Mazi Aai Official Song || माझी आई ||Mahendra Patil || Pooja Mhatre || Sachin Aagare
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- महेंद्र अनंत पाटील
प्रस्तुत
❤️ माझी आई ❤️
गीतकार - सचिन दिनकर आगरे (वरवेली) गुहागर
संगीत - महेंद्र पाटील, सचिन आगरे
संगीत संयोजन - अक्षय ठाकूर, सारंग रेकॉर्डिंग स्टुडिओ रामवाडी
कॅमेरामन व एडिटर - उमेश कोळी,Uk
#mahendrapatil
follow me Instragram -www.instagram....
आई विषयी किती बोलू आणि की लिहू हे सुचत नाही .माझा आज वरचा सर्व प्रवास आई मुळेच शक्य झालाय, माझ्या मनातील भावना मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. आणि आई ,पप्पा , सारंगी यांना व्हिडीओ मध्ये सोबत घेऊन हे गाणं पूर्ण केलंय .खूप भावनिक गाणं आहे .
, तर सर्वांनी या आमच्या गाण्याला भरपूर प्रेम कराल अशी अपेक्षा करतोय. तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.🙏
𝗩𝗜𝗗𝗘𝗢 𝗖𝗥𝗘𝗗𝗜𝗧𝗦
Produced by : Mahendra Anant patil
Production House : mahendra patil alibag.
Project head : Mahendra Patil
Directed by :Umesh koli (UK)
𝗔𝗨𝗗𝗜𝗢 𝗖𝗥𝗘𝗗𝗜𝗧𝗦 :
Music Director / Composer : Mahendra Patil, Sachin Aagare
/ Lyrics : Sachin dinkar Aagare , (varveli) guhagar
Singer : Mahendra patil, Pooja mhatre
Music Producer & Arranger : Akshay Thakur
Mixed & Mastered by :Akshay Thakur
Recording Studio : Sarang recording studio (Ramwadi)
𝗖𝗔𝗦𝗧𝗜𝗡𝗚 :
Male Lead :Anant patil Mahendra Patil
Female Lead :Anita Patil, Sarangi Patil
𝗩𝗜𝗗𝗘𝗢 𝗖𝗥𝗘𝗗𝗜𝗧𝗦 :
Directed By : Umesh Koli
DOP, Edit & DI : ,Umesh koli
Cinematography : Mitesh patil
𝗦𝗣𝗘𝗖𝗜𝗔𝗟 𝗧𝗛𝗔𝗡𝗞𝗦 :
Sachin Aagare,Pooja Mhatre,
𝗠𝗘𝗗𝗜𝗔 𝗣𝗔𝗥𝗧𝗡𝗘𝗥𝗦 :
#mahendrapatil #umeshKoli#marathisong #folksong #newsong #lovesong #Nakonakobanshi
#AbhilashaNewSong #mahendrapatilNewSong #UmeshkoliNewSong
𝙛𝙤𝙧 𝙘𝙤𝙣𝙩𝙖𝙘𝙩 & 𝙞𝙣𝙦𝙪𝙞𝙧𝙞𝙚𝙨 :
9270524284
१जपुन चालवं होरी
• JAPUN CHALAV HORI || M...
२उघड दयेच दार
• UGHAD DAYECH DAAR | HI...
३ माझं तुझ्याव पिरेम हाय
• Maza tuzyav pirem hay ...
४ मी राजा तू रानी
• Mi Raja Tu Rani ||Mahe...
५माझ्या शिवबाच्या नावाचा
• Majhya Shivbachya Nava...
६ राजाची राणी बनविन तुला
• Rajachi Rani Banvin Tu...
७ रेश्मा
• Ago Reshma / अगो रेश्म...
८ दिलं गेलं माझा चोरीला
• DIL GELA CHORILA | Ma...
९ चला चला उशीर झाला
• Chala Chala Ushir Zala...
१० एकविरा माय माऊली
• || Ekvira Mai Mauli 20...
गितकार म्हणून मी अनेक गीत लिहीली , पण ही रचना माझ्या काळजातली जशी आहे तशी प्रत्येकाच्या आहे , आज आदरणीय महेंद्र पाटील यांचा मी आयुष्यभरासाठी ऋणी राहीन कारण त्यांच्यामुळेच माझी कला निखरली फुलली , आणि हे गीत बघून एक नक्कीच वाटल अभिनेते अभिनय करतात पण आई कधीच अभिनय करत नाही जे काही भाव असतात ते खरे खुरे असतात ते व्हिडिओ मधे दिसले आई मनापासून धन्यवाद तुमचे नक्कीच सगळ्यांना आवडेल खुप प्रेम द्या हिच अपेक्षा
👌 उत्तम रचना मनाला भावनिक केल ❤❤
❤❤❤
❤❤हो खरंच❤❤
खूप छान गाणं लिहिले आहे 👌🏻😇शुभेच्छा 💐
Thanku so much bhava ❤️🙏🥰
खूप खूप सुंदर अप्रतिम आवाज आणि सुंदर शब्दरचना .....👌👌👌
❤️❤️❤️❤️❤️ एक नंबर सचिन सर आणि महेंद्र सर आणि संपूर्ण टीम साठी खूप खूप शुभेच्छा...... 🥰🥰🥰🥰🥰🥰
Thanku so much 🥰🙏
👌👌👌 खूप छान लेखणी.. गायन, संगीत 👌👌👌 अप्रतिम ..
भाऊराया खूप सुंदर झालं आहे गाणे 😇😘💐
" आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही उरतही नाही"
खूप सुंदर गीत महेंद्र पाटील....खूप खूप मनसे शुभेच्छा.....❤❤
Thanku so much saheb
खूप छान वाटलं गाणं ऐकून...👌👌👌
खुपच छान झालय गाण खुप खुप शुभेच्छा
ह्रदयाला स्पर्श करणारे बोल आहेत
धन्यवाद पाटील आणी आगरे साहेब ❤❤
अप्रतिम भावा दोघांना ना पुढील वाट चाली साठी खुप खुप शुभेच्छा
Superr songg Balu... Abhinandan 👍🎉💐
दादा खूप छान सॉंग आहे ❤️❤️👌👌
आई❤ खूपच सुंदर गीत रचना सचिन भाऊ 💐 खुप सुंदर गायलं महेंद्र दादा 👌🏻💐
खुप छान दादा सुंदर गीतरचना ,सुंदर सादरीकरण 😍🙏
खूप छान शब्द आवाज.music. संपूर्ण टीमचे अभिनंदन.
सुंदर सादरीकरण आणि चित्रीकरण 👌🏻👌🏻👌🏻
खुप भारी वाटलं सर..🥰 शब्दरचना मस्त आहे👌👌 आणि व्हिडिओ तर एकदम जबरदस्त 👌👌 लहान बाळाला अंघोळ घालत असताना केलेला प्रसंग खूप आवडला👌👌👌👌😍😍😍😍 आणि तुमचा मंत्रमुग्ध करणारा आवाज 👌👌👌👌
दादा,,,,खुप खुप छान
❤❤❤❤
Khupch chhan Heart touching song banvles Mahendra❤❤🎉🎉
Thanku so much dear sis
एक एक शब्द खरं आहे..आई अशीच असते... डोळ्यात पाणी आलं.... खूपच छान महेंद्र..😊
Thanku so much Pooja
सचिन दादा तुमच्या लेखणीला सलुत. दादा खरंच काय शब्दरचना करता एक नंबर शब्दरचना असते तुमची. गाणं ऐकावास वाटते अशी तुमची शब्दरचना असते.
मस्त गाणी.... आत्या आहेच प्रेमळ...❤
अतिशय सुंदर, गीतातील शब्द तर आईची महती सांगत आहेतच पण तुझा आवाज आणि तुझे भावनात्मक सादरीकरण काळजात घर करून राहतात, नेहमीप्रमाणेच अप्रतिम महेंद्र भावा.
Thanku so much dada 🥰🙏🙏🙏🙏🙏
दादा खूप छान आई साठी मन भरून आलं ❤❤
Ek no. Song Balu mama❤❤❤❤
Thanku so much bala
Khupch sundar ❤❤
Bhau khup khup chan 🎉🎉
एकदम मस्त दादा 👌👌👌
Wowww दादा खरचं एवढं मस्त गाणं झालंय,नकळत डोळ्यातून आनंद अश्रू आले,गेल्या वेळी बहिणी च गाणं आणि आता तर तुमच्या माऊली च खूप च भारी शब्द च सुचत नाहीये अजून काय बोलू🥰🥰 अशीच प्रगती होऊदे हीच देवा कदे प्रार्थना🥰🥰☺️☺️🙏🏻🙏🏻
अप्रतिम मित्रा 👌👌
खूपच खूप सुंदर गाणं भावा 💐
Thanku so much bhava ❤️🙏
सुदंर 🥰👌👌👌
खूप छान मन भरून आलं
खूप छान 🎉🎉
Khup bhari bhauji ❤
Khup mast
Khup khup 🎉🎉🎉
अप्रतीम...👌
❤❤❤आई तुझे थोर् उपकार
सुंदर काव्य रचना ❤❤
खुप सुंदर गीतरचना सचिन दादा..,सुंदर व्हिडिओ त्याच सोबत अभिनय सुंदर केला आहे आई नी❤❤❤❤😊
Khupach Chhan kalakruti.. uttam likhaan..hrudayala sparsh karnara gaan ani Vdo chi tar baatach nyaari.. 👌🙏🏻
खूप सुंदर
अतिशय सुंदर महेन्द्र आणि संपूर्ण टीम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा💐🎉🎊
Chan ahe song ❤
Khoop chan❤
खुप छान गित महेन्द्र लाख मोलाचा हे गाण आहे ❤
बाळु खुपचं छान छान ❤
Super❤❤❤❤
Great song❤👍
आपल्या गीतात आई चे प्रेम आई ची माया आई चे वात्सल्य व तिचे ऋण व उपकार दिसून येतात गीत ऐकता ऐकता प्रत्येका ला आपल्या आई ची आठवण येते. फारच छान, फारच छान.
Nice..😍😍👍👍👌👌
सचिन सर आपल्या लेखनिला सलाम❤
No.1 mahendr
खुप खुप सुंदर /❤❤लय भारी
👌👌
इमोशनल केलेस भावा 😢😭 काय लिहलस song आणि खुप Chan music.....🎶🎶🎶🎶👌🏻❤❤❤
मस्त
Nice 👍👌
बाळू जसा तू आहेस तशीच तुझी आई पण खूप प्रेमळ आणि स्वभावाने एकदम भारी आहे.खूप छान गाणं आहे ❤
Mast gani h dada
Thanku so much bhava ❤️
❤️❤️❤️❤️
👌👌👌😍❤❤
Nice ❤
खूप सुंदर गीत रचना सचिन दादा ❤
Nice song dada
खरंच खूप छान गायलं आहे गाणं तु महेंद्र मला खरं माझ्या आई पप्पा ची आठवण आली खरंच मनाला खुप टोचले हे गाणं असाच पुढे जा
आई च सुंदर गाण
आपला आवाज सुंदर लागला आहे ❤
खूप सुंदर गीत रचना सचिनजी
Thanku so much
खुप सुंदर झालंय गाणं ❤❤
खूप छान महेंद्र 👌👌
खूप खूप सुंदर 👌👌
chhanch
Very nice song ❤❤(Excellent)🙏🙏🙏😢🙏🙏
खुप छान झालंय 👌👌♥️
खूप सुंदर गाण्याची शब्द रचना केलीत सर तुम्ही.. आणि तेवढ्याच ताकदीने बाळूने सुद्धा खूप छान गायलेय, आणि शूट क्वालिटी सुद्धा अप्रतिम आहे..तुमचे सर्वांचे मनापासून आभार..हृदयाला स्पर्श करणारी एक सुंदर कलाकृती तुम्ही अजरामर केलीत..❤❤
Kharach khup mast re....❤😊
Khup chan balu ❤❤
मस्त 👌👌👌
Khup chan song & Video
Thanku so much pawar sir 🙏
Bhava khup mst lihaly ❤
छानच आहे भाऊ
❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤mast,👌👌👌
❤❤👌👌👌👌❤❤
Nice
❤खुप शान महेंद्र भा वा असच गात राहा❤
दादा खुप छान ❤❤
दादा खूप सुंदर... विडिओ .. तू असच खूप मोठा हो.. हीच श्री चरणी प्रार्थना 💐
मस्त ❤❤❤❤❤
❤ सुंदर
❤❤
🔥🔥
❤
❤❤खूप सुंदर❤❤
Thanku so much
jabardast❤❤❤❤
एक नंबर ❤
Nic song dada ❤
छान❤
Very nice