यंदाच्या गणेशोत्सवात आपण मायबाप रसिकांनी आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून... खुप प्रेम, स्नेह, आदर दिलात... आमच्या कडून झालेल्या चुकांना मोठ्या मनाने माफ केलेत... त्याबद्दल आम्ही श्री वाघजाई जाखडी नृत्य मंडळाचे, सर्व कलाकार तसेच सदस्य आपले शतशः ऋणी आहोत.... धन्यवाद कलारासिक राजा... 🙏🙏🙏
आपला हा प्रयोग छान जमला आहे जाखडी या लोक कलेमध्ये आपण नमन बेमालूपणे मिक्स केले आहे एक नवीन प्रयोग मला वाटला कदाचित मी प्रथमच पहिला आमच्या रायगड रत्नागिरी मध्ये जाखडी वेगळ्या प्रकारे सादर केली जाते पण मला आपण सादर केलेला प्रयत्न खूप आवडला . शाहीर सुभाष ब.नगरकर भवानी नडगाव ता. महाड जि.रायगड
तुमचं डान्स आणि गाणी , वादन हे खूप 👌छान आहे आणि आपल्या गावाकडचा शक्ती-तुरा आजुन प्रसिद्ध करत आहात पण दादा राग मानू नका तुम्ही ह्या नृत्य करणाऱ्यांना आपल्या मावळ्यांन सारखे वेश भूषा असणारे कपडे घाऊन नाचवू नका कारण असे करून आपण आपल्या श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि आपल्या मावळ्यांचा अपमान करत आहोत 🙏 जय शिवराय 🚩 🙏जय भवानी 🚩 🙏एक मराठा लाख मराठा 🚩
ही खरी पारंपारिक पद्धतीने केलेली झाकडी
Khup Chan shahirila vandan
एक नंबर एन्ट्री
यंदाच्या गणेशोत्सवात आपण मायबाप रसिकांनी आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून... खुप प्रेम, स्नेह, आदर दिलात... आमच्या कडून झालेल्या चुकांना मोठ्या मनाने माफ केलेत... त्याबद्दल आम्ही श्री वाघजाई जाखडी नृत्य मंडळाचे, सर्व कलाकार तसेच सदस्य आपले शतशः ऋणी आहोत.... धन्यवाद कलारासिक राजा... 🙏🙏🙏
Tumcha kaaryakram me pahilyandach sakharpa mdhe bagitla ganpati mdhe khup bhari 1n
Supari kiti aahe lanja madhe yayala
नक्कीच येनार कधी हाये ते कळवा...मी कोकणकर संगमेश्वर
@@shrikantbhayje8377 ok🙏
तुमचा मोबाईल नंबर द्या
शुभ संध्याकाळ !
Good evening !
सुप छान, शाहिरी मुजरा....🙏
कोकणची खरा दागीना म्हणायला वावगं ठरणार नाही.....
हि कोकणची लोककला निरंतर जपावी ह्याच सदिच्छा.....
🙏🏼
धन्यवाद दादा 🙏🙏
विलास नामये जावडे लांजा लय भारी
पारंपरिक जाखडी नृत्य कला जपतात. तुमचे मनापासून आभार
धन्यवाद 🙏🙏
खुप छान बघतल्यावर जुन्या आठवणी ताज्या झाल्या जुनं ते सोनं एक नंबर
लयभारी 👌👌👌👌👌हिच खरी आपली परंपरा... आपण हि परंपरा जपत आहेत याचाच खूप आनंद आहे....
👍🏼
खुप छान👌 बघायला सुद्धा खुप मज्जा आली
वाजप जबरदस्त खूप आवडलं ❤
Khup Chan Chorography Hich Khari Parapara Japat Aahet. Khup Khup Shubhecha.
आपल कोकन लय भारी
👍🏼
खतरनाक वाजवला 🙏🏼🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
छान जाखडी नृत्ये
एकदम सुपर
He vadya yekaya khup sundar vathate
Kup chan 👌👌 jabrdast
Khup chhan...
खुप सुंदर ❤❤❤❤❤
Best ❤ kokan sanskruthi mala vajap best
एकदम जबरदस्त
जुन्या आठवणी जाग्या झाल्या
पुढच्या वाटचालीस हार्दिक सुभेच्छा
👍🏼
धन्यवाद 🙏🙏
Bharich zakkassssss 🔥🔥🔥🔥🔥🥰🥰🥰🥰
👍🏼
Khupch mast..👌👌👌
लय भारी,,,, कडक
👍🏼
Super yrrr kdk👌👌
🙏🏼
खरा शक्ती तुरा 🚩🚩💐💐
Khup chan.....
नाद खुळा
मुंबईच्या रंगमंच्यावर कोकणची ही लोककला सादर व्हावी.🙏❤️👌
Naki 👍🏼🙏🏼
नक्की प्रयत्न करू ... साहेब 🙏🙏🙏
@@kokanbook mala ya mandala che contact number milu shakto ka???
@@sunilpalsamkar98 +919960477404
खूपच छान 🎉🎉
खूप सुंदर जुन्या आठवणी जाग्या झाल्या
Ahti sundar
खुप छान पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 💐💐💐
धन्यवाद दादा 🙏🙏
आपला हा प्रयोग छान जमला आहे जाखडी या लोक कलेमध्ये आपण नमन बेमालूपणे मिक्स केले आहे एक नवीन प्रयोग मला वाटला कदाचित मी प्रथमच पहिला आमच्या रायगड रत्नागिरी मध्ये जाखडी वेगळ्या प्रकारे सादर केली जाते पण मला आपण सादर केलेला प्रयत्न खूप आवडला . शाहीर सुभाष ब.नगरकर भवानी नडगाव ता. महाड जि.रायगड
🙏🏼
धन्यवाद.... ज्या प्रकारे गाणी सादर करतो... त्यातील भावना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चित्र रूपाने सादर केलेला प्रयत्न आहे.
खुप सुंदर
👍🏼
Khup chan👌
Proude feel to be seeing the video. Every kokankars heartly subject for ganpti festival. Very Nice Dance & rhythm 👌 😍 🎶 👍
🙏🏼
Sarv kalakarana namaskar
संपूर्ण बारी टाका बघायला मस्त वाटतय
Naki 🙏🏼
खूप छान....👌👌👌👌👌
धन्यवाद 🙏🙏
Thank you for your video and keep spreading happiness!!!
खुप छान मस्त
👍🏼
छान आहे ❤❤
छान लय भारी
माझं गाव मु.पो. मुरडव, आरवली😍
Mast
Kdkk 🔥👌
Nice ❤ entry & dance rhythm
एकदम भारी!💐💐💐
धन्यवाद 🙏🙏
तुमचं डान्स आणि गाणी , वादन हे खूप 👌छान आहे आणि आपल्या गावाकडचा शक्ती-तुरा आजुन प्रसिद्ध करत आहात पण दादा राग मानू नका तुम्ही ह्या नृत्य करणाऱ्यांना आपल्या मावळ्यांन सारखे वेश भूषा असणारे कपडे घाऊन नाचवू नका कारण असे करून आपण आपल्या श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि आपल्या मावळ्यांचा अपमान करत आहोत
🙏 जय शिवराय 🚩
🙏जय भवानी 🚩
🙏एक मराठा लाख मराठा 🚩
बदल केला आहे यावर्षी 🙏 तुम्हाला नक्कीच वेगळी वेशभूषा पहायला मिळेल.
ekavira 1:25
Khup chan
👍🏼
खूप छान 👌
छान
4:24 favourite part
धन्यवाद 🙏🙏
Dada yancha no bheytal ka
👌👌👍
💕💕💕
❤
Lyrix milatil ka
😍
Purn video upload kar
Zik zak lighting kami kara, over lightingmule ja
4 th naman konala kalal nahi word
गीत मिलतील का
Hii
Yani tar naman ca fil dila yarrr
Naman aahe ki jakdi
Jakhdi
मला कार्यक्रम ठेवायचा आहे
+919960477404
Aamhala bari pahije aahe 8 la
+919960477404 अमरदीप लिबे
Kuthe ahe 8 la
Kay aahe hey
जाकडी नृत्य
Contact no dya na yancha
No shere करा प्लीज
Shkti tura nahi jakdich shkati tura alg
❤💕💕💕💕🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👍
0123;
Contact number milel ka?
+919960477404
Contact number please ya nac mandal ca
+919960477404
खुप खुप छान
खूप छान
मस्त छान ❤❤
Khup chan
❤❤❤
छान
Khup chan
Khup chan