दादा, एक छोटीशी विनंती तुम्हाला🙏 please असा प्रयत्न करा की गुरांना मोकळं ठेवा, कारण गुरे पाळणाऱ्या भरपूर लोकांच्या अनुभवाप्रमाणे गुरांना जेव्हा बांधून न ठेवता मोकळं सोडलं जातं, तेव्हा ते जास्त आनंदी राहतात; आणि यामुळे त्यांचं दूधही वाढल्याचे लोकं सांगतात.
अरे गीर गाय विकत घेताना दोन्हीं एकाचं ब्रीड चे पाडा पाडी घ्यायचे होते. तू काय नुसता व्हिडीओ काढण्यापूरता आहेस का 🤔 पप्पांचा वाढदिवस आणि सोनिचं बारसं एकदम साजरा करा आणि आम्हांला बोलवायला विसरू नका.. ♥️ 👍
पिवळा ज्वारीची वैरण करा वासरू तर क्युट आहेच परंतु त्यात आपले बोलणे सुद्धा फार छान आणि निखळ आहे
दादा, एक छोटीशी विनंती तुम्हाला🙏 please असा प्रयत्न करा की गुरांना मोकळं ठेवा, कारण गुरे पाळणाऱ्या भरपूर लोकांच्या अनुभवाप्रमाणे गुरांना जेव्हा बांधून न ठेवता मोकळं सोडलं जातं, तेव्हा ते जास्त आनंदी राहतात; आणि यामुळे त्यांचं दूधही वाढल्याचे लोकं सांगतात.
Ho aapli gur moklich aastat divs bhar
Fakt evening la aapn banto.
Fakt aata heat aahe so lvkr yetat ghri
Thank you asch support asudyat 🙏❤️
तीच नाव देवी ठेवा खूपच सुंदर आहे
Happy Birthday to your father, congratulations to your family for Ranis sweet,cute baby ❤.
So cute Sony,take care both gomata,her baby. ❤
दादा तुमच्याकडे दिवेआगर मध्ये लाभेश ठोसर चांगले डाक्टर आहे त आणि बिडींगवर चांगले काम करतोय
Ok check krto me 👍
Hee mamana nakkich bghayla sangen 👍👍
❤❤😊
😍❤️
गिर गायला रकाडी विसरू कसकाय झाले आहे
वासरू
लक्ष्मी घरी आलीय
Ho 😍
Uttu vlog mdhe dist nhi ata
Disel hya pudhe blog madhe
अरे गीर गाय विकत घेताना दोन्हीं एकाचं ब्रीड चे पाडा पाडी घ्यायचे होते. तू काय नुसता व्हिडीओ काढण्यापूरता आहेस का 🤔 पप्पांचा वाढदिवस आणि सोनिचं बारसं एकदम साजरा करा आणि आम्हांला बोलवायला विसरू नका.. ♥️ 👍
Next time gheu aamhi 😊
You are so rich not money wise otherwise still you prefer to earn from other country why?
❤❤❤
❤❤