TOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 18 May 2024 : ABP Majha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 тра 2024
  • #Top100 Loksabha #MarathiNews
    नकली शिवसेनेनं बाळासाहेबांना दगा दिला आणि शिवसैनिकांचा विश्वासघात केला, शिवाजी पार्कमधल्या सभेतून पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल.
    चार जूननंतर मोदी पंतप्रधान राहणार नाहीत, फक्त मोदीच राहतील, उद्धव ठाकरेंची टीका, मोदींनी उद्धव ठाकरेंना संपवून दाखवावं, ठाकरेंचा घणाघात.
    राज ठाकरेंच्या भर मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सात मागण्या, जे सत्तेत येणारच नाहीत त्यांच्यावर का बोलता म्हणत इंडिया आघाडीला टोला.
    भटकती आत्माच्या टीकेवरुन शरद पवारांची पुन्हा मोदींवर टीका, हा आत्मा तुम्हाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, पवारांचा हल्लाबोल.
    ४ जूनला मोदी पुन्हा सत्तेत आले तर ठाकरे, पवार तुरुंगात जाणार, बीकेसीतील सभेतून अरविंद केजरीवाल यांचा घणाघआात, मोदींची रशियाच्या पुतीनशी तुलना
    मुलुंडमध्ये भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाजवळ राडा... पैसे वाटप केल्याचा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून आरोप...
    सिंचन घोटाळ्याचे आरोप सत्य ,पण अजित पवार दोषी नाहीत, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य, खात्याचे मंत्री म्हणून जबाबदार मात्र अजितदादांविरुद्ध पुरावा नाही, फडणवीसांची स्पष्टोक्ती.
    भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा निरर्थक, नाशिकमधील भेटीनंतर गिरीश महाजनांचं वक्तव्य, तर महायुतीत येण्यासाठी अनेक जण रांगेत, भुजबळांचा जयंत पाटलांना टोला
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook:
    / abpmajha
    Twitter:
    / abpmajhatv
    Instagram :
    / abpmajhatv
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com

КОМЕНТАРІ • 35

  • @yogirajvibhutimah4449
    @yogirajvibhutimah4449 21 день тому +3

    Jay Hind Jay Bharat Jay Maharashtra 🚩🚩🚩🚩🚩 Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay Jay Maharashtra 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💯💯💯💯💯🚩🚩🚩🚩🚩

  • @anilpatil2360
    @anilpatil2360 22 дні тому +4

    Very nice ❤❤❤

  • @popprince8353
    @popprince8353 22 дні тому +4

    Uddhav thakare kasa yeto bhashan dyayala poster padale tari

  • @chinmay3759
    @chinmay3759 22 дні тому +2

    Headlines = Koni konavar tika keli.

  • @Epicsto07
    @Epicsto07 21 день тому +2

    Support Dhruv Rathi 👍

  • @prashantm2k2
    @prashantm2k2 21 день тому

    जो स्वतःच्या बापाचा नाही झाला तो जनतेचा काय होणार?

  • @moreshwarbinawade6725
    @moreshwarbinawade6725 22 дні тому

    ज्यांची लोकं महाराष्ट्रावर जगतात....😂😂😂 ते आमच्यात सभा घेणार 😂

  • @dattachandore34
    @dattachandore34 21 день тому

    😊

  • @sudhakarkamble5413
    @sudhakarkamble5413 22 дні тому

    मतदार यांचे काय ..

  • @prakashjadhav9158
    @prakashjadhav9158 21 день тому

    माननीय राज ठाकरे हे खरे बाळासाहेबांचा वारसदार 🎉🎉त्यांनी मांडलेले विचार हे खरे विचार आहे. टोमणे मारणाऱ्या पेक्षाही 1000%राज ठाकरेच उत्तम आहेत निर्विवाद सत्य आहे. पण त्यांची बदनामी सत्य नसतांना बरंच असत्य जास्तच पसरवतात. एक उत्तम कळकळीचा नेता वाया घालवतात लोग 🎉🎉🎉

  • @rajuthombre6874
    @rajuthombre6874 22 дні тому +1

    आपण दहा वर्षांत काय दिवे लावले

  • @Sujatthorat733
    @Sujatthorat733 22 дні тому +5

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे.🚩🚩🚩

  • @chetan6599
    @chetan6599 21 день тому +3

    सौ दाऊद,,, बसस एक राऊत 🔝
    मा संजय राऊत साहेब 🔥
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @amoldodake4067
    @amoldodake4067 22 дні тому +1

    Kay bheyya lok Yeun sabha ghyala lagle
    Ata hech baki hot

  • @vinodprasad383
    @vinodprasad383 21 день тому

    K for Korruption
    K for Kejriwal...

  • @MihirSalpekar
    @MihirSalpekar 22 дні тому +6

    Ye court me Q nahi sabit kiya Kejriwal.

  • @sultanshaikh9742
    @sultanshaikh9742 21 день тому

    These leaders including our Priminister are not talking about the problems of daily necessities of the p🎉eople? Peoples problems are not going to be solved by their party differences or alleging to each other for personal problems. I am surprised that our Priminister has not said any thing about the sufferings of the people, their causes and solutions.

  • @ngcorporatesolutions5070
    @ngcorporatesolutions5070 21 день тому

    Arre, modi, CN, DCM is not covered at all. Are U UBaTha spoke person???

  • @hemantjaju8727
    @hemantjaju8727 22 дні тому

    Sharad Pawar peksha 10 varsh Kami vay aahe Modi ch .. Vrudhashamat jayala sang tyana Sanjya

  • @altafshaikh2833
    @altafshaikh2833 21 день тому

    Zadu ne kachra saf Karu hatane mashal petau aani kachara jalun taku ✅ only mva🎉

  • @Armink1313
    @Armink1313 22 дні тому +4

    Ubt 🎉🎉

  • @arunapatil5576
    @arunapatil5576 22 дні тому +1

    जनतेचा आवाज काय तो सांग

  • @vijaysarkate1808
    @vijaysarkate1808 22 дні тому +6

    Modi sarkar fakir india

  • @sakharamkadam4435
    @sakharamkadam4435 22 дні тому +1

    Great leader Modiji

  • @user-us5ne1ot3j
    @user-us5ne1ot3j 22 дні тому +7

    इंडिया आघाडीच

  • @pravinraskar2662
    @pravinraskar2662 21 день тому

    Bjp once again

  • @pravinraskar2662
    @pravinraskar2662 21 день тому

    Bjp once again

  • @pravinraskar2662
    @pravinraskar2662 21 день тому

    Bjp once again