राग - गोरख कल्याण माहिती, आलाप आणि या रागावर आधारित मराठी गीते

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 січ 2024
  • #भक्तीगीत #मराठीअभंग #मराठीगाणी #हार्मोनियमनोटेशन #हार्मोनियम #harmonium #अलंकार #शॉर्ट्स #harmoniumtutorial #नाट्यगीत

КОМЕНТАРІ • 41

  • @jayantdhongde108
    @jayantdhongde108 6 місяців тому +1

    तालासुरांची गट्टी जमली नाच गाण्यात मैत्रिण रंगली राग गोरख कल्याण

  • @kiranjadhav5986
    @kiranjadhav5986 2 місяці тому

    मस्तच खूपच सुंदर माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @mahadevbhosale3754
    @mahadevbhosale3754 3 місяці тому +1

    Khup Dhanyavad.

  • @somanathsontakke9364
    @somanathsontakke9364 Місяць тому

    छान माहिती देत आहात ताई मन भरून आले छान एकदम छान 🙏🙏👌👌🌹🌹🌹🌹🌹

  • @medhadharwadkar6669
    @medhadharwadkar6669 5 місяців тому

    Wah wa सुंदर

  • @sandeepjoshi5860
    @sandeepjoshi5860 Місяць тому

    खुप छान माहिती. गेले द्यायचे राहुन...👌👌
    माझ्या.... वर घेतलेली हरकत अप्रतिम.

  • @rajeshkolhapure5931
    @rajeshkolhapure5931 5 місяців тому

    खूप सुंदर

  • @rakeshchaudhari6149
    @rakeshchaudhari6149 6 місяців тому +2

    ❤❤❤

  • @arunmahabal2088
    @arunmahabal2088 6 місяців тому

    खूप छान

  • @angaddhawale7234
    @angaddhawale7234 6 місяців тому

    Chhan sur aani lay surekha godava

  • @sudhirmalgundkar7994
    @sudhirmalgundkar7994 6 місяців тому

    खुप छान माहिती दिलीत. संगीत शिकणाऱ्या नवागतांना अत्यंत उपयोगी ‌पडेल असे वाटते. धन्यवाद.

  • @vijaychitale8924
    @vijaychitale8924 6 місяців тому

    Very nice series .Very informative

  • @tigergamer5316
    @tigergamer5316 5 місяців тому

    नमस्कार आपुल्या माहेरा जाईन मी आता

  • @pradipmhaske1664
    @pradipmhaske1664 6 місяців тому

    धन्यवाद ताई... माझ्या आवडीचा राग

  • @madhurinahatkar9026
    @madhurinahatkar9026 6 місяців тому

    तुमचा आवाज किती गोड आणि किती स्पष्ट आहे.खूप छान

  • @DamodarGangal
    @DamodarGangal 6 місяців тому

    अप्रतिम!

  • @vilasjoshi7577
    @vilasjoshi7577 6 місяців тому

    Nice teaching your voice is very sweet

  • @deepakmhaskar4206
    @deepakmhaskar4206 6 місяців тому

    फार छान ,ताई

  • @vasudeobhosale6010
    @vasudeobhosale6010 6 місяців тому

    तुमचा आवाज आणि तयारी दोन्ही खूपच छान.तुम्ही आपले नाव आणि फोटो का देत नाही ?

  • @prakashmorye5695
    @prakashmorye5695 6 місяців тому

    छान

  • @user-fj1er6xy1w
    @user-fj1er6xy1w 6 місяців тому

    Abhang bhajn ya ragamdhe dyave hi vinnthi

  • @vedantsalkar523
    @vedantsalkar523 6 місяців тому

    Pattadip ragachi alapi ani taan shikva🙏🙏

  • @jayantdhongde108
    @jayantdhongde108 6 місяців тому

    राग बिलासखाने तोडी या रागावर काही सांगा

  • @tigergamer5316
    @tigergamer5316 5 місяців тому

    नमस्कार आपला नंबर द्या खुप छान माहिती दिली आहे आपला खुप आभारी आहे.🙏🙏🙏

  • @vijaychitale8924
    @vijaychitale8924 6 місяців тому

    Pl include some Hindi popular songs for our information in this series .

  • @guravmukund7825
    @guravmukund7825 6 місяців тому

    चंदनाचे हात पाय ही चंदन हा अभंग नोटेशन बध्द करावे अशी विनंती

  • @rameshwarpandit3921
    @rameshwarpandit3921 2 місяці тому

    नमस्कार मॅम आलाप व तान आवाज पाहिजे तेव्हडा लागतं नाही 🙏🌺

  • @vijaychitale8924
    @vijaychitale8924 6 місяців тому

    Pl always name of music director in each example .He shd get due credit .

  • @sandeshghadi1
    @sandeshghadi1 6 місяців тому

    राग चारुकेशी वर विडिओ करा ताई

  • @Samsun135
    @Samsun135 6 місяців тому

    दरबारी कानडा आणि jaunpuri मध्ये काय फरक आहे

    • @marathisangeetvishwa
      @marathisangeetvishwa  6 місяців тому

      ua-cam.com/video/IE5VmUsb-o4/v-deo.htmlfeature=shared
      यात explain केले आहे

  • @manojmaharajkulkarni5979
    @manojmaharajkulkarni5979 6 місяців тому

    खुप गोड आवाज व सखोल अभ्यास

  • @guravmukund7825
    @guravmukund7825 6 місяців тому

    पण या रागा मध्ये पंचम पूर्ण वर्ज्य आहे ना?

    • @marathisangeetvishwa
      @marathisangeetvishwa  6 місяців тому

      संपूर्ण वर्ज्य नाही..कमी प्रमाणात गातात..त्याची गाण्याची पद्धत व्हिडिओ मध्ये सांगितली आहे

  • @shrikantjoshi6008
    @shrikantjoshi6008 6 місяців тому

    राग गोरख कल्याण आणि राग गावती एकच आहेत की वेगळे आहेत?

    • @marathisangeetvishwa
      @marathisangeetvishwa  6 місяців тому

      दोन्ही पूर्ण वेगळे राग आहेत.

    • @shrikantjoshi6008
      @shrikantjoshi6008 6 місяців тому

      @@marathisangeetvishwa धन्यवाद!

  • @vilasvyas3549
    @vilasvyas3549 6 місяців тому

    खूप च छान राग कल्याण