22 सप्टेंबर महाराष्ट्र हवामान अंदाज | हवामान अंदाज लाईव्ह |मच्छिंद्र बांगर हवामान अंदाज | अंदाज

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024

КОМЕНТАРІ • 24

  • @arvindshrikhande1373
    @arvindshrikhande1373 4 години тому +2

    सर आम्ही अमरावती जिल्हा संत्रा उत्पादक आहे पण पावसाची खूप वाट आम्ही बघत आहोत तर अमरावती अचलपूर सर पाऊस कसा राहोल मी आपले आवडीने नियमित व्हिडीओ बघतो आणी तेच स्टेट्स पण ठेवतो..
    काकडा निवासी शेतकरी बंधू..दंडवत प्रणाम सर..🙏

  • @JaykumarMun
    @JaykumarMun 5 годин тому +4

    यवतमाळ जील्हात चांगला पाऊस झाला

  • @sunilkale1709
    @sunilkale1709 2 години тому +4

    पारनेर तालुक्यात पाऊस पडला नाही

  • @somaningchandrapatale9938
    @somaningchandrapatale9938 3 години тому +1

    सोलापूर दक्षिण मध्ये मोठा पाऊस पडेल का नाही सर

  • @dagadumusmade9284
    @dagadumusmade9284 6 годин тому +1

    सर राहुरी संगमनेर ला चांगला पाऊस कधी होईल

  • @dattareve1356
    @dattareve1356 3 години тому +1

    सोलापूर मध्ये किती तारखेपर्यंत पाऊस आहे आणि पंढरपूर

  • @kulswamiropwatika6038
    @kulswamiropwatika6038 43 хвилини тому

    जोरदार पाऊस जुन्नर तालुका

  • @ApsarBeg-l8c
    @ApsarBeg-l8c 2 години тому +1

    Shevgaon a nagar madhe kadhi hoile

  • @BalashebKolekar
    @BalashebKolekar 8 годин тому +4

    मनापासून धन्यवाद साहेब 🎉🎉🎉🎉

  • @PrabhakrLongadge
    @PrabhakrLongadge 3 години тому +1

    चंद्रपुरला पाऊस आला नाही

  • @arvindshrikhande1373
    @arvindshrikhande1373 4 години тому +1

    नमस्कार सर..! मी अमरावती जिल्हा तालुक्का अचलपूर गाव काकडा येथून असून काल 21 अमरावती मध्ये दिवसा आणी रात्री कोठेही पाऊस झालेला नाही..आज 22 ला पण आता दुपारचे 1 वाजून 25 मिनिट होत आहे ..पण सध्या आभाळ खूप भरून आलेलं आहे पाऊस येऊ शकतो असा अंदाज आहे

  • @sambhajilalage1205
    @sambhajilalage1205 3 години тому +1

    Nagarla kadhi Pause anar

  • @ShamsundarmaharajSonnar
    @ShamsundarmaharajSonnar 9 хвилин тому

    परळी वैजनाथ परिसरात काल पासून खूप मोठा पाऊस सुरू आहे

  • @amboreshyam5444
    @amboreshyam5444 8 годин тому +3

    काल दिनांक 21 परभणी जिल्ह्यामध्ये सर्वत्र त्यातल्या त्यात पूर्णा तालुका जोरदार पाऊस झालेला आहे सर

  • @gajanannagpure688
    @gajanannagpure688 6 годин тому +1

    21 la bbhandra pauni तालुक्यात सदर्न पाऊस झाला

  • @सुनिलजाधवजाधव-ड3ड

    ऊन आहे .पाऊस नाही शेतकऱ्यांना घाबरून देता . देऊळगाव राजा

  • @MaharudraGonde-w8b
    @MaharudraGonde-w8b 59 хвилин тому +1

    बीडमध्ये ksa

    • @indianfunnyfarmer
      @indianfunnyfarmer  42 хвилини тому

      भाऊ बीडच्या काही भागात जोरात पाऊस चालू असेल 🙏

  • @dattatraykohakade5893
    @dattatraykohakade5893 Годину тому

    थापा मारू नका अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात पाऊसच नाही