घन, घनमूळ शॉर्ट ट्रिकने काढा/Cube Root Math Short Tricks
Вставка
- Опубліковано 12 гру 2022
- #mathematics #ankganit #ghanmul #
💎 धन्यवाद,आपले स्वागत आहे Abhyas Katta या APP मध्ये ....सर्व कोर्सेस आता माफक शुल्कात,लगेच प्रवेश घ्या!
Abhyas Katta App Page Link- riblf.courses.store/download-...
STI RCP APP Page Link- zkfqq.courses.store/download-...
💠अभ्यास कट्टा चे अधिकृत Telegram Channel Join करा.. 👇
t.me/Abhyas_Katta
🎥अभ्यास कट्टा UA-cam Channel ची Link
/ @abhyaskatta
💥 नवीन बॅचेस व टेस्ट सिरीज ला प्रवेश सुरू आहे
#तलाठी_भरती Basic कोर्स
जिल्हा_न्यायालय भरती कोर्स
#सरळसेवा_सुपर बॅच
#ZP_Bharti Fastrack Batch 2023
#ZP आरोग्यसेवक आरोग्यसेविका बॅच
#MPSC राज्यसेवा FULL COURSE
#कृषीघटक_तांत्रिक_बॅच
#ग्रामसेवक विजयीभव बॅच
#मनपा FASTRACK Batch
#पोलीस_भरती_स्पेशल बॅच
#Combine_Gr_B_C Full Course 2023
#शिक्षक_भरती TET कोर्स
➖〰〰〰〰➖〰〰〰〰➖〰
🔹 Join Telegram : telegram.me/Abhyas_katta
➖〰〰〰〰➖〰〰〰〰➖〰
🔹 STI RCP Study Group - t.me/Spardhavishva_Discuss
👉 Only Whatsapp msg for any other details 9673708085
➖〰〰〰〰➖〰〰〰〰➖〰
🎥 Subscribe UA-cam Channel for Daily Live👇
/ rohidaschondhepatilgst...
➖〰〰〰〰➖〰〰〰〰➖〰
PC/Laptop वर Abhyas Katta App चे कोर्स पाहण्यासाठी ...
web.classplusapp.com
org code- RIBLF टाका व तुमचा registered mobile number टाका.
✔️कोणत्याही पदाचे चे सर्व Study Material, Notes व Test सिरीज फक्त 299/- मध्ये..Phone pe/Google pe/Paytm - 8698343312 यावर पेमेंट करून Whatsapp ला Screenshot पाठवा.. तलाठी नोट्स + टेस्ट असा msg करा. सर्व PDF मिळतील. (Calls not allowed)
Follow the Abhyas Katta channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5P...
Sir tumhi legend ahat, hats off tumhala mana pasun, mala ha topic difficult jaycha aj tumcha mule mala ha topic itkya easily samajla, thank you 🙏🙏
Sir बुदिमंत्त ची व्हिडिओ पत्वा
Sir samagle nahi
True
Sir mast shikavat ahat
शिकवतात पन् आपण मुली बघायला जातो ना मग कस् कलेल कि सर काय शिकवायले😂😂😂 मला पन् आत्ता कळते कि आपल्यलाल पन् असच काही शिकवत होते आपण हि द्यनानही नाही दिले😂😂😂😂
सर मी शिक्षक म्हणून 3 5 वर्षे सेवा केली आहे. आता सेवानिवृत्त आहे. त्या वेळी हि गणितातील ट्रीक माहीत असती तर माझे विद्यार्थी खुश झाले असते. धन्यवाद सर.
सेवा नाही केली पगार घेतला आहे मोफत केली ती सेवा असते
सर तुमची शिकवण्याची पद्धत भारी,तुमचंं ज्ञान भारी तुमची पर्सनॅलीटी भारी .....तुमचं सगळच लई भारी
सर मला गणित विषय खुपचं कठीण वाटत होता पण तुम्ही ज्या ट्रिक्स शिकवत आहेत त्या ट्रिक्स मुळे मी गणित शिकू शकतो असे मला वाटते खरचं खुप खुप धन्यवाद सर...🙏
Sqearroot kase kadhayche
😊
अगदी ३ सेकंदात निघतो सर घन मूळ मला मॅथ्स विषयच नाव जरी ऐकल तरी अंगावर काटा येतो पण हे सूत्र तुम्ही अगदी छान पद्धतीने शिकवलं,७ अंकाचा घनमुळ सुद्धा ११,१२ चा घन पाठ नसताना काढता आला खरच मनापासून धन्यवाद सर🎉🎉😊
खूप खूप धन्यवाद सर तुमचं खूप भारी ट्रिक आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सर मनापासून विनंती आहे तुम्हाला.... बुध्दीमत्ता व गणित चे सगळे टॉपीक शिकवा....❤🙏🙏🙏🙏 सर्व प्रकरणे.......तुम्ही शिकवलेले सर्व कळते तुम्ही महाराष्ट्रात छान शिखवता 👑💖 thank you sir मी काम करून तुमचे लेक्चर करतो ।......................तुम्हाला पुढे जाऊन यख सगळ्यांची दुवा लागणार💯
खूप खूप धन्यवाद सर, मला आज सारखा एकच विचार येतो शाळेत असताना जर ह्या tricky मेथड समजल्या असत्या तर त्यावेळी किती मुलांचं भलं झालं असतं. आपले कोटी कोटी धन्यवाद.
🙏🙏🙏🙏
अतिशय सोपी पद्धत. थोडक्यात पण मुद्देसूद. प्रशंसनीय. मी निवृत्त शिक्षिका. केवळ कुतूहलापोटी व्हिडिओ बघितला आणि बघतच गेले.धन्यवाद
धन्यवाद सर आपली शिकण्याची पद्धत खूप छान आहे माझा मुलगा सातवी वर्गाला आहे आत्ता त्याला उपयोगी व्हिडिओ समजण्यासाठी आपण पाठवत जा वे एकदा मनापासून धन्यवाद
Thank you so much Sir
सर तुमची पद्धत एकच नंबर आहे खूप छान
Outstanding tricks खूप हेल्प होत आहे thank you sir
सरळ व्याज व चक्रवाढ व्याजाचे video banva na sir
जबरदस्त सर, मी ही शिकलो, खप आवडलं सर, just मॅजिक सर
Khup bhari shikvta sir tumhi ...tumchya trick pn...ekdm amezing.. thank you so much sir...💐
Sir khupch mst smjaval.... Mla perfect smjl... 🙏
Bahot khoob bahot badya sir math techni lai bhari aha sir ji👍👍🙏🙏
धन्यवाद सर,
गणित विषय मला आवडतो. पण तुमच्या अनेक क्लृप्त्या फारच आवडल्या.
काही वर्षापूर्वी पुतण्याबरोबर रेल्वे परिक्षेला सोबत गेलो होतो. तेव्हा एका उत्तरेकडील माणसाशी बोलण झाल. त्याने असेच मोठे गुणाकार वैगरे पटकन सोडवून दाखवले, पण क्लृप्ती सांगितली नाही. तिकडे शिकवतात क्लृप्त्या, असे त्याने सांगितल.
पुन्हा एकवार धन्यवाद 🙏🙏
💥Daily Live साठी Download करा Abhyas Katta App,नवीन बॅचेसला प्रवेश सुरू.
clpjones.page.link/DE1P
Fantastic sir...hats off you....
सर तुमची ट्रिक खूपच लाभदायक आहे
Very interesting lecture sir 👌🏻
खूप चांगलं शिकवता सर धन्यवाद 🙏🏻
Sir great teaching methods
अति उत्तम👌
Sir.... तुम्ही खूप महान आहेत.खुप भारी ज्ञान दिले मला
Wonderful amazing Beautiful ❤️❤️❤️ excellent work
Kharach sir. Max to max 3 second lagtat.. 💯 really helpful for us. 🙌
Very nice teaching sir 😊 Weldon 👌👌👍
Great teaching method
Very nice teaching sir Thank you so much 😊😊🙏🙏
लय भारी sir ❤
Superb tricks sir...👏👏👏
Wow khupch bhari method sngitali sir tumhi thank you so much 🙏🙏
Khup chan aahit tumche lecturer sir thank you so much sir🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर तुमची गणित शिकवण्याची पद्धत खूप छान आहे. आणि तुमच्या सारखेच आमचे पण सर आहेत
खूप छान समजावून सांगितले sir thank you 😊
Khup Chan sir BEST TRICK 😊👍
खूप सोपी ट्रिक्स आहे. 👌👌
Thanks sir ji hum bohot dino se squre root ki practice kr rahe the lekin apne hame 3 second main sikha diya धन्यवाद
Sir tumhi fakt "great" ahaat..
सर तुमच्यामुळे अजून भाषा बादशाह बनलो
Great class sir
शब्दच नाही माझ्याकडे.🙏🏻😍
सर तुम्ही खूप छान शिकविता मला तुमची बॅच जॉईन करायची आहे
Ek no sir 👍
मी बालेवाडीचा प्राचार्य ...... अतिशय अप्रतिम video बनवला आहात तुम्ही
Very interesting lecture sir👌
1no ahe sir tumchi padhat.... thank u
Khatarnak 🎉sir
Amazing Sir
Thank sir he scholarship satti khup upyogi ahe 🙏
Khup chan padhatine tumhi samjun sangitle.
Karn mi khup videos bagitlya pn tyat tumche hya tricks khup Sundar padhatine samjun sangitle 🙏🙏🙏🙏
खुपच छान सर घनमूळ काढण्याची स्टेप आम्हाला कळली सर सर गणिताविषयी तुमच्या कडे काही व्हिडिओ असतील ते आम्हाला शेअर करा व क्षेत्रफळ,घनफळ,घन,सुत्र काढण्याचे स्टेप पाटवा सर करणी चा गुणाकार भागाकार काढण्याचे स्टेप पाटवा सर धन्यवाद सर आम्हाला घनमूळ काढण्याची स्टेप सांगितले सर
Khup chan sir😊aas mhantat jagat sarv kahi avghad aast pan jar tumcyasarkh shikvnyachi paddhat jar saglikade aashic aasti tar sarv kahi sopc vatal aast karan pretekacya shikvnyacya paddhti veglya astat aani aaplyala kahi samjal nahitar aapan shikvnaryala mhanto kahic kalat nahi pan kharac tumhi khup chan shikvata...
अप्रतिम गुरुजी
10,12 पण फायदा होईल ,सगळ्यांन होईल ,5 ,7 जास्त होईल .आभारी आहोत सर तुमचं असच मार्गदर्शन लाभुदे
1 no sir🎉 shikavatay tq, sir
Nice trick sir😊
खूपच छान माहिती मिळाली आहे सर
सर तुम्ही ग्रेट आहात 🙏🙏
सर खूप छान ट्रिक आहे
❤Heartily thank you sir 🙏
Unbelievable😍 thank you sir...
Ek no. Tricks
Mastch trikes ahey 👌
Thanks sir for such easy trick
I got all and right 👍
Thankyu so much sirji
वा क्या स्टीक हे भिडु मजा आ गया
सर खूप भारी पद्धत आहे. तुमच्या सारखे गुरूवर्य आम्हास स्कूल कॉलेज मध्ये का नाही शिकवत.?
Yes bhau
Uuuu
Yaaa
Fukt shikta manun nahi
👍👍
Khup chhan lecture aahe sir
Nicely teaching 👌 sur
सर अतिउत्तम. गुरूदेव भव:.
Sir U r Cold Blooded But Intelligent Mind holder Hats Of U 👌👏
68
खूपच छान 👍👌👌👌🙏
Laych bhari sir..mst
काय शिकवत असाल तुम्ही 😱 एकच नंबर
खूप छान शिकवतात सर तुम्ही..
सर तुम्ही खुप छान शिकवता😊😊❤❤
Thanks sir for best tricks
सर खुपच छान 🙏🙏
अप्रतिम !!!
Awesome method
Khup bhari sir 👌 nice video
The best video
😊
Very very nice sirji
Sir tr tumi tr dusare Ramanujan ahat salute sir tumala 🙏👍
Useful tricks
Khoob Khoob Chhan sar
अतिशय सोपी पद्धत धन्यवाद सर 🌷🌹🙏🙏
खुप छान सर.......👌❤️🙏✨
खूप छान ट्रिक्स,👌👌👌👌👌👍🏾
Sir khup Chan shikvta 😊
मी आता निव्रूत्त आहे. पण आपल्या ट्रीक्स ट्राय केल्या खूप interesting .
पुढील पिढीकडे पाठवल्या(. नातवंडांना)
Nice sirji
Sir khup chhan method
Ekdam bhari sir
Khup mast tricks ahet sir
Thank you sir, khar manji mi tar survatila band ch kela hota video pan nantar mi purn pahila Ani kahi second madhye mi vargmul kadhu lagalo. Thank you 🎉