९६ कुळी मराठा कोण आहेत ?। मराठा जाती । 96 kuli Maratha | mdipa

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024
  • ९६ कुळी मराठा कोण आहेत ?। मराठा जाती । 96 kuli Maratha | mdipa #96kmaratha #96k #96kshivbhakt #maratha #96k #maharashtra #marathi
    तुम्ही कोण ? आम्ही ९६ कुळी .. अनेक लोक ते ९६ कुळी आहेत असं अगदी गर्वाने सांगतात , अगदी आज कालची पोर पोरी पण इंस्टाग्राम व्हाट्सअप वर ९६ कुळी चे स्टेटस टाकतात , bio मध्ये ९६ k असं लिहितात . पण ९६ कुळी घराणे म्हणजे नेमकं कोणतं घराणे ? त्यात किती आडनाव येतात ? ९६ कुळी घराण्याचा इतिहास काय ? ते नेमके कोण आहेत ? असे अनेक प्रश्न पडतात आणि याच सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज या विडिओ च्या माध्यमातून आम्ही तुमच्या समोर मांडणार आहोत .
    Subscribe to Our Channel :
    ua-cam.com/users/c...
    About Marathi Digital Party #Mdipa
    Welcome to Marathi Digital Party Means #Mdipa in this UA-cam channel you can Watch politics, Entertainment, Informative & Interesting videos you can Watch full analysis of news & media coverage, Please Subscribe to our Channel & Support us.

КОМЕНТАРІ • 10

  • @क्षत्रियमराठा96

    मराठा समाजात फक्त दोन वंश आहेत सूर्यवंश आणि चंद्रवंश यापैकी मराठ्यांच्या 96 कुळातील 40 कुळात चंद्रवंशी तर 56 सूर्यवंशी आहेत महाराष्ट्रावर राज्य करणारे जे क्षत्रिय राजवंश झाले जसे अश्मक सातवाहन वाकाटक चालुक्य राष्ट्रकूट यादव शिलाहार निकुंभ अभीर सेंद्रक मौर्य कलचुरी तर या सर्व क्षत्रिय राजवंशाचे वंशज आजचे 96 कुळी क्षत्रिय मराठा आहेत

  • @amolgiram624
    @amolgiram624 7 місяців тому +4

    Vatandar 96 kuli ahet

  • @मीऐनवरेकर
    @मीऐनवरेकर 9 місяців тому +2

    राव मराठा नायक मराठा आणि कुणबी मराठा म्हणजे नेमक काय यात काय फरक आहे हे जरा सांगू शकाल का मडीपा

  • @OniichanStudio
    @OniichanStudio Рік тому +2

    2 kul main ahe Surya, chandra baki yanchya pasun banle aahe

  • @roopvatkumar2001
    @roopvatkumar2001 2 місяці тому

    सर्व mix आहेत आता ...घंटा 96 kul वाले आहेत

    • @GajananDhawale-f4m
      @GajananDhawale-f4m Місяць тому +1

      96 koli maratha haa jaatit chh shivaji maharaj jalmale aayat

  • @thatswhy8601
    @thatswhy8601 Рік тому +1

    *सब को "बोल भिडू" बनायचय....*

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Рік тому +2

      जो विषय लोकांपर्यंत पोचत नाही त्यावरच आम्ही कन्टेन्ट तयार करतो आणि करत राहू, आणि आम्हला " मडीपा " च बनायचे आहे, जे तुम्ही सर्व जण बनवाल, आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहोत.

    • @roopvatkumar2001
      @roopvatkumar2001 2 місяці тому

      ​@@MarathiDigitalParty अश्या फालतू video la आम्ही बही banvat काही...