सिंह २०२५ वार्षिक राशिभविष्य | Sinha Rashi Bhavishya 2025 | Anand Pimpalkar | Anandi Vastu
Вставка
- Опубліковано 25 січ 2025
- सिंह राशीला 2025 हे वर्ष कसे जाईल आर्थिक शारीरिक मानसिक शैक्षणिक दृष्टिकोनातून तसेच कोणते उपाय केल्याने काय फायदे होतील इत्यादीची माहिती देणारा हा व्हिडिओ जरूर पहा आणि आपल्या ओळखीच्या कोणाचेही रास असेल तर त्यांनाही शेअर करा #Anandivastu #Subscribe #2025
सर तुम्ही सिंह राशीची वार्षिक भविष्यवाणी समाधान वाटलं धन्यवाद
खुप छान सांगितल धन्यवाद गुरूजी🙏🙏
सिंह रास ऐकुन बर वाटल धन्यवाद गुरुजी
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
गुरुजी धन्यवाद छान माहिती दिलीत
🙏 Shree Swami Samarth 🙏 khup chan mahiti sangitali Sir 💐
Thanks, guruji,,and,Thanks for gaydns,,
खूप खूप छान सांगितले भविष्य आभारी आहे
हे खरच आहे
एकदम बरोबर डिसेंबर पासून हे सगळं सुरु झालं आहे
🙏🏼🙏🏼 धन्यवाद
Mi 12 varsh zale tumch anandi vastu dindarshika ghete khupnchan astat tumche upay sir thank u 😊
Sir kharay Mazya dolyana infection sarkhe hot aahe
खुप आभारी आहे. सर 🙏
खरच सर तुम्ही खूप छान महत्वपूर्ण माहिती दिलीत सर 🙏🙏
धन्यवाद गुरुजी
धन्यवाद गुरुजी 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
माझ्या मुलींची रास सिंह आहे छान माहिती दिलीत सर 🙏
🎉
Pune??
तुमचा सर FM वर पण कार्यक्रम ऐकत होतो आता युट्युब ला बघतो खूप चांगली माहिती....
Jay gunvant baba 🙏🌹🙏
खूप खूप धन्यवाद
Shree.swami Samarth
मला तुमचे उपाय खुप छान वाटतात ते मी मनापासून करत असते
Thank you sir om Sai Ram
जय हनुमान
धन्यवाद सर 🙏. सर, सिंह राशीला साडे साती लागनार आहे का
thanks god ,sir...
❤Jai Sai Ram❤
ओम साई राम 🙏
खुप छान आंनद पिंपळकर सर ऊ साई नाथ🌹🙏
Sr mhanje sinh rashichya mulanche lagn hoil ki nahi aamhi tar far thakun gelot sarv upay karun
खूप छान सर
OM SAI RAM.
‼️👣🏵️ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🏵️👣‼️
Very good information
Nice
Om Sai Ram 🙏
मला ही पटल आहे कारण माझी सुरूवात झाली डिसेंबर महिन्यात चालू झाले
धन्यवाद सर
Jay shri ram❤❤🎉🎉
सर आपण जे सांगता ते पूर्णपणे बरोबर आहे
Om Sai Ram
Sir ghar vikri sadhi upay dhya please anasar che vata pahata
Sar 31 Marxh pasun sinh rashila shanichi sade sati suru honar aahe ka..
Tumche uppaay khup laabhdaayak astat
Sir Surya Pratima ky price ahe
ओम साई राम. सर तुम्हाला भेटायचे आहे.मी खूप वर्षा पासुन तुमचे सगळे व्हिडिओ बघते
,सर मला श्रीयंत्र पाहीजे
🙏 गुरुजी खूपच छान माहिती दिलीत, मी ६४+असून मला जॉब मिळण्याची शक्यता आहे का, नसल्यास काय करावे लागेल, ते सविस्तर सुचविण्याची विनंति, कारण मला माहित आहे कष्टाशिवाय पर्याय नाही, so pl 🙏
ओम् साई राम 🙏🙏 नमस्कार सर🙏🙏
हनुमान चालीसा व मारूती स्तोत्र म्हणू शकतो का
Sir maze kendrat parayan chalu hote pan sangtechya divshi somvar ala ahe tar upas kadhi sodu.datta jayanti cha upas me sodlela nahi. Kendrat dupari sodayla sangitala ahe.kay karu?
🙏, sir jar vyavsay ch jar share market ch asel tar share market Karu naye ki Kay?
नमस्कार गुरुजी
ओम् साई राम सर
ओम साईराम
गुरुजी मला कॅलेंडर पाहिजे
जय जय श्री स्वामी समर्थ 🙏
Sir Mithun राशीचे पण सांगाल का
Sir movie madhil acting khup jabardast aahe tumchi sambhaji maharaaj yaanchya movie madhe
🙏
🙏👍
Sir mazya Mr chi hi rashi ahy aamhi gar genyache yog ahy ka ya rashila
सूर्य प्रतिमेची किंमत काय आहे.कपाळा वर माणिक लागलेली.
7/2/1996 singh rashi lgn kontya rashi sobat krave
आपली रास जन्म नावावरून पाहायची या चालू नावावरून
Sir 60chya पुढे वय असेल तर काय काळजी सांगाल का
मी फक्त तुम्ही सांगितलेलं वार्षिक भविष्य ऐकते
मी पण
Thx
Tumchaa charge kiti aahe
😊
Gharatil vstu kutheye thevavay
आधीच शनीची महादशा सुरू आहे आणि तरीही साडेसाती सुरू होणार का? कृपया मार्गदर्शन करावे. 🙏🏻🙏🏻
सर जन्म कुंडली काढायचं आहे
सूर्य यंत्र ची किंमत सागा
Sir, maji raas singh ahe, 4.5 month zale khup family problem suru ahet.
Sarkhe bhandan waad hotiet mr.nsobat.
Khupch trass suruyet 😓
पत्रीका पहाण्याची फी किती
Surya ki Pratima ke jila hai
सर , पत्रिका दाखवायची आहे. काय करावे.
माझ मन सतत धरसोड व्रत्ती,द्वीदा अवस्थाला काय करू?
A नावं असेल तर कोणती रास असेल
महिला हा हं हणुमते नमःमंत्र म्हणू शकतात का
Maji mulgi chi patrika bagaychi aahe
Mazi. जन्म नाव. ध.vrn आहे.. व चालू नाव मा. Vrn आहे तर मग साडेसाती कशी .. समजावी काही कळत नाही कोंत नावाने . समजावे
Varshbharavhe bhavishya 5 minitat😮
गुरूजि माझ्या भावाचा जल्माचा टाइम आईला आठवण नाहि सांगु शकतातका कुंडलि बघुन
🙏🏻🙏🏻
Mulchand modku ukey ya navacha bhavishya sanga dob 12/3/1977
Sir 30 minitat tumhi pur varshik bhavishya sangayche te ata 5 minitat sase sampavtqt.
Santan sukh ahe ka 2025 mdhe 😮
😊🙏👍
Siranchi appointment ghyvi laagte patrikesaathi phone karoon
अकारण भिती वाटत राहते तर काय करावे सांगा
मला पण भीती वाटते.... विनाकारण
हनुमान उपासना
Kalbhairvadhtak ... Vishnusahsrnam mhanave
Sir. Tumhi20 minute paryant sangayche ata 5,6minute paryant ale.,vidiochi lenth kami zali
लग्न जमले असे तर काही आडचण येणार नाही ना
श्री स्वामी समर्थ 🙏 सर. सर मेष रास चे आणि फक्त स्त्रीयांचे भविष्य सांगा डिसेंबर 2024. चे 2025 चे
आपण पत्रिका पाहता का?
सर मला रत्न घालयेच आहे ...तुम्हाला कुठे भेटता येईल
8983003591
सिंह राशीला परत आडीच वर्ष साडेसाती आहे ते कसे जाईल
सिंह रास la साडेसाती नाही
2.5 वर्षाची साडेसाती नसते. पनौती म्हणतात. अडिजकी
हे सर्व लोकांना लागू पडते त्या मुळे काही प्रमाणात विचित्र प्रकार सांगितले तर भिती वाटते तर काय करावे
हनुमान उपासना
काही ठीक नाही गुरुजी प्रॉब्लेम वाढतात आहेत
Kahi nhi hot khup video pahile
कशाला बघताय अजून मग 😂
चांगली कॉमेंट देणारे तुमचेच लोक आहेत बाकी सगळे खोटे आहे
तुम्ही दुसऱ्या कुठल्या व्हिडिओ वर चांगली कॉमेंट केली की आम्ही पण असच म्हणू 😂