जो सुपुत्र बोर्डर वर देशासाठी लढतो आणि त्याला वीरमरण येते,त्याविषयी माध्यमांनी त्याच्या शौर्याची गाथा सांगावी... अशा बातम्या सांगून काय साध्य करायचे आहे यांना???आता काय या भरीव कार्याबद्दल भारतरत्न द्यायचा का???
काय करणार लाजुन ? पूर्ण जगा समोर कायदेशीर लग्न करताय ना ? का पळून लग्न केलाय ? नाही ना ? मग कशाला लाजायच ? एव्हडा पैसा खर्च केला असेल त्या मुलं मुलींच्या आई बापानी तर त्याची वसुली नको करायला ? तुमि जुनी माणसे स्वतःला जास्त शहाणे समजतात . जस काय उपकार केले एवढे लाजून लग्न करून🤣🤣🤣
जशी ही एक च जोडी आहे आख्या राज्यात लग्न करणारी. बाकीच्यांची लग्नच नाही झाले .संस्कार बूड़ाले मराठी अस्मिता बूड़ाली भयाण जग आलय भयाण .वाटूळ झाल कलियुगात सगळ
याला म्हणतात खरं जीवन जगणं अशाप्रकारे लग्नाचा आनंद घ्यायला पाहिजे सगळ्यांनी जीवनातली सगळ्यात मोठा महत्वाचा क्षण लग्न आहे तुमच्या भावी जीवनास आमच्या हार्दिक शुभेच्छा
Very superb dance... All indian should inspire from this girl. This is actually life. Enjoy it. Allah ta ala dono ko ek khushhaal zindagi ada kare.. Ameen Ho mulgi aamchi ahe... Mi pan Junnar cha.... Amhi Junnarkar sarva enjoy karto... Punha ekda.. doghan na pudhchya ayushyachya hardhik shubhecha...
आता इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ऐकायला मज्जा येईल 😂😂😂
😂😂😂😂😂😂
🤣🤣🤣👌
😂😂😂😂👍
😂😂😂😂
🤣🤣
खूप छान
नाच भारी झाला पण ,सासु सासऱ्याला भाकरी फेकुन देवु नका म्हणजे झाल,, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
Kay comment keli rao😎😄😄
Khara ahe bhava
Ek c no bolale bhau
🤣🤣
बरोबर
Dhanya te aai Baap
महाराष्ट्रात लग्न म्हणजे एक सांस्कृतिक सोहळा आणि पवित्र बंधन
त्या विषयाला धडधड आग लावली
मोबाईल इफेक्ट
सैंया सुपरस्टार तर ताई तुम्ही मेगास्टार झालेत, हसत रहा सर्वाना हसवत रहा GBU
खूप छान लग्न हे एकच वेळा होत असते तर खूप छान डान्स केला व तुम्हा दोघांना ही खूप खूप शिव शुभेच्छा
सासरच्या ना नाही नाचायला लावलं तर बर.. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🙏
एवढाच उत्साह शेवटपर्यंत दाखव, वैवाहिक जीवनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
Haha
😹
😂
Barobar👍
ये बात
सैया सुपरस्टार 2 दिवसात सांग काय आहे ते😂😂😂
Palang tod
सासू आणि सासरे यांना आई बाबा सारखे सांभाळले म्हणजे झाले🙏🙏🙏🙏
झाले
@@amolmandlik6025 काय झाले भाऊ
@@Adipteerajratna काय नाय just comedy kelyy
👍
बरोबर आहे
जो सुपुत्र बोर्डर वर देशासाठी लढतो आणि त्याला वीरमरण येते,त्याविषयी माध्यमांनी त्याच्या शौर्याची गाथा सांगावी...
अशा बातम्या सांगून काय साध्य करायचे आहे यांना???आता काय या भरीव कार्याबद्दल भारतरत्न द्यायचा का???
Sagali faltu giri ahe hi....Tyanchya Gharchyana pan kas samjat nahi hech nahi kalat.. Aapan shurvirachya rajyat rahato yanch pan bhan nahi tila...
ते नाही जमणार त्यांना
अगदी बरोबर बोललात 👍
Aapli sanskruti ky ...apn kartoy ky ????
Western culture chya nadi lagun Marathi sanskruti visarlet ...indorikar boltat tyat kahi chuk nhi
@@sagarkulal248 9 जद्दोजहद ज9
वा छान अभीमान वाटेल अस काम केल हीने म्हनजे पुढची पीढी चांगली घडल
Bharat ratna milnya sarkhi kaamgiri nahi dada tichi,, bharat ratna ha kaay por khel aahe ka 2 minute nacnaryana dila jaail
Ti tichya navarya satti nachli yaat dumat nahi ya aslya goshti satti lage bharat ratna
Pagal pan aahe he
खुपच भारी ,dance ताई .भावी आयुष्यासाठी शुभेच्छा
कॉलेज मध्ये पण खूप जणांना खुश केलं असेल नक्कीच.
ज्या अर्थी मन मोकळेपनाने डान्स केला म्हणजे तुमचा संसार शेवट पर्यंत गोडच होनार काहि शंकाच नाही तुम्हाला खुप शुभेच्छा 💐💐💐
नवरदेवा तुझा कार्यक्रम झाला तुला काय सुख लागुन देत नाही
नवीन वाटचालीस खूप खूप शुभेच्छा व असच अतूट प्रेम असो खूप छान
👌डांस लय भारी 👍दोन्ही नव वर वधुस त्याच्या लग्नाच्या व नविन संसाराच्या वाटचालीस शुभेच्छा 🌹💐🙏
नवरा तमाशा पहायला जाणार नाही
तेव्हा सुनांना भिती होती सासुच्या सासुरवासाची आता सासुना भिती सुनेच्या सासुरवासाची ।
खूप मोठं नवल केलं
नवरी मुलगी नवरी सारखीच लाजरी शोभून दिसते..
स्टोरी क्राईम पेट्रोल मध्ये नाही दिसली पाहिजे म्हणजे झालं 😂😂😂😂😂
😂
भारतीय संस्कृती धुळीला मिळाली.
Lai bhariii tai.. 😍😍👌👌 lokancha vichar n karta mansokt nachlis.. Khup gutts lagtat yala.. 1ch no. Ani congratulations doghana pan..🌹🌹
Tumcha Zale ka lagn
Ur right...lagn ekdach hot...enjoy the every movements is ur life...wish u of the best 😍
माकडिन सारखी काय नाचतीया बाई 😂😂
हे असं कौतूक ?
पुढची पिढी बिघडवन्याची सुरवात.
बरोबर आहे
Agadi barobar aahe bhau
कशाचा सुपर स्टार
हल्ली लाजनं मुरडनं हे बंदच होत चाललय,असो नवी पिढी ,पण हाच उत्साह राहुदे संसारातपण ताई नवजीवनासाठी हार्दीक शुभेच्छा 🙏💐
True he rahilech nahi
@@lekhakadekar2107 o
काय करणार लाजुन ? पूर्ण जगा समोर कायदेशीर लग्न करताय ना ? का पळून लग्न केलाय ? नाही ना ? मग कशाला लाजायच ? एव्हडा पैसा खर्च केला असेल त्या मुलं मुलींच्या आई बापानी तर त्याची वसुली नको करायला ? तुमि जुनी माणसे स्वतःला जास्त शहाणे समजतात . जस काय उपकार केले एवढे लाजून लग्न करून🤣🤣🤣
आताच आवर भाऊ तिला नाहीतर अवघड आहे
😂
नाच रे मोरा आंब्याचा बनात, असा कार्यक्रम झालं. नवरा संभाळून घे बाई लई झालं नाचून
😍 Khup chan lay Bhari 😍
💐Congrats of marriage life 💐
खूप छान डान्स केला पण नवऱ्याला तालावर नाचवू नका म्हणजे झाले🙏🙏
महाराष्ट्रा मधे मुकबरा पन आहे
सुरेखा पुणेकर तमाशा मधे जावे
KHUP CHAN TAI
याला थिल्लरपणा म्हणतात ।।।
कला कलाच असते कलेची तारीफच केली पाहिजे ,या कलेला आपले प्रोफेशन बनवा best of luck
कलेला काळ,वेळ असता तर..
Super Dan's taee
Mast dance
खूप छान डान्स केला पण पुढे सासू सासऱ्याना जीव लावला तर ह्या डान्स केल्याचं सार्थक होईल🙏🏻
बरोबर
आपली संस्कृती जपा
शेवट पर्यंत संसार सुखाचा केला म्हणजे झाले.
Awesome dance ....congratulations both of u dear
Chan ahe....kahitari Navin nvain waylach paije....
Happy married life....
Khupach sundar surprise,ani dance hi.asech Anandi raha.
नवर्याला सतत खुश ठेव. तुमचा संसार सुखाचा होईल!!
बोगस
वारे तुमची संस्कृती ।।।।
वारे भारतीय नारी शरम वाटली पाहिजे
Ka Sharm vatali pahije????
धरुन हानली पाहीजे
ईदुलकर
वैवाहिक जीवनाच्या हार्दिक शुभेच्छा
God bless you
God bless you
खुप छान अशेच शुखि राहा
एकच बातमी किती वेळेस दाखवतात देशात काय संकट चालू आहे आणि तुमचं काय जाहीर निषेध तुमचा
काय पण मना मित्रांनो, मुली 50 वर्ष पुढी गेल्या मुलापेंक्षा 😢😢😢
Of course 😂♥️♥️
छान
अतिशय सुंदर डांस - श्वेता ला विवाहा निमित्त अनेक शुभेच्छा !!!
लोकांनी नवरी ही लाजरी बुजरी असावी ही भोळी समज सोडावी
Tuza dance kharach khupch chan ahe
Very nice congratulations your wedding ceremony.
मुलगी शिकली ,प्रगती झाली.पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करा.
chhan dance aahe
Super star
खतरनाक मस्त असतच राहा शेवट पर्यत एकदम बिधास्त !
kup chan
Mulini kadhihi bindast rahav
ही स्वतः नाचली लागा तयारीला आती ती सासू सासऱ्यासहित पूर्ण घराला नाचवेल सय्या चा झाला छय्या छय्या 😁😁😁😁😁
खरंच
Navra be hero distoy👍
जशी ही एक च जोडी आहे आख्या राज्यात लग्न करणारी. बाकीच्यांची लग्नच नाही झाले .संस्कार बूड़ाले मराठी अस्मिता बूड़ाली भयाण जग आलय भयाण .वाटूळ झाल कलियुगात सगळ
तुझा जिवनांत तु अशी चआंनदी हसत नाचते गात संसार करावा.हीच श्री ची ईच्छा
महाराष्ट्रीयन संस्कृतीत आणि भारतीय संस्कृतीत असले धेडगुजरे डान्स म्हणजे हिंदू संस्कृतीला काळिमा आहे. लग्न म्हणजे विवाह संस्कार आहे तो तमाशा नाव्हे...
V.nice dance
एक वर्षा नी असच नाचू न दाखव खुप मिळवले ससार करण एवढ सोप नसत
Ho na yar....yani tar lagn mhanje bajarach karun takla.
आमच्या हित बायको आम्हाला नाचवते 😂😂
करेक्ट दादा
😁😅
याला म्हणतात खरं जीवन जगणं अशाप्रकारे लग्नाचा आनंद घ्यायला पाहिजे सगळ्यांनी जीवनातली सगळ्यात मोठा महत्वाचा क्षण लग्न आहे तुमच्या भावी जीवनास आमच्या हार्दिक शुभेच्छा
Hey di congratulations n all the best… wish for u to win 🏆
आपल्या संस्कृतीला काळिमा फासणारे लोक
अरे ते UP Bihar सारखा नको करा रे....
UP Bihar😎😀
येथे अम्ही राहत अहो जन्मा पसून आप्ली संस्कृति जपुन अहो।
पुडे देवा ची इच्छा।
जय रेणुका जगदम्बे माउली।
गोंडा उत्तरप्रदेश
आसवनी
बॉयलर प्रयोगशाला रसायनज्ञ।
Khrch khup chhan nachlyaa Tumi.....
Happy Marriage ❤️ Life....💐
Tiktok चा इफेक्ट अजून काय
दिल खुश झाला आमचाही 🤣😂😅😅😇
काय म्हणवे आता मीडिया वाल्यांना .... हातचं जोडलेले बरे🙏🙏
Most Memoriable moment, Good luck for both of you. May God bless you.
या जोडीला भारतरत्न मिळायला हवा
डान्स नवरयाला खुश करण्यासाठी चांगला होता , परंतु घरातील सासु सासरे ननंद भावजय यांना खुश ठेण्यासाठी काय करेल तेव्हा खंर ?
Righit
बाकीच्यांनी घरी आलेल्या लक्ष्मीला खुश करण्याचा प्रयत्न केला तर ती सुद्धा त्यांच्या आनंदाचा विचार करेल.
@@sportlover1582 true
Very good sister.. God bless you and your family.
खूप छान डान्स केला 👌👌
Best tai
नवरदेवाची बायको सोबतच मनोरंजनाची सोया झाली,खर्च वाचला
Very nice sudha, khup khup subheccha tula , very nice ancaring 👌👍
Super yaar
Very superb dance... All indian should inspire from this girl. This is actually life. Enjoy it. Allah ta ala dono ko ek khushhaal zindagi ada kare.. Ameen
Ho mulgi aamchi ahe... Mi pan Junnar cha.... Amhi Junnarkar sarva enjoy karto... Punha ekda.. doghan na pudhchya ayushyachya hardhik shubhecha...
लय भारी वहिनी
इंदुरीकर महाराज काय म्हणने आहे तुमचं या वर 😂
ताई डान्स खुप छान जुन्या विचार वाल्याकडे लक्षदेऊ नको.
जुने विचार म्हणजे घराची अब्रु वाचवून ठेवायची.
आणि नवीन विचार म्हणजे तीच अब्रु गावभर वाटत फिरायची, बरोबर ना.
Super dance performance....
Happy married life....
अति सुन्दर 🙏👍
नाचणारी म्हणते मला फेमस व्हायचं नव्हतं....असाच केला..🤣🤣
काय पण.... फालतू पणा.. असलं नाचणं म्हणजे सरप्राइज असतं का?
काय मोठा तिर मारला ....आई बापाला लाज वाटली असल
नाचायचा मक्ता काय पोरांनी घेतला आहे काय?
लय भारी