गळाला गांडूळ लावून पकडले खवले मासे माश्याचं बनवलं नदीवर कालवण 🐟🐟

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • गळाला गांडूळ लावून पकडले खवले मासे माश्याचं बनवलं नदीवर कालवण 🐟🐟
    #rakesh_shinde
    #mase_mari
    #kokan
    #fish
    #fishrecipes
    #kokanfishing

КОМЕНТАРІ • 16

  • @ChetanKuvalkar
    @ChetanKuvalkar Місяць тому +3

    Bhava ek number video

  • @-balapatekar1502
    @-balapatekar1502 Місяць тому +1

    Ekdam mast mase Mari video jhala 👌👍

  • @ninadtandel2706
    @ninadtandel2706 Місяць тому +1

    छान मासे. मारी रेसिपी मस्त व्हीडिओ राकेश दादा 🐟😍😋🍲

  • @harshdavaratkar
    @harshdavaratkar Місяць тому +1

    Bhari video 👍😍

  • @rajuthorat9673
    @rajuthorat9673 29 днів тому +2

    एवढेच मासे खायला चार जनांना पुरतील का

  • @sanketbendal7881
    @sanketbendal7881 25 днів тому +1

    मी चिपळूण चा आणि भावा असे थोडे मासे गावले की त्यामद्ये बटाटा टाक एक आणि मला सांग रेसिपी कशी होते आणि बटाट्याचे 4 तुकडे करून मस्त बारीक काप म्हणजे मास्याबरोबर शिजेल

  • @nandkumartakke9122
    @nandkumartakke9122 26 днів тому +1

    खवले नाही रे ते

  • @deepsagarvlog1635
    @deepsagarvlog1635 Місяць тому +2

    ए दांडाळी आहे ती 😂😅

  • @Naturalvideosvlog
    @Naturalvideosvlog Місяць тому

    अरे भावा आमच्या कडे ह्या मास्यांना खवले मासे बोलतात pilya पासून तुमच्या कडे काय बोलतात 😄😅

  • @vaibhav1083
    @vaibhav1083 Місяць тому +1

    Bhava tuzha village konta ?

    • @rakeshshinde_murud
      @rakeshshinde_murud  Місяць тому

      मुरुड जजिरा रायगड

    • @vaibhav1083
      @vaibhav1083 Місяць тому

      @@rakeshshinde_murud me pn murud cha ch aahe murud mdhe kuth

  • @ajayshinde7931
    @ajayshinde7931 Місяць тому +3

    Bhava he khavle mase nay😂
    Pahle nit mahit karun ghe khavle kashala boltat n mg mahiti de😂😂😂😂

    • @rakeshshinde_murud
      @rakeshshinde_murud  Місяць тому

      आमच्या कडे पैल्या पासून लोक खवले मासे बोलतात 😄👍

    • @Naturalvideosvlog
      @Naturalvideosvlog Місяць тому

      अरे भावा आमच्या कडे खवले मासे बोलतात भावा tula माहित आहे का मास्यामध्ये किती तरी प्रकार ahet त्यातले हे खवले मासे ahet 😅