पांडू भाऊ आपले बरेचसे व्हिडिओ मी पाहिलेले आहेत, हा मूवी पण पाहिला ,तुझे एक्टिंग नंबर वन आहे ,फार मोठ्या कलाकाराची गुण आहेत तुझ्यात ,आयुष्यात तू चांगले काम करून नाव कमावशील ,तुझ्या पुढील भविष्यास अनेक शुभकामना .
दादा सगळे व्हिडिओ बघितलं तरी बघितले तरी अजून बघू वाटत आणि आम्ही तुमचं काय काय व्हिडिओ डबल डबल बघतो खरं तुमचे सर्व टीम खरच खूप खूप छान होते अजून बघू वाटत काय काय व्हिडिओ
नमस्कार मित्रांनो, सध्या काही व्हिडिओ पुन्हा पुन्हा अपलोड केली जात असली, तरी लवकरच आपल्या चैनल वर चांगला कंटेंट घेऊन येत आहोत. तुमच्या सपोर्टची नितांत आवश्यकता आहे. तसेच आपल्या काही नवीन सबस्क्रायबरनी हे व्हिडिओ पाहिले नाहीत, त्यांच्यासाठी हे व्हिडिओ आपण पुन्हा अपलोड करत आहोत.
ं पिक्चर च लोकेशन शक्यतो खेड्या गावातल असाव.छान वाटतं बघायला .आत्ताच्या पिक्चर मध्ये जी मुजिक आहे त्यापेक्षाजर तुम्ही रेगुलर पिक्चरसारखी म्युझिक दिली तर अजून पिक्चर छान वाटेल बघायला.
पूर्ण पाहिला हा काँमेडी सिनेमा... तो मक्या पांडूला भेटायला येतो आणि नवरा बयको आपल नाव लाडू पेढा ठेवतात आणि मक्या शेवटी उपाशी पळून जातो... पाहूना गैरसमज करून घेऊन उपवाशीच पळून जातो.... तो व्हिडीओ मोठा सिनेमा रूपात बघायला आवडेल...
Khup khup Chan no 1 👌👌👌 super hit film no 1 👌👌👌
Lai bhari dada video
फार छान अनुभव आला तर आपण रोजच लाइक करतो आहे असे प्रतिपादन राज्याचे अर्थमंत्री अजित पवार तुम्हीही पोलिस अधिकारी यांनी आपल्या भाषणात सांगितले जाते
पांडू भाऊ आपले बरेचसे व्हिडिओ मी पाहिलेले आहेत, हा मूवी पण पाहिला ,तुझे एक्टिंग नंबर वन आहे ,फार मोठ्या कलाकाराची गुण आहेत तुझ्यात ,आयुष्यात तू चांगले काम करून नाव कमावशील ,तुझ्या पुढील भविष्यास अनेक शुभकामना .
खूप खूप छान दादा सगळे एपिसोड बघीतले आहे तरी परत बघु वाटले 👌👌👌
🙏🇮🇪🌹
सासुबाई ची इंट्री लयच भारी झाली 😄😄
खुप छान 😘🔥👌😂
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup mjja aali
पांडुरंग भावा एक नंबर आहे कथा पटकथा संवाद एक नंबर आहे
Sasu Bai chi Entri Ly Bhari
Khup chan video Aediting kele
Asech Navin video banwa👌👌
First comment ❤️
Khup bhari vattat pandu dada
खूप छान मूव्ही आहे
खूप भारी आहे
खूप छान दादा 👌👌👌
छान लय भारी❤❤❤
Beautiful🎉
खुप छान👌👌👌👌
लय भारी 👌
दुसरा लक्ष्मीमिकांत बेर्डे.😊
Very good 😊😊
दादा सगळे व्हिडिओ बघितलं तरी बघितले तरी अजून बघू वाटत आणि आम्ही तुमचं काय काय व्हिडिओ डबल डबल बघतो खरं तुमचे सर्व टीम खरच खूप खूप छान होते अजून बघू वाटत काय काय व्हिडिओ
पडू. आपला. मित्र. पंजे. मजाया. आहे.1. ह
खूप छान
भारी
एकदम कडक 🌹👌👍
खुप छान आहे हा चित्रपट 👌👍
Mast dada
❤❤
समाजात असं चालय हे
👌👌👌
पांडू. भाऊ हे सगळे एपिसोड पाहिले आहेत भरी आहेत 👌👌👌
Good morning Bhau🌹🌷
हाय दादा
Khup Khup chan 👌
❤❤❤❤😂😂
खुप छान हे जूनी मेहनंत 👌🥰❤️
Good morning padu dada🌅
GM
👍👍👍👍
😇😅😊🤗😍😍🙉🙊🙈😘😚😘😚😘😚
🍸🍸🍸🍸🍸🍸
Happy New Year
Good morning 🌄
Election var vidio banva
❤😊
नमस्कार मित्रांनो,
सध्या काही व्हिडिओ पुन्हा पुन्हा अपलोड केली जात असली, तरी लवकरच आपल्या चैनल वर चांगला कंटेंट घेऊन येत आहोत. तुमच्या सपोर्टची नितांत आवश्यकता आहे.
तसेच आपल्या काही नवीन सबस्क्रायबरनी हे व्हिडिओ पाहिले नाहीत, त्यांच्यासाठी हे व्हिडिओ आपण पुन्हा अपलोड करत आहोत.
पांडु नंबर दे ना मी नाशिक ला राहते.
@@chhayapatil5987 m
@@chhayapatil5987 ❤🎉😊😂
@@chhayapatil5987 पांडू तू मी. कुंपण. वईडएव. काढता
Good morning dada
पांडू दादा माझा भाव छान गाने गात आहे पुणे राहातं आहेआशेकनाव आहे तूमाला गाने
तुम्हाला आवाज इतका छान आहे आवडल
गुड मॉर्निंग
Navin banva vidio election var ek banva
Mala khup aavadla ahe pichar mi khup hasle baba😂😂😂😂
पांडू दादा मला तुमच्या picture मध्ये घ्याल का,,मी एक
Kadhi banvli 🎥movie is
Good morning
आवाज आयकायचा आहे का ईवडूप चायणलवरर गायलं आहे आशेकक्षिरसागर नाव
चायनल परत आला का Sir
ं पिक्चर च लोकेशन शक्यतो खेड्या गावातल असाव.छान वाटतं बघायला .आत्ताच्या पिक्चर मध्ये जी मुजिक आहे त्यापेक्षाजर तुम्ही रेगुलर पिक्चरसारखी म्युझिक दिली तर अजून पिक्चर छान वाटेल बघायला.
दादा खुप छान पिक्च बनवा दादा अ ता पुढ चे पाऊल उचला 👍👍
नवीन एपिसोड पाठवा
😂😂😂🤣😘😍
ओ
Maid blowing 😍😊👌🍫😍
एपिसोड बगीतलेले आहे
Pandu dada Sundrila ghya episode made
आहे काव तूमचा नबर
षश
आम्ही नाही बघीतल आता बघत हे
पांडू दादा हे सगळे एपिसोड बघितलेले आहेत पहिला
हे सगळे एपिसोड बघितले आहेत आम्ही दादा
❤
Hi
Hiy
@@shardrodaj4626 rrTerrffďsssshmm! vcc,zxzxand
✌️✌️✌️🤣🤣🤣🤣🤣🤣🤟🤟🤟
पांडू भाऊ सगळे एपिसोड बघितलेला आहेत
😀
June aahe
Prt bghitl tri
😅
Sarpanch jath taluka
जुने एपिसोड आहेत सगळे....
पानशेत व बदलत्या बंगल्यातल्या पांडू एक नंबर तुझा कार्यक्रम लबडे यांच्यातला कलाकार
पांडू मला कार्यक्रम मस्त भगवांगोला यांचा भाऊ मस्त वाटतं
Gairsamaj zale astil tr solve karun navyane suruvat kara dada
barobar bga mazya pn manatl bolalat dhoge punha parat aktr yaa plss
मला थोडी मदत करा
Double dhaku nka
आहे
पूर्ण पाहिला हा काँमेडी सिनेमा...
तो मक्या पांडूला भेटायला येतो आणि नवरा बयको आपल नाव लाडू पेढा ठेवतात आणि मक्या शेवटी उपाशी पळून जातो...
पाहूना गैरसमज करून घेऊन उपवाशीच पळून जातो.... तो व्हिडीओ मोठा सिनेमा रूपात बघायला आवडेल...
शांताबाई ची.ओअर.अकटिंग
बाई जरा निबारच बोलती🙏
Hag zal hot n dada tumch account ughdl ka
भाऊ चित्रपट काढा चांगला व्यवस्थित वाटला पण थोडीशी कॉमेंट्री पाहिजे होती
❤ काय
Chitrapat mahanon shobhat nahi,,, stori vatate
Very good 😊
Good morning