तूर फुलावर शेगावर असताना फवारणी हीच करा 4 क्विंटल जास्त होईल
Вставка
- Опубліковано 10 лис 2023
- #agriculture #cotton #cottonfarming #amrutpattern #india #farming #
कापूसशेतकरी मित्रांनो प्रत्येक पिकाच्या अधिक माहितीसाठी बघत राहाल अमृत पॅटर्न यूट्यूब चैनल आणि जर पण नवीन असाल आणि आपल्याला अमृत पॅटर्न पद्धतीविषयी माहिती नसल्यास आपण अमृत पॅटर्न ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये प्रत्येक पिकाच्या फवारणीची तसेच खताच्या व्यवस्थापन ची माहिती घेऊ शकता
अमृत पॅटर्न ॲप लिंक
play.google.com/store/apps/de...
गट शेती साठी
जॉईन कराल लिंक
forms.gle/rhwacezTMjtZYjrf6
#cotton_कापूस
#सोयाबीन
#सोयाबीन_फवारणी_शेवटची
#पाते_गळ_कापूस
#cottonfarming #amrutpattarn #agriculture #cotton #amrutpattarncotton #farmer
#mirchi_मिरची_खत
#blu_copper
#ashifet
#monocrotophos
#ulala
#Panama
#uriya
#फवारणी_पाचवी_कापूस
#युरिया
t.me/amrutpatarn - Фільми й анімація
Kiti tur jhali hoti dada
अप्रतिम प्लॉट आहे दिनेशजी माझ्या आजपर्यँत च्या जीवनात असे तूर बघितला नाही 😍😍 पण मला वाटत हे खूप लवकर लागवड केलंय त्यामुळे झाडें एवढी वाढलेली आहेत.
अप्रतिम प्लॉट, 👌👍👍
Best management.never seen plot like this.thanks Dinesh dada
जय जवान जय किसान 🙏
Dinesh bhau tumhi gad jinkla Rao❤🎉🙏
Dinesh dada khupndivsanni tumch Darshan zale
👌👌👌👌
🎉🎉
Turi ch aantar kas gay ch tay badal Tod sanga
❤❤❤🎉🎉🎉🎉
Turimadhe dusre konte pik ghetle hote ka
👍👍👍👌👌💪💪💪🙏🙏💐💐
कॅमेरामन बदला
Bhau antar pik aahe ka ye?
Ho
ही औषधी कुठ मिळेल
तुरीचे वाण कोणते आहे?
Sathya seeds 99
09.27 ha kay ahe
0 9 46 he dhanshree agro ch product aahe... Tred corporation ch aahe te... Chan result aahe tyache
दादा अशी तूर आयुष्यत बघितले नाही
Konte van ahe dada
Satya 99