अरे सुभेदार किल्लेदार सायली अर्जुनची एक चुक पोटात घाला रे त्यांनी सगळ्यांवर खरं प्रेम केलंय त्याचं पुन्हा लग्न लावा आम्हाला त्याचं हाल बघवत नाही धन्यवाद 🙏👌
Kiti स्वार्थी आहे ही family' सायली ने ह्यांच्या साठी किती Kay Kay kele he लोक क्षणात विसरले आणि हीची एक चूक यांना मान्य नाही मान्य तर सोडाच त्यांना बोलायला एक संधी सुधा दिली नाही . आणि त्या प्रियाच्या सगळ्या चुका खऱ्या असून यांना दिसत असून सुधा काही च करत नाहीत . असले पाहण्या पेक्षा सिरियल च बंद करा.
अरे सुभेदार किल्लेदार सायली अर्जुनची एक चुक पोटात घाला रे त्यांनी सगळ्यांवर खरं प्रेम केलंय त्याचं पुन्हा लग्न लावा आम्हाला त्याचं हाल बघवत नाही धन्यवाद 🙏👌
Kiti स्वार्थी आहे ही family' सायली ने ह्यांच्या साठी किती Kay Kay kele he लोक क्षणात विसरले आणि हीची एक चूक यांना मान्य नाही मान्य तर सोडाच त्यांना बोलायला एक संधी सुधा दिली नाही . आणि त्या प्रियाच्या सगळ्या चुका खऱ्या असून यांना दिसत असून सुधा काही च करत नाहीत .
असले पाहण्या पेक्षा सिरियल च बंद करा.
सायलीला घराबाहेर काढली आता प्रिया अर्जुन शी लग्न करते हे पण दाखवा
Yanantar priyach saty dakhava mhanje bar vatel nahitar boaring vatate
फक्त येडे गिरी चालु आहे या सीरियल मध्ये बाकी काही नाही
Boreing vatte aata hi serial
😢❤
एकदम बेकार डायरेक्टर