मला अजून एकही रुपया मिळाला नाही बोनस मिळाला नाही सिलेंडरचे पैसे मिळाले नाही मी भाड्याच्या खोलीत राहते घर काम करते मी एका पायाने अधू आहे सतत आजारी असते प्लीज रिक्वेस्ट दादा सारखे तारका देऊ नका प्लीज अकाउंटला पैसे टाका 😂😂😂😂😂😂😂 या आजोबांनी ला आधाराची गरज आहे दादा
आजच मलि सर्व हप्ते मिळाले थँक्यू महायुती सरकार
दादा पैसे मिळाले आहेत धन्यवाद❤❤
मला अजूनही 1 रुपये ही मिळाले नाही माझी साररृव बॅक आहे जिल्हा ठाणे आहे
Thank you 👍
Navin form kadhi yetil kahi kalpana ahe ka?
Mala 1500 mile bhau thanku❤
मी डोंबिवलीहून बोलते आम्हाला पैसे अजून आले नाही हे 1500 रुपये
मला अजून एकही रुपया मिळाला नाही बोनस मिळाला नाही सिलेंडरचे पैसे मिळाले नाही मी भाड्याच्या खोलीत राहते घर काम करते मी एका पायाने अधू आहे सतत आजारी असते प्लीज रिक्वेस्ट दादा सारखे तारका देऊ नका प्लीज अकाउंटला पैसे टाका 😂😂😂😂😂😂😂 या आजोबांनी ला आधाराची गरज आहे दादा
मला पण घर हवे आहे मी भाडे तत्त्वावर राहते अहमदनगर सुपा प्रनाली शिदे ❤
Mala pahile 3 hapte aale natar kahich nahi alet ata nkk kadhi miltil
Kontach channel ya badal bolat nahiye
या घरांच्या किमती किती असतील
व घरे कुठं कशी मिळतील सविस्तरपणे माहिती द्या
Mala pn ajun ek rs pn milala nahi jyana ek pn rs milala nahi tyana kevha milnar sagle paishe
Mala pn ghar have aahe
मला अजून पैसे आले नाही संभाजी नगर
Nkki milnar ki ata kam zal ladkya bhvach mg ata paise nahi bhetnar
Maze phile hafte baki aahet tumchyakd
Paise kewacyenar aahe sarve khat bolatat