात पितळी भांड्यांना आतून कल्हई लावत नाहीत का?सुंदर नाजूक रेसिपी.अभिनंदन
Dada Vahini Khup Chan Asa 😋😋😋😋😋 Tondaak Paani Sutla
Mast asata shervale
मी एकदा ट्राय केलेले शिरवाळे पण ते नारळाच दूध घातल्यावर शेवया विरघळल्या आणि त्यात माझ्या कडे शेवया काढायच अस ट्रॅडिशनल साच्या नाहीए मी चकलीच्या भांड्याने केल आणि भांडच तुटल 😂🙌 कोकणी गोड बनवण साध काम नाही बुवा 😂🙌
तुम्ही खूप छान बनवलात 🤗🤤😋
😅😅🤣keep it up✌🏼🙋🏻♀️
ताई शेवया पाहून तोंडाला पाणी सुटले बघ. आणि त्या पेडाच्या खोलपी पाहून मला लहान पण आठवले. किती जुन्या पद्धती तू परत दाखवत आहेस? शहरात लोकांना वाटेल इतके कष्ट कशाला खोलपी बनवायला पण कोकणात तळ कोकणात जे असेल त्याचा वापर करत जीवन जगायचे धडे मिळत. हे सगळे स्टील क्या ताटली मध्ये खाऊ शकतो पण खोलपी ती खोलपी, केळीचे पान, चांदाडीचे पान..त्याची मजा वेगळी...परत एकदा खूप प्रेम आणि भरपूर शुभेच्छा!
धन्यवाद 🙂🙏
१ नंबर
Amazing view of village 🥰.. Loved this.... Kharech gavi asalyacha feel yeto.. Nice video 👍😍😍😍
I love your channel
Very nice n tasty dish shirvaley made of rice as well as nachni. I used to enjoy this dish at the time of my grandmother n aunt. It's malvani dish👌
Uttam shirvalya maharastrian noodles and really nice place it is
Dhanyawad 🙂🙏
Very nice proud for u jai maharashtra 🙏🙏🙏👌 All the best
Thank you...🙂
Disposable drone (plate) super
Beautiful video 😊
How versatile is housewife is, so lucky couple having enthusiastic sun is
खुप खुप छान
Scenic😍😍😍
शेवया लय भारी 👌आणि नारळाचो रस
Wow just amazing
Thank you 🙂
लय भारी 🌹
Sundar....❤
वैशाली आडाव मस्त झाले. शिरवळे
धन्यवाद ☺️🙏
Baghun Tondaak Paani Ila 👍👍👍👍👍
Khup chan 😋😋
Thank you 😊
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात.मला ती सुपारीच्या पानांची प्लेट आवडली. Today 's story ZAKAS.
वा क्या बात है बहोत बढीया
धन्यवाद🌴🙏