ठेवीदार हे गुंतवणूकदार नसतात त्यांना त्यांनी ठेवी ठेवलेले असतात त्यांना काही कामं करायची असतात म्हणून काही कालावधीसाठी त्या ठेवी असतात ज्या बँकेत ठेवल्यास काहीच रक्कम जास्त मिळत नाही. खरं तर आज पैसा पुरत नाही कितीही कमवा त्याला सामान्य जनतेला 300 ते 500 रुपये रोज असतो त्यात गरजा भागवणे बचत करणे अशक्य आहे बऱ्याच जणांनी शेती विकून पैसे इथे ठेवले ज्ञानराधा चे मॅनेजर यांनी लोकांना शेती विकण्यास, उद्योग बंद पाडण्यास भाग पाडले इथे तुमचा कसा फायदा होत आहे हे दाखवले. आणि त्यानुसार सुरेश कुते हेही जनतेला भेटण्यासाठी कंपनीत बोलवत होते त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलत होते एवढा मोठा माणूस आपल्या पाठीशी आहे आणि पैसा देत आहे म्हणून भोळी जनता फसली. त्यांच्या कंपन्या ही त्यांनी दाखवल्या. या लोकांचे सत्कार केले. प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी ज्ञानराधा कडून घरी बुके पाठवला जात असे. अतिशय चलाकिने स्वतः हजारो कोटी कमावले आणि सभासदांना रस्त्यावर आणले.
चांगला उपक्रम mdm धन्यवाद 🙏🏻
😮😮
अति उत्तम युक्ती आहे, मॅडम
Aagadi 100 percent barobar aahe madam.
ठेवीदार हे गुंतवणूकदार नसतात त्यांना त्यांनी ठेवी ठेवलेले असतात त्यांना काही कामं करायची असतात म्हणून काही कालावधीसाठी त्या ठेवी असतात ज्या बँकेत ठेवल्यास काहीच रक्कम जास्त मिळत नाही. खरं तर आज पैसा पुरत नाही कितीही कमवा त्याला सामान्य जनतेला 300 ते 500 रुपये रोज असतो त्यात गरजा भागवणे बचत करणे अशक्य आहे बऱ्याच जणांनी शेती विकून पैसे इथे ठेवले ज्ञानराधा चे मॅनेजर यांनी लोकांना शेती विकण्यास, उद्योग बंद पाडण्यास भाग पाडले इथे तुमचा कसा फायदा होत आहे हे दाखवले. आणि त्यानुसार सुरेश कुते हेही जनतेला भेटण्यासाठी कंपनीत बोलवत होते त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलत होते एवढा मोठा माणूस आपल्या पाठीशी आहे आणि पैसा देत आहे म्हणून भोळी जनता फसली. त्यांच्या कंपन्या ही त्यांनी दाखवल्या. या लोकांचे सत्कार केले. प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी ज्ञानराधा कडून घरी बुके पाठवला जात असे. अतिशय चलाकिने स्वतः हजारो कोटी कमावले आणि सभासदांना रस्त्यावर आणले.
Aamchye pise milalecha Pahije Archana la Atak kara😊
Madam amche pasye gutlay mule amhala kahich suchena amche sarva pasye danradha bank madhe ahe amhala kahich suchena amh itke pareshan ahe kuni bahercheyanna usne pasye magitle tar kunihi amhala madat karit nahi amhi itke traslello ahe ki amhala payse nahi milale tar atmhatty karayachi vela ahe tari sayebanni lavkarat lavkar saglay thevidarache payse devun amchavar upkar karava hich namra vinananti thanks Jalna dis jalna
Tumche video pathva Kiva what's up la lihun pathva
Group join Hot Nahiye
ज्ञानराधा सोडुन इतर मल्टी स्टेट च्या ठेविदारासाठी नाही काय
मॅडम वॉट्सअँप नंबर पाठवा
WhatsApp group chi link open होत नाही...
Try again