Pudhari News | नंदुरबारमध्ये आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा, खासदार गोवाल पाडवी म्हणाले...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лис 2024
  • #pudharinews #marathinews #nandurbar #gosavipadav #health #viralvideo
    Pudhari News | नंदुरबारमध्ये आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा, खासदार गोवाल पाडवी म्हणाले... #nandurbar
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

КОМЕНТАРІ • 110

  • @PurushottamvalviValvi
    @PurushottamvalviValvi 3 місяці тому +42

    गेल्या 35 वर्षांपासून आमदार के सी पाडवी आहेत परंतु हे प्रश्न सोडवू शकले नाहीत हेही तेवढंच खरं

  • @mukeshbhaivasave
    @mukeshbhaivasave 3 місяці тому +45

    तीन तेरा वाजवणारे दुसरा कोणी नसून स्वतः च आहेत ३५ वर्ष म्हणजे एक पिढी बरबाद झाली हे दुसऱ्यांना सांगायची गरज नाही याला आपणच जबाबदार आहात.

    • @savitavasave4440
      @savitavasave4440 3 місяці тому +1

      GOWAL PADVI DADA aata खासदार झाले त्यांचा काय दोष आहेत?

    • @vlogeruv
      @vlogeruv 3 місяці тому

      Right bola.

    • @abhimanthakare8314
      @abhimanthakare8314 2 місяці тому

      त्याचा वडीलांच्या दोष आहे

    • @vipulvalvivipul7510
      @vipulvalvivipul7510 2 місяці тому

      Tyacha bap chi chak nahi ​@@savitavasave4440

    • @vipulvalvivipul7510
      @vipulvalvivipul7510 2 місяці тому +2

      Tujya bapala kahi karta aale nahi tar tu kay karnar ho tumhi time pas neta ahe he udya pasun visaru janar....paisa kuthe jate te tujya bapala vichar kuthe gele te tyach paisane tula nivadun dele ajun tu lutan ajun tujya mulana aamadar khasdar kar

  • @pratappawara200
    @pratappawara200 3 місяці тому +18

    आदिवासींच्या विकास फक्त कागदावर... ✍️

  • @run-b9v
    @run-b9v 3 місяці тому +21

    हिना गावीत ने काय केले ते सांगा

    • @abhimanthakare8314
      @abhimanthakare8314 3 місяці тому +1

      35 वर्षा पाडून kc पाडवी आमदार त्याने काय केलं त्याच्या मतदार संघातील विषय आहे,गोवल पडवीचा वडिलांना विचारा

    • @savitavasave4440
      @savitavasave4440 3 місяці тому

      Hona

    • @HPGASPADVI
      @HPGASPADVI 3 місяці тому

      तुझ्या बापाला विचार की, के.सी. साहेबांनी काय केलं., बोरबोर सांगतील ते

    • @raviraut3567
      @raviraut3567 2 місяці тому +1

      35 वर्ष कागडा पाडवी ने काय केलं ते विचार आधी

    • @Rajeshvalvi-jf5vk
      @Rajeshvalvi-jf5vk 2 місяці тому +1

      Kontyach pudharine kahich kel ny fakt lutmar keli bas....

  • @kapilpawara224
    @kapilpawara224 3 місяці тому +6

    Hina gavit ne kay kel te sang na

  • @amarsingpadvi3541
    @amarsingpadvi3541 3 місяці тому +14

    गोवाल पाडवी यांचे वडील 35 वर्षापासून आमदार आहे त्यांनी त्यांच्या बापाला विचारावे आपला धडगाव तालुका किती मागे आहे तालुक्याचा विकास का केला नाही

  • @RakeshPawara-rm4yi
    @RakeshPawara-rm4yi 3 місяці тому +5

    डॉ. हिनाताई गावित,MD आहेत आणि स्वतः त्यांचे वडील राज्याचे आरोग्यमंत्री तसेच मागील 10 वर्षापासून आदिवासी विकास मंत्री असताना देखील हा आरोग्याचा प्रश्न सुटलेला नाही..... येथे सर्व राजकीय पुढारी या सर्व व्यवस्थेला कारणीभूत आहे....

    • @sanjayvalvi8770
      @sanjayvalvi8770 2 місяці тому

      अगदी बरोबर आहे

  • @ravidasgavit4927
    @ravidasgavit4927 3 місяці тому +10

    के सी पाडवी स्थानिक आमदार खासदार असुन सुद्धा काम होत नाही

  • @mukeshvalvi4148
    @mukeshvalvi4148 3 місяці тому +7

    गोवाल पाडवी साहेब आता खासदार झाले
    100टक्के व्यवस्था करतील ,

    • @gvtboy1488
      @gvtboy1488 3 місяці тому

      😂😂😂😂😂😂govalya krel kaam aata lihun deto haa kaam karel tar mi Nandurbar jilyat jaruf yeyil baghayla

  • @SharavanShewale
    @SharavanShewale 2 місяці тому

    Ek.dum.barobar

  • @rvgaming7931
    @rvgaming7931 3 місяці тому +7

    हे सत्य आहे पण आरोग्य वाल्यांची काय चुकी आहे हे काम आमदार खासदार आदिवासी मंत्री यांच काम आहे मग सांगतात Hospital 🏥 गाडी नाय रस्ते नाय गाडी कुडून मिळेल

  • @pushpendravalvi5161
    @pushpendravalvi5161 3 місяці тому +3

    विजयकुमार गावीत सत्तावीस वर्षांपासून मंत्री,नंदुरबार जिल्ह्याचां पालकमंत्री,आरोग्य मंत्री पाच वर्ष,त्यांनी काय नंदुरबार जिल्हा साठी काय केलं,दहा वर्षे खासदार असताना फॉरेस्ट प्रलंबित कामे,का केली नाही,फॉरेस्ट चां विषय हा केंद्र सरकार चां आहे, मग दहा वर्षे भाजप सरकार होतो,का केली नाही हिना गावित ने, जिल्हा परिषदेत,पाच वर्षे कुमुदिनी गावित होत्या,हे कामे का केली नाही,आता जिल्हा परिषद अध्यक्ष,सप्रिय गावित आहे,

  • @deepmalagavit
    @deepmalagavit 3 місяці тому +22

    Gelya 10 varshyat heena gavit ne kahihi kelela nahi ahe...

    • @vlogaapsingvasave7690
      @vlogaapsingvasave7690 3 місяці тому +4

      के.सी . पाडवी ने ३५ वर्षात काय केले ते सांगा

    • @gopalkoli4231
      @gopalkoli4231 3 місяці тому +2

      के सी पाडवी काय करतोय एवढ्या वर्षा पासून झोपलाय का

    • @udaysingvalvi2409
      @udaysingvalvi2409 3 місяці тому

      @@vlogaapsingvasave7690 💯% Right Raste Kiti vait ahe Ajun Dhadgaon Madhe

    • @VASAVESANDIP-mw5ig
      @VASAVESANDIP-mw5ig 3 місяці тому +1

      @@vlogaapsingvasave7690 हिना गावित चे वडिल कोणत्या पक्षात होते ते पण सांग ना भाऊ ,

    • @VASAVESANDIP-mw5ig
      @VASAVESANDIP-mw5ig 3 місяці тому

      @@gopalkoli4231 मग विजय गावित काय करत होते ते पण सांग भाऊ ..

  • @shekharpatil1430
    @shekharpatil1430 2 місяці тому +1

    यांचेच वडील आदिवासी विकास मंत्री होते, आणि 35 वर्षापासुन आमदार आहेत

  • @jiyavasave5313
    @jiyavasave5313 3 місяці тому +10

    अस आहे तर पेशंटला २-३ दिवस अगोदर येऊन राहण्याची सुविधा तरी करा दवाखान्यात मग एवढा त्रास होणार नाही. प्रत्येक गावात अंगणवाडीत, किंव्हा आशावर्कर कडे नोदः असतेच अशा पेशंट ची

  • @letssing9990
    @letssing9990 3 місяці тому +7

    आजच्या काळात मोठी शोकांतिका आहे

  • @harshalpadvi289
    @harshalpadvi289 3 місяці тому +3

    गेल्या 35 वर्षपासुन आमदार के सी पाडवी साहेब आहेत त्यांनी त्यांच्या मतदारसंघासाठी किती वेळा प्रश्न मांडण्यासाठी उभे राहिले आहे ते सांगा पहिले

  • @Umesh_Singer_Official
    @Umesh_Singer_Official 3 місяці тому +6

    आपलेच आदिवासी आमदार खासदार आहे तरी कामे करत नाही उलट दुसराना सोपोट करतात

  • @sureshpadvi9142
    @sureshpadvi9142 3 місяці тому +2

    गोवाल पाडवी यांनी आपले वडील के.सी.पाडवी यांना ते सांगता आहेत ते.कारण 35 वर्षापासून तेच आमदार आहेत.आणि अडीच वर्षेपर्यंत आदिवासी विकास मंत्री होते.मग कोणी आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा केले ते विचारा तुमच्या वडीलांना.

  • @ravindravalvi4561
    @ravindravalvi4561 2 місяці тому +2

    या भागातला आमदार कोण आहे.हे खासदाराने आधी पाहावे.अशी अवस्था करणार्याला काय शिक्षा देणार.अनेकाचे जीवपण गेला सदोष मनुष्य वधचा गुन्हा दाखल करणार आहेत का...

  • @SharavanShewale
    @SharavanShewale 2 місяці тому +1

    3varsh.aadivasi.mantri.k.c.padvi.tyani.joba.getat

  • @vlogeruv
    @vlogeruv 3 місяці тому +2

    स्थानिक आमदार गेली 35 वर्ष काय करत आहे याचा जाब विचारला पाहिजे स्थानिक मतदारांनी... आणि आपण का मिळून देतो याचे ही भान असायला पाहिजे.

  • @laxmanpawar8466
    @laxmanpawar8466 3 місяці тому +2

    Goval padavi jopale ahe ka

  • @sureshpadvi9142
    @sureshpadvi9142 3 місяці тому +2

    के.सी.पाडवी 35 वर्षे झोपा काढत होता त्यामुळे असी वेळ आली आहे.अडीच वर्षे आदिवासी मंत्री होते.के.सी.पाडवी कोमामध्ये गेले होते.त्याच्यामुळे काम झाले नाही.

  • @hiteshgavit848
    @hiteshgavit848 2 місяці тому +1

    Goval Dada ani amasya Dada aplye vichar yogya ahet arogyache prsna nkki suttil hi aplya kadun apeccha ahe

  • @kk.satr9985
    @kk.satr9985 3 місяці тому +12

    काँग्रेचे आमदार कामे वचलता परंतु वरचे मंत्री भाजपचे असल्या मुळे कामे देत नाही मग आमदार काय करणार

    • @savitavasave4440
      @savitavasave4440 3 місяці тому

      He khre ahet

    • @sureshpadvi9142
      @sureshpadvi9142 3 місяці тому

      हे खरे आहेत,मग यांची आमदार निधी कुठे टाकतात .के सी.पाडवी खाऊन गेले असेल.​@@savitavasave4440

  • @ashvingavit7877
    @ashvingavit7877 3 місяці тому +3

    Dr...amdar khasdar hote

  • @mppd9636
    @mppd9636 2 місяці тому +1

    रस्ता आरोग्य विभाग बांधेल का?? खासदार चे काम आहे ना ते

  • @avinashvasave9491
    @avinashvasave9491 2 місяці тому

    या विषयावर आरोग्य विभागाची जबाबदारी नाही. तर ही जबाबदारी स्थानिक आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती जबाबदारी आहे.

  • @Sanjay.Thakre
    @Sanjay.Thakre 18 днів тому

    के, सी, पाडवी, ना, गरी, बसवा, आणि, आदिवसीना, लुटरे, कोन, गावित, साहेब, लुचाना, सात, देणारा, आमशा, पाडवी,

  • @NJVasave
    @NJVasave 3 місяці тому

    Gowal dada👌👌👌

  • @snews7549
    @snews7549 3 місяці тому +1

    Bailey. bridge is necessary. In Forest area . At Dadgoan district nandurbar

  • @sujitvasave6618
    @sujitvasave6618 3 місяці тому +3

    Kc ला घरी बसवा आहे

  • @SunitaVasave-fo4do
    @SunitaVasave-fo4do 2 місяці тому +1

    K C padvi kay karta te saga😂

  • @sharadvasave640
    @sharadvasave640 Місяць тому

    Amdar k c jimmedar

  • @anilpawara1120
    @anilpawara1120 3 місяці тому

    Ok

  • @manoharpadvi-rt8ym
    @manoharpadvi-rt8ym 2 місяці тому

    याला जबाबदार माणिकराव गावित 9 वेळा खासदार . आदिवासी विकास मंत्री विजय गावित .के सी. पाडवी हे सगळे .जबाबदार आहेत.

  • @NaikKasturi
    @NaikKasturi 2 місяці тому +1

    K s padvi ko cordo ka ghar banane ke liye sarkar peysha deto

  • @jaganpadvi517
    @jaganpadvi517 3 місяці тому +2

    Hina ne kay kele te vichara

  • @sandipsuryavanshi4257
    @sandipsuryavanshi4257 3 місяці тому +12

    कोणाच सरकार होत मागच्या अनेक वर्षांपासून

    • @abhimanthakare8314
      @abhimanthakare8314 3 місяці тому +1

      35 वर्षा पाडून kc पाडवी आमदार त्याने काय केलं त्याच्या मतदार संघातील विषय आहे

    • @HPGASPADVI
      @HPGASPADVI 3 місяці тому +1

      कामं झालेली आहे, तू बघायला ये, बोलण्याची पद्धत आहे का, कोण आहे रे तू, ह्यांच्यासारखं करून दाखव तेव्हा सांग, अक्कल आहे का थोडीफार.

    • @smart_suggestions_
      @smart_suggestions_ 2 місяці тому

      Ghar baslya baslya kahi pn bolu nak

    • @abhimanthakare8314
      @abhimanthakare8314 2 місяці тому

      @@HPGASPADVI काय केले आहे, ते तर सांगा लोकांची अशी व्यथा कशी काय मग ,स्वतः च्या गावाला जायचा रस्ताचा ठिकाणा नाही

  • @dhanrajgavit900
    @dhanrajgavit900 3 місяці тому +4

    K.C Padvi shaheb ky karatat

  • @JaysingSaste
    @JaysingSaste 2 місяці тому +1

    Korav rod aamcha kode rasta nahi ratsa karavi ❤❤❤❤

  • @danialgavit6118
    @danialgavit6118 2 місяці тому

    आधी रस्ते, विज , पाणी यासारख्या मूलभुत सुविधा पुरवा आरोग्य वाले रस्ते तयार करतील काय? कहिही हेडलाइन देऊ नका तिथे पुल रस्तेच नाहित बघा जरा

  • @PurushottamvalviValvi
    @PurushottamvalviValvi 3 місяці тому +1

    आमच्या पाडवी ज्या अंगणवाडीसाठी आंदोलन करत होता त्या अंगणवाड्या प्रत्यक्षात एकही दिवस शाळा भरवत नव्हत्या फक्त खाऊ वाटून मोकळ्या होतात त्यांची नोकरी म्हणजे शिकवणे नसून खाऊ वाटण्याची असं समजतात.
    असे मला वाटते कोणाचं काय मत लाईक करा

  • @yogitabhalerao1435
    @yogitabhalerao1435 3 місяці тому

    आरोग्य कर्मचारी म्हणून आमची निवड झाली आहे,पण अजूनही ह्या जिल्ह्यात आम्हाला नियुक्त्या दिल्या नाहीत...
    रिझल्ट लागून 6 महिने उलटून गेलेत..😢

  • @SunnyTadvi-pw6rh
    @SunnyTadvi-pw6rh 2 місяці тому

    Koylivihir te kolvi nadicha pul tutla aahe 3 years old

  • @jayeshvasave9428
    @jayeshvasave9428 2 місяці тому

    हे आता कडत तुम्हाला, आता दिसत तुम्हाला अरे सर्व आमदार, खासदार होवून गेले, तेव्हा दिसलं नाय काय, किती आई जीव धोक्यात गेला, किती रुग्णाचा जीव धोक्यात गेला

  • @tadviharish7898
    @tadviharish7898 Місяць тому

    दुसऱ्याना नका सांगू तिन तेरा पस्तीस वर्षे आमदार आहे धडगाव तालुक्याचे खासदार यांचे वडील का नाही विकास केला विकास तुम्ही नाही केला आहे

  • @RajeshTakare-p6j
    @RajeshTakare-p6j 2 місяці тому

    एक नंबर मंत्री खातात आणि मग खालचे खातात सगळे ज आहे

  • @RajuValvi-ce2tc
    @RajuValvi-ce2tc 3 місяці тому +6

    Ladki bahin yojna mhanje ...vidhan sabhe cha Loli pop aahe..

  • @rajendrapawara28
    @rajendrapawara28 2 місяці тому

    हिना ताईने काय केलं आता पर्यंत 10 वर्ष

  • @kapilpawara224
    @kapilpawara224 3 місяці тому +1

    aamsha padvi kay sangt hte ladki bahin yojna ti chagli ny ka aaho saheb ti yojana kashala kadli mahit ahe ka ata vidhanshba yet ahe na tyacha sati kadli ahe

  • @RajuValvi-ce2tc
    @RajuValvi-ce2tc 3 місяці тому +2

    Kaam karayala jataat pan tithle lok kam karayla det nahi... yala jabab daar tithle lok aahe..

  • @maganvalvi1915
    @maganvalvi1915 2 місяці тому

    Ajun dyana mate Congress la...mhnje ajun changli vyavastha hoil...aplya vadilana vichara khasdar saheb 35 varshe kay kel

  • @NJVasave
    @NJVasave 3 місяці тому +1

    Ya ghatene adhi hina tai gavit sudha andar hotya na mag kay kele

  • @narayansadalwad2901
    @narayansadalwad2901 2 місяці тому

    Adivasi devlopment cha nidhi purn pane adivasi mantri chh khaun taktat karan ekach adivasi rakhiv matdar sangh aslyamule va tyach tyach gharanetil lok nivedan yet ahet.

  • @Mr.vasave
    @Mr.vasave 2 місяці тому

    जबाबदार आपणच कारण आपण फक्त पक्षासाठी नाचतो ना😅😅कधी कामासाठी एक शब्द काडला का...पक्षासाठी भाऊला मारून टाकतात..😅कधी कामासाठी पण बोलले असते😅😅

  • @gavitishwarvlog689
    @gavitishwarvlog689 3 місяці тому

    Goval dada tumche vadil amdar ahe

  • @India3006
    @India3006 3 місяці тому +14

    याला जबाबदार के.सी. पाडवी आहे, गोवाल पाडवी ने स्वतःच्या बापाला प्रश्न विचारायला हवे.

    • @ankitgavit7631
      @ankitgavit7631 3 місяці тому +3

      हिना गावित विजय गावित यांना पण विचारायला पाहिजे हे

    • @kiranthakare9417
      @kiranthakare9417 3 місяці тому +1

      आदिवासी विकास मंत्री आहेत विजय गावित जिल्ह्याचा फक्त म्हहने वाटून विकास करून घेतात... मंत्रीसाहेब 😂😂

    • @abhimanthakare8314
      @abhimanthakare8314 3 місяці тому +1

      35 वर्षा पाडून kc पाडवी आमदार त्याने काय केलं त्याच्या मतदार संघातील विषय आहे

    • @abhimanthakare8314
      @abhimanthakare8314 3 місяці тому

      ​@@ankitgavit7631गोवल पाडवी ला प्रश्न विचारत आहे हे त्यांचा वडिलांची बाजु सेफ करत आहे, मागील 35 वर्षापासून लोक KC पाडविनी धडगाव अक्कलकुवा मतदार संघात येड्या सारखे निवडून देता आहे ते काय करत आहे,

    • @vlogeruv
      @vlogeruv 3 місяці тому

      Right

  • @sharadvasave640
    @sharadvasave640 Місяць тому

    Mhasdarne amdar k c padvi la vicharave

  • @subhashtadvi-wn6lg
    @subhashtadvi-wn6lg 2 місяці тому

    K.c padavi saheb...zopet hote vvatte......mhanun ashi sthiti ahe... Ata kas disale gaval padvi la.....

  • @rajupadvi9803
    @rajupadvi9803 3 місяці тому

    53,वस्स,वया,गेलं,

  • @GulamMohammad-j3o
    @GulamMohammad-j3o 2 місяці тому

    Media wala no 3 13 Koni Kele marks 5 versus

  • @officialdilipraut5246
    @officialdilipraut5246 2 місяці тому

    10 varsh hina tai hote tevha tai kuthe gelya hotya gaval padvi tar Aata bonala khajdar ... Aadhi 10 varsh hina tai kole satta hoti tevha te jhaplya hotya ka

  • @a1rajbandofficiall564
    @a1rajbandofficiall564 2 місяці тому

    ओरे मंत्री साहेबांन fhorest एरिया मंजे का है manso ka matdan कोरत नाहीं का.... तिथे जायला रस्ते नाहीं लागत का आणि राहिली गस्टो त्रास kortat आम जनता मन्सो है ny समजत आहे का तुम्हाला मंत्री का बनवतात तुमचे ny hot a tr rajinama dya na ny tr fhorest cha खूखूप इश्यू a tr.... मार्च..kada na ka ny hot marche tr kadtat te भी तुमचा swohta sathiii kadtat तर kodhi Aamcha साठी भि काय कोरा ना

  • @rakeshvasave8491
    @rakeshvasave8491 2 місяці тому

    Kanish,kanash,nahi,pudari,paisa.sathi.vo,swhata.sathi.karatat

  • @sharadvasave640
    @sharadvasave640 Місяць тому

    K c padvi chya matdar sangh

  • @NJVasave
    @NJVasave 3 місяці тому +1

    Ladki bahin yojna deun kay opyog ahe adhi prashan mitva

  • @maheshmarathe527
    @maheshmarathe527 2 місяці тому +1

    Kc padvi mule ahe hai haal😂

  • @abhijitnaik9972
    @abhijitnaik9972 3 місяці тому

    Shame on You .... Till the date... After Independence We didn't choose a perfect Representation for adivasi ....Shame on All the Adivasi representative.....
    ...Handi me Dana... An Bhil Utana.....
    Bhik Nako pan Kutra Avar......