Naal 2 | Teaser 2 | Aatpat | Nagraj Popatrao Manjule | Sudhakar Reddy Yakkanti | 10 Nov 2023
Вставка
- Опубліковано 19 жов 2023
- SUBSCRIBE to AATPAT - @Aatpat
पहिल्या भागाच्या आठवणींचा खजिना मोठा चैत्या पुन्हा उलगडणार,
येत्या दिवाळीत नात्यांची नाळ अजून घट्ट होणार!
Presented By: Zee Studios & Nagraj Popatrao Manjule
A Film By: Sudhakar Reddy Yakkanti
Produced By: Zee Studios & Nagraj Popatrao Manjule
Aatpat -
@Aatpat - Розваги
सिनेमा म्हणजे डायलॉग हे सरानी खोटं ठरवलं आहे. शब्देविन संवाद अप्रतिम
आई आणि मुलाच्या नात्यातील 'नाळ'!!
❤
🤣🤣
ट्रेलर पाहूनच भरून आलं 🥹🥹 नागराज मंजुळे सारखे कोणी होऊच नाही शकत🙏
Teaser*
मुला ची खरी आई ही खूप जबरदस्त actress आहे. खूप भारी ऐक्टिंग करते. 1 2 मराठी शॉर्ट फिल्म्स मध्ये बघीतली आहे इला..
दिप्ती देवी
हा २५ - ३० सेकंदाचा सीन बाॅलीवुड च्या १० चित्रपटांवर भारी आहे ❤
कायपण म्हणा बाकी चैत्या ची निवड भारी केली नागराज सरांनी
नाळ मध्ये कमी शब्दांत चेहरा आणि डोळ्यांतून जे भावना व्यक्त केलेले दाखवला आहे ना त्याला तोड नाही.. डायरेक्ट हृदयाला, मनाला भिडत. ❤
उत्तम पार्श्वसंगीत , उत्तम अभिनय ,उत्तम दिग्दर्शन ,उत्तम कथा , या सर्वांना जोडणारी नाळ म्हणजे दिग्दर्शक सुधाकर दादा❤. सगळं एक नंबर. आता आतुरता आहे ती फक्त first day firstt show. ची. congratulations team नाळ ❤
मराठी सिनेमा चे राजकुमार हिरानी..मंजुळे साहेब...
नाही, नागराज सर...नागराज मंजुळेच आहेत
Music + Cast = Goosebumps 🔥🔥
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.. नाळ भाग 2 ❤
0:05 to 0:25 - moved to tears in just 20 secs ... after the deeply touching Naal 1 now eagerly part 2
नाळ . . . देवकी . . यशोदा . . आणि कृष्णाची कथा . .
National award winning film coming soon.....
Aai's bday plan fixed! Watching it in theaters on 10th November.
Release this beautiful sequel in other languages also. Naal movie is a nostalgia for all the movie fans who love this kind of great art Marathi Film Industry presented to us.
Classic teaser ❤
नागराज unforgettable goosebumps ❤
नागराज सर, तुम्ही नेहमी चांगल्या स्क्रिप्ट च्या शोधात असतात असे तुमचेच म्हणणे आहे, म्हणून एक निवेदन आहे की बाबासाहेबानी एव्हडी मोठी आनी महत्वाची कम केली आहेत देशासाठी उदाहरणार्थ त्यांनी महिलांसाठ केलेली कामे, शेतकरयान साठी, मजूरानसाठी, मागासवर्गीय साठी, देशाच्या आर्थिक व्यवस्था साठी, काळाराम मंदिर प्रवेश, पुणे करार, हिंदू कोड बिल, किंवा त्यांनी घेतलेलं शिक्षण पदव्या असतील, असे अनेक मुद्दे आहेत तुम्ही जर नुस्ते एका मुद्द्यावर जरी फिल्म बनवली तरी पूर्ण फिल्म एका एका मुद्यावर बनू शकते व तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही ती बनवूपण शकतात.. अस जर केले तर फक्त बाबासाहेबांवर अनेक फिल्म बनू शकतात, हल्ली एक South Indian फिल्म बनली जय भीम नाव होत फक्त नावावर तिने रेकॉर्ड तोडले सगळे तसच जर आपण बनवले तर एक पूर्ण सीरिज बनेल, Hollywood फिल्म Harry Potter सारखे पार्ट आपण बनवू शकतात असे केल्यास नीचीत फिल्म चालणार कारण एका फिल्म म्हदे पूर्ण बाबासाहेब दाखवणे तेव्हढे शक्य नाही म्हणून असे करावे विंनाती आहे...🙏🙏
जय भीम, जय संविधान...
Yaar आई म्हणाल की रडायला आल..😢 connection झालो bgm आणि naal shi😊
Tears in eyes😢
Big fan of you sir..
From Andhra Pradesh ❤
Goosebumps ❤
Advance booking kadhi suru honar ahe❤❤❤ Theatre madhe ch bagnar🎉🎉
संगीत अजय अतुल च पाहिजे... आजून चित्रपट हिट होईल.
अप्रतिम,चैत्या खूप छान दिसतोय
नागराज सर सैराट 2 काढा ना..
Brr
Prince bhai wants to know your location
😊
Arre pratyek ghosticha ek shevat asto tyala jast taanu naye
@@buntysonawane5750 Mumbai
sairat madhla porga ajun motha hou dya mg part 2 banel😂😂😂😂story me lihito ekdm zhakas
नागराज आण्णा.. Love u.. ❤️
खुप खुप प्रेम..🙌
चैत्या मोठा झाला....
Cycle ❤... भारी असणारे movie
Superbb❤❤❤❤❤❤❤❤❤❤
फैंड्री नंतर चा नाळ खरंच....👌🍀
नाळ चित्रपट खूपच संवेदनशील,मनाला भिडला होता,आता दुसरा पार्ट बघायची खूप उत्सकता आहे.
पोर मोठी झाली,पण आमची अजून लग्न होत नाही😂😂😂
😂😂😂
He Matra khara ahe😂😂
Khr ahe..part 1 ala tevha pn mi lagnachya vayacha hoto part 2 ala tri mi lagnachya vayacha ahe😂😂
@@VRK- 😜
😂😂😂
आईची आठवण ❤🥺
Aai❤
Goosebumps❤
So beautiful ❤
Khup sunder 👌👌👌👏👏👏
Teaser cut.... brilliantly done!
Superb ❤❤❤❤
0.34 to 0.50 unstoppable yours tears 🥹🥹🥹
Kadak na naal ❤❤
खूप छान स्टोरी असतात सर तुमचे सिनेमातील स्टोरी अगदी खऱ्या जीवनावर आधारित 🎉
जी जग दाखवते
ती शिकवते....आई ❤
nagraj manjule class
tears in few seconds........purn film mdhe radvun sodnr ahe wtata Nagraj Anaa
अप्रतिम ❤❤❤
So sweet ❤
🌼Khoopach sunder🌼
Naagu bhai kadak 🔥😎🔥
यासाठी नाळ जुळायला पाहिजे ...
Living legend Nagraj Anna...
Kay Direction ahe rao ! ❤❤
Waiting eagerly
पोरगा मोठा झाला..
Excited for blast❤
❤️❤️ अप्रतिम ❤️❤️
Waiting for it...
❤❤❤ निशब्द ❤❤❤
Awesome 👌 👏 👍 ❤
Tuza naal love zaalaa.
That music is so calming 😌
Apratim!
very emotional😊😊
khupach chan emotion aahe
Wow 🤩
Eagerly waiting
' आनंदाने ' सादर करीत आहे ❤😊
आई आणि मुलगा प्रवास खूप छान व्हिडिओ
Goosebumps
only two clips with lot of emotions ❤❤
अप्रतिम सादरीकरण
Chaitya ❤❤❤
खूप सुंदर 👌👌
Love you movie 2 ❤❤❤ mala vat ki mast movie aasel ❤❤
Great!...❤
amazing ..looks this part 2 is other side of story
Emotional Teaser.. Love from Nepal ❤
🚩🕉️🚩
sundar
When the Director of Photography is the Director of the movie , the language of the movie becomes Photography .
सुधाकर येंकंटीवारसाहेब ,
मुजरा स्वीकारा प्रभू.
आवडल
❤.......
❤❤
dolyat paani aaala! ;)
❤
I Will watch the Naal movie first day first show .
सुपर
❤❤❤❤❤
Music >>>>>>>>
this is called teaser wow
Nagraj salute you ❤
जर सैराट चा part 2 बनवला असता तर collection किती झाले असते
❤❤❤❤
Pahanar tar fakt theator madhech.. ❤❤
Naagu sathi eak like 😎
Nagraj Sir:- How to reach you ? I wanted to pitch a story of Marathi Family on which one can make a Best Hindi Movie
नाळ दोन अ क्ष र अन् एक शब्द नि:शब्द
🥰🥰🥰
Nahraj sir, Ghar Banduk Biryani cha 2nd movie kadhi yenar ahe??
Pan tya Yashoda maiyya cha Kay jine Chaitya la lahanach motha kela? Trailer madhun story samjat nahiye .. theatre la baghnar