@@pratikshanitnaware90सर्व काही करुन पाहिले तरीही का विलंब होत आहे, आताचं नवरात्रात मी रुक्मिणी स्वयंवर संपूर्णपणे वाचलेले आहे मग का, कारणं काय आहेत न लग्न जुळण्याच
@@pinkyjadhav6466 karn mi kshi sangu shakte tumhala prayatna krt rahn aapl kam ahe shevati vel aalyashivay kahich milat nahi aayushyat मुळात aaplya नशिबात लग्न असेल तर तें झाल्याशिवाय राहणार नाही.
Jay Shree Ganesh bhagwan ki jay jay Shree har har mahadev jay Shree parvti mata ki jay jay Shree Hari vishnu bhagwan ki jay jay Shree mahalxmi mata ki jay jay Shree brahma dev ki jay jay Shree saraswati mata ki jay jay Shree Ram jay Shree hanuman ki jay jay Shree radhe Radhe jay Shree krishan bhagwan ki jay jay Shree shani maharaj ki jay jay Shree Ram krishan Hari Vittal keshava jay Shree mataji ki jay jay Shree Gurudeo maharaj ki jay kup Kup chan aahe maharaj Barbara aahe 🌷🌹⚘️🌹⚘️🌷👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
कोणत्याही धार्मिक आणि अध्यात्मिक मार्गदर्शनासाठी कुठल्याही प्रकारची फी नाही. कोणतीही दक्षिणा नाही...मात्र कुंडलीनुसार वैयक्तिक मार्गदर्शन असेल तर त्यासाठी चार्जेस असतील... त्याकरिता आपण व्हाट्सअप नंबर वरती संपर्क करावा
खुप छान माहिती कळली ,पण हल्ली मुलांना वेळ नसतो आणि त्यापेक्षाही त्यांचा विश्वास कमी पडतो,तर अशावेळी आईने करायचे काही उपाय असतील तर नक्की सांगा, धन्यवाद
फार सुंदर विश्लेषण केले गुरुजी धन्यवाद
नमस्कार गुरुजी, आपले व्हिडिओ खूप छान माहिती असते
जय हरी गुरुजी . छान माहिती देता . धन्यवाद . महत्वाचा भाग समजावून सांगितला
मी रोज रायरी तूमचेज्ञवेकठेश सतोत्रपठण करती धनयववाद महाजन गूरुजी
guruji tumhi khup Chan padhatine mahiti Sangitli tyabaddal khup khup Dhanyvad 🙏🙏
गुरुजी तुम्ही खूप छान माहिती दिली त्या बद्दल शतकोटी प्रणाम
खुप खुप छान माहिती आहे 😊😊
खरंच खूप छान, अगदी सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या पद्धतीने सांगितले आहे 🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹
गुरुजी खुप छान माहिती दिली.. धन्यवाद.मेहकरकर
Khup chan margdarshan !
चांगली माहिती दिलीत
खूप छान व्हिडिओ आहे माहिती समाधानकारक आहे.
छान माहिती गुरूजी
छान माहीती सांगितली❤
Mulache lagana jamanasathi upay sang
Sauskari sun gharat yavi mhanun sasu bainni konta mantra mhanava asel ttar skrinbar pathava vat pahat aahe belgaum
खुप छान माहिती दिलीत आपण गुरुजी धन्यवाद. 🙏🏻
25 10 1991 सकाळी 6:20 लग्न जमत नाही उपाय सांगा
Shri Swami Samarth
Khup Chan mahiti sangitali
छान माहिती,माझ्याकडे कात्यायनी यंत्र आहे तर यंत्राची पूजा कशी करावी
Khup Khup dhanywad Khup mahiti dilit guruji🙏
गुरुजी मी सर्व गोष्टी केले आहेत
खुप छान माहिती मिळाली गुरूजी धन्यवाद
पत्रिका पहायची आहेतुमची फी किती खूप छान माहिती मिळते
कृपया व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा
@@Mahajan.gurujiतुम्ही लोक फोन उचलत नाहीत
@@pinkyjadhav6466 आपण व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांक वर संपर्क साधावा व्हाट्सअप च्या माध्यमातून उत्तर देता येईल
गुरुजी माझ्या मुलाच लग्न होण्यासाठी आई ने करायचे उपाय सांगा कृपया
माझ्या मुलाची जन्मतारीख 16/8 2000 आहे जन्मावर 3:19 आहे त्याचा विवाह कधी होईल
Very very helpful and informative video Guruji. 🙏
28-01-1980
Time- 2.30
Karad krupaya patrika bahun. ..lagnala vilamb ka hot ahe tasech vivah lavakar vhava upay sangave
कृपया वैयक्तिक प्रश्न आपण व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर विचारावे
Thankyou
दादा आईवडीलांनी काय उपाय करावा हे सांगा .
हरी ओम गुरुजी
Guruji १ nadi, v doghancha blood group o positive asel tr lagna jamte ka
8vya gharat budh chanra yuti asun tya gharat 6 no aahe tr krupaya hyache falit sangave.🙏🙏🙏🙏🙏
श्रीराम अंबज्ञ छान मस्त माहीती दिली
रूक्मिणी स्वयंवर कसे वाचावे मुलांनी कृपया मार्गदर्शन करावे 🙏🙏
Hariom Guruji..🙏
Guruji shanivari hslkundscha upay sagitala pan hyya shnwari pause mahina yetoy tar that dishing ha upay chalel ka pl saga
जरूर करू शकता काही हरकत नाही
आश्लेषा नक्षत्र म्हणजे काय
Hari om guruji
छान गुरू जी
हरी ॐ
Guruji pach srifalacha unpaid Mulino Karachi ka Melanie te pl sanga
Chan
Shreesawami samarth jai guru mauli
Vivahcha mantra ďescription box la pathva guruji pl
जरूर
Namaskaar Guruji. 🙏🙏
Aapan khup chanli mahiti sangitli mhanunach vicharte . DOB 14/4 /1980. Time 3:30pm Birthplace Mumbai . Hyachya lagnabaddal vicharna aahe tari yogya ti mahiti dyavi he vinanti.🙏🙏🙏🙏🙏
कृपया व्हिडिओ मधील व्हॉट्स ॲप नंबर वर पर्सनल गोष्टी बाबत संपर्क करावा
माझ्या मुलाचा विवाह लवकर व्हावे यासाठी प्रार्थना करत आहेत गुरूजी लग्न केव्हा होणार आहेत एवढे सांगा
वैयक्तिक प्रश्न कृपया व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर विचारावेत
Jay gurudev
माझ्या मुलाची कुंडली आपणांस दाखवायची आहे कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा
Hi guruji 🙏
Mule asle mant nasatil tar kai kraye upay ai vadil
गुरूजि माझा मुलाचा घटस्पोट झाला आहे तो कशा मुळे झाला ते सांगा
🙏🙏🙏
🙏गुरूजी आई वडिलांनी कोणते उपाय करावे
रेवती नक्षत्र गंडांतर योग असेल तर लग्न जमायला उशीर होतो का कृपया मार्गदर्शन करावे.
कृपया वैयक्तिक प्रश्न व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर विचारावेत
Janm tarikh 10-4-1990
Var-Mangalvar
Time -Dupari 12:30..lagn yog kadi ahe..please sanga
वैयक्तिक प्रश्न कृपया व्हिडिओ खाली विचारू नये. व्हिडिओ मध्ये संपर्क क्रमांक उपलब्ध आहे what's app मध्ये मेसेज करावा
Gurujii patrika pahataka
हो... व्हिडिओमध्ये व्हाट्सअप क्रमांक आहे संपर्क साधावा
Maza putnya 22/2/1991vel sakali 8.25 aahe marriage kadhi hoil please kahi problem asel tr sanga 🙏🏻
वैयक्तिक प्रश्न कृपया व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांक वर विचारावेत
गुरूजी महाराज..कृपया विवाह हमखास होण्यासाठी रामबाण मंत्र सांगा..चांगली वधु प्राप्त होण्यासाठी उपाय सांगा..
Rukmini swayanwar che samputyukta prayan kra shashtra ase sangte ya pustak mdhe page no 100 vr sankalp dilela ahe tyachnusar sankalp sodun parayan kra uttam vdhu milel
@@pratikshanitnaware90 ..Very Tq🙏
vivaha.honaysati.upaya.saga.
@@pratikshanitnaware90सर्व काही करुन पाहिले तरीही का विलंब होत आहे, आताचं नवरात्रात मी रुक्मिणी स्वयंवर संपूर्णपणे वाचलेले आहे मग का, कारणं काय आहेत न लग्न जुळण्याच
@@pinkyjadhav6466 karn mi kshi sangu shakte tumhala prayatna krt rahn aapl kam ahe shevati vel aalyashivay kahich milat nahi aayushyat मुळात aaplya नशिबात लग्न असेल तर तें झाल्याशिवाय राहणार नाही.
काका लग्न जमन्यासाठी दुर्गा सप्तशती पाठ करत आहे
आश्लेषा नक्षत्राची शांती करावी लागते का
जन्म नक्षत्र आश्लेषा असेल तर शांती करावी लागते
गुरूजी मला पंचांग शिकायचे आहे.
जाणकार ज्योतिषाकडून जरूर शिकून घ्या
Guru rahu chi yuti aslyas upay sanga gurubal vadhavnyasathi upay sanga
गुरु राहू देशाची चांडाळ योग शांती करावी
@@Mahajan.guruji धन्यवाद गुरुजी शांती सुध्दा केली
Jay Shree Ganesh bhagwan ki jay jay Shree har har mahadev jay Shree parvti mata ki jay jay Shree Hari vishnu bhagwan ki jay jay Shree mahalxmi mata ki jay jay Shree brahma dev ki jay jay Shree saraswati mata ki jay jay Shree Ram jay Shree hanuman ki jay jay Shree radhe Radhe jay Shree krishan bhagwan ki jay jay Shree shani maharaj ki jay jay Shree Ram krishan Hari Vittal keshava jay Shree mataji ki jay jay Shree Gurudeo maharaj ki jay kup Kup chan aahe maharaj Barbara aahe 🌷🌹⚘️🌹⚘️🌷👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
🙏🏻 मुलीची पत्रिका दाखवायची आहे
प्रत्येक व्हिडिओमध्ये व्हाट्सअप क्रमांक आहे संपर्क करावा
Patrika baghnyasathi paise gheta ka plz reply
कोणत्याही धार्मिक आणि अध्यात्मिक मार्गदर्शनासाठी कुठल्याही प्रकारची फी नाही. कोणतीही दक्षिणा नाही...मात्र कुंडलीनुसार वैयक्तिक मार्गदर्शन असेल तर त्यासाठी चार्जेस असतील... त्याकरिता आपण व्हाट्सअप नंबर वरती संपर्क करावा
Guruji सूर्य उपासनेची माहीत कृपया सांगावी.
गुरुजी वॉटसप वर गुणमिलन बघता का
Ho
Maza mulga atta 27 varshacha ahe janm tarikh 21.10.94 ahe tar tyache vivahache ajun kahich ghadat nahiy. .pleaz kay karave te upay sanga
Tasech tumhi vastu parikshan hi karata ka. Tya sathi tumachi fizz kiti ahe te please sangta ka.
Magal dosh nivarnyasarh kay karave
या बद्दल वेगळा व्हिडिओ उपलब्ध आहे
30/3/1996 sakali 6.37 am
शेवटचा उपाय तुम्ही सांगितला पत्नी मनोरंमाम तो किती दिवस आणि किती माळी जप करावा?
21 दिवस
रोज 21 माळ
Mazi mulgi tayar nahi hot 35 years ahe
व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांक वर कृपया संपर्क साधावा
पत्रिका दाखवायची आहे.
कृपया मार्गदर्शन करावे.
व्हिडिओ मधील व्हाट्सअप च्या क्रमांकावर ती संपर्क साधावा
मुलाची पत्रिका बघायची आहे
कृपया व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा
21 माळ म्हणजे काय?
एक माळ मध्ये 108 मनी असतात.. या प्रमाणे 21 माळ
Guruji tumcha phone number milel ka ? Tumhi patrika baghun vivah kahi hoil sangata ka ?
प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा व्हाट्सअप क्रमांक उपलब्ध आहे आपण संपर्क साधू शकता
@@Mahajan.guruji okay
खुप छान माहिती कळली ,पण हल्ली मुलांना वेळ नसतो आणि त्यापेक्षाही त्यांचा विश्वास कमी पडतो,तर अशावेळी आईने करायचे काही उपाय असतील तर नक्की सांगा, धन्यवाद
मुलं आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीही वेळ काढून करतात परंतु देवासाठी वेळ मिळत नाही असे बोलले नक्कीच योग्य नाही
गुरजी तुम्ही वास्तु पहाण्यासाठी फिस किती आहे
कृपया व्हाट्सएपच्या नंबर वर मेसेज करावा
5/12/1991 pahate 1.30 am
Lagna vhayala pahije
Mahesh Sasane
कृपया व्हिडिओमध्ये व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा
मला मुलीची पत्रिका कधाय ची आहे
व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर आपले सर्व डिटेल्स पाठवा
Namaste sir 🙏🙏. Mala majya mulgi Sathi vicharach hot lganavishyi
व्हिडिओ मधील व्हाट्सअप नंबर वर संपर्क साधावा
Janm Tarik 16-04-1992
Vaar Guruvar
Vel -7.55pm
Lagn kadi hoil?
कृपया वैयक्तिक प्रश्न व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांक वर विचारवेत...
Maharaj maza vivah hoil ka date of brith 29/09/1991
कृपया आपले वैयक्तिक प्रश्न व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर विचारावेत
मुलींपेक्षा मुलांमध्ये शिघ्रातिशिघ्र विवाह होण्यासाठी समस्या आहेत गुरुजी
मा
मुलांनी कुठला उपाय करावा.
मुला करीता ही उपाय आहेत
Sir Shop sambhadhi margdarshan karave HI vinanti
सविता
माझ्या मुलीचं लग्न जमता जमता काही तरी अडचणी येतात
21=8=91=आहे
वैयक्तिक प्रश्न कृपया व्हाट्सअप वरती विचारावेत
Maza mulicha vivah kdhi hoil ? DOB 11/12/1993 9.15 Dombivli. Mulga ksa asel? Tiche married life kse asel? Mi kahi upay kru shakte ka? Pl sanga
2/5/1994रोहित
मज लग्न कधी होणार आहे
१
गुरुजी माझा मुलगा मंदार हा२६/३/१९८४चा आहे आणि त्याची मकर रास मकर लग्न आहे आणि अजुन त्याचा विवाह झाला नाही कधी योग आहेत
कृपया वैयक्तिक प्रश्न व्हिडिओ मधून व्हाट्सअप क्रमांकावर विचारावेत समाधान करणे योग्य राहील
Sorry aamhi satara madhun aahot
अंबज्ञ
पुतण्याचे लग्न जमत नाही
Pp
तुमचा फोन नंबर पाहिजे
व्हिडिओमध्ये उपलब्ध आहे
गुरुजी आपला मोबाईल नंबर द्या
प्रत्येक व्हिडिओमध्ये व्हाट्सअप क्रमांक उपलब्ध आहे
🙏🙏