पांडू गेला सासरवाडीला कोंबडा खायला || full comedy
Вставка
- Опубліковано 5 жов 2024
- #funny
presented by pandurang waghmare
Pandu gele sasarwadila comedy video
Casting:
Pandurang waghmare
Prachi Kashidkar
somnath waghmare
viraj masal
kisan more
#Maharashtra_film_production
एक नंबर झाला आहे
Khup chhan video banvlay dada
मस्तच व्हिडिओ
एकदम मस्त आहे व्हिडिओ
Kupach chan
खुप खुप छान दादा व्हिडिओ
Khup hasale
😂😂😂😁😁😁😁😆एक नबरं विडियो
Kup bhalo
viraj acting khup Mast 🤣🤣
Kup chan
Mast
Nice Video
😀😀😀😀😀😀
😂😂😂😂👍👍👍👍👍
Viraj bhava ekach number
👍🙏
Pandu 31dec video banav
😂😂😂😂👌👌👌👌👌
1ch
एकच नंबर पांडू दादा
Viraj very nice
🙏👍
मला तो छल्याचा डॉयलॅग लय आवडला
Viraj khup chan komedy 🤣🤣🤣🤣🤣🤣
मस्त विडिओ
😂😂😂😂
Mast 👌☝️👌😊
😅😅😅😅
supar.
😄😄😄😄😆😆🤣🤣🤣
Nice
Ghhh❤
👌👌🙏😀☺️😍☺️😀
Chaan ❤❤
Part 2 please
😀😀😂😂🤣🤣
Viraj ची अक्टिंग खूप छान
🙏👍
विराज ने लय भारी एक्टिंग केली
👍🙏
🤣🤣🤣🤣
एक नंबर व्हिडिओ झालाय. विराज चा सासूचा रोल एकदम भारी. सगळ्यांनीच मस्त एक्टिंग केली.
👍🙏
विराज. च्या पायात सेंडेल आहे gent's चा
🙏👍
🤣🤣😍😍😍🥰🤣🤣
सोमा भाऊ विराज 👍🗣️🗣️
Last video mast zala
😆😆😆😆😆😆😆🤣🤣
😂😂😂😂😂🤣🤭
Pandurang dada amhala tumhala bhetaychy
Ek number video lay Bhari
1chnumber
Video khup chan
खुप छान झाला आहे हा विडिओ दादा .आम्ही सर्व जण खुप हसलो. 👌👌👌👌👌👌👌😀😀
Pandurang sir ekach namber video
पांडा तू मला आयफोन देतूका
मस्त कॉमेडी.. लय हसलो
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😮
जावाई जोरात सासरा फरार मस्त किसनराव
विराज दादा एकच नंबर सासूची एक्टिंग आहे
🙏👍
विराज साठी एक लाईक करत आहे
सासुबाई जावयाला कोंबडा खायला बोलावलं आणि बटाटे खायला घातले
खूप छान
असलेच व्हिडीओ टाकत जा 😂😂😂😂😂 खुप हसले टेंशन दुर हिडीओ 😂😂
बटाट्याचे मटण पहिल्यांदाच ऐकतोय मी.
एक नंबर विडिओ झाला
खूपच छान खरच खूप छान व्हिडिओ झाला आहे किसन दादा विराज दादा पांडू दादा एकच नंबर व्हिडिओ केलाय
खूपच छान झाला फुल कॉमेडी पांडू गेला सासूवाडीला कोंबडा खायला कोंबड्याच्या जागेवर बटाटे खायला मिळाले तसेच फुल कॉमेडी अनंता पांडू दादा🙏🎈❤️❤️👍👍👍❤️⭐
खुपछान झाला विडीओ
बटाट्याचे मटण पार्सल पाठवा एक.
खूपच छान फुल कॉमेडी आहे हा व्हिडिओ
खूप छान आहे सोमा
विराज आणी सोमा दादा पांडू दादा किसन दादा खूप छान कॉमेडी 😍😍😍😂😂🤣🤣😂😂🤣🤣😂😂😂😂😂🤣 विराज तु खूप छान ऍक्टिंग केली परत असच बघायची इच्छा आहे
👍🙏
Aajun hyacha dusra part hava hota lay bhari kam zal aast
Mast video
1ch number jalay video viraj ne Sasu cha Rol khup mast kelay Chan jalay episode dada
😂
नमस्कार
काय चाललंय आहे.
जय जय गुरूदेव दत्त
सोमा, पांडू, विराज, किसन, आजचा व्हिडिओ एकदम भारी
👍🙏
सोमाभाउने अॅकटिग खूप भारी केली
खूप कॉमेडी व्हिडिओ झाला माझा मुलगा मी खूप हसत होतो
विराज भारी करतोय काम सासू बाई च
लय हासले सोमा दादा लय मारल विराज ला सगळे च लय भारी आहेत तुम्ही मस्त
खरंच खूप भारी व्हिडिओ झालाय खूप हसलं विराज दादा सोमा दादा पांडू पांडू दादा
खूप छान व्हिडीओ
Hi
Sasubai ani sasare 🤣🤣😆😆Viraj 1number 👌😂
👍🙏
Lay Bhari hasvta Rao pandu bhatu chi punr tim powerful hai 👍👍
लय भारी व्हिडिओ बनवलाय आहे एकच नंबर 👌 दादा
Ek number kadkkk dada very nice khup haslay
नाजुका खुपच छान आहे 👌👌👌👌👌👌👌👌 विराज तु जी ऐक्टिंग केलीस ती खुपच मस्त 👌👌👌👌
विराज 😂😂😂भारीच 😂😂😂😂😂लय। भारी दिसतोय😂😂
🙏👍
विराज भाऊ मी पहिल्यांदाच तुमचा व्हिडिओ बघितला, लय हसायला आलं. 😂😂😎
🙏👍
खुपच छान विडियो 😃😃😃😃😃😅😅😇😗😇😃😃🤣🤣🤣🤣🤣😀😀😀😀👌👌👌👌👌👌👌😅😅😅😅😅👌हसुन हसुन पोट दुखयला लागले मस्त😅
किसन दादा एकच नंबर
Khar ch dada kisan dada sevay video bagyla maja yet nahi ek number kadkkk dada very nice
खुप मस्त 👌👌🤣🤣
🤣🤣आर पांडू दा कलाकार भारी आहेत की लका..
खूप मजा आली 👌
Viraj ni acting mast Keli all mast 👍
😂👍
ऐकच नंबर झालाय व्हिडिओ पांडु भाऊ 👍👍😘😘
👌👌
खूपच छान व्हिडिओ झाला आहे
सोमनाथ सर चा हात दुखतं असेल वीराज ला मारू मारू 🤪🤭😂😂
😂
मस्त
लय भारी विडीओ शुभ सकाळ
नमस्कार दादा खूप खूप छान आहे. लय लय भारी आहे. जय जय गुरूदेव दत्त जय जय गजानन महाराज जय
Khup mast aahe video kisan ne khup mast acting keli
लय भारी विडोओ आहे😂😂😂😂😂😂😂😂
विराज ला एक लाईक
🙏