धर्म करा बाबा धर्म करा, आंधळा गातो पंढरपूरा | वारकरी संप्रदाय गीत | Varkari Sampraday | Saai Krupa |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 бер 2024
  • वारकऱ्यांनी गायलेलं एक सुंदर गीत
    गीत - धर्म करा बाबा धर्म करा, आंधळा गातो पंढरपूरा
    वारकरी संप्रदायाची सुंदर पेशकश
    मानपूर येथे झालेला कार्यक्रम

КОМЕНТАРІ • 3

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 21 день тому

    छान अभंग गायिले माऊली धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक गणित ऐका जी माऊली

  • @panditpawar2471
    @panditpawar2471 Місяць тому

    ❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂

  • @user-rv6br7yq2t
    @user-rv6br7yq2t Місяць тому

    व्वा उत्तम सेवा माऊली हीच ईश्वर सेवा दुसर काय, लाज भय चिंता,, दिल्या दान अनंता,,
    सर्व अर्पण केलं की बस्, झाली मुक्ती,, मेल्यावर तर सर्वच सांगतात फार चांगला माणूस होता,, आणि जिवंत पणी नावं ठेवतात त्या पेक्षा नांव कमावन उत्तम,, मस्त आ, ह भ प, राजेन्द्र महाराज मोखाडकर जी पालघर