श्री व सौ संचिता ताई पाटील यांच्या मार्फत लग्नाच्या शुभेच्छा व सदिच्छा भेट 🙏🙏🙏

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • For Comedy Video :- ‪@MarathiHindiCOMBO‬
    ‪@ShivlaxmiAaisaheb‬
    Follow ON Instagram :- www.instagram....
    Contact For Add Promotion :- 8459126143

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @akashambore5592
    @akashambore5592 3 роки тому +51

    जगात अशी जोडी इतिहास रचून जाणार . Congratulations दोघांना पण

  • @akashmahapure1439
    @akashmahapure1439 3 роки тому +181

    दोन्ही जोड्यांना शुभ आयुष्याचा अनंत शुभेच्छा, परमेश्वर प्रत्येक किन्नर ला इतकचं आणि या पेक्षा जास्त आनंदी आयुष देवो🙏

    • @yogeshgaikwad4237
      @yogeshgaikwad4237 3 роки тому

      Hey

    • @yogeshgaikwad4237
      @yogeshgaikwad4237 3 роки тому

      Nice cament

    • @saritapatil5953
      @saritapatil5953 2 роки тому

      दोन्ही जोड्या छान आहे त शुभ आयुष्याचा अनंत शुभेच्छा समाजाकडुन दोन्ही जोड्याना पन

    • @SAJEEVPNAIR-gc5js
      @SAJEEVPNAIR-gc5js 2 роки тому

      Good 👍

    • @anjalipuri3194
      @anjalipuri3194 2 роки тому

      Correct 💯

  • @pratikwaghmare8681
    @pratikwaghmare8681 3 роки тому +35

    तुमचा संसार सूखाचा आणि भरभराटीची जावो हीच आमची आई तूळजा भवानी चरणी प्रार्थना आहे

  • @sadhanasherkar3866
    @sadhanasherkar3866 3 роки тому +259

    हे पाहून मला खूप छान वाटत आहे, चला जगात कुठेतरी काही चांगलं होत आहे, हे पाहून मला खूप आनंद झाला.😊😊😊😊 👍👍👍

    • @sandipdamodar3594
      @sandipdamodar3594 3 роки тому

      ,,

    • @sandipdamodar3594
      @sandipdamodar3594 3 роки тому +2

      👌🏻👌🏻👌🏻💐💐💐💐💐💐👭👫🥰🥰

    • @sandipsalve2211
      @sandipsalve2211 3 роки тому +3

      🙏🏻🙏🏻 जय भिम 🙏🏻🙏🏻🌹🌹शिवलम्शी ताई तुम्ही खुप छान आहे मला तुम्हचा आर्शिवाद हवा 🙏🏻🌹 मला तुम्हाला भेटायच आहे 🙏🏻🌹 मि येऊ शकते का तुम्हला भेटायला 🙏🏻🌹ताई

    • @yogeshdhundale8730
      @yogeshdhundale8730 3 роки тому

      Call me plz urgent

    • @yogeshdhundale8730
      @yogeshdhundale8730 3 роки тому

      Thank to

  • @mohandongre5624
    @mohandongre5624 3 роки тому +31

    तुम्हा दोन्ही जोडप्यांचा संसार सुखात व आनंदात जावो हीच साई बाबांच्या चरणी प्रार्थना

  • @kailsgawai3855
    @kailsgawai3855 2 роки тому +2

    किती संस्कारी आहेत लक्ष्मी ताई तुम्ही... तुमच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे... बोलण्याची लवचिकता, मायाळूपणा, लाजाळूपणा, हे मुलींसाठी आदर्श आहे. आणि संसाराचा चांगला शेवट करा... मी तुमच्या दोघांना शुभेच्छा देतो........ शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी..

  • @aaplichawl5434
    @aaplichawl5434 3 роки тому +293

    काही माणसं जन्माला येतातच ती वेगळा जिगरा घेऊन...पाटील भाऊ आणि संजय भाऊ त्याच उत्तम उदाहरण आहेत.

    • @gitanjaliborade5780
      @gitanjaliborade5780 3 роки тому +2

      👍👍

    • @laxmanmane1595
      @laxmanmane1595 3 роки тому +3

      अगदी बरोबर , जिगरा हे टाइगर...खुपच छान 2 जोड्या... 🤝✌🥰

    • @sandipdhotrye2995
      @sandipdhotrye2995 2 роки тому +1

      @@gitanjaliborade5780 tt

    • @manoharkharate3683
      @manoharkharate3683 2 роки тому +1

      @@gitanjaliborade5780 vvvvv'vvV

  • @jyotiingale2758
    @jyotiingale2758 3 роки тому +24

    संचिता ताई ला खुप दिवसांनी पाहिलं ,
    खुप आनंद झाला ताईला बघून

  • @somnathkharat6770
    @somnathkharat6770 3 роки тому +26

    चला बर झाले साडूभाऊ तरी भेटले साडू भाऊ झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐

  • @ravibhagat3657
    @ravibhagat3657 3 роки тому +14

    सर्व प्रथम तुमच्या दोन्ही जोड्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा...
    व संजय व लक्ष्मी यांना लग्न मासिक वाढ दिवसांच्या हादिँक शुभेच्छा..💐💐👍

  • @anna-oy1rv
    @anna-oy1rv 3 роки тому +14

    काय काय बघायला मिळत आहे..देश संकट मे है

  • @pradnyabalukamble8309
    @pradnyabalukamble8309 3 роки тому +2

    खूप छान वाटलं तुमच्या सारखी आजून एक जोडी बघून त्यांना ही पुढील आयुष्याच्या वाटेवर आशीच happy राहो व येनार्या काळात समाजातील लोकाना प्रेरित करत रहा हीच इच्छा व गौतम बुद्धा चरणी वंदना करते तसेच तुम्हाला ही 1 mant happy Anniversary taii

  • @raniyadav9136
    @raniyadav9136 3 роки тому +14

    मस्त संचीताई tiktok नंतर अता पहिले खूप आनंद झाला नव वधू वराना शुभेच्छा 💐💐🎂

  • @swatibanni
    @swatibanni 3 роки тому +1

    खूप खूप सुंदर video आहेत तुमचे ताई 🙏.. अगदी कोणताही कृतिमपणा नसून किती सहजपणे आणि सुंदरपणे तुम्ही बोलता.. मला खूप खूप जास्ती आदर वाटतो तुम्हा सर्वांसाठी.. माझाही एक मित्र आहे जो transgender आहे आणि मी त्याला भाऊ मानते..🤗 खरंच देवाचा आशीर्वाद आहे म्हणून मला तुमच्या video बद्दल कळालं.. तुमचे video मी काही पाहिलेत खूप भारी आहेत.. पुढील video सुद्धा आजपासून मी सगळे पाहीन.. आणि सर्वांना share करेन 🙏🙏🙏 God bless u ताई 🥰

  • @pushpatekawade6178
    @pushpatekawade6178 3 роки тому +206

    खूप मस्त संचिता ताईंना टिक टॉक नंतर आज पहिल्यांदा पाहून

  • @rameshwardhage1123
    @rameshwardhage1123 3 роки тому +8

    खरोखरच अप्रतिम जोडी आहे 🙏🙏🎆🎆 अभिनंदन दोन्ही जोडप्यांचा 💐💐🌹🌹🌹

  • @anilchavan8543
    @anilchavan8543 3 роки тому +55

    🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌺🙏

  • @shamimpatel2819
    @shamimpatel2819 3 роки тому +1

    खूप छान वाटले तुम्हां चौघांना पाहून..मन जुळली ,संसार फुलला..आणखी फुलु दे ही मनापासून सदिच्छा 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🎊🎊🎊🎊🎊

  • @sanjivanishinde1766
    @sanjivanishinde1766 3 роки тому +4

    संजय तुमच्या चेहरयावर डोळयाजवल डाग आहे तो तुम्हाला खुप छान दिसतो तुम्ही तब्येत छान मेनटेन केलीय😘👍👌

  • @dhammpalbhuktar501
    @dhammpalbhuktar501 2 роки тому +1

    खरचं खूप छान वाटल ...तुम्हा दोघांचं पुढचं आयुष्य असच आनंदी, सुखा समाधान जावो हीच सदि्छा 💐💐💐

  • @devidaslokhande6052
    @devidaslokhande6052 2 роки тому +4

    देव तुमच्या दोनी जोड्याना दीर्घायुष्य देवो आणी तुमचा संसार हा सुखी आणी तेजोमय करो हिच आई जगदंबे चरणी प्रार्थना

  • @stetusmasternilesh6567
    @stetusmasternilesh6567 2 роки тому +2

    are आईसाहेब हे काय विचारन झालं तुमचे सगळेच videos khup उत्तम आणि बेस्ट आहेत सो तुमची जोडी खूप बेस्ट जोडी आहे सो तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या आणि असेच amazing videos आमच्या सर्व प्रेक्षकांसोबत शेअर करत रहा thanks

  • @pratibhapatil9624
    @pratibhapatil9624 3 роки тому +41

    टिक टाॅकनंतर पहील्यांदाच संचिताताईंना पाहिले खुप आनंद झाला संचिताताई तुम्ही पण युट्युबवर चॅनल उखडा🌹🌹🌹🌹👌

    • @vikramdeshmukh3034
      @vikramdeshmukh3034 3 роки тому +2

      ताई खूप दिवसा पासून सचिता ताई ना पहाले

    • @kokilapatel5701
      @kokilapatel5701 3 роки тому +1

      @@vikramdeshmukh3034 @aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa@aaaaaaaaaaaaaa

    • @rupali8357
      @rupali8357 3 роки тому +1

      हो मी पण संचिता ताई ला दिड वर्षाने पाहिल

    • @pritikolapate5624
      @pritikolapate5624 3 роки тому

      Chan vatl aj family

    • @priyankatawar8502
      @priyankatawar8502 3 роки тому

      Mi pan pahilay day pahte

  • @parmeshwargangawane6916
    @parmeshwargangawane6916 3 роки тому +1

    अभिमाना वाटला ताई मी एक कलाकार आहे
    मराठी हिंदी चित्रपट सिरियल वेबसिरियल शॉर्ट फिल्म बरंच काही करतोय आणि एक
    महत्त्वाचं म्हणजे मी जोगत्या एक अपुर्ण पुरुष
    हा मराठी चित्रपट केलाय त्यात मी लिड रोल आक्काबाई साकारली आहे तुम्हा लोकांना जगताना काय काय सहन करावा लागत हे खरंच आणुभवलं आहे तुम्हा ऊभायतांच कौतुक करील तेवढे थोडेच आहे अभिनंदन

  • @khandushinde6908
    @khandushinde6908 3 роки тому +7

    आई जगदंबा माता सर्वांनाच प्रचंड दीर्घाआयुष्य देवो ही जगदंबे चरणी प्रार्थना

  • @gurugunvantbaba2650
    @gurugunvantbaba2650 3 роки тому +1

    पाटील भाऊ आणि संजयभाऊ तुम्ही दोघांनी प्रवाहा विरुध्द पोहण्याचा धाडस केले तर या बद्दल तुमचं खुप खुप कौतुक ज्याच्या जिवनात हा क्षण येणं शक्यच नव्हता तो तुम्ही आनुण त्यांना आनंद दिला असाच आनंद देत रहा गुणवंत बाबा तुमची जोडी हमेशा सुखी ठेवो अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो,,,,,,,, बाळराजे

  • @santoshhiwale2837
    @santoshhiwale2837 3 роки тому +30

    मी एक मेंदी कलाकार आहे आणि मला माहित आहे तुम्हाला मेंदी खूप आवडते, मी तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुमच्या हातावर मेहंदी बगितली आहे, म्हणून मला एक कलाकार म्हणून तुमचा हातावर मेहंदी कडायची आहे... मला हे काम करायचं भाग्य कधी मिळेल 🙏

    • @praphullsardal4443
      @praphullsardal4443 3 роки тому +5

      February madhe amchya gharaat lagna aahe yeshil ka mehandi kadhayla

  • @ashwinitupe6974
    @ashwinitupe6974 3 роки тому +2

    Sanchita ताई ना बघून खूप भारी वाटल....tik tok वर त्यांची...life chi पुर्ण त्यांच्या jivanchi katha tya sangat hotya aani madhech tik tok band jhall...sagli story अर्धवट राहिली..purnn aikaych iccha aahe khup sarii.....aani aai saheb tumchi jivan katha mi khup late chalu keli pn roj jamel tasss nakki aathvani ne baghte...mala khup bhari vaty aiktana kadhi imotional tr kadhi comedy...asch tumcha aayush khup suder aani chan aso....aaai saheb tumcha aashirwad majhya vr asudya...mala tumchya shi bolaychi khul iccha aahe...

  • @jaynawghane349
    @jaynawghane349 3 роки тому +6

    खूप छान आणि शुभेच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या ताई

  • @savitasonavane5974
    @savitasonavane5974 3 роки тому +1

    मी हे पहिल्यांदा पाहिले व ऐकले खुपच छान तुम्ही सर्वजण खूप खूप छान व चांगले आहात

  • @monum5524
    @monum5524 3 роки тому +4

    Kharach kitti sunder aahe hey sagla ... 🤗🤗🤗Khup sukhi raha tumhi Sarva ..🎁🎁🎁🎁🎇🎇👏👏👏👏👏👏👏

  • @rajkumarsalvi743
    @rajkumarsalvi743 3 роки тому

    खूप आनंद वाटला हा जागा वेगळा संसार नि संबंध पाहून . असेच नंदा सौउखे भरे.देव तुम्हा बरोबर सदैव आहे 👌👍🙏

  • @shirishpakhare9326
    @shirishpakhare9326 3 роки тому +4

    तुम्ही दोन्ही जोड़ियां खूपच सुंदर आहात देव तुम्हाला सुखी ठेओ हिच प्रार्थना

  • @pravinkshirsagar2387
    @pravinkshirsagar2387 3 роки тому +1

    😊🙏 khup chaan vaatala 👌👌
    👑Aaisaheb👑 tumha sarvaanla paahun. khup praoude fill hotaya . 😎Jar jiddichi parakaashta keli tar ashaykaya aasa kaahich naahi he tumhi daakhun dilat.🌹🌹🌹🌹🌹

  • @user-zm9qt5zv9o
    @user-zm9qt5zv9o 3 роки тому +3

    Transgender mhantal ki lagech negative comments astat pn ithe kunihi negative comments nhi keli. 😍😍😍Khup chhan vatal aapla bhartiy samaj sudhart aahe,🙏😍❤️ n love u tumha donhi jodyansathi khup khup shubhechha

  • @soniyap7194
    @soniyap7194 3 роки тому

    Sanchita tai ani tainche patil saheb 🙏khup ch chan watal tiktok nantr ajch pahil...♥️ Tumchi jodi khup chan wataychi bghun tai.. khup chan swabhav ahe tumcha khupch bar watal awaj aikun tumcha..khup khup prem tai tumhala .. love u♥️♥️♥️♥️♥️

  • @manojjoshi1789
    @manojjoshi1789 3 роки тому +4

    मला खुप छान वाटली जोडी पुढच्या वाटचालीसाठी देन्ही जोडीला हार्दिक शुभेच्छा

  • @sunitaingle513
    @sunitaingle513 2 роки тому

    खुब छान वाटल तुंम्ही चौवघाना बघून पाटील भाऊ संजय भाऊ खरच तुम्ही दोघाना मानाचा मुजरा हे करायला जीगरा पायजे आनी तो तुमच्या कडे आहे आनी मी तर माझ्या साठी हमेशा शीवलक्मी आई कडून माझ्या साठी हमेशा आशीर्वाद च मागेल

  • @priyankadalvi2313
    @priyankadalvi2313 3 роки тому +6

    Khupach mottha man ani manuski gheun janmala alelya jodya..Hats off both the sweethearted couples 👍👌🙏🏻❤🥰

  • @pravinrecipemarathi4176
    @pravinrecipemarathi4176 3 роки тому +4

    टिकटाॅक नंतर पहिल्यांदा पाहिले संचिताताई आणि पाटील साहेबांना खुप खुप छान

    • @RohitKumar-eb1vj
      @RohitKumar-eb1vj 3 роки тому

      Tai instagram var pan aahet..follow kara tyana.

  • @kirannetkebhingarkar6950
    @kirannetkebhingarkar6950 3 роки тому +1

    अग ये माझ्या लाडक्या लेकी...संचिता आणि जावई...मला तर न्यायच ना ग सोबत...किती बर झाल असत...
    सौ शिवलक्षमी व श्रीमान...तुम्हाला माझ्या तर्फे भावी आयुष्यासाठी खुपखुप शुभेच्छा🎂🎂

  • @comedy_king200
    @comedy_king200 3 роки тому +41

    This is real soulmate people.lots of love and respect from positive energy. ❤❤❤❤❤

  • @anand2809
    @anand2809 3 роки тому

    Khup chchan watla aai. Sanchita tai ani daaji cha 13 varshancha pravas ahe .apratim. Aai tumhi tyancha interview ghyana mhanje tumchya mule khup saaryana madad ani himmat ajun milel. Tyanchya prawasa saathi

  • @akashhapse1821
    @akashhapse1821 3 роки тому +53

    Happy 1st Month Anniversary both of you 😍

    • @appaghule6286
      @appaghule6286 3 роки тому +2

      संचिता ताई मी तुम्हाला खूप शोधत होते टिक टोक बंद झाल्यानंतर आज पहिल्यांदाच

    • @sapnajagtap5585
      @sapnajagtap5585 3 роки тому +1

      @@appaghule6286 insta var ahet tya

  • @Anandkumarkhose
    @Anandkumarkhose 2 роки тому

    खुप छान आहे दोन्ही पन जोडी आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य लाभो हीच जिजाऊ चरनी पाथ॔ना करतो

  • @theflyingadvocate
    @theflyingadvocate 3 роки тому +18

    Doing well 👍👍👍 May God bless you both .

  • @mpscstudywithpro.sagarsalv676
    @mpscstudywithpro.sagarsalv676 3 роки тому +2

    तुमच्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन 👍 संचीता ताई मी तुमचा खूप मोठा fan आहे. Tik-tok वरचा तुमचा जिवन प्रवास जाणून घेण्याची खूप इच्छा आहे. मला मनापासून तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे. तूम्ही केलेला संघर्ष समाजाला दिलेली शिकवण खूप अविस्मरणीय आहे. ताई तुमचा नंबर द्या ना plz 🙏🙏🙏👍👍

  • @vaishaligund
    @vaishaligund 3 роки тому +9

    Love you संचिता ताई आणि queen❣️

  • @prajaktakamble3092
    @prajaktakamble3092 3 роки тому

    मी संचिता ताईला tik tok la like karaychi.aaj khup divsani ta disla.aani tumhala happy anniversary both off u.tumhi sagle nehmi happy raha.aani tumcha aashirwad rahu de.

  • @ashwinitorne
    @ashwinitorne 3 роки тому +16

    Happy' 1st month anniversary both of you 😘❤️

  • @niveditapatil5565
    @niveditapatil5565 3 роки тому +1

    Sanchita tai che Mr khupach khush aahet

  • @jiteshkambale2011
    @jiteshkambale2011 3 роки тому +20

    Nice samajacha vichar Karun kay fayda samaj Kay khayla nay denar nice brother

  • @vinitasharma7949
    @vinitasharma7949 2 роки тому

    So cute couples दोघं जोडपे छान आहेत दोघांचं सौसार चांगल व्हावं हीच ईशवरचरणी मागणं आहे गोड ब्लेस यू both 🙌♥️🥰

  • @meenatiwari3468
    @meenatiwari3468 3 роки тому +5

    I was thinking yesterday of this Tiktok couple n today they are with you. So happy to see them after a long time after Tiktok ban. I have watched all her videos n struggle. Very humble person she n her husband is. Congratulations to you n ur husband on ur 1 month anniversary. Aapla aashirwaad majhya kutumbavar asoo de he pratrana. 🙏🙏🙏

  • @anuradhakaskar3713
    @anuradhakaskar3713 3 роки тому +1

    👍 खूप छान जोडी पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ‌आणी आशिर्वाद

  • @rohinimahadik4608
    @rohinimahadik4608 3 роки тому +5

    हाय मी रोहिणी मी पुण्यात राहते मी तुमच्या विडीओ पाहिला आणि मला खुप आवला आहे तुमच्यी लव स्टोरी खुप सुंदर आहे तुम्हाला माझ्या कडून खुप शुभेच्छा आणि संचिता ताई पण मला आवडतात मी त्यानचा टिक टॉक पाहायचे आवडायचे आणि परत एक दा तुम्हाला खुप खुप शुभेच्छा

  • @rajnitayade7321
    @rajnitayade7321 3 роки тому

    खूप ग्रेट आहात तुम्ही सर्वजण...सैल्यूट

  • @prafulyenpure692
    @prafulyenpure692 3 роки тому +4

    ताई तुम्ही खूप छान आहे तमहची जोडी छान आहे आई काळु बाई सुखी ठेव तुम्हाला

  • @ritamahale7860
    @ritamahale7860 3 роки тому +1

    Tula pahilya month chi happy anniversary, tumacha bahinila ani patil bhavu na baghun khup chan vatale, mast

  • @SureshSonawaneSFC
    @SureshSonawaneSFC 3 роки тому +38

    Wow good 👍🏻

  • @ankitakamble3180
    @ankitakamble3180 2 роки тому

    Aai tumhi doghe asech sukhi raha Nd sanchita tai tikotok band jhalya pasun aj 1st time baghte baghun khup Chan vatle happy nd lots of sanchita tai Nd aai tumhala pan 🌹🌹💖💖

  • @mayursalunke3656
    @mayursalunke3656 3 роки тому +17

    माफ करा.. पण, अपल्याला साडीवर पाहायला खूप आवडतं आम्हाला.. 🙏 वंदन आपल्याला आईसाहेब 🙏🙏🙏

  • @pranalikoli2895
    @pranalikoli2895 3 роки тому

    खुप छान
    समाजाने आपले विचार बदलणे गरजेचे आहे

  • @shitalchothe8357
    @shitalchothe8357 3 роки тому +5

    Happy 1st month anniversary both of you🙏❤ Love birds❤🐦🐦

  • @komalatpadkar9118
    @komalatpadkar9118 3 роки тому

    आई साहेब..तुम्ही खूप छान बोलता 👌🏻👌🏻👌🏻

  • @omkarpanjage9823
    @omkarpanjage9823 3 роки тому +15

    We proud to be Indian🇮🇳🇮🇳 Happy Anniversary Both of you👍👍

  • @sdrecipes8321
    @sdrecipes8321 3 роки тому +1

    संचिताताईंना टिक टॉक नंतर पाहून खूप छान वाटलं

    • @RohitKumar-eb1vj
      @RohitKumar-eb1vj 3 роки тому

      Tai instagram var aahe tyana tithe follow kara

  • @snehaljadhav8431
    @snehaljadhav8431 3 роки тому +4

    Khup chan Tai 🥰☺️any wish you a happy married life 😘

  • @kachruadhav3400
    @kachruadhav3400 3 роки тому

    सुंदर कुटुंब छान आहेत सगळे

  • @ayshamustafasayyed
    @ayshamustafasayyed 3 роки тому +11

    Love you so much aai saheb ❤️

  • @kaakfunclub9903
    @kaakfunclub9903 3 роки тому

    नक्कीच जगात लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलेल.💐🙏💐

  • @seemakulkarni7721
    @seemakulkarni7721 3 роки тому +6

    असेही संसार असतात हे नविनच,पण तुम्ही संजयला दुसरे लग्न वगैरे करू देऊ नका,म्हणजे त्यानेच ते करू नये आता.त्यांचे दुसरे भाऊ आहेत वंशाचा दीवा वगैरे द्यायला,

  • @babitakamble4522
    @babitakamble4522 3 роки тому

    Mala khupch chaan vatat aahe..Sanchita tai la khup khup miss karat hote. Tyana baghun khup aananad zala..Thanks Lakshmi Tai

    • @RohitKumar-eb1vj
      @RohitKumar-eb1vj 3 роки тому +1

      Tai instagram la aahe tyana tithe follow kara

  • @learnwithsailkargutkar9724
    @learnwithsailkargutkar9724 3 роки тому +19

    एक ध्यान मध्ये ठेवा, स्वतःला कधीही आणि कुठल्याही परिस्थतीत कमी नका समजू. अर्धनारी नटेश्वर साक्षात परमेश्वर यांचा अवतार आहे. 👍🏻

  • @sushantarsud2138
    @sushantarsud2138 3 роки тому

    खुप प्रेरणा मिळाली ताई तुमच्या दोन्ही जोड्यांना खुप खुप सुखी आयुष्य लाभो हीच शुभेच्छा ❤️❤️

  • @poojalondhe1010
    @poojalondhe1010 3 роки тому +9

    I am proud of you... All of💕... 🙏👍

  • @sayalilimaye909
    @sayalilimaye909 3 роки тому

    खरंच खूप प्रेरणादायी अस तुमचं couple आहे . प्रत्येकाने असे चांगले विचार करणे गरजेचे आहे.

  • @riyaharsh2866
    @riyaharsh2866 3 роки тому +4

    Happy 1st month anniversary both of you 😍god bless you😘

  • @officialganupatil3581
    @officialganupatil3581 3 роки тому +1

    ताई तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो 🎂🎂

  • @romaparad2553
    @romaparad2553 3 роки тому +17

    बाय-बाय. तुम्ही साडी घालायला पाहिजे साडी मध्ये छान दिसता आई साहेब.

  • @kalpanabhoir224
    @kalpanabhoir224 3 роки тому

    आईसाहेब नमस्कार संचिता ताई नमस्कार खुप खुप दिवसांनी पाहीले कशा आहात तूम्हाला दोघींना पाहून खूप आनंद झालाय संचिता ताई टिकटाॅक बंद झाल्यापासून आज दिसल्या खूप बरे वाटले

  • @aakanskshalandge4108
    @aakanskshalandge4108 3 роки тому +3

    Happy 1st month anniversary both of you ❤️ stay happy and bless together ❤️❤️❤️

  • @meenatailor91
    @meenatailor91 3 роки тому

    खुप छान स्नंचीता ताई खुप दिवसानी दिसलया खुप भारी वाटल आई साहैब

  • @kzkzkbabnsnsn
    @kzkzkbabnsnsn 3 роки тому +7

    Happy anniversary both you.... lovely couple

  • @pragatiadmane3521
    @pragatiadmane3521 3 роки тому

    Khupp chann ani tumche ashirvad khupp mhtcvchs ahet....

  • @neetanikam2872
    @neetanikam2872 3 роки тому +14

    Happy happy married anniversary both of you 1 month 💐💐🎂🎂🍫🍫 god bless you ❤️❤️❤️😘😘😘

    • @RMDmusic-lv5td
      @RMDmusic-lv5td 3 роки тому

      🙄

    • @semmytt372
      @semmytt372 3 роки тому

      खुप सुंदर दिसत आहात तुम्ही??? खूप जास्त....

    • @RMDmusic-lv5td
      @RMDmusic-lv5td 3 роки тому

      @@semmytt372 🙄

    • @semmytt372
      @semmytt372 3 роки тому

      @@RMDmusic-lv5td काही प्रॉब्लेम आहे का सर तुम्हाला?????

    • @RMDmusic-lv5td
      @RMDmusic-lv5td 3 роки тому

      @@semmytt372 nhi

  • @chikuandjiny5764
    @chikuandjiny5764 3 роки тому +1

    Sanchita taina mi tiktok var follow karat hote.khup divsa nanatr dislya.khup bar vatal tumhala saglyana ektr baghun.khup Khush raha

  • @suyashjadhav5966
    @suyashjadhav5966 3 роки тому +9

    Happy anniversary 1st month both of you Didi 😊

  • @sujatamahamunimarathivlog3956
    @sujatamahamunimarathivlog3956 2 роки тому

    तूमच्या दोन्ही जोडीचा संसार सुखाचा आनंद हो छान 🥰🥰😍😍

  • @nileshsabale6489
    @nileshsabale6489 3 роки тому +7

    Happy Anniversary 1st manth sai Baba bless you ❤️

  • @akshatagholap4736
    @akshatagholap4736 3 роки тому

    Khup chaan aai mala khup proud feel vat Sanjay dada var aani tyachya family var ki yevdya morya manane aai tula aaj gharat gheun ek sunecha maan detayt khup sundar ❤️❤️❤️❤️❤️❤️👌😊

  • @SamiaSameerVlogs
    @SamiaSameerVlogs 3 роки тому +4

    It's good to see you guys happy n I wish and pray that everyone amongst you be treated equally and with respect 🙏

  • @deepagosavi6450
    @deepagosavi6450 3 роки тому +1

    Khup mast Chan ya tai pan gbu all of u

  • @rohinikale324
    @rohinikale324 3 роки тому +3

    Happy one month anniversary aai 👍👍🎉🎂🎂🎁❤️❤️

  • @MH22MEDIA
    @MH22MEDIA 3 роки тому +1

    खरच समाजाला न जुमानता या दोन भाऊंनी जिगर दाखवलं यांना सलाम केला पाहिजे कारण समाज खूप विचित्र असतो येथे दुसऱ्या जातीच्या मुली सोबत जर लग्न कर्याच झालं लोक समाज काय म्हणील असा विचार डोक्यात रात्र दिवस येत असतो या दोघांनी खरच खूप जिगरबाज काम केलं आहे एक वेळ आपण हजार शत्रूला तोंड देऊ पण या विस्कटलेल्या समाजाचे तोंड नाही दाबू शकत

  • @bhagyashridalvi5092
    @bhagyashridalvi5092 3 роки тому +3

    Salute to doth super men 🎉

  • @Learn_With_Yogesh
    @Learn_With_Yogesh 3 роки тому +1

    Tumchya veglya jodya nahi ahe. Tumhi amhi apan sarv ek ahot. 😊❤️. Khup chan video ahe tai ❤️😊😊. N lagnachya khup khup shubhechha 😊😊

  • @rohitshirsekar8522
    @rohitshirsekar8522 3 роки тому +3

    195अनलाईक करणारी लोकना व्हिडीओ ला बघून काय चुकीचं वाटलं म्हणून असा अनलाईक केल त्यांना माहिती पण शेवटी ही पण माणसं आहेत त्यांना पण भावना आहेत मग आपण एक माणुसकी म्हणून समजून घेतलं पाहिजे अशा नात्यांना असा मला वाटते माज मत आहे असा 🙏😊

  • @aratiurunkar3576
    @aratiurunkar3576 2 роки тому

    खूप शूभेच्छा.भरपूर आयूष मीळो. दोघांं जोडयांना.

  • @vaibhavingale1865
    @vaibhavingale1865 3 роки тому +1

    Sanchita tai la me tik tok VR khupda pagaychi, aaj 1st time yutube VR pahun khup aanand jhala, aani tumhala happy 1st month anniversary both of u🌹💐💐