आपल्या सर्वांचा लाडका रायबाचा पहिलाच फेरा 🫣 कसा पळत आहे रायबा ? | Bailgada Sharyat |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024

КОМЕНТАРІ • 334

  • @machindranathmane4077
    @machindranathmane4077 3 місяці тому +45

    ❤❤ रायबा म्हणजे परमेश्वराचे चैतन्य स्वरूप, जे काही दिवसात बैलगाडी क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला आणि प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य निर्माण करील असे संकेत त्याच्या हालचालीवरून दिसत आहेत... आणि आपल्या सारख्या प्रेमळ कुटुंबात जन्मलेला हा कोहिनूर हिराच आहे...❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому +3

      खूप खूप मनापासून धन्यवाद दादा आपल्या रायबाला तुम्ही खूप मोठी उपमा देत आहे कोहिनूर 😊🙏🏻

    • @yogeshbhumkar2525
      @yogeshbhumkar2525 3 місяці тому +5

      रायबा. बकासुर प्रमाणे. मालकाचे व. त्याचे नाव मोठ करणार आहे पुढील वाटचालीसाठी रायबाला खुप खुप शुभेच्छा , सांवतामाळी तरूण मंडळ. पुणे ,💐🎊🎉🌺👑.

    • @PranavKawarkhe-wv4nq
      @PranavKawarkhe-wv4nq 3 місяці тому +1

      P❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      😊🙏🏻

  • @kumarvijayjadhav
    @kumarvijayjadhav 3 місяці тому +31

    एकच नंबर पळ आहे रायबाचा आता लगेच 3 फेऱ्या च्या मैदानाला नका पळवू अजून 2-3 महिन्यानंतर अजून तब्यत चांगली होईल आदत मैदानात पळायला

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому +3

      हो दादा त्याची आम्ही पूर्ण काळजी घेत आहे आता त्याला पंधरा ते वीस दिवसानंतरच फेरा देणार आहे धन्यवाद😊🙏🏻

  • @nileshkumbhar5208
    @nileshkumbhar5208 Місяць тому +2

    Yenarya kalat aapla raiba king asnar❤❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  Місяць тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @prakashJadhav-jj8wt
    @prakashJadhav-jj8wt 3 місяці тому +10

    दर आहे तुमचा गोठा आणि खूप सुंदर आहे तुमचा रायबा असेच प्राण्यांवर तुमचं जिवापाड प्रेम असल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद आपलं🎉 नाद एकच बैलगाडा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      धन्यवाद दादा 😊🙏

  • @MohanHajare-l9m
    @MohanHajare-l9m 3 місяці тому +16

    रायबा लहान असून सरदार च्या जोडीने लयभारी पळाला.

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      Thank you so much 🙏😊 दादा

  • @RahulPawar-xc9fm
    @RahulPawar-xc9fm 3 місяці тому +3

    Khatarnak palala pahila fera ❤🎉

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      Thank you so much 😊🙏 धन्यवाद दादा

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi 3 місяці тому +3

    Mast spped aahe rayba la❤

  • @pigeonlover105
    @pigeonlover105 3 місяці тому +4

    मी रायबाचे व्हिडीओ ची आतुरतेने वाट पाहत होतो फेरे काढतांनाचे आणि ते आज पहिला भेटले खूप मानला बर वाटल लव्ह यू रायबा❤ भावी हिंदकेसरी लाखो दिलो की धडकन

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому +1

      Thank you so much 😊 🙏 दादा व्हिडिओ ची वाट बघितल्या बद्दल

  • @samadhanpise6008
    @samadhanpise6008 2 місяці тому +1

    एक नंबर पळतोय रायबा🎉🎉❤
    -समाधान पिसे माळशिरस.

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @satishpatil804
    @satishpatil804 3 місяці тому +2

    अप्रतिम

  • @tukaramwaghamode3446
    @tukaramwaghamode3446 2 місяці тому +2

    रायाबाला शुभेच्छा ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      Thank you so much 😊🙏🏻

  • @SachinNilatkar-cw1tp
    @SachinNilatkar-cw1tp 3 місяці тому +2

    Khup छान आहे ताई

  • @karanmasurle2271
    @karanmasurle2271 3 місяці тому +2

    छान... ❤

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 3 місяці тому +22

    जबरदस्त स्पीड आहे रायबाला 🔥🔥
    रायबा म्हणत असेल हे लोक काय करत आहे माझ्या सोबत 🤣🤣🤣

  • @GopalMothe-r8q
    @GopalMothe-r8q 2 місяці тому +1

    खूप छान आहे पिलू

  • @BalajiChapale
    @BalajiChapale 3 місяці тому +9

    रायबा दोन वर्षाचा होई पर्यंतचं तुम्ही सांभाळू शेकता नंतर तो तुम्हाला झेपणार नाही त्यासाठी खास रायबासाठी टीम ठेवावी लागणार.... आणि तो तेव्हा चमकणार...✨सोन्या 5050 सारखं..❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @virajpatil6723
    @virajpatil6723 3 місяці тому +2

    फूडचा फेरा पण ताई ह्या बैला बरंच दया बैल शान आहे खिलिवर घेऊन पळतोय ✌🏻🥰 छान पळाला रायबा ♥️

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      हो दादा पुढला फेरा सरदार बरोबरच आहे एक ते दोन तारखेला प्लेन फाटीवर आहे आता 😊🙏🏻

  • @SachinPatil-bb5hj
    @SachinPatil-bb5hj 2 місяці тому +1

    नाद एकच बैल गाडा शर्यत ❤😊

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      😊🙏🏻 धन्यवाद दादा

  • @darshanyerunkar8507
    @darshanyerunkar8507 3 місяці тому +1

    Khup chan paltoy 🥰

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      Thank you so much 😊🙏🏻

  • @rahulthorat-w9f
    @rahulthorat-w9f 3 місяці тому +1

    Masta palala rayba ❤🎉

  • @kiranjadhav4743
    @kiranjadhav4743 3 місяці тому +1

    खूपच छान, कोणी म्हणार नाही कि त्याचा पहिला फेरा आहे म्हणून, खूप मस्त पाळतोय रायबा ❤️❤️🙏

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      हो दादा त्याचा पहिलाच फेरा होता आपला रायबा खूप शहाणा आहे 🙏😊

  • @SohamMusale-mz6vb
    @SohamMusale-mz6vb 3 місяці тому +4

    एकाच नंबर रायबा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому +1

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @satishpatil804
    @satishpatil804 3 місяці тому +1

    एक नंबर

  • @tanajigosavi5919
    @tanajigosavi5919 3 місяці тому +5

    ❤ रायबा ❤ खरच खुप छान पळतोय पण आदत आहे जास्त तान देऊ नका भावी हिंदकेसरी होनार हे मी मनापासून सांगतोय आणी तुम्हच कुटुंब प्राण्यांवर एवढ प्रेम लावतात की महादेवाचा रायबा नंदी तुम्हच नाव महाराष्ट्र भर करणार हे नक्कीच ( राधा नाव छान आहे तेच ठेवा ) मी कोकणचा रत्नागिरीकर रायबाच विडीओ बघायला आवडतात मी बकासुर फॅन आहे आणी रायबाच पण

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      दादा तुमचे मनापासून आभार तुम्ही कोकणातून रत्नागिरी येथून आमचे सर्व व्हिडिओ बघतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻

  • @veenaphadtare8667
    @veenaphadtare8667 3 місяці тому +2

    रायबा जबरदस्त 👍

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      धन्यवाद ताई 😊🙏

  • @fijasayyad3078
    @fijasayyad3078 3 місяці тому +1

    Kuch chan tai saheb 🎉🎉🎉🎉🎉

  • @prakashaywale3931
    @prakashaywale3931 3 місяці тому +5

    एवढा लहान असून पण किती तयारी ने पळतोय रायबा....अभी तो शूरूवात है पिक्चर अभी बाकी है....🔥🔥🤞💪💪 6666 ची झलक आहे फक्त ही....💪💪🚩

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      खूप खूप मनापासून धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @ChangbhalNews
    @ChangbhalNews 3 місяці тому +1

    सुंदर पळतोय रायबा 🌹🙏🌹

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      धन्यवाद दादा 😊🙏

  • @pramodpotekar
    @pramodpotekar 2 місяці тому +1

    King rayaba❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      धन्यवाद दादा😊🙏

  • @0mDongre-k8t
    @0mDongre-k8t 3 місяці тому +5

    ऐकदम कडक स्पीड लागली होती गाडीला

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      धन्यवाद दादा😊🙏🏻

  • @mayajadhav8122
    @mayajadhav8122 3 місяці тому +2

    Radha No.One.🚩🥰

  • @narshigsawant6421
    @narshigsawant6421 3 місяці тому +3

    पळ कामी असला तरी चालेल पण शिस्त खूप महत्त्वाची आहे आणि रायबा सुधा खूप शिस्तीत पळतोय नक्कीच येणाऱ्या काळात रायबा नावाचं वादळ बैलगाडी शर्यत शेत्रावर आधिराज्या गाजवणारा ह्यात तिळमात्र शंका नाही 🙏🙏 रयबाला पुढील वाटचलीसाठी खूप खूप शुभेच्छा 👍🙏

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому +1

      दादा तुम्ही खूप छान कमेंट केली तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🙏

    • @narshigsawant6421
      @narshigsawant6421 3 місяці тому

      @@ShrishaNikam मी रयबाचा पाहिलाच व्हिडिओ बघितला आजच खूप आवडला रायबा मी धाराशिव मधून बघोय रयबला 🙏👍

  • @Bajrangi966
    @Bajrangi966 3 місяці тому +1

    फुल करंट हाय रायबाला❤❤आई साहेब❤

  • @RUPESHkadam-jv9st
    @RUPESHkadam-jv9st 3 місяці тому +2

    खूप छान पळतोय रायबा...आहेच फेरे काढत रहा...भविष्यातील वादळ आहे हे...हिंदकेसरी रायबा...रुपेश कदम ...रत्नागिरी..

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      दादा तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही रत्नागिरीहून व्हिडिओ बघता आमचे सर्व मनापासून आभार 🙏😊

  • @sumitbhalerao1124
    @sumitbhalerao1124 3 місяці тому +3

    Chavsa झाला ना रायबा मग बागा रायबाचा स्पीड अन तेव्हा तो कोणालाच नाही भेटणार फक्त चागली बैल घालून त्याला सराव द्या👑👑🙏

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      धन्यवाद दादा 🙏😊

  • @vishwanathkadu3135
    @vishwanathkadu3135 3 місяці тому +2

    रायबा चांगला पळतो ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      Thank you so much 😊🙏 दादा

  • @TanajiKhatkar
    @TanajiKhatkar 3 місяці тому +1

  • @Professional-sc4qs
    @Professional-sc4qs 2 місяці тому +1

  • @RAJUPATIL-ny9mw
    @RAJUPATIL-ny9mw 2 місяці тому +1

    Rayba ❤

  • @anushkadeshmukh295
    @anushkadeshmukh295 3 місяці тому +2

    रायबा नंबर वन पळणार 👌🏻👌🏻

  • @buntychavan9219
    @buntychavan9219 3 місяці тому +1

    चांगल पळतय की वासरू👌

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      धन्यवाद दादा 😊🙏

  • @NileshWalekar-kp8wf
    @NileshWalekar-kp8wf 3 місяці тому +2

    रायबा बाज्या पेक्षा खूप सुदंर पळतोय .ताई तुमचा रायबा पुढे खूप पलेलं.थोड दमाने रिसलं काढत जा.खूप छान.मी अलिबाग हून व्हिडिओ पाहतोय

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому +1

      हो दादा आता त्याला 15 ते 20 दिवसांनीच फेरा देणार आहे 😊🙏🏻 धन्यवाद तुम्ही अलिबाग वरून व्हिडिओ बघता 😊

  • @babasoharale2707
    @babasoharale2707 3 місяці тому +2

    Khup shahan vasaru aahe motha nandi honar aahe ha ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      Thank you so much 😊🙏 दादा

  • @VikasGholap-sd3zl
    @VikasGholap-sd3zl Місяць тому +1

    🎉🎉🎉

  • @vikasbhosle2280
    @vikasbhosle2280 3 місяці тому +2

    ताई मस्त पळाला रायबा पहिल्यांदा झोपून पण भारी पळाला

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      हो दादा खूप छान पळाला आपल्या सर्वांचा लाडका रायबा 😊🙏

  • @Mahesh.G.4613
    @Mahesh.G.4613 3 місяці тому +2

    भावी हिंदकेसरी रायबा डॉन ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      खूप खूप मनापासून धन्यवाद डॉन कडून 😊🙏🏻

  • @Vedantthale-r8k
    @Vedantthale-r8k 3 місяці тому +1

    Kadak oo Ani saetcha bael konacha ahe tyche nav kay ❤❤❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      कडेचा बैल सरदार नाव आहे त्याचे आमच्या गावातीलच आहे 😊🙏🏻

  • @prakashpatil2543
    @prakashpatil2543 2 місяці тому +1

    गाडी बैलावर जुपा आजुन लाहान आहे तो पळ एकनंबर आहे

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      Ok दादा खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻

  • @prakashaywale3931
    @prakashaywale3931 3 місяці тому +5

    आता नुसता तुडवतोय म्हणाव पुन्हा तुमचा मसाज करतोय बघा.....😄😄🤣😂🖐️🚩🚩🚩 गाडीमध्ये बसवताना चा व्हिडिओ का बरे कट केला.. त्यामध्ये खरी मज्जा असते रायबाची,....तुमची तर फार अबदा करतो....🤣😂😂😂😂 पुन्हा कट करू नका त्यामुळे तर व्हिडिओ बघतो आम्ही...👍👍👍👌👌👌

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому +1

      पुढच्या वेळेस नक्की दाखवणार 😊🙏🏻

  • @maheshnetake8664
    @maheshnetake8664 3 місяці тому +1

    12:43 12:44

  • @vishalhande764
    @vishalhande764 2 місяці тому +1

    नाव मोठं करणार रायबा....निकम सरांच 100%

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @ShekharPatil-r8x
    @ShekharPatil-r8x 3 місяці тому +1

    Sharyat ch distance kity astay tumcha heta ....amcha heta 7 te 10 km astay

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      आमच्याकडे 700 फुटापासून 1200 फुटापर्यंत असते अंतर 😊

  • @anushkadeshmukh295
    @anushkadeshmukh295 2 місяці тому

    रायबा आपल नाव मोठ करणार रायबा साठी शुभेच्छा ❤👌🏻👌🏻

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻

  • @jayeshgawade4093
    @jayeshgawade4093 3 місяці тому +2

    रायबा तुमचं नाव मोठं करणार 💯🔝💥

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      धन्यवाद दादा🙏😊

  • @manalirane1547
    @manalirane1547 3 місяці тому +1

    Hi tai raiba mast palato, thodya divsaney tyala ghodya barobar pan fhera kada,

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому +1

      हो देणार आहे दादा 😊🙏🏻

  • @OmShivdatt
    @OmShivdatt 3 місяці тому +1

    खुप छान रायबा❤️🥰⛳️🌏

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @shetisamadhan
    @shetisamadhan 3 місяці тому +2

    रायबा पळताना, सुपर डुपर व्हिडिओ....

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      धन्यवाद दादा 🙏😊

    • @shetisamadhan
      @shetisamadhan 3 місяці тому

      @@ShrishaNikamनमस्कार ताई, बैल गाडा कोठे मिळेल किती किंमत असते....

  • @Suchitgurav89._
    @Suchitgurav89._ 3 місяці тому +2

    रायबा चा फेरा बगुन वाठतय की टॉप ला पलणार 💯❤

  • @pritampatil8814
    @pritampatil8814 3 місяці тому +2

    रायबा तुमचा येणाऱ्या मैदान गाजवेल तुमचं नाव मोठं करेल 👌

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      दादा तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏🏻

  • @amolshere4279
    @amolshere4279 3 місяці тому +1

    Hindkesri rayba amhi raybache fan pune

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      खूप खूप धन्यवाद दादा तुमचे 😊🙏🏻

  • @shubhamkhopade2486
    @shubhamkhopade2486 3 місяці тому +1

    Bhavi sapt hindkesri aahe rayba

  • @rajendrasontakke211
    @rajendrasontakke211 3 місяці тому +2

    कोसा पडत चाललाय रायबा❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      होय दादा रायबाचा सारखा कलर बदलत राहतोय 😊

  • @TanmayPatil-n8r
    @TanmayPatil-n8r 3 місяці тому +5

    रायबा तुमचं नाव खूप मोठ करेल 💯🚀🌍

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      खूप मनापासून धन्यवाद 😊🙏🏻

  • @animepri
    @animepri 2 місяці тому +1

    Rani

  • @kaverichavan6296
    @kaverichavan6296 3 місяці тому +2

    रायबा शिव शंकराचा नंदी जणू शंकरानीच पाठवले त्याला धरतीवर.तुमचे पहील्या जन्माचे पुन्य आसणार म्हणून रायबा तुमच्या गोठ्यात जन्माला आला.जय शिव शंकर ,जय भोले.🌺🍃🌺

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      हर हर महादेव 😊🙏🏻

  • @shubhupathe9542
    @shubhupathe9542 3 місяці тому +1

    मस्त आहे वासरू ❤

  • @NivasDhane
    @NivasDhane 2 місяці тому +1

    Bhuga nav theva

  • @9yogi9
    @9yogi9 3 місяці тому +1

    उगवता तारा रायबा शेठ👑

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      Thank you so much 😊🙏🏻

  • @sudhirkudalkar7054
    @sudhirkudalkar7054 3 місяці тому +1

    Raiba is great

  • @sudhirkudalkar7054
    @sudhirkudalkar7054 3 місяці тому +2

    रायबाची नेहमी नजर काढा ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      हो दादा नक्की 😊🙏🏻

  • @SachinPatil-zy3jz
    @SachinPatil-zy3jz 3 місяці тому +2

    पुढे रायबा तुमचे ना व खुप खुप मोठे करणार यात काही शंकाच नाही

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      खूप खूप धन्यवाद दादा 🙏🏻😊

  • @santoshtidake9745
    @santoshtidake9745 3 місяці тому +1

    खरच खुप चांगला पळतोय रायबा एवढा लहान आहे तरी ताई त्याची नजर काढत जावा रोज

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      हो दादा धन्यवाद 🙏😊

  • @Bailgadasharyathighlights
    @Bailgadasharyathighlights 3 місяці тому +1

    Hyach baila sobat fera kada parat to barobar shahna paltoy rayba la saral palaychi salay lavel to ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      हो दादा ह्याच बैलाबरोबर एक ते दोन तारखेला फेरा आहे प्लेन फाटीवर आता 😊🙏🏻

    • @Bailgadasharyathighlights
      @Bailgadasharyathighlights 3 місяці тому +1

      @@ShrishaNikam ha chan

  • @abhijadhav4644
    @abhijadhav4644 3 місяці тому +1

    रायबाचे गाव कोणते

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому +1

      सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथे शेणे हे छोटेसे गाव आहे आमचे

  • @parshu_vlogs07
    @parshu_vlogs07 3 місяці тому +1

    Big fan tai

  • @AkashMeshram-px4fw
    @AkashMeshram-px4fw 3 місяці тому +2

    छान पळाला रायबा तुमचं नाव खूप मोठ करलं तो

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      धन्यवाद दादा😊🙏🏻

  • @sanketkadam8381
    @sanketkadam8381 3 місяці тому +1

    आमचा रोमण सगट

  • @tejasrajput
    @tejasrajput 3 місяці тому +1

    Raybachya hight cha bail taka bhau

  • @karanmasurle2271
    @karanmasurle2271 3 місяці тому +3

    जिथे मैदान असेल त्या ठिकाणी फेरा काढा. पब्लिक साइड ने पेरा काढा म्हणजे चांगला ट्रेन होईल...

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      हो दादा एक दिवस आजचा आहे तो प्लॅन 😊🙏

  • @shubhamjaybhay8054
    @shubhamjaybhay8054 3 місяці тому +1

    रायबा tumche नाव करेल 1 no आहे

  • @amitwagh7859
    @amitwagh7859 3 місяці тому +2

    Rayba satara ha balama gat pltoy

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      Thank you so much 😊🙏🏻 Dada

  • @namdevdesai7483
    @namdevdesai7483 3 місяці тому +1

    गावं कोणतं तुमचं रायबाला बघायला यायचं आहे

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथे शेणे हे छोटेसे गाव आहे आमचे 🙏🏻😊

  • @akashnarale18
    @akashnarale18 3 місяці тому +4

    रायबा तुमचं नाव लय मोट करेल ❤️💖

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому +1

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @irfanantulay8642
    @irfanantulay8642 3 місяці тому +1

    Raiba full fayre irfan Saudi Arabia

  • @siddhnathgaikwad4062
    @siddhnathgaikwad4062 3 місяці тому +1

    Gav konta aahe tumcha

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथे shene हे छोटेसे गाव आहे आमचे 😊🙏

  • @Mr_Rohya_4912
    @Mr_Rohya_4912 2 місяці тому

    Tumcha gav konta dada ❤️

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      सांगली जिल्ह्यात शेणे 😊🙏🏻

  • @kparts5010
    @kparts5010 3 місяці тому +1

    तुमचे गाव कोणते❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथे शेणे हे छोटेसे गाव आहे आमचे😊🙏🏻

  • @TanmayPatil-n8r
    @TanmayPatil-n8r 3 місяці тому +3

    रायबा तुमचं नाव खूप मोठ करेल ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      खूप खूप मनापासून धन्यवाद 😊🙏🏻

  • @nitinbhoite5962
    @nitinbhoite5962 3 місяці тому +2

    रायबाला स्पीड चांगले आहे रायबा असाच पळ चांगला धुराळा कर नाद एकच बैलगाडा शर्यत

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      धन्यवाद दादा😊🙏🏻

  • @pankajbele9417
    @pankajbele9417 3 місяці тому +1

    ❤❤❤❤❤❤ भावी हिंदकेसरी❤❤❤❤रायबा❤❤❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому +1

      खूप खूप धन्यवाद दादा 🙏😊

  • @rushikeshravate1705
    @rushikeshravate1705 3 місяці тому +1

    रायबाला डावी साईटने पायाला शिकवा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      हो दादा प्रयत्न चालू आहे thank you 😊🙏

  • @naad_khula_bailgada_sharyat
    @naad_khula_bailgada_sharyat 3 місяці тому +1

    खतरनाक स्पीड पब्लिक च भिताड रायबा ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      धन्यवाद दादा😊🙏🏻

  • @mangeshmagare5461
    @mangeshmagare5461 3 місяці тому +1

    Raybala changl speed àahe aadat mdhe dhumakul ghalnar as vataty ajun trening ghya raybachi

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      हो दादा त्याचे ट्रेनिंग आता चालू केलेली आहे🙏😊

  • @prathmesh00
    @prathmesh00 3 місяці тому +3

    नुसता भिंगरी रायबा❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @yogeshgamre3004
    @yogeshgamre3004 3 місяці тому

    दादा तिचे नाव हरणी तेव

  • @deepalimohite4636
    @deepalimohite4636 3 місяці тому +2

    नुसाता भिंगारी राय🐂🐂🐂❤😍❣️💗💟💝

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      Thank you so much 😊🙏 दादा

  • @devdaskhodave
    @devdaskhodave 3 місяці тому +1

    रायबाला स्पीड खूप आहे.

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      खूप खूप धन्यवाद दादा तुमचे 😊🙏🏻

  • @prakashpatil729
    @prakashpatil729 3 місяці тому +1

    राधा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      राधा राधा 🙏🏻😊

  • @atulandhare.photogrphy
    @atulandhare.photogrphy 3 місяці тому +1

    दादा ह्याला घोडी बरोबर पळवायला सवय लावा म्हणजे स्पीड घेईल तो नाहीतर बैलन बरोबर स्लोव पळे ल
    रायबा तुमचं नाव करणार नक्की❤🎉

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому +1

      अहो दादा घोड्याबरोबर सुद्धा फेरा द्यायचा आहे बघूया आता पाऊस तर थोडासा थांबू दे thank you 🙏🏻😊

  • @JagdishMane-vt6lp
    @JagdishMane-vt6lp 3 місяці тому +1

    दादा आपलं गाव कोणतं

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 місяці тому

      सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथे shene हे छोटेसे गाव आहे आमचे 😊🙏